जोतिबा देवस्थानचे संपूर्ण दर्शन! तसेच कधीही न ऐकलेला जोतिबा देवस्थानचा संपूर्ण इतिहास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • जोतिबा देवस्थानचे संपूर्ण दर्शन! तसेच कधीही न ऐकलेला जोतिबा देवस्थानचा संपूर्ण इतिहास
    Dainik Mahasatta Website :- www.emahasatta...
    Smart Ichalkaranji Website :- www.smartichi....
    #Mahasatta_History #Mahasatta #Jotiba

Комментарии • 324

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 2 года назад +15

    घरात बसून श्री जोतिबा आणि इतर देव देवतांचे दर्शन घेता आलं.प्रसन्न सरांचा गाढा अभ्यास पाहून थक्क झालो खूप छान माहिती दिली त्यांनी.
    श्री जोतिबा हे आमचे कुळ दैवत.
    खूप वर्ष झाली देवाचे दर्शन घेऊन,पण आज पुन्हा दर्शन घेण्याचा योग आला त्याबद्दल संपूर्ण लोकसत्ता टीम चे आभार🙏
    जोतिबाच्या नावानं चांगभलं!

    • @jaibhavani9810
      @jaibhavani9810 5 месяцев назад

      kuldev ahe tar varshatun ekda darshan ghetlach pahije te hi jotiba la jaun

  • @vikarmjadhav1742
    @vikarmjadhav1742 2 года назад +2

    जोतिबाच्या नावानं चांगभलं

  • @sunitam8562
    @sunitam8562 3 года назад +31

    अत्यंत गाढा अभ्यास आहे प्रसन्न सरांचा, ते जेव्हा इतिहास सांगत असतात तेव्हा ऐकत राहावसं वाटतं .. महासत्ता चा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे . Lockdown काळात घेतलेल्या shoot मुळे सर्व बारकावे स्पष्ट पाहता आले ... अशीच सर्व धार्मिक स्थळं नव्याने पाहायला आवडेल

  • @dr.a3048
    @dr.a3048 3 года назад +16

    Thanks both of you 🙏आमचे कुलदैवत असून इतक्या उशिरा तुमच्यामुळे माहिती कळली.

  • @vaishalipawar678
    @vaishalipawar678 3 года назад +10

    अप्रतिम महीती दिलीत...धन्यवाद🙏जोतिबाच्या नावानं चांगभलं 🌺🙏

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 Год назад +4

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐

  • @suhassphatak2486
    @suhassphatak2486 2 года назад +2

    अतिशय उत्तम माहिती,ओघवती वानी आणि सुस्पष्ट आवाज .आपले सर्वच व्हिडिओ असेच
    असलेअसावेत.पुन्हा एकदा आभार

  • @shakuntalatalele6704
    @shakuntalatalele6704 3 года назад +2

    ह्या सरांनी किती स्पष्ट पणे माहीती दिली. धन्यवाद!

  • @hprakash9091
    @hprakash9091 3 года назад +30

    खुपच पहिल्यांदा माझ्या कुलदैवताची माहीती मिळाली ,धन्यवाद

  • @ushaumbarkar6656
    @ushaumbarkar6656 3 года назад +4

    खूप.सुंदर.माहिती.समजली

  • @prashantkumbhar3877
    @prashantkumbhar3877 3 года назад +4

    जोतिबाच्या नावानं चांगभलं 🌺🙏

  • @SanjayNaikwade-wq7hs
    @SanjayNaikwade-wq7hs 5 месяцев назад +1

    जोतिबा चांनावानं,चांगभल,🙏🙏🙏🌹🌹🌹🌷🌷☘️💐💐🌷🌷

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 Год назад +1

    आपले फार फार धन्यवाद.🙏🙏 तूमच्या मुळे श्री ज्योतिबा नाथ केदारेश्वर व करवीरनिवासिनी माता अंबाबाई चे दर्शन घडविले.तद्वतच देवाचा संपूर्ण इतिहास सांगितला.धन्य झालो.🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @Shubhampatil-bq1qd
    @Shubhampatil-bq1qd 3 года назад +14

    जोतिबाच्या नावान चांगभल मंदिर खूप भव्य दिव्य आहे माझ्या वडिलांची जर रविवारीच वारी आहे

  • @omprakashnaik5074
    @omprakashnaik5074 Год назад

    खुप सुंदर माहिती मिळाली, आम्ही इतकी वर्षे जोतिबा डोंगर वर जाऊन येतो पण हे सर्वाचे काय महत्त्व आहे हे आज समजले. धन्यवाद.

  • @parashramdurgapaagadakari270
    @parashramdurgapaagadakari270 Год назад

    ही माहिती हा इतिहास माझ्या आईला खूप खूप आवडला आपले खूप खूप आभार खूप परिपूर्ण माहिती दिली ज्योतिबाच्या नांवे चांगभलं .

  • @rameshkushte2032
    @rameshkushte2032 3 года назад +2

    श्री.प्रसन्न सर यांच्या मुळे खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arunkalkotwar2663
    @arunkalkotwar2663 3 года назад +1

    अति उत्तम विडियो योग्‍य माँहिती दिलाय बाबत धन्यवाद

  • @rajendratribhuvan77
    @rajendratribhuvan77 3 года назад +2

    खूपच छान माहिती.
    अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @prabhakarkulkarni2648
    @prabhakarkulkarni2648 3 года назад +2

    खूप सुंदर माहिती मिळाली👌👌🙏🙏🙏🌹🌹

  • @vandanamore2210
    @vandanamore2210 2 года назад +1

    खूपच छान माहिती दिलीत. जोतिबाच्या नावानं चांगभलं. काळभैरवाच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏

  • @VijayYadav-kd4il
    @VijayYadav-kd4il Месяц назад

    जोतिबाच्या नावानं चांगभल

  • @premasclasses350
    @premasclasses350 6 месяцев назад

    उत्तम माहिती.आपल्या कुलदैवताची माहिती पासुन धन्य वाटले.जोतीबाच्य नावानं चांगभलं 👃🌹👃🌹👃

    • @kunalshinde9857
      @kunalshinde9857 5 месяцев назад

      दक्षिणा पाठवा

  • @rajendraphadtare9897
    @rajendraphadtare9897 3 года назад +2

    खुप छान आणि सुंदर अशी माहिती आम्हला भेटली. हे आमचे कुलदैवत आहे. ओम् श्री ज्योतिर्लिंग नामो नमः 🙏

    • @shivajipatil4608
      @shivajipatil4608 Год назад

      खूपच छान माहिती दिली, जोतिबाच्या नावानं चांगभलं

  • @balajiwagre8669
    @balajiwagre8669 2 года назад +3

    जोतिबाच्या नावानं चांगभलं .♥️🙏

  • @angadshinde8796
    @angadshinde8796 2 года назад

    आतीक्ष्य छान माहीती सांगीतली सर धन्यवाद

  • @siddharthshinde4267
    @siddharthshinde4267 4 года назад +26

    पहिल्यांदा एवढी Detail information मिळाली.🙂👍

    • @vidyadalvi1994
      @vidyadalvi1994 3 года назад

      Z

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 3 года назад

      श्री. नाथ केदारेश्वर लींग अर्थात दख्खनचा राजा श्री ज्योतिबा राजाच्या दरबारात आपण आम्हाला साह्य दर्शन घडविले धन्यवाद

    • @smitapedamkar7836
      @smitapedamkar7836 3 года назад

      U

    • @sumitchougule974
      @sumitchougule974 3 года назад

      ruclips.net/video/sj8PbicpfNo/видео.html🙏

  • @navimumbai163
    @navimumbai163 5 месяцев назад

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं

  • @marathigeete4154
    @marathigeete4154 3 года назад +2

    खूप छान परुशुराम माहिती

  • @vivekpotale7748
    @vivekpotale7748 4 года назад +8

    Nice Information given by Prasanna Sir

  • @jotibapadwale9591
    @jotibapadwale9591 Год назад

    खूप. सुंदर आणि अभ्यास पूर्ण. माहिती

  • @mrunalgurav9125
    @mrunalgurav9125 3 года назад +4

    Jotiba he majha kuldeva ahe Ani majhe ajol dekhil ahe. Thanks
    🙏🙏🙏

  • @siddharthshinde4267
    @siddharthshinde4267 4 года назад +10

    अप्रतिम....!👌👍

  • @raghunathlad4895
    @raghunathlad4895 3 года назад +3

    सर.आज तुमच्या मुळे देवाचे दर्शन झाले.

  • @gopalvibhute7381
    @gopalvibhute7381 4 года назад +6

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏🙏🚩🚩⛳⛳

  • @sudhakarratnakar3844
    @sudhakarratnakar3844 3 года назад

    फारच सुंदर माहिती दिल्या आपले अभिनंदन. पुढच्या वेळी जेव्हा दर्शन ला जाऊ तेव्हा दिलेल्या माहितीनुसार नीट लक्ष पूर्वक पाहू. जोतिबा चा नांवाने चांगभला.

  • @sadhanakadam9270
    @sadhanakadam9270 5 месяцев назад

    खुप छान

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 Год назад +2

    ज्योतिबच्या नावाने चांगभल्ं...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sadhanapatil7556
    @sadhanapatil7556 3 месяца назад

    Nice information

  • @rushideshmukh30555
    @rushideshmukh30555 2 года назад +1

    अतिशय सुंदर माहितीपठ
    या पुढील शनी देव मंदिर दत्त मंदिर हत्ती व वरील बाजूस असलेले श्री केदार नाथांच मंदिर आई चे मंदिर यांचा पुढील माहिती लवकरच आपण चांगल्या पद्धतीने द्याल अशी अपेक्षा करतो मी आपला क्षणोक्षणी आभारी राहील

  • @sachingurav602
    @sachingurav602 2 года назад

    सरांनी खुप छान माहिती दिली
    जोतिबाच्या नावानं चांगभलं

  • @vilassawant3605
    @vilassawant3605 3 года назад +2

    Khup chan ani paripurn ashi mahiti sangitle hya Sir nee, tya sathi tyanche khup khup Aabhar.😊, hya video sathi tumhala suddha Dhanyawad.😊

  • @vanitapatil5505
    @vanitapatil5505 3 года назад +3

    Very Nice💝

  • @sushamanikam5061
    @sushamanikam5061 3 года назад +2

    💁‍♀️ Khup pouranik mahatava chi ahe dnyan puravak va sakhol sah chitra katha purave ani mahatamya yogya abhyasu ani manirachi nakshi te kalas sare kahi nit sangitala far chan sangitalet apn doghani far chan 👌👍🤞 ek number ☝️🙏dev tumla yash dagha ayushya devo lok save sathi chang bhale khup sampuran khol dnyan mahiti katha murati che dnyan abhas chan vatale aikun pahun sare 🤗 abhar Dhanyavad 🙏

  • @shalinikhandagale9252
    @shalinikhandagale9252 3 года назад +1

    निवेदक अभ्यासू वृत्ती चे व भाषा शैली ही खूप छान आहे.व्हिडिओ छान माहितीपूर्ण झाला आहे.

  • @ratnaprabhateredesai319
    @ratnaprabhateredesai319 3 года назад

    खुप सुंदर माहिती प्रथमच समजली खुप छान वाटल तिथ जाऊन दर्शन मिळत नाही पण दर्शनही छान झाल खुप समाधान झाले

  • @tejashripatil5243
    @tejashripatil5243 3 года назад +2

    🙏🙏🌼🌼 जोतिबाच्या नावान चांगभल 🌼🌼🙏🙏

    • @pragatibandekar4619
      @pragatibandekar4619 3 года назад

      खूपच छान माहिती दिली धन्य वाद🙏🙏

  • @alamtamboli4732
    @alamtamboli4732 3 года назад

    Khupach changali mahiti sangutali tummhi

  • @AdinathPatankar
    @AdinathPatankar 4 месяца назад

    चांगभलं

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 3 года назад

    खूप छान, सविस्तर माहिती,ज्योतिबा देवाची मिळाली.👌👌👌👏👏👏💐💐💐

  • @madhuritumdam7892
    @madhuritumdam7892 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली दादा तुम्ही नमस्कार

  • @vishnujoshi9340
    @vishnujoshi9340 4 месяца назад

    Congratulations Bhava

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 4 года назад +13

    महालक्ष्मी दर्शनाची माहीती सविस्तरमिळावी. मातुलिंग, साक्षी गणपती इ.

    • @Maiya369
      @Maiya369 5 месяцев назад

      तुम्हीच सांगा माहीत असेल तर

  • @vipulpaul895
    @vipulpaul895 3 года назад +15

    खरोखर खुप माहिती सांगितली

  • @madandharmadhikari9466
    @madandharmadhikari9466 3 года назад

    प्रसन्ना सर ,
    एक खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व ,

  • @vandanashelake334
    @vandanashelake334 Год назад

    जोतिबा नावानं चांगभलं ज्ञ

  • @gokullohar5207
    @gokullohar5207 3 года назад +2

    ॐ नमः शिवाय ॥जय ज्योतीबा ॥

  • @suhaskamble2147
    @suhaskamble2147 3 года назад +19

    Jotibacya nawan changbhal 🙏🙏❤️❤️❤️

    • @ArjunYadav-xu6mo
      @ArjunYadav-xu6mo 3 года назад

      कुलस्वामि जोतिबाच्या नावाने चांगभलं

    • @kanifnathtilekar7338
      @kanifnathtilekar7338 2 года назад

      @@ArjunYadav-xu6mo hi

  • @rampurohit6613
    @rampurohit6613 3 года назад +1

    जोतिबाचा चांगभले

  • @deepalibalvatkar1952
    @deepalibalvatkar1952 3 года назад

    अतिशय उत्कृष्ठ माहिती

  • @bjhavale4894
    @bjhavale4894 3 года назад +6

    जोतिबाच्या नावानं चांगभलं....

  • @poojagund3306
    @poojagund3306 Год назад

    Ghari basun kuldeva che darshan zale.Khup chan mahiti sopya bhashet. Khup krutadnyata tumha doghan chya charni .

  • @prasannahanchate1862
    @prasannahanchate1862 3 года назад

    wow khup chan knowledge dele Prasanna ji

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- 3 года назад

    अतिशय सुंदर, माहितीपूर्ण व्हिडिओ.
    धन्यवाद

  • @jayashrigurav3277
    @jayashrigurav3277 3 года назад

    Ya mahitimule khup khup annd jala w sama dhan vatle

  • @Manish79
    @Manish79 2 года назад

    Atishaya 👌Sunder jenni hi mahiti dili tennchya manahapurvak dhanyavaad 🙏

  • @swapnalipatil1011
    @swapnalipatil1011 3 года назад +4

    ❤🌺🌺Jotibachya navan changabhal❤🌺🌺

  • @krishnasargar10
    @krishnasargar10 3 года назад +1

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं
    💐💐👌👌🌹🌹🙏🙏

  • @pralhaddhole5208
    @pralhaddhole5208 4 года назад +2

    Khup chan information prasanna sir

  • @yogeshmali7027
    @yogeshmali7027 4 года назад +10

    खूप छान माहिती, महालक्ष्मी दर्शनाचा पुढील भाग कधी दाखवणार?

  • @shashipandhare4616
    @shashipandhare4616 2 года назад

    Thanks

  • @rekhagokhale8328
    @rekhagokhale8328 2 года назад

    सुंदर माहिती ज्ञान मध्ये भर पडली

  • @SheelaFernandes-ho9zh
    @SheelaFernandes-ho9zh 15 дней назад

    Video तयार करताना प्रसन्न सर बोलतात तसे क्लोज अप दाखविले पाहिजेत . फोटोग्राफर कळले पाहिजे.

  • @smitapitale9590
    @smitapitale9590 3 года назад

    अतीशय सुंदर माहिती मिळाली

  • @savitakakade935
    @savitakakade935 3 года назад

    Nice Sir,

  • @prakashshelar4201
    @prakashshelar4201 3 года назад +1

    जोतिबांचे मंदिर उत्तरेला आहे . याचे कारण काय?

  • @prashantshinde2073
    @prashantshinde2073 Год назад

    Jyotibachya नावाने चांगभलं 🚩 ♥

  • @sanjaybadhe2359
    @sanjaybadhe2359 3 года назад +1

    Jotibacha navan changbhal changbhal changbhal changbhal changbhal changbhal

  • @vijayrelekar6415
    @vijayrelekar6415 3 года назад +1

    खूप छान👌🙏

  • @vinodginde2150
    @vinodginde2150 2 года назад

    ಶ್ರೀ ಜ್ಯೋತಿಬಾ

  • @poojadolas7800
    @poojadolas7800 3 года назад

    Khup chan jankari midali thanks a lot

  • @shamalnalavade2121
    @shamalnalavade2121 3 года назад +2

    Thanks for information

  • @tejaspawar5343
    @tejaspawar5343 4 года назад +2

    खूप छान सर माहीती सांगितली, धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vijayadeo4430
    @vijayadeo4430 3 года назад +1

    छान दर्शन झाले

  • @VilasBodekar-o6g
    @VilasBodekar-o6g 9 месяцев назад

    सर माहिती खूप छान आहे त्या धन्यवाद 🙏काेकणातून मी आहे मला एक माहिती आई ईटलाई देवी हा काेण त्या देवीचा अवतार आहे ते सांगू ईटलाई देवीची माहिती द्या 🙏

  • @sushamanikam5061
    @sushamanikam5061 3 года назад

    Khup chan paripuran saha kathe sobat mahiti khup abhar avadali ashi cha sampuran mahiti dili ani det ja ashiravad milava tumla khup katana mahiti chan diliy tumga doghan che abhar apli nave hi sangat ja ani Kay murayi che tumhi gun rup vsishithya katha mahiti sanagata tya jara murati adhi javalun dakhava ani yamai va chopdai chi hi nit mahiti dyavi ki tya jyotiban chya kon lagtat ani shakti tri nit shi hi mahiti dya doghinchi baki sare chan ani aplya doghan che hi nave sangavit abhr 🙏💐☘🌼🌺🥀 jyatiba chya navane chang bhale re🚩🕉🕎⚛🔯☦🔱⚜⚕🌹🏵🌻

  • @shreegajraj8017
    @shreegajraj8017 2 года назад +1

    Jai balumama

  • @shamraoyadav5415
    @shamraoyadav5415 3 года назад

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे 🌹🙏🌹

  • @BTBagal
    @BTBagal 3 года назад

    चांगभलं देवा

  • @aamhikolhapuri3986
    @aamhikolhapuri3986 2 года назад

    Jotiba chya navane Chang bhal

  • @meenabhosle7417
    @meenabhosle7417 3 года назад +3

    Dhanaywad 🙏💐💐

  • @vrushalijoshi8458
    @vrushalijoshi8458 3 года назад

    प्रसन्नांनी छान माहिती दिली.सांगण्याची शैली पण छान आहे..धन्यवाद.

  • @ganeshshinde7182
    @ganeshshinde7182 2 года назад

    जबरदस्त माहिती

  • @भजनीमेळा
    @भजनीमेळा 3 года назад

    धन्यवाद!

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 3 года назад +11

    Very beautiful and informative vedio clip of kedareshwr mandir., thank you very much sharing this beautiful darshan of God jyotiba., regards from retired employee of Mumbai port trust Shri sachin chandrakant Potdar Andheri West Mumbai.

  • @ashokparwatkar7045
    @ashokparwatkar7045 3 года назад +14

    very holy information conveyed by Guruji of Jyotiba Temples.

  • @harshjagtap8436
    @harshjagtap8436 2 года назад

    खरंच खूप छान माहिती सांगितली 🙏🏻🙏🏻

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 4 года назад +2

    माहीती छान सांगितलेली आहे.

  • @vijayashinde8094
    @vijayashinde8094 Год назад

    जोतिबाचा नाव ने चांगभल🙏🙏🌷🚩

  • @vishwajitpawar9123
    @vishwajitpawar9123 Год назад

    सुंदर माहिती