आडसाली ऊस व्यवस्थापन / कृषीरत्न श्री. संजीव माने
HTML-код
- Опубликовано: 25 янв 2025
- महाराष्ट्रातील ऊस पिकाची सद्यस्थिती, आडसाली ऊस लागवड पूर्व नियोजन, जातींची निवड, लागवड पद्धती, बेणे प्रक्रिया, एकात्मिक खत व अन्नद्रव्य व्यवस्थापन, ऊस वाढीच्या अवस्था आणि पाणी व्यवस्थापन, पिक संरक्षण, ऊस तोडणी इत्यादी.
मार्गदर्शक:
कृषीरत्न श्री. संजीव माने
ऊस तज्ञ, आष्टा, सांगली
सर्व मते, सल्ला, केलेली विधाने केवळ त्या वक्त्याची / मार्गदर्शकाची आहेत. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरू टीव्ही कोणत्याही हेतूसाठी अचूकता, पूर्णता, उपयोगिता किंवा योग्यता याची हमी देत नाही. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही द्वारे प्राप्त माहितीवर अवलंबून असलेल्या दर्शकांच्या कोणत्याही नुकसानास शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही जबाबदार नाही. कृपया www.shekru.org वर विस्ततृ तपशीलवार अस्वीकरण (disclaimer) वाचा.
इथेनॉल बनवल्या मुळे आपली रिकव्हरी कमी आली असेल का?
आडसाली ऑगस्ट मधे लावतात का
Sir pls provide total fertilizer schedule in Hindi I am sugarcane farmer from haryana thanks
सर आपण खुप सुंदर माहिती दिली. त्या बद्दल धन्यवाद।.
Very good information.
Mast
खूप छान माहीती दिली सर.... धन्यवाद
आपण ऊस व्यवसथापनाबाबत जी माहिती दिली ती फार उपयुक्त आहे
🙏 Thaku nice
Khup chan sir
🙏🙏
खुप सुंदर माहिती मिळाली
आळवणी व फवारणी बाबत माहिती देणे
Thank you sir
And heartily congratulations
Sd
Khup khup Dhanyawad sir🙏🏻🙏🏻🙏🏻
आ