Hello Yogita Tai Please tell recipes for Valache Bhirde and Valachi Usal. If we want to learn particular recipes from you where to send you message. I have no source so I send on this ....
🙋 योगिता मी तुमच्या रेसिपीज नेहमी बघते आणि आजचा उत्तप्पा मस्तच झालाय 👏🏻 तो उलटवताना तेल नाही घातलं म्हणून आणखी आवडला ☺️ किती छान छोट्या छोट्या गोष्टी सांगता त्यामुळे तंतोतंत होणारच पदार्थ 👏🏻 मागचा वेल कशाचा आहे 💚 तसंच नवीन बिडाचा तवा सेट कसा करायचा सांगाल का .... Thanq 🙏🏼
Thank you so much tai 🥰 तुमच्या कॉमेंट मुळे मला नवीन आणि सोपे पदार्थ करण्याची प्रेरणा मिळते🙏🏻 मागचा वेलं कनगे, करांदे चा आहे. बीडचा तवा कसा तयार करायचा त्याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनल वर.
@@YogitasKitchen @Yogita's Kitchen , ओके बघते मग 🙂 पण खरंच कोकणी पदार्थ अतिशय tasty healthy आणि मुख्य म्हणजे घरात नेहमी असणाऱ्या जिन्नसांचे असतात त्यामुळे मनात आले की लगेच भिजवून करू शकतो ☺️ तुमची करण्याची हातोटी उरक आणि इतरांनाही आपल्यासारखे चांगले करून घरच्यांना घालता यावे यासाठीची सदिच्छा 👏🏻 कनगे, करंदे म्हणजे तरी काय तेही नाही माहिती 😛 म्हणजे फळ का भाजी ते ! आणि मला सीमाच म्हणा 😊 थोडं उशीरा पण मनापासून धन्यवाद 🙏🏻 रेसिपी ४ वर्षांपूर्वीची , अभिप्राय ४ वर्षांनी तरी दखल घेतलीत बरं वाटलं 😌
अमेझिंग ही रेसिपी, आता माझं घरात दोसाचा पीठ आहे उतपा करून खाऊन बघते. धन्यवाद
एकदम भारी झालेला आहे उत्तप्पा.
Thank you for watching 😊
खुप मस्त Jalidar पीठ!!! लगेच च करावे Vatate!!! Thanks🌹 Didi
Thank you 😊
Delicious dish Thanks Tai
Thank you 😊
खूप छान तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान
Thank you 😊
Tai,
Aajch mi tumchi receipe baghitli. Tumhi khup sunder aani sarwa kahI wisleshan karun agdi sopya padhtine receipe sangitlit. Khoopach chhan. Khooooop khoooop aabhar.
Khuba Khuba chan recipe.
Thank you 😊
खुपच सुंदर 👌🏻
Excellent demonstration Yogita, thank you.
Thank you 😊
Mast
तुम्ही बीडाचा तवा तयार करून पाठवू शकता का?
@savitamarathe64 nahi tai
Wooow
तुमची रेसिपी तयार करण्याची आणि सांगण्याची पद्धत खूप आवडते.
Thank you 😊
Wow delicious, mouth watering Uttapa recipe. I like it very much.
Thank u so much 😊
@@YogitasKitchen😊
@@ManikDeshpande-ky4rrà aw l po po
सुंदर रेसिपी
Thank you 😊
खुप छान 👌👌, धन्यवाद
Mrs. Chavan
Thank you 😊
Wha... khoopch chan hn.
Thank you 😊
खुप आवडली मला तुमची रेसिपी थोडक्यात आणि मस्त आहे
Thank you so much 😊
खूप छान
खूपच👌
Khupch chan recipe.
Thank you 😊
Kup chan ahe.👌👌
Thank you 😊
खूप छान 👌
खूप छान झाले आहेत, उत्तप्पा 😋
Thank you 😊
Very nice breakfast
Thank you 😊
Khup chan recipe Yogita as always
Thank you so much dear 🤩
@@YogitasKitchen Yogita,mast recipe.khup chan samjavun sangitala.Thanks
Thank you 😊
खूपच छान माहिती
Thank you 😊
खूपच छान आहे
Thank you 😊
Presentation खूपच छान.उपयुक्त टिप्स .
Thank you 😊
Mastch chhan chhan
Thank you 😊
Super 🙏
Thank u ☺️
👍nice
Very good,nice
Thank you 😊
मस्त
Thank you 😊
धन्यवाद ताई.
Very nice 👍👍👌👌
Thank you 😊
मस्त, उत्तपा, presentation उत्तम 👌👌👌👌👌👌👌👌👌खूप काळजी पूर्वक सांगत आहात.
Thank you 😊
Chan
Masta Recipe 👌👌
Thank you 😊
Khupch Mast recipe aahe
Thank you 😊
Super Recipe 😋😋
Thank you 😊
Can we use the same batter for idlis also
खूप छान जाळीदार. पुण्याच्या वैशाली हॉटेल मध्ये जायची गरजच नाही. 😊
छान
Karande chi recipe chi link share kara
गणपती थाळी च्या व्हिडिओ मध्ये आहे.
Hello
Yogita Tai
Please tell recipes for Valache Bhirde and Valachi Usal.
If we want to learn particular recipes from you where to send you message. I have no source so I send on this ....
ruclips.net/video/A5gOrEeuaoU/видео.html
@@YogitasKitchen ohh Thank you
😋😋
Mast
🙋 योगिता मी तुमच्या रेसिपीज नेहमी बघते आणि आजचा उत्तप्पा मस्तच झालाय 👏🏻 तो उलटवताना तेल नाही घातलं म्हणून आणखी आवडला ☺️ किती छान छोट्या छोट्या गोष्टी सांगता त्यामुळे तंतोतंत होणारच पदार्थ 👏🏻 मागचा वेल कशाचा आहे 💚 तसंच नवीन बिडाचा तवा सेट कसा करायचा सांगाल का .... Thanq 🙏🏼
Thank you so much tai 🥰 तुमच्या कॉमेंट मुळे मला नवीन आणि सोपे पदार्थ करण्याची प्रेरणा मिळते🙏🏻
मागचा वेलं कनगे, करांदे चा आहे.
बीडचा तवा कसा तयार करायचा त्याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनल वर.
@@YogitasKitchen @Yogita's Kitchen , ओके बघते मग 🙂 पण खरंच कोकणी पदार्थ अतिशय tasty healthy आणि मुख्य म्हणजे घरात नेहमी असणाऱ्या जिन्नसांचे असतात त्यामुळे मनात आले की लगेच भिजवून करू शकतो ☺️ तुमची करण्याची हातोटी उरक आणि इतरांनाही आपल्यासारखे चांगले करून घरच्यांना घालता यावे यासाठीची सदिच्छा 👏🏻 कनगे, करंदे म्हणजे तरी काय तेही नाही माहिती 😛 म्हणजे फळ का भाजी ते ! आणि मला सीमाच म्हणा 😊 थोडं उशीरा पण मनापासून धन्यवाद 🙏🏻 रेसिपी ४ वर्षांपूर्वीची , अभिप्राय ४ वर्षांनी तरी दखल घेतलीत बरं वाटलं 😌
Thank you 😊 कणागे, करांदे कंदमुळं प्रकार आहे उकडून,भाजी करून खातात कोकणात.
@@YogitasKitchen ओके 🙂
Kupch chan v tip kade lax द्या manje dosa chanch holi me video bhune ajch tayarila lagate धन्यावाद ताई Good morning...
Thank you tai😊👍🏻🙏🏻
👍👍👍👍👍 खूप छान आहे तुमची रेसिपी
Thank you 😊
👋👋👌👌👏
👌👌👌👌👌👌
खुप छान ऊत्तपा.
Thank you 😊
खूपच छान आहे.
Thank you 😊
💯💯👌🏻👌🏻👍👍🙏🙏
Thank you 😊
👌🏻👌🏻
Batter idly la karto tase karayche ka?
Means thickness
नाही थोडे पातळ ठेवायचे.
Vdo khopche slow ahe
खूपच छान
Very very nice
Thank you 😊
Very good👌
Thank you 😊