आरोग्यमंत्री टोपे यांनी चढवली पुन्हा टोपी...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии •

  • @gajanandhawale8856
    @gajanandhawale8856 3 года назад +264

    शाहरुख खान च्या पोट्यासाठी दिवसातून तीन वेळा पत्रकार परिषद घेते. कारनं तो श्रीमंत आहे इथे चार लाख पोरांचा प्रश्न आहे एक राजकारणी बोलत नाही.

    • @HarshalMalwal
      @HarshalMalwal 3 года назад +12

      Navab Malik Ek pora sathi bola. Ethe etke student problem face krta ahe aata koni mantri bolat niye Great 👍🏻

    • @arunmokashi122
      @arunmokashi122 3 года назад

      @@HarshalMalwal O

    • @bhatupatil7429
      @bhatupatil7429 3 года назад

      बोगस सरकार

  • @Gadchirolikar
    @Gadchirolikar 3 года назад +45

    योध्दा शरण येत नसेल तर बदनामी हा शेवटचा उपाय आहे...हे वाक्य आम्ही आता काळजात कोरले सर...
    अभिमान आहे तुमच्यावर... आमचा मनातला आवाज तुमच्या शब्दातून प्रकट होतो आहे...तुम्ही आमची ताकद आहात..🙏🙏🙏

  • @vikasgoreanna5655
    @vikasgoreanna5655 3 года назад +139

    टोपे साहेब होईल तितक्या लवकर राजीनामा द्या तुमची गरज काल पण नव्हती आज पण नाही। झकमारली तुम्हाला आरोग्य मंत्री बनवून आमच्या सरकार ने

    • @b-04rameshpawar30
      @b-04rameshpawar30 3 года назад +3

      Right aahe

    • @umeshrathod1081
      @umeshrathod1081 2 года назад +1

      Nice line

    • @ravishnandanwar8886
      @ravishnandanwar8886 2 года назад

      यांना जनाधार नसतान तिघडी सरकार जनतेवर लादन्यात आले... तेव्हा आता यापेक्षा वेगळे काही अपेक्षित नाही...

  • @ratanmeshram7301
    @ratanmeshram7301 2 года назад +8

    तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे सर... आपल्या देशात व राज्यात तुम्ही खूप सपोर्ट करतात विध्यार्थी व शेतकरी कामगार यानां आम्ही पण तुमच्या पाठीशी उभे आहो तुमच्या सारखे टिचर या.. जगात नाही सर.. या सरकार चा भोगळ कारभार आहे सर या विडीओ च्या माध्यमातून खूप छान सागितले सर.. 🙏🙏🙏

  • @Satya-Shodhak9
    @Satya-Shodhak9 3 года назад +218

    ह्या वेळेस टीव्ही ९ मराठी पेक्षा जास्त लोकांनी तुम्हाला बघितलं .टीव्ही ९ सध्या २k live आणि तूम्ही २.१k live

  • @prathvirajdharmadhikari2557
    @prathvirajdharmadhikari2557 3 года назад +29

    Great Sir 👍
    परीक्षार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडत आहात..👌

  • @gajananpandit4891
    @gajananpandit4891 3 года назад +403

    जे मुलं म्हणत होते की, कराळे सर फक्त भाजप विरोधातच बोलतात..त्यां अंध भक्ताच्या कानाखाली खूप मोठी चपराक आहे ही... कराळे सर नेहमी सत्याच्या बाजूनेच बोलतात.... मग तो कोणताही पक्ष असो... मुलांच्या भावनेला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद.. 🙏🙏

    • @sachinawatirak5859
      @sachinawatirak5859 3 года назад +1

      Right

    • @Sushiljadhav462
      @Sushiljadhav462 3 года назад +1

      Right

    • @Sushiljadhav462
      @Sushiljadhav462 3 года назад +1

      सर धन्यवाद. परीक्षार्थी च्या प्रश्नांवर आवाज उठवलात..

    • @gulabgawhale5070
      @gulabgawhale5070 3 года назад +1

      Roght

    • @tatyavinchu1
      @tatyavinchu1 3 года назад +1

      Ts kahi nahi mand gulama... Te aadhi mva la support kartch hote.. Pn tyanna hi samajle ki he sagle bindok basle vrti 😂.... Te vidyarthyanchi baju ghetat tyabaddal tyanche Abhinandan aahech 🙏

  • @anandjondhale5474
    @anandjondhale5474 3 года назад +62

    सर तुम्ही आमचा साठी हमेशा
    आवाज उठवता
    आम्ही तुमच्या सोबत आहोत नांदेड मधुन

  • @kisangirisevalabh
    @kisangirisevalabh 3 года назад +139

    शिक्षक आपल्या सारखा युवकांना दिशा देणारा असावा, समाजात चुकीचे घडत असेल तर आवाज उठवणारा असावा. जय हिंद सर.

    • @yogeshborse7008
      @yogeshborse7008 2 года назад +2

      कराळे सर बिनधास्त फायर बॅड

  • @np7creations24
    @np7creations24 3 года назад +30

    विद्यार्थीच्या योग्य मागणीसाठी आवाज उठविला बद्दल धन्यवाद सर 👍👍🙏🙏
    महाविकास आघाडीचा जाहीर निषेध

  • @vedant218
    @vedant218 3 года назад +259

    विदर्भाचा राजा माणूस 🚩🚩 हो येत आहे सर आवाज

    • @dipak4545
      @dipak4545 3 года назад +4

      @Michael kuth gele mg ata bola na ya prashnavr kasla gondhal chalu ahe paper cha

    • @sureshpatil6635
      @sureshpatil6635 3 года назад +4

      @Michael नाही कराळे सर

  • @jivanshende904
    @jivanshende904 3 года назад +7

    विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर...... आम्ही सदैव तुमचा सोबत आहोत

  • @rohitpatil1335
    @rohitpatil1335 3 года назад +94

    सरकार तर हरामखोर आहे पण आज एक हाडाचा शिषक पहिला प्रणाम गुरू

  • @dikshaghodam6907
    @dikshaghodam6907 2 года назад +62

    सर तुम्ही आरोग्य मंत्री पेक्षा आणि कलेक्टर पेक्षा पण कमी नाही आहे...सर तुम्हाला साक्षात दंडवत प्रणाम...🙏

  • @vikasbelmare5516
    @vikasbelmare5516 3 года назад +332

    आता करा मोठ आंदोलन.. मार्गदर्शक पाहिजे तुमच्या सारखा बाकी आमच्या सारखे विद्यार्थी सहभागी होईलच 🙏🙏

    • @SachinKale-uc3cw
      @SachinKale-uc3cw 3 года назад +1

      👍

    • @satyajeetpawar556
      @satyajeetpawar556 3 года назад +2

      याचा रिझल्ट हाये येईन पोराचा वेळ फालतू जाईन किती आंदोलन काढले तरी आंदोलनाची दखल कोण घेणार

    • @dineshsagne7864
      @dineshsagne7864 2 года назад

      Ok

  • @rahulbhavsar1234
    @rahulbhavsar1234 2 года назад +4

    बरोबर बोलता सर तुम्ही तुमच्या सारख्या शिक्षकांची गरज आहे खूप खूप आभारी सर

  • @akshaybahadure6310
    @akshaybahadure6310 3 года назад +117

    सर जी परीक्षा केंद्र पुन्हा भलतच दिलं निवडलं एक आणि मिळालं वेगळंच..

    • @satishshete1775
      @satishshete1775 3 года назад +4

      असच माझा सोबत झाल

    • @nileshsable9116
      @nileshsable9116 3 года назад

      Mi magital te centre mala milal nahi

    • @vandanagiradkar3984
      @vandanagiradkar3984 3 года назад

      माझ्यासोबत ही असच झालं आहे

  • @amolkare4128
    @amolkare4128 2 года назад +1

    कराळे सर अतिशय उत्तम पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत .आणि या महालोच्या सरकारला सबक शिकविण्यासाठी आज विद्यार्थ्यांच्या पाठीमागे अशा शिक्षकांची गरज आहे

  • @ramkvlogs94
    @ramkvlogs94 3 года назад +114

    सर, म्हणून म्हणतोय की आपल्या देशातील युवकांनी एक व्हायला पाहिजे......कारण हे म्हातारे लोक काही कामाचे नाही आहेत...... तरीसुद्धा युवकांना जाग येत नाही आहे....सर तुमचं तळमळीच काम ऐकून असं वाटतं आहे की आपल्याला बोलुन नाहीतर हींसा करून न्याय मांगितला पाहिजे कारण अहिंसेने न्याय मिळणार नाही......कारण हे लोक असे ऐकणार नाहीत........कारण या लोकांचे मुलं शिकत नाही करप्शन चे पैसे असतात आणि त्यांचे मुलं मजा करतात आणि गरीबांचे मुलं शिकुन नौकरी साठी मेहनत करतात ...... म्हणून आज तरी युवकांनी एक बना आणि या लोकांना दाखवा आपली हिम्मत .......आणि बदलून टाका हे सरकार .........जशी आपल्याला नौकरीसाठी परीक्षा द्यावी लागते तशीच या देशाचा राजनेता बनायला सुद्धा परीक्षा घेतली पाहिजे तरच आपला देश सुरक्षित राहील नाहीतर हे म्हातारे लोक देशाला विकल्याशिवाय राहणार नाही........🙏🙏🙏🙏🙏2024 साठी तरी विचार करा की कोणाला निवडून आणायचं आता तरी युवकांनी झोपेतून जागे व्हा नाहीतर हे लोक आपल्याला झोपूनच ठेवेल .......कारण प्रत्येक युवकांनी आपापल्या परीवारामध्ये Awareness Spread करायला पाहिजे..... 🙏🙏🙏🙏🙏
    आता ना कांग्रेस ना बिजेपी ना कोणतीच पार्टी आता फक्त .........कराळे सरांची नवीन वैयक्तिक पार्टी येणार आणि सर्व युवकांनी फक्त कराळे सरांना मतदान करायला पाहिजे तरच युवकांच भविष्य सुरक्षित राहील.......🙏🙏🙏🙏🙏

  • @म.टा.अग्रलेखवाचनश्री.राजपूतसर

    कराळे सर नमस्कार
    पोट्यांसाठी तुमची कळकळ ऐकून खरोखर तुमचा अभिमान वाटतो.
    परंतु सत्य सगळ्यांना माहीत आहे. एक एका आमदाराला निवडून येण्यासाठी 10 कोटी ते 40 कोटी रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. हजार दोन हजार रुपये घेतल्याशिवाय लोक मतदानासाठी बाहेर निघत नाही. पोट्ये मटना शिवाय व दारूशिवाय प्रचाराला निघत नाही. एवढा सगळा सट्टा खेळून निवडून येणाऱ्यांना लोकांची कोणतीही दयामाया राहत नाही. त्यामुळे फक्त पैसे खाणारे मंत्रीच नाहीत तर मतदानासाठी पैसे घेणाऱ्या मतदारांना सुद्धा चांगलं झापलं गेलं पाहिजे. जोपर्यंत यांना निवडून येण्याची भीती वाटणार नाही तोपर्यंत हे लोक असेच वागणार. ज्या दिवसापासून सामान्य मतदाराने पैसे घ्यायला सुरुवात केली त्याच दिवशी हे सर्व काही संपलेला आहे अशी शंका माझ्या मनात आली होती. आणि आज ती पूर्णपणे खरी ठरत आहे. तरीही तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्याला सलाम कुणीतरी आवाज उठणारा असला पाहिजे आणि त्यामागे लोकांनी उभे राहिले पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. जय हिंद

  • @vpi791
    @vpi791 3 года назад +95

    👌विद्यार्थ्यांच्या योग्य मागणी साठी आवाज उठवल्या बद्दल धन्यवाद सर👌

  • @sudharak1856
    @sudharak1856 3 года назад +35

    महाभकास आघाडी ....आणि आता ते विरोधक कुठे गेले ....कुठे आहे तुमचा विरोध , मिळून लुटत आहे जनतेला सगळे.... विद्यार्थ्यांना आंदोलनात येण्यास भाग पाडू नका ...ना सत्ता उरेल ना सरकार....कराळे सर तुम्ही खूप छान काम करत आहे....we are with you🙏🙏🙏

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 3 года назад

      दोघेही बदमाश आहेत महावीकास आघाडी बदमाश आहे तर बी जे पी देशद्रोही आहे सरळ सरळ प्युवर शेतकऱ्यांचे सरकार पाहीजे देशद्रोही व्यापाऱ्याईच नाही.

  • @j805594j
    @j805594j 3 года назад +58

    जनतेला धोका देउन बसलेले सरकार.. महाभकास आघाडी

  • @ravishnandanwar8886
    @ravishnandanwar8886 2 года назад +3

    प्रत्येक शब्ब्धात किती तळमळ आहे...सलाम आहे सर तुमच्या या। कार्याला....

  • @police_bharti_official
    @police_bharti_official 3 года назад +144

    कराळे सर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. हा आवाज सरकार पर्यंत गेलाच पाहिजे

    • @nisartamboli9435
      @nisartamboli9435 3 года назад

      Sir 1 ch number ....Salute u

    • @kondeshwarkashikar3266
      @kondeshwarkashikar3266 3 года назад

      😊👍💯

    • @radhe19195
      @radhe19195 3 года назад

      कराळे सरांचा आवाज पोहोचला पाहिजे , यासाठी सर्वांनी ट्विटरवर मेसेज टाका.

  • @rupeshrahane7720
    @rupeshrahane7720 3 года назад +24

    साहेब तुम्ही योद्धा आहात यांना काय घाबरायच तुम्ही खरे विद्यार्थी घडवणारे शिल्पकार

  • @dnyaneshwarsabe8943
    @dnyaneshwarsabe8943 3 года назад +12

    Thank you karale sir
    1 tumhich ahat जे जबाबदारीने सरकारला सरळ प्रश्न विचारता आणि टोचून बोलता. सर, मी आपला खूप आभारी आहे

  • @er.akshayistarikahalkar2348
    @er.akshayistarikahalkar2348 3 года назад +19

    मास्तर तुम्ही माणूस हाय लई ग्रेट, तुम्ही नादच केलाय थेट....

  • @krushna_salve1987
    @krushna_salve1987 3 года назад +14

    एकच नं सर. तुमची विद्यार्थ्यांसाठी जी तळमळ आहे ती उल्लेखनीय आहे.
    Heads of sir

  • @prasadsontakke1878
    @prasadsontakke1878 3 года назад +3

    राजकांरण्यांना न घाबरता सत्य मांडले, तुमच्या धडसाला सलाम सर

  • @shivshind
    @shivshind 3 года назад +25

    आता कोठे आहे तो स्वयघोशित जाणता राजा
    बोल बाबा आता काहीतरी आमच्यासाठी
    कोठे गेला तो मुख्यमंत्री
    कोठे गेला रे तो sanjya
    कोठे गेला तो टोप्या
    बोला रे कोणी बोला
    कड लावली की रे तुम्ही आमची dlindr ऑलादिनो
    कराळे सर तुमचे खूप खूप खूप धन्यवाद
    तुम्ही आमच्यासाठी आवाज उठवला

  • @ashwadipmotghare5325
    @ashwadipmotghare5325 3 года назад +7

    आता फक्त महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी हा एकच पर्याय आहे.....

  • @nitindeshbhratar7641
    @nitindeshbhratar7641 3 года назад +41

    याला म्हणतात निष्ठावंत शिक्षक विद्यार्थ्यांचा हितासाठी लढणारे नाहीतर भाळखाऊ आहेतच,,,,,,,,,,,जय हो कराळे सरांचा

    • @Sangharsh6963
      @Sangharsh6963 2 года назад +1

      Sir amhi tumchya pathisi ahot...

  • @cr.6860
    @cr.6860 3 года назад +19

    महाण्यास नाही ती कंपनी
    महा सत्यानाश पोर्टल आहे ते 😀😂😂😂

  • @gajananjadhav7138
    @gajananjadhav7138 3 года назад +83

    सर तुम्ही पुढे व्हा आपण सगळे होऊन परीक्षा mpsc कडे वर्ग करा म्हूणून आपण आंदोलन करू

  • @jivanjadhavg1671
    @jivanjadhavg1671 3 года назад +18

    100% Correct Sir.

  • @shubhamjadhav5738
    @shubhamjadhav5738 3 года назад +125

    विदयार्थ्यांचे प्रश्न मांडल्या बद्ल धन्यवाद सर 🙏🙏,या सर्व गोंधळात माझी एकच मागणी..... हेलिकॉप्टरवर १०० % सबसिडी जाहीर करा....😁😁😁....

  • @rajendrakirtake5254
    @rajendrakirtake5254 3 года назад +5

    अरोग्य भरती परिक्षा विभाग यांचे हे रेल्वे, एस. टी., व हॉटेल, लाॅज यांनी याचें ही उत्पन्न वाढविण्यासाठी अथक प्रयत्न

  • @mr.nileshbhete2865
    @mr.nileshbhete2865 3 года назад +72

    NYAS company सुप्रिया सुळे यांच्या नातलग मधले आहे.

    • @rohitp3485
      @rohitp3485 3 года назад +3

      Tyachi pan ED choukashi zali pahije

    • @sanketbhuskat4734
      @sanketbhuskat4734 3 года назад

      तिच्या घरात चौकशी करण्यात यावी...

    • @sarveshchilwar3848
      @sarveshchilwar3848 3 года назад

      हो अगदी बरोबर

  • @priyankakharatjaiwal3453
    @priyankakharatjaiwal3453 3 года назад +15

    World's no. One teacher 😍😍

  • @gajanandhawale8856
    @gajanandhawale8856 3 года назад +58

    अशा गोष्टीमुळे नक्षलवादी मुलांच्या नैराश्य चा फायदा घेऊन मुलांना नक्षलवादी बनवतील.

  • @anilpawar336
    @anilpawar336 3 года назад +6

    आपण एकही शब्द आगाऊ बोललेलं नाही साहेब, आपणास सर्व परीक्षा देणाऱ्या सर्वांची बाजू अतिशय चांगले मांडली आहे साहेब

  • @nilcho3987
    @nilcho3987 3 года назад +43

    आरोग्य विभाग भरती महणजे महाराष्ट्र दर्शन प्रणाली

  • @gajananrayalkar9451
    @gajananrayalkar9451 3 года назад

    मा.
    मंत्री महोदय,
    आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन
    महोदय,
    आपण या वर्षी आरोग्य विभागाच्या विविध विभागातील रिक्त पदाची भरती काढून सुशिक्षीत बेरोजगाराना संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल आपले खूप खूप आभार.
    साहेब बरेच विद्यार्थ्यानी एका पेक्षा जास्त जागा साठी अर्ज भरले व त्याची फी सुद्दा भरली. कारण पण सहाजिक आहे प्रत्येकाला अपेक्षा असतात या मधे नाहीतर दुसऱ्या मधे आपण पास होऊ.
    परंतु नेमके असे झाले की बऱ्याच विद्यार्थ्यास दोन पेपर मधील अंतर तीन तास आणी रोड चे अंतर दीडशे ते दोनशे किलोमीटरचे तर ते अंतर त्या विद्यार्थ्याने कसे पार करायचे?
    आपणास कल्पना असेलच एक तर सर्व रोड काम सुरू आहेत त्या मुळे वाहन हळु चालवावे लागतात .जोरात चालवले तर अपघाताचा किंवा ऑनलाईन हाय स्पीड चा दंड या पैकी एक आहेच.
    या पेक्षा प्रत्येक विद्यार्थ्यास त्यांच्याच जिल्हात पेपर ची व्यवस्था होऊ शकली नसती का?
    साहेब विद्यार्थी खुपच आशेने जिवाचा आकांत करून परीक्षेस येतात हो.बरेच विद्यार्थी पैसे उसने घेऊन पण येतात त्यांची थोडी परिस्थिती समजुन घ्या.

  • @mr.bsc.agriculture4662
    @mr.bsc.agriculture4662 3 года назад +45

    आरती लई भारी होती सर🔥🔥🔥

  • @indianreality7536
    @indianreality7536 3 года назад +15

    पैसे खाण्यासाठी इतक्या खालच्या थराला जातील महविकासआघाडी असं वाटले नव्हते पण निर्लज्ज पदावर बसले आहेत 👍👍

  • @agricossakshay91094
    @agricossakshay91094 3 года назад +31

    परीक्षेचे नियोजन आजून झाले नसेल तर रद्द करा 1-2 महिने वेळ लागू द्या पण mpsc कडून घ्याय लावा सर

  • @bhagwatbhalerao1120
    @bhagwatbhalerao1120 3 года назад +4

    जाहीर निषेध
    टोपे अण्ड महाभकास वसुली सरकार
    # स्पर्धा परीक्षा नियोजन mpsc कडे द्या.

  • @lalitpatle4210
    @lalitpatle4210 3 года назад +96

    सगळे मिळून सरांसोबत आवाज उठवला पाहिजे,

  • @vishal-su8ik
    @vishal-su8ik 2 года назад +1

    2024 ला मतदान करताना सगळ्यांनी हे लक्षात ठेवावे...

  • @aniljadhav-vo4du
    @aniljadhav-vo4du 3 года назад +39

    एकच नंबर सर जी, आपण मुलाचा आवाज उठवला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.

  • @shaileshsahare2790
    @shaileshsahare2790 3 года назад +2

    माझं पण सारखा झाला आहे आधी चंद्रपूर मिळाला होता मी नागपूरचा आहे पण आता थेट सांगलीला सेंटर मिळवला मी आधी पैसे खर्च केले आणि आता सांगितले जायला पुन्हा पैसे खर्च करून कुठून आलो मी एवढे पैसे ओके साहेब तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला टोप्या घातल्या नाही जमत असेल तर सोडून दिला पाहिजे पण अशा गरीब विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये.

  • @agricossakshay91094
    @agricossakshay91094 3 года назад +14

    सरळ सरळ आरोग्य भरती ची परीक्षा MPSC कडून घेण्यात यावी सर मग पारदर्शक होईल exam आजून वेळ लागू द्या एक महिना पण ही exam MPSC कडून घेण्यात यावी

  • @uddhavrindhe7249
    @uddhavrindhe7249 3 года назад +3

    महाराष्ट्र बंद आंदोलन करू देऊ पेटवून जाऊ द्या अभ्यास, पण यांना दाखवू

  • @vijayganvir6526
    @vijayganvir6526 3 года назад +34

    जय देव जय देव टोपी वाले बाप्पा,,,जय देव जय देव जय टोपी वाले बाप्पा,,जय देव जय देव

  • @bhagyashribhurle8950
    @bhagyashribhurle8950 2 года назад +4

    Best part of aarti 😂😂😂🤣🤣

  • @Chalughadamodi2025
    @Chalughadamodi2025 3 года назад +32

    ✔माझे काही प्रश्न
    1) पेपर 25 सप्टेंबर ला होते आणि त्याच रात्री परीक्षा cancel झाली, म्हणजे प्रश्नपत्रिका छापल्या होत्या का ? आता तेच प्रश्नपत्रिका देणार का?
    कारण पेपर च्या अगोदर प्रश्नपत्रिका छापतात...( पेपर ला तर काहिच तास बाकी होते)... माझा एक अंदाज..👍

  • @sepakswapnil3722
    @sepakswapnil3722 3 года назад +26

    सर यांची वाट लावा हो , आम्ही आहोत तुमच्या सोबत....🙏🙏🙏

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 3 года назад

      यांचीही वाट लावा त्या आधी देश खाणाऱ्या बी जे पी ची वाट लावा सर्वच हरामी बदलाव लागणार .

  • @kapilrathod8874
    @kapilrathod8874 3 года назад +32

    सर या वर एकच उपाय आहे.... परीक्षेला जाण्यासाठी येण्यासाठी फ्री करा ....

    • @ganpataglawe7170
      @ganpataglawe7170 3 года назад +2

      Free करूनही जान होत नाही

  • @oneindiafunindia3705
    @oneindiafunindia3705 3 года назад +3

    तुमच्या सारख्या माणसाची खूप गरज आहे विद्यार्थ्यांना सर....उत्तम मार्गदर्शक व आदर्श आहात सर तुम्ही आमचे..

  • @ganeshkottawar4053
    @ganeshkottawar4053 3 года назад +28

    MPSC कडूनच परीक्षा झाली पाहिजेत.

    • @sushilm2686
      @sushilm2686 3 года назад +1

      MPSC pan Viklyaa gela ahe ....!

  • @कर्नलसिंगहरभजन

    खुप् छान 👌👌 तुमची भाषा मला खुप् खुप् आवड़ते सर, कुणालाही न घबरता खुप् छान आणि बरोबर माहिती देता 👌

  • @nitindeshbhratar7641
    @nitindeshbhratar7641 3 года назад +14

    सर यांनी विकला देश आता तुम्हीच मैदानात उतरा राजकारणी व्हा पक्ष काढा तुम्हीच आमचे कैवारी आहात विध्यार्थी तुमच्यावर विश्वास करतात सर आंदोलन करा,,,,,,,,जय भीम

  • @ramghuge6115
    @ramghuge6115 3 года назад +13

    जय हिंद सर- कराळे सर is one of the Best teacher in World. ❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍

  • @NiKom84
    @NiKom84 3 года назад +28

    हो ना सर मग Cetre चा option कशाला ठेवला त्यांनी... पागल सारखे काम करत आहेत. जायला- यायला लागत नाही का काही😢😢😢😢😢

  • @rameshchinchkhede5682
    @rameshchinchkhede5682 2 года назад +1

    कराळे सर बहोत बढीया लगे रहो जय भीम जय भारत जय संविधान जय मुलनीवासी

  • @vaibhavwankhade3688
    @vaibhavwankhade3688 3 года назад +42

    सर ibps tcs edcil सारख्या ख्यातनाम पोर्टल परीक्षा घेण्यास उत्सुक असताना देखील हे सरकार भ्रष्टाचार साठी बोगस दर्ज्याच्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देत आहेत

    • @mohan961
      @mohan961 3 года назад +2

      MPSC पण आपली ते पण तयार आहे न घ्यायला

    • @vaibhavwankhade3688
      @vaibhavwankhade3688 3 года назад +2

      @@mohan961 ho te pan aahe pan me computer based companies sangitlya jya pardarshakpane online exam within time conduct kartat...punyat 5 minute aadhich seal phodatat mpsc chya paper ch tech vidarbh Marathwada madhe strict rules and bad benches astat... Mhnun tya agencies sangitlya

  • @marutikarandepatil8287
    @marutikarandepatil8287 2 года назад

    आपण जे पोटतिडीकीने बोलता त्यास तोड नाही....
    सर ,
    आपण खरोखरोच दिशा देणारे जाग्रत देशभक्तच आहात....
    आपली संवेदना, आपले ज्ञान अफलातुन...
    आपल्या धाडसास तोड नाही...
    आपणास जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत...धन्यवाद सर...

  • @bolkeman123
    @bolkeman123 3 года назад +12

    एक तर आमचे निवडलेले परिक्षा केंद्र द्यावे...नाही तर
    आमच्या साठी हँलिकॅपटर ची व्यवस्था करायला हवी म्हणजे 500 km दोन तासात पोहचू ...😡😡

  • @shilaingle5849
    @shilaingle5849 2 года назад

    आपला वऱ्हाडी माणूस पुढे जावा याकरिता कराळे मास्तर आपण फार झटत आहात
    धन्य धन्य मानते माझ्या वऱ्हाडच्या सुपुत्राची कराळे मास्तरची
    तुमचा विजय हो हाच आमचा आशीर्वाद आहे
    धन्यवाद

  • @krantiigole3893
    @krantiigole3893 3 года назад +23

    सर परिक्षा पध्द्तिवरुन विस्वास उडाला, जाण्यायेण्याचा प्रवास मोफत ठेवा म्हनाव.

  • @mohamadhusainshaikh3281
    @mohamadhusainshaikh3281 2 года назад

    सर खुप छान आपल्या मूळे सावळा गोधंळ समजला।आपन खूप सोपे करुन समजुन सागीतल्या बध्धल आपले अभीनंदन।

  • @vidishabhagat
    @vidishabhagat 3 года назад +13

    एकदम बरोबर सर आम्ही तुमच्यासोबत आहे

  • @kotankars
    @kotankars 2 года назад +1

    सर तुमची तळमळ १००% सत्य.

  • @vijayganvir6526
    @vijayganvir6526 3 года назад +21

    माजक च करत आहे सर जी हे लोक,,☺️☺️

  • @rameshwarbhosle383
    @rameshwarbhosle383 3 года назад

    आदरणीय कर्हाळे सर,यांनी nhm कंत्राटी कर्मचारी असेच २० वर्षापासून भूलथापा देउन सडविले

  • @akashingale366
    @akashingale366 3 года назад +12

    आता कुठे गेला जी, पदवीधर मतदारसंघाचा आमदार दिसत नाही आहे का ? पोटयाचा सत्यानास ...

  • @nayanabhadikar9707
    @nayanabhadikar9707 3 года назад +3

    Khtrnak sir ji good work 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @ChetanYavatmalkar
    @ChetanYavatmalkar 3 года назад +8

    सर्वांनी एकाच करा ट्विट करा आम्हाला पेपर आमच्या जिल्ह्यात पाहिजे सर्वांनी टोपेला ट्विट करा आणि पेपर वर स्टे आणा

  • @jayshreenasre4578
    @jayshreenasre4578 3 года назад +5

    पैसे खायला बसले गरिबांची मुल खूप मेहनत करतात. लायब्ररी मध्ये जातात. काही दुखापत असेल तरी hospital मध्ये नाही जात इतकी मेहनत करून पण पोर्टल खायला बसले.ओबीसी चा form साठी जागा असते 4 आणि चलन असते 500 कसे करावे मुलांनी

  • @ganeshchaudhari3892
    @ganeshchaudhari3892 3 года назад +6

    सर परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजे सर कारण एक्झाम सेंटर खूप आहे सर आम्हाला , तुम्हीच न्याय देऊ शकता शकत सर तुम्हीच आता काहीतरी नियोजन लावा आम्ही जे एक्झाम सेंटर निवडले असेल तेच आम्हाला देण्यात यावे भले आम्ही जे एक्झाम सेंटर निवडले आहे सर किंवा त्याच्या 100 किलोमीटरच्या आत दिले तरी चालते

  • @sujitjagtap4824
    @sujitjagtap4824 3 года назад

    एकदम बरोबर आहे कराळे सर या महाविकास आघाधी सारखी सरकार परत येणे नाही एवढी बोगस सरकार आहे भौ 🙏

  • @priyankakute7193
    @priyankakute7193 3 года назад +56

    Best part was aarti🤣🤣🤣🤣🤣

  • @bharatrathod4399
    @bharatrathod4399 3 года назад +13

    18:30 ... टोपे ची आरती 🤣🤣😂😂😅😂😂😂🤣😂😂😅😅😂

  • @ambadaschavre
    @ambadaschavre 3 года назад +13

    आरती 1नंबर होती सर. टोपे ने पुन्हा सर्वांना टोपी घातली.🤠

  • @tusharkubade7676
    @tusharkubade7676 3 года назад +2

    सर लयच हसवल तुम्ही हसुन हसुन मेलो असतो. काय मस्त भाषा आहे आपली ढोबर्यऱ्या पोट्या 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @pragatijagtap9842
    @pragatijagtap9842 3 года назад +17

    Proud of you sir... You are gem...

  • @shankarmeshram9259
    @shankarmeshram9259 2 года назад

    आरोग्यमंत्री साहेब हा भोंगळ कारभार बंद करा व विध्दार्थ्यांच्या जीव ना शी खेळणे थांबवा , आपणास योग्य काम जमत नसल्यास त्वरीत आपल्या पदाचा राजीनामा ध्यावा । कराडे सर तुमचा महाराष्ट्राला अभिमान आहे , ।

  • @mr.sk.sachin
    @mr.sk.sachin 3 года назад +16

    हा खूप मोठा गंभीर विषय आहे ☹️............... हा मुदा विरोधी पक्ष का उचलून धरतं नाय हे????🤔

    • @rkrathod_6973
      @rkrathod_6973 3 года назад +2

      सगळेच चुतीया आहेत...😡🙏

    • @ittfakse1127
      @ittfakse1127 3 года назад

      सगळे मिळून मलिदा खात आहेत.. कोरोना च्या नावाने जनतेला उल्लू बनवले... आणि कारण नसताना त्रासात टाकले.. चेकमेट केले.. सर्व बाजूनी त्रास

  • @vikichavan7758
    @vikichavan7758 2 года назад

    बरोबर आहे सर..
    यासारखे नालायक जर सरकार मधी असले तर कसा गरीबाचा पोरगा नोकरींवर् लागेल. कपडे काढून हाणायला पाहिजे अश्यन्ना

  • @PGC1124
    @PGC1124 3 года назад +5

    मी अमरावती मधला आहे..
    मला आधी अमरावती मिळाले होते पण आता सातारा मिळाले...पैसे नाहीत एवढ्या दूर जायला....काय करावं काही समजत नाही आहे.
    आणि आणखी गेलो आणि वेळेवर पेपर रद्द झाला तर पैसे वाया जातील... काय करावे

  • @vinodtawde9839
    @vinodtawde9839 2 года назад

    भावी पिढी ला आपण कटू पण सत्य बोलत आहे शुद्ध चारित्र्याचे माणसाचा आपला
    देश समृद्ध बनवतात

  • @ashishkulkarni2005
    @ashishkulkarni2005 3 года назад +24

    सर परीक्षेत एवढा गोंधळ तर मग नंतर निकालात किती गोंधळ असेल ?? मागच्या औरंगाबाद ला झालेल्या परीक्षेत एका बाकावर 3 विद्यार्थी होते आणि सर्व बघून लिहीत होते.

  • @gajanandhawale8856
    @gajanandhawale8856 3 года назад +1

    गब्बर मुवी रियालीटीत यावा. दोन चार मंत्री मरावे यमदेव विनंती आहे.

  • @ajitshahin0404
    @ajitshahin0404 3 года назад +8

    मा. टोपे साहेबांनी विद्यार्थांना टोपी लावली........न्यासा कंपनीनं पोट्याचा सत्या...न्यास केला.

  • @FitYourself121
    @FitYourself121 3 года назад +1

    महाराष्ट्रातल्या प्रत्येक परीक्षा मुख्य:ताह शिक्षण क्षेत्रातील संपूर्ण पदे शाळा, कॉलेज, महाविद्यालय, शिपाई, शिक्षक, सर्व प्रकारचे पदे हे फक्त mpsc मार्फत भरले जावे असे आंदोलन विद्यार्थी परिषद व सर्व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी करा

  • @kailashpendam7396
    @kailashpendam7396 3 года назад +10

    Jai Hind sir ! Apke jaisa neta hamare Desh Ko chahiye. Karale sir aage badho ham aapke sath hain !

  • @Hindustani498
    @Hindustani498 2 года назад

    मुलूखमैदानी तोफ नितेश कराळे गुरुजी

  • @kapil1gendrao971
    @kapil1gendrao971 3 года назад +13

    Great work Sir.......!

  • @rahulpatil-fh6hb
    @rahulpatil-fh6hb 3 года назад

    पुन्हा एकदा या देशामध्ये स्वतंत्र साठी चळवळ सुरू केली पाहिजे
    आता इंग्रजांसाठी नाही आपल्या नेत्यांच्या विरोधात