निरंजन जी आपण ग्रेट आहात...अत्यंत तळमळीने आपण बोलता...आमच्याही भावना याच आहेत... भारनिय जनतेच्या याच भावनांचा एक दिवस उद्रेक होईल हे निश्चित कारण मतपेटी द्वारे हे आता अशक्य झाले आहे. एकच उपाय क्रांती. फार दूर नाही..
निरंजन सर..तुमचे सर्व विडियो मी शेअर करित असतो.. खुप छान निर्भयपणे तुम्ही पत्रकारिता करता या बद्दल आम्ही काही सजग भारतीय तुमचे शतशः आभारी आहोत.. रिनेश रंजन, नागपूर.
किती परखड,रोखठोक,निर्भिड , बेधडक पण अगदी विश्लेषण करून सत्य भारतीयांना समजावता आपण....आपल्या बोलण्यात भारत,भारतीय,संविधान या सर्वांन विषयी तळमळीने बोलता आपण...तुमच्या सारखे १०० लोक उभे राहिले तर देशाचे भले झाल्याशिवाय राहणार नाही.
मी सकाळचा 40 वर्षे वाचक आहे. सकाळ गेल्या 10 वर्षात आश्चर्यकारकरीत्या बदलतोय. सकाळ आता पादुका पूजन पर्यंत आलेला आहे. होम हवन पर्यंत सुद्धा आलेला आहे. प्रतापराव पवारांचा सदर लेख त्यांनी स्वतः लिहिलेला आहे की लाचार सकाळला भाजपच्या कुणी लिहून दिलेला आहे याचा खुलासा सकाळने करावा.
अदानीला संपवले तर दोन गोष्टी होणार लाखो लोक बेरोजगार होणार. नंतर ही कामं/ प्रोजेक्ट चायनीज कंपनीला देऊन मोठं कमिशन मिळणार. चायनीज काम तकलादू असल्याने दुरूस्ती कामात पण कमिशन मिळणार. देश गेला खड्ड्यात. टकले जिंदाबात.

बालाजी तांबे यांचे ज्ञान आणि एकूणच कल पाहून “सकाळ” पेपर हा संघाचे व मनुवादाचे अघोषीत मुखपत्र आहे असे वाटल्याने सकाळ पेपर बंद करुन ६ वर्ष झाली आणि टाइम्स ऑफ इंडिया बंद करुन ४ वर्ष झाली..
साहेब, महाराष्ट्र टाइम्स चे संपादकीय वाचायचे मी केव्हाच बंद केले आहे हे सगळे मनुवादी किंवा त्यांचे समर्थक स्वतः आर्थिक सुदृढ, सशक्त आहेत. शेटजी भटजी एकत्र आलेत.
सकाळने ओढ्या वरच्या आंबील यात्रेच्या बातमीला जेवढी स्पेस दिली तेवढी सुद्धा स्पेस राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला दिली नाही. आत्ताच pratapravana अडाणी ला एवढी स्पेस का द्यावी अशी वाटली ?
मी ही वाचला काल लेख...तो म्हणतोय आपण देवाला नवस करतानाही .नवस पूर्ण झाला तर लाच देतो(नवस फेडणे)😂😂 असं लिहिलंय ..प्रत्येकजण भ्रष्टाचार करतो तर मग अडाणी नी केले तर काय होतंय अस म्हणायचंय त्याला..(2000 कोटी) फक्त 😂😂😂
200 % बरोबर आहे...धिक्कार आवश्यक च आहे.........काय लेख छापलाय बघा......सत्याचे दिवस राहिले नाहीत....असेच लेख वाचुन वाट्ले होते.....आपण वीडियो केलं म्हणुन आनंद वाटला ❤..धन्यवाद
असल्या गलिच्छ विचारामुळे तर आपला देश कितीतरी पटीने मागे राहिला आहे. देश लुटारांना असले पत्रकार जनतेत ब्रह्म निर्माण करत राहतात. सर त्याला अडाणीने काहीतरी फुकट दिले असेल.
सर,मलाही फारच आश्चर्याचा धक्का बसला.भारतीयांच्या बाजुने असावे पण ज्याच्याविषयी दहा वर्षापासुन भ्रष्टपणाबाबत लोकांमध्ये चर्चा असताना त्याविरोधी सरकारने साधी चौकशी करुन सवतःची खात्री करु नये याचे नवल का वाटले नाही.सरकार किंवा अडाणी भारत देश बन गयी है क्या?
Sir Salute to you.for exploring facts.This country survives only because of patriots like you. Every common Indian is with you, Sir. 🙏Jay Hind🙏 🙏Vande Mataram🙏 🙏Jay Shivray🙏 🚩🚩🚩🚩🚩
सकाळ निःस्पृह वृत्तपत्र आहे असं आम्ही मानत होतो पण तेहि आता विकले गेल्याचं दिसतय. परुळेकर सारख्या निर्भीड पत्रकारा कडून सकाळ कसा हडप केला याची माहिती वाचकांना द्यावी.
अगदी बरोबर विश्लेषण आहे. अमेरिका जशी शस्त्र निर्मिती आणि विक्री करते तसेच भारतही करत आहे आणि आपले शासन आणि संशोधक त्याबद्दल कौतुकास पात्र असल्याचा डंका वाजवला जातो आहे. भारताला उत्पन्न कसं वाढलं हे सांगितलं जात आहे. Total defence exports during 2004-05 to 2013-14 were ₹4,312 crore, which has gone up to ₹88,319 crore in the period from 2014-15 to 2023-24,”
1857 मध्ये अनेक राजे लोक आपले संस्थाने vachawanya साठी ब्रिटिश सरकारच्या पाठीशी उभे राहिले... सेम आता सुधा हा एक आपापली संस्थाने वाचवण्याच्या केविलवाणा प्रयत्न आहे.
आडानीने किती छोटे उद्योजकांचे ईडी,सीबीआयच्या मदतीने वाटोळे करुन त्यांचे उद्योग हडप करुन,लोकांचे रोजगार बुडवलेत,किती उद्योग मिळाले व अडानीने किती रोजगार दिले त्याची संपादक महोदयांनी माहीती घेतलेली नाही़.
निरंजन जी आपण ग्रेट आहात...अत्यंत तळमळीने आपण बोलता...आमच्याही भावना याच आहेत... भारनिय जनतेच्या याच भावनांचा एक दिवस उद्रेक होईल हे निश्चित कारण मतपेटी द्वारे हे आता अशक्य झाले आहे. एकच उपाय क्रांती. फार दूर नाही..
निरंजन सर..तुमचे सर्व विडियो मी शेअर करित असतो.. खुप छान निर्भयपणे तुम्ही पत्रकारिता करता या बद्दल आम्ही काही सजग भारतीय तुमचे शतशः आभारी आहोत..
रिनेश रंजन, नागपूर.
मी सकाळ पेपर 30 वर्ष घेवून वाचत होतो पण अलीकडच्या बातम्या पाहत दुसरा पेपर निवडला आहे तुमचं विश्लेषण योग्य वाटत
किती परखड,रोखठोक,निर्भिड , बेधडक पण अगदी विश्लेषण करून सत्य भारतीयांना समजावता आपण....आपल्या बोलण्यात भारत,भारतीय,संविधान या सर्वांन विषयी तळमळीने बोलता आपण...तुमच्या सारखे १०० लोक उभे राहिले तर देशाचे भले झाल्याशिवाय राहणार नाही.
साहेब अतिशय सुंदर आणि मार्मिक अभ्यासु विसलेशन. आपले अभिनंदन....
साहेब असं बेधडक विश्लेषण कणारे चरपाच जेष्ठ मराठी पत्रकार आहात खूप छान मानलं आपणास धन्यवाद 🚩जय महाराष्ट्र 🚩
मी सकाळचा 40 वर्षे वाचक आहे.
सकाळ गेल्या 10 वर्षात आश्चर्यकारकरीत्या बदलतोय. सकाळ आता पादुका पूजन पर्यंत आलेला आहे.
होम हवन पर्यंत सुद्धा आलेला आहे. प्रतापराव पवारांचा सदर लेख त्यांनी स्वतः लिहिलेला आहे की लाचार सकाळला भाजपच्या कुणी लिहून दिलेला आहे याचा खुलासा सकाळने करावा.
धन्यवाद सर , काल हा लेख वाचताना , माझ्या मनात आलेले विचार , शब्दशः तुम्ही सडेतोड पणे मांडले आहेत !
❤❤❤❤❤❤❤
चांगलीच चिरफाड केली सर
Dhanyavaad 🙏
अदानीला संपवले तर दोन गोष्टी होणार
लाखो लोक बेरोजगार होणार.
नंतर ही कामं/ प्रोजेक्ट चायनीज कंपनीला देऊन मोठं कमिशन मिळणार. चायनीज काम तकलादू असल्याने दुरूस्ती कामात पण कमिशन मिळणार.
देश गेला खड्ड्यात.
टकले जिंदाबात.
तुमच्या सारखे अंध भक्तांना गुलामगिरी स्वीकारावी लागेल हे निश्चित.@@VijayManjrekar-xs9fe
सकाळ अत्ता संध्यानंद झाला
My best wishesh to you
🙏टकले सर खरच अभ्यास पुर्ण व खरी जनसेवा, देशसेवा करतात त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉
मी काल सकाळ सप्तरंग मध्ये मी हा लेख वाचला किळस आली
चांगलीच अक्कल काढली. धन्यवाद सर.
अदानीला संपवले तर दोन गोष्टी होणार
लाखो लोक बेरोजगार होणार.
नंतर ही कामं/ प्रोजेक्ट चायनीज कंपनीला देऊन मोठं कमिशन मिळणार. चायनीज काम तकलादू असल्याने दुरूस्ती कामात पण कमिशन मिळणार.
देश गेला खड्ड्यात.
टकले जिंदाबात.
@@VijayManjrekar-xs9fe अदानीच्या कंपन्याचे राष्ट्रीयीकरण केल्यास कोणाचे काहीही नुकसान होणार नाही
उद्यापासून कायमचा दैनिक सकाळ बंद.
बालाजी तांबे यांचे ज्ञान आणि एकूणच कल पाहून “सकाळ” पेपर हा संघाचे व मनुवादाचे अघोषीत मुखपत्र आहे असे वाटल्याने सकाळ पेपर बंद करुन ६ वर्ष झाली आणि टाइम्स ऑफ इंडिया बंद करुन ४ वर्ष झाली..
साहेब, महाराष्ट्र टाइम्स चे संपादकीय वाचायचे मी केव्हाच बंद केले आहे हे सगळे मनुवादी किंवा त्यांचे समर्थक स्वतः आर्थिक सुदृढ, सशक्त आहेत. शेटजी भटजी एकत्र आलेत.
दिलसे सॅल्युट.... फारच प्रत्यक्ष हल्ला करतात सरं...
When I read that article I was furious too. Thanks for covering this topic.
प्रताप पवार आणि चिरंजीव यांनी कधीच मोडीपुढे शरणागती पत्करली आहे.
सकाळ वृत्तपत्रांमध्ये आजच्या घडीला ९७-९८% कर्मचारी आर एस एस संबंधित आहेत. इतर विचारांचे लोक तेथे टिकत नसतात.
मी सकाळ घेत होतो आता पासून बंद. संपूर्ण महाराष्ट्र ने घेणे बंद केले पाहिजे कारण माथी आपली खराब होणारं आणि फायदा सकाळ चां होणार हे बरोबर नाही.
जबरदस्त विश्लेषण टकले सर
पवारांच्या प्रतापाची मुद्देसूद चिरफाड
भ्रष्टाचारी माणसाला शिक्षा व्हायलाच पाहिजे! मग आरोपी कितीही मोठा असू दे!
अगदी बरोबर बोललात सर 🎉🎉🎉
सर, तुमच्या पत्रकारितेला सलाम
सर, हे लोकं फक्त पैश्यासाठी शेपूट हलवणारे लोकं आहेत ..... हे फक्त पैशांनी मोठे झाले पण नैतिदृष्ट्या अतिशय खालच्या पातळीचे आहेत....
खूप छान माहिती
सकाळने ओढ्या वरच्या आंबील यात्रेच्या बातमीला जेवढी स्पेस दिली तेवढी सुद्धा स्पेस राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला दिली नाही. आत्ताच pratapravana अडाणी ला एवढी स्पेस का द्यावी अशी वाटली ?
सर
फारच छान विश्लेषण
मी ही वाचला काल लेख...तो म्हणतोय आपण देवाला नवस करतानाही .नवस पूर्ण झाला तर लाच देतो(नवस फेडणे)😂😂 असं लिहिलंय ..प्रत्येकजण भ्रष्टाचार करतो तर मग अडाणी नी केले तर काय होतंय अस म्हणायचंय त्याला..(2000 कोटी) फक्त 😂😂😂
सर्वांनी या पत्रकाराचा धिक्कार केला पाहिजे. या पत्रकारला वाटते अदानी संपला तर देशातील उद्योग बंद पडतील. अत्यंत मूर्ख लेख आहे
सकाळ ची पत अगदीच खाली गेलेली आहे, आपला अभ्यास यांना झेपणार नाही सर...
@@prashantmaidase8806 True
निरंजन सर खूप चांगले विश्लेषण
फारच स्पष्ट मांडणी सत्य सांगणारी पत्रकारिता सलाम
Good very well said 👏
बारामती येथील शिक्षण समूहाला अडाणी यांनी ३० कोटी रुपये देणगी दिली आहे अशी पेपरमध्ये बातमी वाचली होती. त्यामुळे असेल कदाचित.
200 % बरोबर आहे...धिक्कार आवश्यक च आहे.........काय लेख छापलाय बघा......सत्याचे दिवस राहिले नाहीत....असेच लेख वाचुन वाट्ले होते.....आपण वीडियो केलं म्हणुन आनंद वाटला ❤..धन्यवाद
एकदम बरोबर सर
असल्या गलिच्छ विचारामुळे तर आपला देश कितीतरी पटीने मागे राहिला आहे. देश लुटारांना असले पत्रकार जनतेत ब्रह्म निर्माण करत राहतात. सर त्याला अडाणीने काहीतरी फुकट दिले असेल.
सर, हा लेख मी सुद्धा वाचला आणि वाचतानाच मला तो अतिशय खटकला.
यावर आपण परखड विचार मांडल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन!
सकाळ कधीच चड्डी गँगच्या दावणीला बांधला गेलाय
सर खरच आपण खूप छान विचार या समाजात देत आहेत सेलुट आपल्या या कार्याला
सर,मलाही फारच आश्चर्याचा धक्का बसला.भारतीयांच्या बाजुने असावे पण ज्याच्याविषयी दहा वर्षापासुन भ्रष्टपणाबाबत लोकांमध्ये चर्चा असताना त्याविरोधी सरकारने साधी चौकशी करुन सवतःची खात्री करु नये याचे नवल का वाटले नाही.सरकार किंवा अडाणी भारत देश बन गयी है क्या?
👍👍 जबरदस्त, अति योग्य झाडाझडती, योग्य अस्मान दाखवलेत. यांच्या कानात उकळतं तेल ओतणारे पाहीजेतच.👍👍👍👏👏👏👏👏
फारच चांगली चर्चा!लोकशाहीची हत्या करणाऱ्या लोकांवर जनतेने उघडे पा डू न , शिक्षा केली पाहिजे कारण इ तर कोणताही पर्यार नाही
सर
चांगलंच झोडपून काढलं 😀.
हा pp वाचतो की नाही, की नुसतं लिहितो.😂
बरोबर आहे
अहो, शरद पवारच स्वतःच अडानीना पाठिशी घालतात, तर घरातील इतर पण करणारच.
Sir, salute to your studies and arguments.
आरोपी नाहीं गुन्हेगार म्हणायला हवं.
सकाळ पेपर विकला गेला आहे. असेच जवळपास सर्वच पेपर विकले गेले आहेत.
जबरदस्त सर
Sir I salute you 🙌🙌🙌
Sir Salute to you.for exploring facts.This country survives only because of patriots like you.
Every common Indian is with you, Sir.
🙏Jay Hind🙏
🙏Vande Mataram🙏
🙏Jay Shivray🙏
🚩🚩🚩🚩🚩
पाणउतारा कसा करावा हे निरंजन सरांकडून शिकावं ... जबरदस्त विडिओ सर ... hats off
Pratyek nivadnukichya nikalat niranjan taklyacha paanutara hoto 😂😂
सगळे सारखेच आहेत हे समजून घ्याना सर या सर्वांचे हात घाणीने माखलेले आहेत.
सर्व मेडीया विकला गेला 😊
असेच विश्लेषण करा आणि जनतेला महत्वपूर्ण माहिती मिळाली पाहिजे.
धन्यवाद
🙏🙏
सर जबरदस्त 👌👍
मला हि तेच वाटलं. आणि इतरही वृत्तपत्रातील सुद्धा कल तसाच वाटतं होता.
एकदम बरोबर बोललात
सकाळ वाल्यानो गणपतीं आरती, अथर्वशीर्ष इ पठणे झाली असतील तर “ हिंडेनबर्ग” रिपोर्ट वाचा..
😂 आमच्या विश्वगुरुना सांगा निफ्टी येवढी एकट्या ऍपल ची मार्केट कॅप असेल ..
खरंच, मला पण वाचून धक्का बसला
पवार - मोदी - अदानी असे त्रिकुट आहे
काय म्हणावं या सकाळ संपादकाला
Great analysis.
सकाळ निःस्पृह वृत्तपत्र आहे असं आम्ही मानत होतो पण तेहि आता विकले गेल्याचं दिसतय. परुळेकर सारख्या निर्भीड पत्रकारा कडून सकाळ कसा हडप केला याची माहिती वाचकांना द्यावी.
संपूर्ण पर्दाफाश.
अगदी बरोबर विश्लेषण आहे.
अमेरिका जशी शस्त्र निर्मिती आणि विक्री करते तसेच भारतही करत आहे आणि आपले शासन आणि संशोधक त्याबद्दल कौतुकास पात्र असल्याचा डंका वाजवला जातो आहे.
भारताला उत्पन्न कसं वाढलं हे सांगितलं जात आहे.
Total defence exports during 2004-05 to 2013-14 were ₹4,312 crore, which has gone up to ₹88,319 crore in the period from 2014-15 to 2023-24,”
Perfectly put 👍🏼
Saheb best job 🎉
जबरदस्त punch!
1857 मध्ये अनेक राजे लोक आपले संस्थाने vachawanya साठी ब्रिटिश सरकारच्या पाठीशी उभे राहिले... सेम आता सुधा हा एक आपापली संस्थाने वाचवण्याच्या केविलवाणा प्रयत्न आहे.
भ्रष्ट अडाणी मुळे भारत देश मागे आहे नाहीतर निदान ह्यावेळी दहा ट्रिलियन तरी झाले असते.
त्यांना किती कोटी मिळाले आहेत ते प्रथम विचारा.
@@ashoksawant2252 Exactly
Bindok patrkarita by Sakal.We condemn it.
जळजळीत प्रखर निडर टीका.सुनावली खरीखरी या माकडाला फार चांगले केलं
'सकाळ' चे मुख्य संपादक व मालक असलेले प्रतावराव पवार यांची ही 'खरडपट्टी' समजावी की 'शालजोडीतला' समजावा की एकाचवेळी दोन्ही ... 😂
@@nilkanthdeolalikar1639 1ka vr 1 free
अदाणीने सकाळ पेपरला ही लाच दिली वाटते
Jai Maharashtra.What a Exlent Post Mortem By The Great Journalist Of Maharashtra.we Proud of Sir. Jai Maharashtra.
very good inforrmation sir 👌
अस जाणवतं की हे आपल्या समोर असते तर तुम्ही थोबाडच फोडले अहते😅
Thank you sir for information
फ आय आर केला पाहिजे या संपादकीय ते वर मुर्ख संपादक.
अत्यंत निर्लज्ज
नमस्कार निरंजन सर!
सकाळ समूहाचे आणि अडाणी यांचे हितसंबंध फार घट्ट आहेत.
संपादक आहे की काय, समजतच नाही 😃
आडानीने किती छोटे उद्योजकांचे ईडी,सीबीआयच्या मदतीने वाटोळे करुन त्यांचे उद्योग हडप करुन,लोकांचे रोजगार बुडवलेत,किती उद्योग मिळाले व अडानीने किती रोजगार दिले त्याची संपादक महोदयांनी माहीती घेतलेली नाही़.
Bahut achcha karara javab Diya hae aapne bahut khoob thanks
You have rightly said
त्यांना अडाणी कडून लाँच मिळाले आहे का प्रश्न विचारले जावे l
सुप्रिया सुळेंकडे २५ लाखाचे अदानीचे शेयर्स असल्याचे त्यांनीच सांगितले होते.
उत्तम पत्रकारिता साहेब
पवार परिवार आणि अडानी चे संबंध लोकांना माहिती आहे.
नमस्ते सर
भारत सध्या अधोगतीकडे जात आहे आणि महाराष्ट्र बळीचा बकरा होत आहे
Sir, everywhere there is dirt but you are trying to expose it very honestly without any frustration salute to you.
अदानी कंपनीचे हजोरो लाखो शेअर्स पवार कुटुंबाकडे असू शकते ? म्हणून प्रताप पवार अदानीचे समर्थन करतात असे दिसते.शरद पवारच अदानी यांचे संबंध जगजाहीर आहे.
अदखलपात्र दखल 😂😂😂
😂
सर, सडेतोड