संजय सर नका देऊ सत्ता भाजप मोदी, शाह, देवेंद्र ला हे सर्व जैन मारवाडी ला मुंबईत भरून शिवसेना मराठी पक्षाला आपल्या मुठीत ठेवायला पाहतो आहे संजय सर ह्यांच्या गोड बोलण्यावर होऊ नका शिवसेना आपल्या महाराष्ट्रचा हक्काचा पक्ष आहे भाजप हे मारवाडी जैन ह्यांचा पक्ष आहे ते पक्ष वाढून त्यांचा लोंढा मुंबईत महाराष्ट्रात पसरवून ते आपल्याला इशाऱ्यावर फिरवतील जय महाराष्ट्र
आपला महाराष्ट्र राज्य ज्या मराठी माणसांनमुळे मजबुत झाला त्याच मराठी माणसांना बहुमत प्राप्त करण्यासाठी आपला हक्क मिळवण्यासाठी प्रत्येक पार्टिकडे भिक मागायची पाळी येत असेल हि बाब खुप विचार करण्यासारखी आहे ?यागोष्टीचा मराठी माणसाने डोळे उघडुन निट विचार केला पाहिजे
कधीही कुठलंही केंव्हाही कुठल्याही वेळेला कुठचही टीव्ही चॅनल बातम्या ऐकण्यासाठी लावले की शकुनी मामाच दिसतो सगळी चॅनल्सवर बिजेपीला विकली गेली आहेत असे गृहीत धरून ठेवले असताना हा कसा काय दिसतो , घर दार नाही वाटत.
मुख्यमंत्री शिवसेनाचाच पाहिजे ह्या महाराष्ट्रत भाजप चे गुजराती जैन मारवाडी नको मुख्यमंत्री आदित्य ठाकरे पाहिजे मराठी वाघ बाळासाहेबांची जागा चालवणारा आणि राज साहेबान सारखा तडक धार हवा गेलेला फुगा नको यंदा
फडवणीस साहेब आपलं सरकार भवमत आहे का नाही ना, मग शिवसेना सोबत युती केली होती ना मग काही हरकत नाही शिवसेना ला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद दयायला. काल बदलाय साहेब समजून घेतलं पाहिजे मी पण bjp चा कार्यकर्ता आहे
ते फडणवीसांच्या पक्षांतर्गत राजकारणाकडून प्रतिस्पर्ध्याच्या.. ..जसे की मा. एकनाथ राव खडसें,पंकजाताई पर्यत ही बरोबर रोखठोक पणे आले असते पण कदाचित चॅनेलला तसे उघड उघड पणे ,रोखठोक परवडणारे नव्हते,,,कार्यक्रमाचे नाव सोई चे रोखठोक केले तरी चालेल, काय मंडळी?
Ashish ji plz amdar khasdar yanchi pension band zali pahije ya sathi plz prayatn kara plz plz sarv sarkari karmcharyanchi band zali ahe plz amdar khasdar yachi pan pension band kara plz
का आपण शेवटी पावसात भिजला नाहीत ??? माननीय मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य, विषय : खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण दिली पाहिजेत. महोदय , 1) का आपण मुख्यमंत्री झाल्यावर काँग्रेस सरकारच्या काळातील रखडलेले प्रोजेक्ट पैसे उभारून चालू केलेत? अहो इथली जनता पावसात भिजणाऱ्यांना मतदान करते. आपण काही न करता शेवटी पावसात भिजला असतात तरी जनतेने बहुमताने निवडून दिलं असतं. 2) का आपण सत्तेत आल्यावर स्वतःचे कारखाने, शिक्षण संस्था, सहकारी संस्था उभारल्या नाहीत? मस्त पैकी अश्या संस्था उभारून आपल्या कुटुंबियांना मलई खायला द्यायची. कारण शेवटी पावसात भिजल्यावर लोक निवडून देतात.... 3) का आपण एवढ्या वर्षं रखडलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावलात? मस्त पैकी राजकारण करायचं ना मागील सरकार सारखं वर्षानुवर्षे. शेवटी पावसात भिजलं की जनता निवडून देते... 4) का आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील मेट्रोची कामं वेगाने चालू केलीत? मस्त फाईली फिरवायच्या ना इकडे तिकडे. शेवटी पावसात भिजायचं, लोक निवडून देतात... 5) का आपण शेतकऱ्यांसाठी DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) योजना चालू केलीत व त्यामुळे मधले दलाल संपवलेत? शेतकऱ्यांचा पैसा त्यांना मिळवून देण्यात मस्त मलई खायची ना. शेवटी पावसात भिजायचं, लोक निवडून देतात... 6) का आपण पारदर्शक सरकार चालवण्याचा प्रयत्न केलात? त्यामुळे तुमचे शत्रु जास्त झाले. मस्तपैकी शेवटी पावसात भिजायचं, लोक निवडून देतात.... 7) का आपण शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कुठेही विकण्याची मुभा दिलीत? अहो एवढी वर्षं मलई खाणारे दलाल चिडले ना. त्यापेक्षा मस्त पावसात भिजायचं, जनता निवडून देते..... 😎 का आपण 'मागेल त्याला शेततळे' ही योजना चालू केलीत? गावातला तरुण शेती करायला लागला ना. त्यापेक्षा मस्त शेवटी पावसात भिजायचं लोक निवडून देतात.... 9) का आपण देशातील 100% पैकी 45 % परदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आणलीत? इथल्या लोकांना रोजगाराची गरज नाही. इथे शेवटी पावसात भिजल की लोक निवडून देतात... 10) का आपण मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केलीत, जलयुक्त शिवार सारखी योजना आणलीत? मस्त सिंचन घोटाळा करून पैसे खायचे. कारण इथे शेवटी पावसात भिजलं की लोक निवडून देतात... 11) का आपण मोठी-मोठी शहरे CCTV खाली आणलीत? चोऱ्या लुटमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले ना. त्यापेक्षा मस्त शेवटी पावसात भिजायचं, लोक निवडून देतात..... 12) का आपण इतक्या वर्षं काँग्रेस-राष्ट्रवादी ने भिजत ठेवलेल्या इंदू मिल जागेचा प्रश्न मिटवलात आणि त्या ठिकाणी भव्य अस बाबासाहेबांचं स्मारक उभारण्याच काम चालू पण केलंत? तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच लंडन च घर विकत घेतलं? मस्त राजकारण करायचं ना आणि शेवटी पावसात भिजायचं, लोक निवडून देतात..... 13) का आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणून गावा-गावात रस्ते पोचवलेत? त्यापेक्षा मस्त शेवटी पावसात भिजायचं, लोक निवडून देतात... 14) UPA सरकारच्या काळात मोठ्याप्रमाणात असणारं भारनियमन आपण बंद का केलं? लोक शेवटी पावसात भिजणाऱ्यांना निवडून देतात.... 15) का आपण शक्य तेवढे टोल नाके बंद केलेत? आल्यावर मस्त मलई खायची. शेवटी पावसात भिजला असतात तरी जनतेनं निवडून दिलं असतं.... 16) का तुम्ही आल्या आल्या LBT रद्द केलात? चालू ठेवायचा ना. शेवटी मस्त पावसात भिजायचं, लोक निवडून देतात... 17) का आपण अनेक प्रशासकिय कामं ऑनलाइन केलीत? लोकांचा वेळ वाचलाना, असं थोडी असतं. आपण शेवटी पावसात भिजला असतात तरी लोकांनी निवडून दिलं असत... 18) का आपण केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरींना हाताशी घेऊन जे रस्त्याचे प्रोजेक्ट धूळ खात पडले होते त्यासाठी निधी उपलब्ध करून चालू केलेत? ठेवायचे ना तसेच. शेवटी पावसात भिजला असतात तरी लोकांनी निवडून दिलं असतं... 19) का आपण प्रशासन वर पकड निर्माण केलीत? बिचारे कुठे मस्त जीवन जगत होते, ते कामाला लागले. शेवटी पावसात भिजला असतात तरी लोकांनी निवडून दिलं असतं.... 20) का आपण कर्जमाफी पारदर्शक केलीत? कोणा कोणाची कर्ज माफी झाली ते नावानिशी सांगितलंत. असं थोडी असतं? ज्यांनी फक्त बँकांना लुटण्यासाठी कर्ज काढले ते नाराज झाले ना. त्यांची कर्ज माफ नाही झाली. त्यापेक्षा शेवटी पावसात भिजला असतात तरी लोकांनी निवडून दिलं असतं... असे अजून अनेक प्रश्न आपल्याला विचारावेसे वाटत आहेत. आपण खूप मोठा गुन्हा केला आहे. आपल्यासारखा शिकलेला आणि १८-१८ तास करणारा मुख्यमंत्री नकोय आम्हाला. घराणेशाही आणि जो घोटाळे करण्यासाठी मदत करेल असा मुख्यमंत्री हवा आहे. म्हणून शेवटी सांगतो, आपण निवडणुकीत पावसात भिजला असतात तरी लोकांनी निवडून दिलं असत....
राउत साहेब,बोलणं थांबवा आणि सरकार बनवा,नाही तर रवी राणा म्हणल्याप्रमाणे होवू नये.तुम्ही सत्ता स्थापनेसाठी वेळ का लावत आहात. इच्छुकांना सोबत घेऊन बनवा सरकार, BJP शिवाय. दाखवा शिवसेनेच्या नावाप्रमाणेच हिसका.
Shivsenela shavshena banavil ha nalayak manus...mananiy Balasaheb asale aste tr yala kadich hakal asat....pawar and Raut madhe as tharlay ki senela sattetun baher theun , hinduchya matach druvikaran karayach mg cong and ncp chi satta yeil...
Tumchya aaila ghoda lagla laaj vatai ka re rajkarani Yaak thu . Dushman dushman hota he he vakya konacha aahe visarale vatay Shivsena ani BjP valyani tar kutha ai ghatli kay mahiti . Ram ram ya rajkarna la
Ekandarit satte sathi kunihi kunahi sobat jau shakto.bichare shetakri pawsane trastha. Feeling bad for them. Ithe CM sathi bhandan. Durdaiva Maharashtra che
२०१४ नंतर विकल्या गेलेल्या मिडिया मधे अनेक मुलाखति बघितल्या.
संजय राउत यांची हि मुलाखत गेल्या पाच वर्षा मधलि अत्यंत सुंदर अशि २ नंबरची मुलाखत आहे.
शिवसेना 🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩
अभिनंदन राजे
राऊत सर मानलं राव तुम्हाला ,सगळ्यांना च चांगलं बोलता ,मानता,जबरदस्त अभ्यास आहे साहेब आपला
Shivsenecha Wagh Raut Sir 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
Shivsenacha dhanya wagh sanjay Raut
शिवसेनेचा ढान्या वाघ संजय राऊत
एवढं तर विरोधी पक्षांनी पण झाडल नव्हत फडणवीस ला..जेवढं ४ दिवसात राऊतांनी फोडलय.
#आवाजच बंद
मी पुन्हा येईन😂
प्रसाद नरेश बारे 100%सत्य बोलत आहेत राऊत जी
yala fodane mhanat nahit yala radane mhanatat
Raut saheb super
Superb comments
संजय राऊत सर ही नीरनायक लढाई आपन लढत आहत त्या बाबत अभीनंदन
संजय साहेब तुमच्या सडेतोड उतरतांना जबाब नाही.या विचारांची गरज आहे.
राऊत साहेब आपण गेली पाच वर्ष bjp चे नेते कशे वागले तेच तुम्ही आज सत्य परिस्थिती मांडतात याचा आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे
Khup chhan saheb....jay Maharashtra
एक संजय राऊत अख्या BJP ला भारी पडले राव!!
Supar man
Right editor aashish ji
Great raut sir
🏹🏹🏹🏹🏹⛳
Sanjay Raut sir great
बाळासाहेबांचे वैभव कडवा सैनिक,,,,,, 🙏🙏
😎😎😎हा भाई हावा कडु शकतो फडणवीसच😋😋😋
राऊत
काढली ना भावा. फडणवीस ला राजीनामा द्यावा लागला...एकटा संजय राऊत नडला. ही आहे खरी शिवसेना
आज वाटू राहिलीय बाळासाहेबांची शिवसेना आहे
😇😇😇😇😇😇😇😇😇😇👍👍👍
मुख्यमंत्री सेनेचा होईल...
संजय सर नका देऊ सत्ता भाजप मोदी, शाह, देवेंद्र ला हे सर्व जैन मारवाडी ला मुंबईत भरून शिवसेना मराठी पक्षाला आपल्या मुठीत ठेवायला पाहतो आहे संजय सर ह्यांच्या गोड बोलण्यावर होऊ नका शिवसेना आपल्या महाराष्ट्रचा हक्काचा पक्ष आहे भाजप हे मारवाडी जैन ह्यांचा पक्ष आहे ते पक्ष वाढून त्यांचा लोंढा मुंबईत महाराष्ट्रात पसरवून ते आपल्याला इशाऱ्यावर फिरवतील
जय महाराष्ट्र
आशिष ऐन मंदित दिवाळि आलि नाहि रे राजा.
वर्षा भरापासुन मंदि आहे त्या मधे दिवाळि आलि.
भाजपला झुकवण्याची ताकत फक्त शिवसेनेत आहे हे मागील काही दिवसांपासून दिसत आहे
Great raut Saheb
CM shivsenecha pahije Marathi mansacha pahije
Swach manache raut saheb ahet great saheb 💥💥💥💥💥💥
He is great leader and he is talking all is correct fact . well done Raut sir . Real Maharashtrian and shivsainik
Proud of u amjad tum jese sache musalman iss Bharat ki jaan ho mein ek kattr shivsainik hu .only shivsena
English shikh adhi! Talking correct fact mhantay adga!
Vivek Any problem to you for my comment please share me
All right sir
Unko ijiou
साहेब खरच सेने मुळे महाराष्ट्रत bjp वाढली हे bjp नेत्या ला लक्षात का येत नाही bjp मुळे सेने चे बरेच नुकसान झाले मुंबई पुणे नाशिक विदर्भ या ठिकाणी
आपला महाराष्ट्र राज्य ज्या मराठी माणसांनमुळे मजबुत झाला त्याच मराठी माणसांना बहुमत प्राप्त करण्यासाठी आपला हक्क मिळवण्यासाठी प्रत्येक पार्टिकडे भिक मागायची पाळी येत असेल हि बाब खुप विचार करण्यासारखी आहे ?यागोष्टीचा मराठी माणसाने डोळे उघडुन निट विचार केला पाहिजे
एकच संजय राऊत शिवसेना सरकार बनवनार ,साहेब हिच ती वेळ आहे सरकार बनवायची..... वाघ आला रे वाघ आला शिवसेनेचा वाघ आला.....
Sanjay raut is a Taigar in Maharashtra@ 23:5
छान
कधीही कुठलंही केंव्हाही कुठल्याही वेळेला कुठचही टीव्ही चॅनल बातम्या ऐकण्यासाठी
लावले की शकुनी मामाच दिसतो सगळी चॅनल्सवर बिजेपीला विकली गेली आहेत असे गृहीत धरून ठेवले असताना हा कसा
काय दिसतो , घर दार नाही वाटत.
Sanjay rauat is great man
खरे पत्रकार
What a pity......
मराठा वाघ
Rix pn fix
Raut sir good job bjp chi faadli tumhi 10 divsat tumhi balasaaheb che khare kattar shiv sainik.only balasaaheb only shivsena
🏹🏹🏹🏹🏹🏹
Kadat mulakat
देवेंद्र फड़नवीस महाराष्ट्र चा " मोदी " बनायचा विचारात आहे ,
याने खूप सारे bjp चा लोकांची टिकिट काटलि ,
मिडिया,,,,,आप भाजपा को जो देशमे शासक पक्ष है उसे सवाल कयुं नहीं पुछते? क्या उन्हें मनमानी करनेकी छूट देते हैं?
Sanjay Raut ji says to remember some things @ 37:08
मुख्यमंत्री शिवसेनाचाच पाहिजे
ह्या महाराष्ट्रत भाजप चे गुजराती जैन मारवाडी नको
मुख्यमंत्री आदित्य ठाकरे पाहिजे मराठी वाघ बाळासाहेबांची जागा चालवणारा
आणि राज साहेबान सारखा तडक धार
हवा गेलेला फुगा नको यंदा
असं होतं तर युती का केली
मराठी कौन हे ठरावण्याचा अधिकार तुम्हाला नाही?
फडवणीस साहेब आपलं सरकार भवमत आहे का नाही ना, मग शिवसेना सोबत युती केली होती ना मग काही हरकत नाही शिवसेना ला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद दयायला. काल बदलाय साहेब समजून घेतलं पाहिजे मी पण bjp चा कार्यकर्ता आहे
शिवसेने शिवाय भाजपा तरी कस काय सरकार स्थापन करु शकते.
काय रोक ठोक प्रजा पहात आहे थोड विचार करा
Ha kasa bolto
Zee
30.40 राऊत साहेबांना विषय बदलायला लावला राव 😂😂😂
ते फडणवीसांच्या पक्षांतर्गत राजकारणाकडून प्रतिस्पर्ध्याच्या..
..जसे की मा. एकनाथ राव खडसें,पंकजाताई पर्यत ही बरोबर रोखठोक पणे आले असते पण कदाचित चॅनेलला तसे उघड उघड पणे ,रोखठोक परवडणारे नव्हते,,,कार्यक्रमाचे नाव सोई चे रोखठोक केले तरी चालेल, काय मंडळी?
It must be रोकटोक
बोलणारा एव्हडा जिगरबाज की बोलायला घाबरत नाहीत आणि हे प्रसारित करायला घाबरता,, छि थु
Paid news , paid channels
Thanks God i m not a reporter 😀🙏
BJP. Chi wat laun thewli Sanjay raut saheba ni .
अहो आशिष जाधव ऐन मंदीत दिवाळी नाही आली, तर ऐन दिवाळीत मंदी आली..... शब्दाचे खेळ करा पण जरासा विचार करून. योग्य प्रकारे.
उद्धवां..sss अजब तुझे सरकार!!!
लहरी~~ राजा, प्रजा आंधळी..
अधांतरी दरबा..ss र..
अजब तुझे सरकार!...
उद्धवां..sss अजब तुझे सरकार!!!
खीर-पूरी, बासुंदी- पुरणपोली की
तरकारी मिलने को दावत कहते हैं।
जले जख्मों पर जो नमक रगड़े
उसे संजय राउत कहते हैं।
Ye bjp ko nahi chohdega.jay maharastra.
Avdhi Chikat Pana 'Aarey' aani Lokanchya Muddyana Nahi Dakhavli Kadhi.
Tari Fadnavis-BJP Nako
गजब चलखि चालू आहे, गोदी मीडिया या सर्व backdated इंटरव्यू आता ब्रॉडकास्ट करत आहे.
फुट पाड़न्यासाठी गोदी कॉरपोरेट ची षड्यंत्र
Todays बाळासाहेब ठाकरे
Sanjay Raut ji saying about telling lies and playing with words @ 18:35
Sanjay Raut ji saying about lie @ 38:46
Ashish ji plz amdar khasdar yanchi pension band zali pahije ya sathi plz prayatn kara plz plz sarv sarkari karmcharyanchi band zali ahe plz amdar khasdar yachi pan pension band kara plz
Shivsena jar kongress madhe geli tar to hindutvadhi paksha naiii🇵🇰
Bjp frod Aahe sangiltyaa praman wagat naahi cm shivsenechaa laksaat Tewaa
Ha anchor interview getoi ka speech deto kadha yala
का आपण शेवटी पावसात भिजला नाहीत ???
माननीय मुख्यमंत्री,
देवेंद्र फडणवीस,
महाराष्ट्र राज्य,
विषय : खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण दिली पाहिजेत.
महोदय ,
1) का आपण मुख्यमंत्री झाल्यावर काँग्रेस सरकारच्या काळातील रखडलेले प्रोजेक्ट पैसे उभारून चालू केलेत? अहो इथली जनता पावसात भिजणाऱ्यांना मतदान करते. आपण काही न करता शेवटी पावसात भिजला असतात तरी जनतेने बहुमताने निवडून दिलं असतं.
2) का आपण सत्तेत आल्यावर स्वतःचे कारखाने, शिक्षण संस्था, सहकारी संस्था उभारल्या नाहीत? मस्त पैकी अश्या संस्था उभारून आपल्या कुटुंबियांना मलई खायला द्यायची. कारण शेवटी पावसात भिजल्यावर लोक निवडून देतात....
3) का आपण एवढ्या वर्षं रखडलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावलात? मस्त पैकी राजकारण करायचं ना मागील सरकार सारखं वर्षानुवर्षे. शेवटी पावसात भिजलं की जनता निवडून देते...
4) का आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील मेट्रोची कामं वेगाने चालू केलीत? मस्त फाईली फिरवायच्या ना इकडे तिकडे. शेवटी पावसात भिजायचं, लोक निवडून देतात...
5) का आपण शेतकऱ्यांसाठी DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) योजना चालू केलीत व त्यामुळे मधले दलाल संपवलेत? शेतकऱ्यांचा पैसा त्यांना मिळवून देण्यात मस्त मलई खायची ना. शेवटी पावसात भिजायचं, लोक निवडून देतात...
6) का आपण पारदर्शक सरकार चालवण्याचा प्रयत्न केलात? त्यामुळे तुमचे शत्रु जास्त झाले. मस्तपैकी शेवटी पावसात भिजायचं, लोक निवडून देतात....
7) का आपण शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कुठेही विकण्याची मुभा दिलीत? अहो एवढी वर्षं मलई खाणारे दलाल चिडले ना. त्यापेक्षा मस्त पावसात भिजायचं, जनता निवडून देते.....
😎 का आपण 'मागेल त्याला शेततळे' ही योजना चालू केलीत? गावातला तरुण शेती करायला लागला ना. त्यापेक्षा मस्त शेवटी पावसात भिजायचं लोक निवडून देतात....
9) का आपण देशातील 100% पैकी 45 % परदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आणलीत? इथल्या लोकांना रोजगाराची गरज नाही. इथे शेवटी पावसात भिजल की लोक निवडून देतात...
10) का आपण मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केलीत, जलयुक्त शिवार सारखी योजना आणलीत? मस्त सिंचन घोटाळा करून पैसे खायचे. कारण इथे शेवटी पावसात भिजलं की लोक निवडून देतात...
11) का आपण मोठी-मोठी शहरे CCTV खाली आणलीत? चोऱ्या लुटमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले ना. त्यापेक्षा मस्त शेवटी पावसात भिजायचं, लोक निवडून देतात.....
12) का आपण इतक्या वर्षं काँग्रेस-राष्ट्रवादी ने भिजत ठेवलेल्या इंदू मिल जागेचा प्रश्न मिटवलात आणि त्या ठिकाणी भव्य अस बाबासाहेबांचं स्मारक उभारण्याच काम चालू पण केलंत? तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच लंडन च घर विकत घेतलं? मस्त राजकारण करायचं ना आणि शेवटी पावसात भिजायचं, लोक निवडून देतात.....
13) का आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणून गावा-गावात रस्ते पोचवलेत? त्यापेक्षा मस्त शेवटी पावसात भिजायचं, लोक निवडून देतात...
14) UPA सरकारच्या काळात मोठ्याप्रमाणात असणारं भारनियमन आपण बंद का केलं? लोक शेवटी पावसात भिजणाऱ्यांना निवडून देतात....
15) का आपण शक्य तेवढे टोल नाके बंद केलेत? आल्यावर मस्त मलई खायची. शेवटी पावसात भिजला असतात तरी जनतेनं निवडून दिलं असतं....
16) का तुम्ही आल्या आल्या LBT रद्द केलात? चालू ठेवायचा ना. शेवटी मस्त पावसात भिजायचं, लोक निवडून देतात...
17) का आपण अनेक प्रशासकिय कामं ऑनलाइन केलीत? लोकांचा वेळ वाचलाना, असं थोडी असतं. आपण शेवटी पावसात भिजला असतात तरी लोकांनी निवडून दिलं असत...
18) का आपण केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरींना हाताशी घेऊन जे रस्त्याचे प्रोजेक्ट धूळ खात पडले होते त्यासाठी निधी उपलब्ध करून चालू केलेत? ठेवायचे ना तसेच. शेवटी पावसात भिजला असतात तरी लोकांनी निवडून दिलं असतं...
19) का आपण प्रशासन वर पकड निर्माण केलीत? बिचारे कुठे मस्त जीवन जगत होते, ते कामाला लागले. शेवटी पावसात भिजला असतात तरी लोकांनी निवडून दिलं असतं....
20) का आपण कर्जमाफी पारदर्शक केलीत? कोणा कोणाची कर्ज माफी झाली ते नावानिशी सांगितलंत. असं थोडी असतं? ज्यांनी फक्त बँकांना लुटण्यासाठी कर्ज काढले ते नाराज झाले ना. त्यांची कर्ज माफ नाही झाली. त्यापेक्षा शेवटी पावसात भिजला असतात तरी लोकांनी निवडून दिलं असतं...
असे अजून अनेक प्रश्न आपल्याला विचारावेसे वाटत आहेत. आपण खूप मोठा गुन्हा केला आहे. आपल्यासारखा शिकलेला आणि १८-१८ तास करणारा मुख्यमंत्री नकोय आम्हाला. घराणेशाही आणि जो घोटाळे करण्यासाठी मदत करेल असा मुख्यमंत्री हवा आहे.
म्हणून शेवटी सांगतो, आपण निवडणुकीत पावसात भिजला असतात तरी लोकांनी निवडून दिलं असत....
राउत साहेब,बोलणं थांबवा आणि सरकार बनवा,नाही तर रवी राणा म्हणल्याप्रमाणे होवू नये.तुम्ही सत्ता स्थापनेसाठी वेळ का लावत आहात. इच्छुकांना सोबत घेऊन बनवा सरकार, BJP शिवाय. दाखवा शिवसेनेच्या नावाप्रमाणेच हिसका.
पहले मोठ्या पक्षाला बोलवा सरकार स्थापन करायला नंतर सेने वर टिका करा.
अरे राऊतांच्याकडे 175 आमदारांचे बहुमत आहे तर सरकार का बनवत नाही?हे त्यांना ए बी पी टीव्ही वाला कोण्ही का विचारत नाही? राऊत, बनवा ना सरकार,
Banwal na ek divsacha cm🤣
Sanjay ravuth la sasun madhe admit Karachi garaj aahe
Bjp chya padinbhya vr udav dhakare mukhyamntri honar hi yanchi kheli aahe
घंटा ,😂. 18:34
Nalyak Chanel tu pratek Chanel badlun tu gu khat kiti divas phirnar
BJP ata Thunkun chatey...
sanjay raut la star pracharak kele asate tar shiv sena 56 varun 50 var aali asati
घंटा
'शव'सेना
Shivsenela shavshena banavil ha nalayak manus...mananiy Balasaheb asale aste tr yala kadich hakal asat....pawar and Raut madhe as tharlay ki senela sattetun baher theun , hinduchya matach druvikaran karayach mg cong and ncp chi satta yeil...
Tumchya aaila ghoda lagla laaj vatai ka re rajkarani Yaak thu . Dushman dushman hota he he vakya konacha aahe visarale vatay Shivsena ani BjP valyani tar kutha ai ghatli kay mahiti . Ram ram ya rajkarna la
भाई संजय राऊत बीजेपी शिवसेना यूती तोड़ कर ही मानोगे क्या
Tumhi chorya kara lootmaar karatumcyavar guna ny zhala pahije Raajkarni sagli nich manus aahe janteani Hanun padlì pahijye
विक्रम-वेताळ’नंतर आता ‘उद्धव-बेताल’ची कथा 🤣😀😂
Tula ed lagnar re
Tarbujya hakla .. kai kamacha nahi..!! Gadakari na CM banava..!!!
Ekandarit satte sathi kunihi kunahi sobat jau shakto.bichare shetakri pawsane trastha. Feeling bad for them. Ithe CM sathi bhandan. Durdaiva Maharashtra che
Faltu manus aahe ha
chamcya