नवीन अपडेट : या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन फॉर्म भरू नका! पात्रता अपात्रता

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 289

  • @Swatithakare07
    @Swatithakare07 4 месяца назад +55

    सर्व महिलांना लाभ द्या नाहीतर कोणालाच नाही त्या तुम्हाला वोट देणार नाही😂

  • @देवमाझामिदेवाची

    संजय गांधी. अनूदान. महीलांना. लाडकी बहीण पण मिळू दया. त्यांना. तर. खरी. गरज आहे

  • @Promax2009
    @Promax2009 4 месяца назад +16

    अशा पण महिला आहेत .शिकलेल्या आहेत. पण मुलं बाळ आणि घर फक्त संभाळतात आता त्यांना नवराही पैसा देत नाही. पुरेसा पगार असून सुध्दा . त्या महिलांना लाभ मिळेल का?

  • @Marathimuliii2008
    @Marathimuliii2008 2 месяца назад +8

    मुख्यमंत्री साहेब सगळे नवरे कामाला आहे पण बायकोला एक ही रूपया देत नाही तर अशा बहिणी ने काय करावं त्या नवरा चा पगार पण तीला नाही भावाची ओवाळणी पण नाही मग या बहिणीने काय करावे सरसकट सगळ्या महिला ना योजना द्या

  • @shardav9922
    @shardav9922 4 месяца назад +75

    मुख्यमंत्री साहेब या जगात आशाही तुमच्या काही बहीणी आहेत नवरा नौकरी तर आहे पण तो तुमच्या दुसऱ्या बहीणी वर उधळतो आणि बायकोला म्हणतो मी तुला असंच देत नाही घरात ठेवतो पण एक रुपया देत नाही मग या बहीणीने काय करायचे कोर्टात जावे तर भावाची इज्जत घरी बसावे तर सर्वांचं सहण करायचं आणि वरुन तुमच्या ह्या अटी असं करण्यापेक्षा तुम्ही गरजूंना मदत करा म्हणजे आम्हाला वाटेल कोणी तरी आमच्या कडे लक्ष करणारा

    • @Bhaivlogs0714
      @Bhaivlogs0714 4 месяца назад +2

      खूप छान एकदम बरोबर

    • @sandipbadgujar9234
      @sandipbadgujar9234 4 месяца назад +2

      मुख्यमंत्री साहेब ज्या व्यक्तीला कशाच आधार नाही व दोन कीवा चार मुली आहेत त्यांचा मुलींना शिक्षणात शिषूरुती का नाही

    • @sulakshananirmal5975
      @sulakshananirmal5975 4 месяца назад

      Barobar ahe

    • @AfrozeRayani
      @AfrozeRayani 4 месяца назад

      Help if possible but dont hurt d poor women

    • @AnitaAphale
      @AnitaAphale 4 месяца назад

      Kharach ahe

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 4 месяца назад +8

    इतर महिला या सरकार ला वोट देणार नाही.

  • @JyotiMore-ms4vf
    @JyotiMore-ms4vf 2 месяца назад +1

    Ekach mobile number 2 adhaarkard la link asel tar laadki bahin yojne cha form bharu shakto ka yetil ka mag paise?

  • @vandanasuryavanshi4661
    @vandanasuryavanshi4661 4 месяца назад +21

    हि सरास फसवणूक आहे . या योजनेचा लाभ द्यायचाच असेल तर सगळ्यांना च द्या नाहितर कोनालाच देऊ नका

  • @kavitachandane142
    @kavitachandane142 4 месяца назад +52

    सर्व महिलांना दया
    नाहीतर मंत्री किती भ्रष्टाचार करतात
    1500/- देण्यासाठी एवढ्या आटी.

    • @bhagoreaction5878
      @bhagoreaction5878 4 месяца назад

      Ek kaam kr mg... Tya rahul gandi chi chaatt

    • @lekharedkar
      @lekharedkar 4 месяца назад +1

      खरंच सर्व महिलांना द्या पेपर नका मागू काही महिला खुप एकट्या असतात समाजत रहायच म्हणून बोलत नाही कृपा करून द्या सगळ्यां महिलांना

    • @bhagoreaction5878
      @bhagoreaction5878 4 месяца назад

      @@lekharedkar Up. , bihar che mansa distat pn musalman nhi dist tujya sarkhe lokanna.....
      Tychya baddal bolnyachi tumchi himmat nhi hot 😊😊😊

    • @shraddhasalunke5525
      @shraddhasalunke5525 4 месяца назад

      Ho na

  • @poojashendage9218
    @poojashendage9218 2 месяца назад +5

    सर्व प्रकारच्या महिला यानां ही योजना लागू करा, तरच आम्ही तुम्हाला मतदान करू अन्यथा नाही. 😂

  • @vijayanandsutane7935
    @vijayanandsutane7935 4 месяца назад +45

    सदर योजना निवडणूक समोर ठेऊन विशिष्ट समाजासाठी दाखविलेले लालीपाप आहे.
    त्यांना मतदारांनी निरोप द्यायला हवा..

    • @bhagoreaction5878
      @bhagoreaction5878 4 месяца назад

      Ek kaam kr mg... Tya rahul gandi chi chaatt

    • @shobhakambli0515
      @shobhakambli0515 4 месяца назад

      कुठला समाज

    • @AyubKhan-bs7ep
      @AyubKhan-bs7ep 4 месяца назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @AyubKhan-bs7ep
      @AyubKhan-bs7ep 4 месяца назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j 4 месяца назад +42

    सगळा फायदा युपी बिहार, तामिळनाडू कर्नाटक मधून आलेले गरीब घेणार.मराठी माणसांना ठेंगा.

    • @yashwantchavan4468
      @yashwantchavan4468 4 месяца назад

      Karnataka bhikari nahi re tond sabalun bol

    • @srushtipatil8623
      @srushtipatil8623 4 месяца назад +2

      💯👍 नाहीतर आत्ता पर्यंत मोदीने तेचं केलं

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 4 месяца назад

      ​@@srushtipatil8623अहो बाई जर आपल्याला काही समजतं नसेल तर कोणाकडुन ही समजावून घ्यावे!☺️😊😢मोदींचा आणि या योजनेचा काहीही संबंध नाही, चमचेवाली मैडमजी!😢😢😢

    • @bhagoreaction5878
      @bhagoreaction5878 4 месяца назад

      Are musalmaan ghetil ghe bol.... 😊😊😊

    • @bhagoreaction5878
      @bhagoreaction5878 4 месяца назад +1

      Up. , bihar che mansa distat pn musalman nhi dist tujya sarkhe lokanna.....
      Tychya baddal bolnyachi tumchi himmat nhi hot 😊😊😊

  • @ManishaJadhav-u8h
    @ManishaJadhav-u8h 4 месяца назад +27

    ग्रॅज्युएशेन डबल ग्रॅज्युशन शिक्षण घेतलेली मुले बेरोजगार बेकार आहेत त्यांना आधी नोकरी दया.

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 4 месяца назад +116

    शासनाने फक्त निवडणूका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केला आहे. आणि जनतेची फसवणूक करीत आहेत.

    • @bhagoreaction5878
      @bhagoreaction5878 4 месяца назад

      Ek kaam kr mg... Tya rahul gandi chi chaatt

    • @bhagoreaction5878
      @bhagoreaction5878 4 месяца назад +9

      Up. , bihar che mansa distat pn musalman nhi dist tujya sarkhe lokanna.....
      Tychya baddal bolnyachi tumchi himmat nhi hot 😊😊😊

    • @Pratima_gawade
      @Pratima_gawade 4 месяца назад +1

      Right

    • @madhukarrewatkar338
      @madhukarrewatkar338 4 месяца назад

      ​@@bhagoreaction5878❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @hajimiyadhanse5079
      @hajimiyadhanse5079 4 месяца назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊​@@bhagoreaction5878

  • @jayashreekothavade4320
    @jayashreekothavade4320 4 месяца назад +2

    4 chaki vhanavr ch pot bhrtoy mg tyach ky

  • @vijubhai9518
    @vijubhai9518 4 месяца назад +13

    मुख्यंमंत्री साहेब त्या गरीब आमदार खासदार ह्यांना दया आम्ही कुठे ठेवू एवढे पैसे

  • @Ayushingale-f6p
    @Ayushingale-f6p 4 месяца назад +6

    देनार असाल तर सगळ्यांना द्या,नाही तर कोणाला च नको.

  • @ashleshadeshmukh149
    @ashleshadeshmukh149 4 месяца назад +3

    Gadi chalvnara draiwr ghari tri yeto ka to tikadach dusryach bayavr paise udhalato mg tyachya baykone kay krayche

  • @satyam.709
    @satyam.709 Месяц назад +1

    सर्वांना योजना चालू करा नवरा नाही त्या बायकांना तरी ह्या योजनेची फार गरज आहे

  • @ravindrafurde6231
    @ravindrafurde6231 4 месяца назад +9

    Kahin time kadhe ration card night Tani Kay karave please reply

  • @m.k.7697
    @m.k.7697 4 месяца назад +22

    माझा कडे चारचाकी आहे..मालवाहू गाडी पण कधी भाडा लागतो कधी नाही..भाडा लागला तर 200 मिळतात...नाय तर कधी काहीच नाय मिळत..मग आम्ही नाय बसणार का ह्या योजनेत

    • @kalpanashigvan1889
      @kalpanashigvan1889 3 месяца назад

      तूम्ही अर्ज करा टेंपो असला तरी

  • @anujamohite1684
    @anujamohite1684 4 месяца назад +1

    join acount chalt nahi singal nahi aahe.

  • @manjushribhutkar7827
    @manjushribhutkar7827 4 месяца назад +1

    सर कुटुंबाची व्याख्या काय???

  • @Chunotiya1640
    @Chunotiya1640 4 месяца назад +11

    माझा लाडका भाऊ योजना कधी सुरू होणार याच्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @Sonya_34348
    @Sonya_34348 3 месяца назад +1

    महिलांना नक्की योजनेचा लाभ द्या

  • @ravikadam3195
    @ravikadam3195 4 месяца назад +1

    Ek sanga fakt ki niradhar mahilansathi hi yojna aahe ka?

  • @tukaramdipake3091
    @tukaramdipake3091 4 месяца назад +4

    सगळ्यांनी या सरकारच्या विरोधात मतदान करावे? मतदान जवळ आलेले असताना आमिषे दाखवणे?म्हणजे काय? या आमदारांना फक्त1500रु,च भत्ता द्या .

  • @anitapatil8172
    @anitapatil8172 4 месяца назад

    Jyancha kutumbachi roji roti वाहन chalun hot asel tar kay

  • @ArunDalvi-zv4rz
    @ArunDalvi-zv4rz 4 месяца назад

    Matimanda bahinila ha lab milel kay Tilla utappanachya daklyachi garaj aahe ka?

  • @NirmalaDhanve-p5m
    @NirmalaDhanve-p5m Месяц назад

    Are mala tr khup garj aahe ya yojanechi navra majha 7 mahine jhal anthrunavr padun aahe tyacha upcharasathi majhyakde paise nahit an kagdptr gahal jhalyamule sarkari hospitalmde admit karun ghet nahit mi Kay karave

  • @onlineupdate4174
    @onlineupdate4174 4 месяца назад

    Sanjay Gandhi yojna vale ye form bhare ya nhe sar

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 4 месяца назад +15

    आमदार खासदार 5वर्षात करोडपती होतात मग ते तर फक्त जनसेवक असतात ते नोकरीं करत नाहीत मग एकदा निवडून आले कि त्यांना आजीवन पेन्शन का फक्त नियम जनतेला का असं पण हे लाडकी बहीण ही योजना मतांसाठी आहे बाकी काही नाही असं करून मत मिळणार नाहीत हे सरकार ने ध्यानात घ्यावे

    • @vasudevacharekar9213
      @vasudevacharekar9213 4 месяца назад

      हां खुले आम बनवा बनी चा घोळ

    • @vitthalnikam2422
      @vitthalnikam2422 4 месяца назад +4

      पराव्हेट कंपनी मद्ये. काम करतात मोल मजुरी करुन शिक्षण पूर्ण केले तर त्यानि नोद करु जर फोर. व्हीलर घेतली असेल तर आशा अटी लाऊच नाहि 7 . १२ चेक करा लाडकी बहिणी ला भेट द्या

    • @Sunita1702_a
      @Sunita1702_a 4 месяца назад +1

      रिक्षा चालक कच काय रिक्षाला तर तीनच पाय असतात मग त्यांनी काय करायचे 😂😂😂😂😂

  • @vikramsatpute8540
    @vikramsatpute8540 4 месяца назад +4

    सावन बाळ निराधार लभाअर्ती ही योजना हेऊं शकेल काय? खुलासा करावा

  • @savitapatil6481
    @savitapatil6481 4 месяца назад +1

    granpanchayt sadasya chalel ky

  • @seemakumbhar9562
    @seemakumbhar9562 4 месяца назад

    12 वर्षांची अलटो k1o.आहे लाभ मिळू शकतो का

  • @nitinsonar2046
    @nitinsonar2046 4 месяца назад

    सर घर बहादयाला कर्ज साठी रिटन्स फाइल लागते या साठी कस कारवाई या योजना लाडली भाहींना काय

  • @ashishpatil7895
    @ashishpatil7895 4 месяца назад

    जर कोणाला कामगार योजनेतून. स्कॉलरशिप मिळाली असेल तर या नवीन योजना लागू होईल की नाही

  • @amitjoshi7249
    @amitjoshi7249 4 месяца назад +1

    सध्या कुठल्या योजनेद्वारे किती मिळत आहे हे सिद्ध कसे होईल

  • @shubhangichavan672
    @shubhangichavan672 4 месяца назад

    Unmarrried la labh milel ka

  • @CRAFTSfor_ALL
    @CRAFTSfor_ALL 4 месяца назад

    आमचे रेशन कार्ड केशरी आहे पण मिस्टरांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे. तर मला फॉर्म भरता येइल का

  • @bhagyashreejadhav5807
    @bhagyashreejadhav5807 4 месяца назад

    Barobar ahe

  • @jyotisalunke27
    @jyotisalunke27 4 месяца назад +9

    मुख्यमंत्राी साहेब बास झालं बहिणी भाच्या बनवण शेतकऱ्याच कर्ज माप करा दोन वर्षांपासून दुष्काळ आहे

  • @sapanaw
    @sapanaw 4 месяца назад +3

    टाटा मॅजिक सीटर गाडी असेल तर लाभ मिळेल का

  • @mayuureshravale7110
    @mayuureshravale7110 4 месяца назад

    form bharaycha khute ahe pan?

  • @shitalhajare8659
    @shitalhajare8659 4 месяца назад

    निराधारांना भरता येईल का फाॅम

  • @simpledraw-1
    @simpledraw-1 4 месяца назад +1

    Number 2 cha point thoda savister padhhtine sanga
    Income tax mhnje tya mdhe nemk kay kay

    • @srushtipatil8623
      @srushtipatil8623 4 месяца назад

      म्हणजे आधीपासून कुठल्या योजनेचा लाभ घेत असलेला.

  • @ArunKhallal-pp8pd
    @ArunKhallal-pp8pd 4 месяца назад +1

    जर शेत नसल्यावर ही योजना लागू होते का

  • @vijayabadve2380
    @vijayabadve2380 4 месяца назад +5

    सरसकट द्या काय बिघडतय
    तसही आमदार खासदाराना भरपूर
    सवलती मिळतातच की

    • @bhagoreaction5878
      @bhagoreaction5878 4 месяца назад

      Up. , bihar che mansa distat pn musalman nhi dist tujya sarkhe lokanna.....
      Tychya baddal bolnyachi tumchi himmat nhi hot 😊😊😊

  • @jiteshdagala2974
    @jiteshdagala2974 4 месяца назад +2

    विधवा महिला पेन्शन घेत असेल तर ती फोम भरू शकते का

    • @MNP843
      @MNP843 2 месяца назад

      Bharala ka

  • @SunitaKharate-oj5mv
    @SunitaKharate-oj5mv 4 месяца назад

    Aapko Sahi update Dena hoga to ham process kar sakte hain

  • @anitagund5380
    @anitagund5380 4 месяца назад +3

    मुख्यमंत्री साहेब या अटी एखाद्या गरीब व्यक्ती ने हप्ता वर वाहन घेतलं असेल तर त्याच घर भागवण्यासाठी मग ही तर बेहमाणी आहे द्यायच असेल तर सगळ्यांना द्या नाहीतर राहु द्या

    • @ashleshadeshmukh149
      @ashleshadeshmukh149 4 месяца назад

      Barobar aahe sir aamchi gadi haptyavr aahe pan tyala bhadach nast kadhi tri yet bhad tr te haptyalach purat nahi mg aamhi kay kraych sir dyaych asel tr sarv mahila na dya nahitr asa anyay naka kru 😭😭🙏🙏🙏🙏

  • @salimshaikh7949
    @salimshaikh7949 4 месяца назад

    सर एकाच राशन कार्ड वरील तिन्ही महिलांना योजनेचा लाभ मिळू शकतो का ,

  • @SunitaKharate-oj5mv
    @SunitaKharate-oj5mv 4 месяца назад

    Agar separate family hai agar separate hai to kya unko allow nahin hai form bharna

    • @vkpkck
      @vkpkck 4 месяца назад

      As proof we have to submit a ration card and Aadhar card, they know all our family members by ration card proof and they are checking whether all family members income is within 2,50,000 or not as Aadhar is linked with PAN ,They can easily get our PAN details & salary details

  • @anilankhule6013
    @anilankhule6013 4 месяца назад +12

    चार चाकी गाडी का नको आहे सर शेती नाही आणि शिक्षण ही नाही मग गाडी चालवुन तरी घर चालवा लागेल न सर ती गाडी 6 वर्ष फायनसची असली तरी पण ही योजना लागू नाही का सर गरीबांनवर अत्याचार नका करू सर 1 दिवस जर गाडी बंद असली तर उपवासी राहायची वेळ येतेगाडीवाल्याच्या घरच्याला गाडी वर घर चालवुन दाखवा मग नाही म्हणा सर🙏

  • @Krishnatv141
    @Krishnatv141 4 месяца назад

    आजपर्यंत२०१९ची पीककर्ज.माफी पूर्णपणे झाली नाही आणि आता प्रत्येक बहिणीला वार्षिक ₹ १८००० (अठरा हजार) मिळतील का?

  • @hanskalaganvir5350
    @hanskalaganvir5350 4 месяца назад +2

    केजी ते पिजी शिक्षण फ्री द्या आणि शिक्षीत बेरोजगार मुलांना नोकरी द्या आम्हाला १५००₹ ची भिक नकोय _ एक लाडकी बहिण योजना.

  • @pandurangjadhav2617
    @pandurangjadhav2617 4 месяца назад +15

    ह्या मध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही महिलेला लाभ मिळणार नाही
    फक्त निवडणूक साठी ही घोषणा आहे

    • @Sunita1702_a
      @Sunita1702_a 4 месяца назад

      😂😂😂😂😢

    • @bhagoreaction5878
      @bhagoreaction5878 4 месяца назад

      Up. , bihar che mansa distat pn musalman nhi dist tujya sarkhe lokanna.....
      Tychya baddal bolnyachi tumchi himmat nhi hot 😊😊😊

    • @shraddhasalunke5525
      @shraddhasalunke5525 4 месяца назад

      Ekdam barobar

  • @_trushna_life_4266
    @_trushna_life_4266 3 месяца назад

    4 Wheel aati kadun taka sir please

  • @renukalakade9105
    @renukalakade9105 4 месяца назад +3

    सरकारला सुद्धा माहित आहे चार चाकी वाहन आता घरोघरी आहे त्यात एकत्रित कुटुंब असलेल्यांना लहान मिळवू शकत नाही म्हणजे पेन्शन धारकांना सरकारचा हा नवीन प्लॅन आहे द्यायची असेल तर सगळ्या महिलांना सारखे द्या

  • @sonalisawant60
    @sonalisawant60 4 месяца назад

    Income tax return chi अट ठेवली आहे, घर बांधायचं असेल तर income tax return karawe लागते, ते पण 1yrs नंतर करू शकत नाही, त्या मुळे सर्वच योजना घेता येत नाहि, ज्याला खरो खर गरज आहे त्याला मिळत नाही योजनेचा लाभ

  • @Sunita1702_a
    @Sunita1702_a 4 месяца назад +8

    रिक्षा चालकाच्या बायकांचं काय ते नाही सांगतलं रिक्षा ला तर तीन चक्कर असतात मग 😂😂😂😂😂

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 3 месяца назад +1

    हे सरळ सरळ फसवणूक आहे , काही कुटुंब अशी आहेत की ज्यांची कोटी कोटी रुपयांत 🥺🥺😡 उत्पन्न आहेत त्यांनी. सुध्दा , सरकार ला खोटी कागद पत्रे दाखवून योजने चे पैसे घेतायेत 😢😢😢 या कडे कोणी लक्ष देत नाही 😢😢😢😮😮😮

  • @JyotiAher-h9r
    @JyotiAher-h9r 4 месяца назад

    Sir tumhi vidio banvtat pan tumchyat ek tari maratha asa aahe ka hya mhilanche kay

  • @shamimshaikh7717
    @shamimshaikh7717 2 месяца назад

    Jar hya apatra mahilanni form bharla tyanna tumhi paise dile aahet tar nantar kay

  • @ramakantraut88
    @ramakantraut88 2 месяца назад

    अहो साहेब एका व्यक्तीकडे वीस लाखांची कार आहे मुले सुना कमावतात ओलीताची शेती आहे अशा कुटुंबात दोन दोन महीलांना पैसे आले आम्ही फक्त एक टुव्हीलर चालवतो घरात एकच महीला आहे डीबीटी लींक आहे फार्म मंजूर आहे आणि तोही जुलै महिन्यात मंजूर झाला पण पैसे आले नाही याला काय म्हणावे

  • @jokerx4846
    @jokerx4846 4 месяца назад

    Balsangopn yojnecha labh ghet aslelya mahilana ha labh gheta yenar ka

  • @deepakdawal5152
    @deepakdawal5152 4 месяца назад +1

    आशा स्वयंसेविका यांना लाभ मिळू शकेल का?

    • @shobhakambli0515
      @shobhakambli0515 4 месяца назад

      Ho anganwadi सेविकांना मिळणार आहे

  • @Parkashkhote50
    @Parkashkhote50 4 месяца назад +1

    शेतकरी संनमान योजना असेलतर मिलेका का

    • @vkpkck
      @vkpkck 4 месяца назад

      Jar combined gharatlyanchi jamin 5 Acres chya aatmadhe asel tar milnaar

  • @hemlatawadje8035
    @hemlatawadje8035 4 месяца назад

    Saheb four whiler tr garibala pn grjechi zaliy ata an ahe mg tyana paishanchi grj nahi as ahe ka detach kshala o tumhala h kam yetil 🙏

  • @vaishaliparadepatil
    @vaishaliparadepatil 4 месяца назад +4

    सरसकट दयायला काय होते

  • @ShilpaKadam-td8fy
    @ShilpaKadam-td8fy 4 месяца назад +5

    सर आम्हच्या सारख्या महिलांना तर कोणीच मदतीचा हात पूढे करत नाही ,ज्यांना कोणाचाचा आधार नाही, घर काम करून मूलानचे पोट बरत आहेत ,नवरा असून काय ऊपयोग

  • @मीमराठी-झ7च
    @मीमराठी-झ7च 4 месяца назад

    Anganwadi sevika ha form bharu shaktat ka.

  • @satishwaghmare464
    @satishwaghmare464 4 месяца назад +2

    अरे जरा लाज वाटू द्या सरसकट द्या सरसकट द्या म्हणताव.
    किती वेळा अनुदान उचलता सगळे पिके आले तरी दुष्काळ दुष्काळ म्हणून पैसे उचलता कित्येक वेळा कर्ज माफ झाले
    कित्येक वेळा लाईट बिल माफ झाले
    कधीच गोर गरीब मजदूर
    काहीच बोलला नाही आणि आज तुम्ही.
    गोरगरिबाला बी जगू द्या की का
    त्यांनी फक्त तुम्हाला मतदानच करायचं

  • @स्वयंसहायतासमूहमार्गदर्शन

    पंधरा ताः पर्यंत काय होणार आहे साईट हॅग पडेल

  • @PallaviVarekar
    @PallaviVarekar 4 месяца назад

    Army madhe pati asel retirement jale pension bhetate tr tyanchya patnila bhetel ka

    • @vkpkck
      @vkpkck 4 месяца назад

      Nahi milnaar pension chalu aahe tar

  • @sureshbhalerao6355
    @sureshbhalerao6355 4 месяца назад +1

    कुटुंब. व्याख्या काय ते सांगा.

  • @PremaNanaware-c8k
    @PremaNanaware-c8k 4 месяца назад +1

    मी मराद पुजा वाड दिवा च्या प्रव प्रदीप प्रकार प्रम प्रेमा प्रतिक प्रणिती मजुर मजबा सुख्खासुब ७०य सुव

  • @yogitabahule4635
    @yogitabahule4635 3 месяца назад

    Mahilana saman adhikar dya. Jar tya swataha sarkhari job karat asel tar nka deu.pan jya mahila ghar sabhalat asel tar tyana pan thile pahiche. Karan tyancha koni vicharch karat nahi.

  • @JyotiAher-h9r
    @JyotiAher-h9r 4 месяца назад +1

    Sarvanna mahilanna ektar sarsakat labh dya mhanv

  • @bhavanapusadkar6022
    @bhavanapusadkar6022 4 месяца назад

    एवढच आहे तर सर्व समाजाची परीक्षा फी सारखी ठेवा
    भेदभाव कमी करा

  • @AshokSalvar
    @AshokSalvar 19 дней назад

    मंत्री साहेब आम्ही वीटभट्टीचा काम करत आहे आमच्याकडे पैसे नाही मुदत वाढून द्या फॉर्म भरायला

  • @padmakaragte9564
    @padmakaragte9564 4 месяца назад +1

    लाडकी बहिण योजना फक्त मराठी महिलांसाठी असावी अशी अट लागू करा. नाहीतर झोपडपट्टीत राहणाऱ्या अन्य राज्यांतून आलेल्या स्त्रिया याचा लाभ घेतील. आणि नेहमी प्रमाणे सरकारच्या लक्षात उशिरा येईल आणि योजना गुंडाळून ठेवावी लागेल. वेळीच सावध व्हा.

  • @dipteshthakur3291
    @dipteshthakur3291 4 месяца назад +1

    मतदान करताना का नसतात अटी कि ह्यांनीच करायच ह्यांनी नाही करायच त्यावेळी सगळे चालतात आता नको

  • @naynashinde6485
    @naynashinde6485 4 месяца назад +6

    ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचे लाभ मिळतो त्यांना मीळेल का?????

  • @saralsevabhartiquestions1976
    @saralsevabhartiquestions1976 4 месяца назад +4

    एवढ्या कमी कालावधीत एकही कागदपत्र निघत नाही खोटे बोलतात

  • @sonubaijunare8010
    @sonubaijunare8010 4 месяца назад +1

    Vidhava mahilela 1500 mila tat tar tumi sagital labh milu shakat nahi baki kahile madhe vidhava kahile madhe kay farak rahila mag tyanna aadhar nasate mhanun ha pan labh milayala hava

  • @myrockstarnatu881
    @myrockstarnatu881 4 месяца назад

    SHIDA SAHB JNTA YDIE NAHIE NIYAM KS AAH GRIB MANUS KRJ KADUN 4 CAKIE KAMA SATHIE GATA TYNA PAN LAB NAHIE MAG KAY UPOYOG

  • @sanjiv-ph3ro
    @sanjiv-ph3ro 4 месяца назад

    जर स्त्री आरोग्य विभागात अर्धवेळ स्त्री परिचर म्हणून आसेल तिचे मासिक उत्पन्न 3000 रुपये आसेल तर तिला ह्याचा लाभ मिळेल का

  • @jayashreethoratsong1503
    @jayashreethoratsong1503 4 месяца назад

    65 age nantar chya mahilancha hi vichar krava
    Karan sharir sath det nahi tya mule baher kam karta yet nahi tevha asha hi mahilancha thoda vachar krava

  • @btniknikhil432
    @btniknikhil432 4 месяца назад

    1500 sanjay gandhi yojna pension milat asel tr milnar ka ladki bahin yojna

  • @pradiptalokar7325
    @pradiptalokar7325 4 месяца назад +1

    बहीण म्हणजे बहीण ती गरीब असो की श्रीमंत,जीला गरज नाही ती घेणार ना ही,जेणेकरून फार कमी बहीणीला मिळेल अशा अटी आहेत

  • @sandeephendre5169
    @sandeephendre5169 2 месяца назад

    मुख्यमंत्री साहेब ही योजना काय सर्वे योजना गरीब लोकान साठी आहे तरी नौकर दार च योजने चा लाभ घेतात तुमच्या नियम अटी चा काय फायदा लक्ष्य दया

  • @bhavanavyawahare619
    @bhavanavyawahare619 4 месяца назад +4

    एका सामान्य माणसच जगन किती कठीण आहे हे मुख्यमंत्री प्रतप्रधान यांना काय माहित एक दिवस अस जगून दाखवा

  • @ShobhaKharade-sr9fo
    @ShobhaKharade-sr9fo 4 месяца назад

    तरुण मुलांना नोकरी द्यावी मुलांना शाळा शिकवून काय उपयोग नोकरी नाही धंद्याला पैसे नाही काय करायच

  • @subhashmaid143
    @subhashmaid143 4 месяца назад +4

    महा विकास आघाडी विधान सभा २०२४ फीक्स १५५+ दनदनीत विजय

  • @DeepakSalunke-v8z
    @DeepakSalunke-v8z 4 месяца назад +1

    मझा हप्ता बंद झाला आहे तर मी काय करायला पाहिजे

  • @anuradhaagarwal4424
    @anuradhaagarwal4424 4 месяца назад +1

    Lone aasani se mile iss liye bhi bahut log ITR bharty hai .

  • @tukaramdipake3091
    @tukaramdipake3091 4 месяца назад

    वय60वर्षांपेक्षा जास्त असलेल्यानी काय पाप केले?त्यांच्यासाठी काय उपाय यौजनाआहे???

  • @SunitaKharate-oj5mv
    @SunitaKharate-oj5mv 4 месяца назад

    Aapko kahan ka revasi ka dakhila aur utpanna ka dakhila chahie

  • @VirajDhane
    @VirajDhane 4 месяца назад

    शासकीय योजनेचा लाभ घेतो तो दीड हजार आणि हा लाडकी बहिणी योजनेचा पण दीड हजार आहे पण हा विचार नाही का संजय गांधी निराधार पेन्शन ही आपण का देतो का तर ती एकटी महिला असते म्हणून पण लाडकी बहिणी योजनेला तसे नाही तरी तिला दीड हजार दोन्ही महिलांमध्ये फरक काय आहे का नाही