साहेब तुम्ही तरी घसा फाडून किती वेळा सांगणार आपल्याच लोकांना सारखे सारखे तेच नेते पाहिजे असतील तर त्यात तुमचा दोष नाहीये मनसे ला नाही निवडून द्यायचं आहे ते त्यांचं दुर्भाग्य आहे जेव्हा वेळ निघून जाईल तेव्हा लोकांचे डोळे उघडतील❤
जनतेला मला एकच सांगायच आहे राजकारणी पैसे वाटतील तॆ घ्या आणि तुम्हाला योग्य वाटेल त्यालाच मत द्या ....कारण राजकारणी लोक जे पैसे वाटतील ते आपलेच आहेत हे लक्षात ठेवा आणि महाराष्ट्राला चांगला हिरा निवडा.... जय मानसे
भाजप सरकार महाराष्ट्र राज्यात पाहिजे असेल तर राज ठाकरे यांना मदत करणे गरजेचे आहे कारण महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे गुजरात मध्ये घेऊन जातील मुंबईमधील प्रत्येक मराठी माणूस संपला जाईल ही भूमिका अगर तुम्हाला मान्य असेल तर राज ठाकरे यांच्यासोबत जाणं गरजेचं आहे पण आम्हाला मराठी माणूस पाहिजे आहे कारण महाराष्ट्रातील रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्या हातात होते तसें कोणाला हे सांभाळण्याची ताकत नाही व आपले घर भरून गोरगरिबांना रोडवरती अन्नाचा कार्यक्रम चालू आहे जय महाराष्ट्र जय भीम
खाज ठाकरे तीच ती टेप किती वाजवता,ऊठ दुपारी घे सुपारी कोणी ऐकत नाही तुमचं, तुम्ही पण कांग्रेस सोबत गेले होतात हे विसरू नका, उगाच आव आणून बोलू नका, किती वेळा भूमिका बदलली हे महाराष्ट्राला माहीत आहे.
तू पहिली सभा घ्यायच्या आधी म्हणतो की देवेंद्र हाच मुख्यमंत्री होईल.. अरे राजा मग तुझ्या उमेदवाराला कोण मत देईल? थेट महायुतीच्या उमेदवाराला देईन ना बे..
शिंदे कुठे support करतात मग राज ठाकरे साहेब यांना ..?? राज साहेब ह्यांनी शिंदे ह्यांच्या साठी सर्व ठिकाणी प्रचार केला लोकसभा साठी पण एकनाथ शिंदे यांनी काय केलं .. राज ठाकरे ह्यांनी एकनाथ ह्यांच्या मुला साठी प्रचार केला लोकसभा वेळी आणि एकनाथ शिंदे ह्यांनी राज ठाकरे ह्यांच्या मुलाच्या विरोधात उमेदवार उभा केला ..
*2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी :* *1) महाराष्ट्र:* मुस्लिम मतदान - 93.87% हिंदू मतदान - 57.33% *४२.६७% हिंदूंनी मतदान केलं नाही.* *२) राजस्थान:* मुस्लिम मतदान - 94.62% हिंदू मतदान - ६०.०४% *39.96% हिंदूंनी मतदान केलं नाही.* *3) पश्चिम बंगाल:* मुस्लिम मतदान - 95.45% हिंदू मतदान - 62.41% *37.59% हिंदूंनी मतदान केलं नाही.* *4) उत्तर प्रदेश:* मुस्लिम मतदान - 92.38% हिंदू मतदान - ६१.०७% *38.93% हिंदूंनी मतदान केलं नाही.* हा वरील चार प्रमुख राज्यांमधील दिसून आलेला मतदानाचा कल आहे. सरासरी, केवळ 6% मुस्लिम मतदारांनी मतदान केलं नाही तर *40% हिंदू मतदार मतदानासाठी आले नाहीत.* हीच परिस्थिती, कमी-अधिक प्रमाणात, संपूर्ण भारतात आहे. 60% हिंदू मतदार, जे मतदानासाठी येतात, ते जाती आणि इतर कारणांच्या नावाखाली मतदान करतात. या वस्तुस्थितीमुळे परिस्थिती आणखीनच चिघळलेली आहे. दुसरीकडे, *94% मुस्लिम मतदारांनी एकजुटीनं भाजप विरोधी उमेदवाराच्या समर्थनार्थ मतदान केलं.* या 40% हिंदू मतदारांपैकी एक मोठा भाग (जे मतदानाचं कर्तव्य बजावत देत नाहीत) खरे तर सुशिक्षित आहेत. त्यांच्यापैकी बरेच जण भाजपचे समर्थक आहेत आणि ते सोशल मीडियावर मोदींना पाठिंबा देण्यासाठी, भाजपच्या बाजूने पोस्ट लाइक आणि फॉरवर्ड करण्यात आपला वेळ घालवतात. *पण जिथं सर्वात महत्त्वाचं कार्य आहे - मतदान केंद्र, तिथं मात्र ते वळत नाहीत.* निकाल जाहीर झाल्यानंतर, हेच लोक सोशल मीडियावर आपला धक्का आणि अविश्वास व्यक्त करण्यासाठी घाई करतात आणि भाजपनं इतक्या जागा कशा गमावल्या याचं आश्चर्य व्यक्त करतात. ते आपल्या घरात आरामात बसले होते. मोदी पुन्हा सत्तेवर परत येत आहेत या विश्वासात बेसावध राहिले आणि *घडायचं ते घडून गेल्यावर काय चूक झाली यावर वांझोट्या शाब्दिक उलट्या करण्यात पुढे आहेत.* *ह्यांना शहाणपण आणि वास्तवाचं भान येईल तो सुदिन. पण तेव्हा जर वेळ निघून गेलेली असेल तर ते ही उपयोगाचं नसेल.* चला तर आपणही 100% मतदान करून विक्रम घडवू या .... येत्या 20 नोव्हेंबर ला 100 % मतदान करू या .... 🤷🏻♂️🤷🏻♂️🤷🏻♂️
बिन शर्ट पाठींबा दिला होता तुम्ही लोकसभेत 😂😂 आणि जर मोदी म्हंटले होते 5 वर्ष भाजपचाच (फडणवीस) मुख्यमंत्री राहिले तर मग एकनाथ शिंदे च्या गोट्टया का चोळल्या 😂😂
पुन्हा तेच ! दुसरं काही तरी पाहतो , बाबा , नेहमी साहेब अन् उद्धव साहेब यांचा इतिहास सांगता हे महाशय ! आपला भूगोल उघडा पडतोय , हे यांच्या लक्षातच येईना , बसले एक आमदार घेऊंन ! आता. तो भी जाईन , मग खाली कोण राहिलय , वरचा विचारच करू नका..... जय महाराष्ट्र , जय शिवराय , जय शिवसेना ! ती सुद्धा ओरिजनल उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची..... पुनः शेवटचा जय महाराष्ट्र.....
वाटलंच....तुझ्यासारख्या मुळेच हिंदू समर्थक सरकार कमजोर पडतंय....भारताची अफाट लोकसंख्या हे सर्व समस्येचं मुळ कारण...सरकार काय करणार त्याला...मोदींनी अब एकही बसचा नारा लगावला तर त्याला समर्थन देशील...
@deepakpanchal2238 दादा लोकसंख्या प्रॉब्लेम आहे बरोबर आहे..... पण चांगले policy केले, चांगले निर्णय घेतले कि.... Thoda तर बेरोजगारी, महागाई कमी होईल....... महागाई चा आम्हला खूप tras होत आहे.... म्हणून बोला
निवडून द्या काम बघा... नुसता इकडे येऊन कमेंट मारा.. लाज वाटली पाहिजे तुमच्यासारख्या मुर्खांना...कधी तरी त्या माणसाला मनापासून पाठिंबा द्या... मोदी लाट आली आणि अमित ठाकरे आजारी होते म्हणून दुसऱ्या वेळी मनसे मागे पडली.. नाहीतर पहिल्या टर्म मध्ये मागे काही बेस नसताना 10+ आमदार आणणे खायची गोष्ट नाही. कृपया राजकारण समजून घ्या. उचलली जीभ लावली टाळ्याला अस करू नका. जीव तोडून सांगतोय तो माणूस.. आणि ते तस घडतंय... याची जाण ठेवा
रस्ता ,पाणी , प्रदूषण ,वाढती लोकसंख्या ,नोकरी ,वीजबिल ,महागाई ,रोजगार या मुद्यांवर भाषण करावे,
❤
Purn bhashan aikun comment karavi
purn bhashan bg nusta utsut comment nai karaycha nai
तुला जास्त कळत असत तर तू स्टेज वर असता ना 😂😂😂
Pravin hume tumhi gadi chalavi naka pollution hotat Tyne...
एकच आवाज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो
राजू दादा सच्चा माणूस आहे त्या बद्दल बोला राज साहेब....
जय महाराष्ट्र जीव मनसे 🚩🚩🚩🚩🚩
Ek number fakta raj saheb
साहेब राजू पाटील साहेब यांच्या कामाचे कौतुक करा त्याचा लेखाजोखा मांडा आमदार राजू पाटील यांचे कैतूक करा हे सोडून इतर प्रश्नांवर नंतरही बोलू शकता आपण
Ekada satta milalach pahije jay rajsaheb
मराठी माणसा जागा हो,, एकदा राज साहेब यांना सत्तेत आण... मला काय मिळेल ह्या पेक्षा मराठी माणसा चे भले होईल हा विचार कर❤❤
साहेब खरं सांग तुमची भूमिका बदलली
❤
एकच साहेब राज साहेब 🚩🚩🚩🚩🚩
साहेब तुम्ही तरी घसा फाडून किती वेळा सांगणार आपल्याच लोकांना सारखे सारखे तेच नेते पाहिजे असतील तर त्यात तुमचा दोष नाहीये मनसे ला नाही निवडून द्यायचं आहे ते त्यांचं दुर्भाग्य आहे जेव्हा वेळ निघून जाईल तेव्हा लोकांचे डोळे उघडतील❤
जनतेला मला एकच सांगायच आहे राजकारणी पैसे वाटतील तॆ घ्या आणि तुम्हाला योग्य वाटेल त्यालाच मत द्या ....कारण राजकारणी लोक जे पैसे वाटतील ते आपलेच आहेत हे लक्षात ठेवा आणि महाराष्ट्राला चांगला हिरा निवडा.... जय मानसे
राम कदम, प्रवीण दरेकर, सोनवणे तुमच्या च पक्षात होते, आता कुठे आहेत
जय मनसे
महायुतीने तुमचा बरोबर खेळ केलाय
भावी राष्ट्रपती
भाजप सरकार महाराष्ट्र राज्यात पाहिजे असेल तर राज ठाकरे यांना मदत करणे गरजेचे आहे कारण महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे गुजरात मध्ये घेऊन जातील मुंबईमधील प्रत्येक मराठी माणूस संपला जाईल ही भूमिका अगर तुम्हाला मान्य असेल तर राज ठाकरे यांच्यासोबत जाणं गरजेचं आहे पण आम्हाला मराठी माणूस पाहिजे आहे कारण महाराष्ट्रातील रिमोट कंट्रोल बाळासाहेबांच्या हातात होते तसें कोणाला हे सांभाळण्याची ताकत नाही व आपले घर भरून गोरगरिबांना रोडवरती अन्नाचा कार्यक्रम चालू आहे
जय महाराष्ट्र जय भीम
विजय कांबळए साहेब तुमची कॉमेंट खूपच आवडली तुमचे मनापासून आभार द्यावे तेवढे धन्यवाद कमीच पडतील
God bless you
दादा तुमच्यावर विश्वास आहे
पण निलजे गाव ते नेतावली
हा रस्ता आजही अर्धवट आहे
हा पूर्ण करण्याचा विश्वास तुमच्यावर आहे
लवकरात लवकर व्हावे
तुम्हीपण स्वतः निवडून येऊन भाजपाला सपोर्ट करणार आहातच कि मग भाजपलाच मत देतो
❤
100% खरं
पण विचार राज साहेबांचं
Ek number 🎉
महाराष्ट्र गुजरात ला नेला तरी जाग येत नाही जनतेला सागायचे महाराष्ट्र जपा आशा नेत्यांचा काय उपयोग
पुर्ण सत्य काय आहे ? हे पण सांगून टाका की पद्धतशीरपणे !!! कशाला फाटे फोडून पोळी भाजून घेताय ? जनतेला सर्व समजतयं !!!!! एवढं तरी ओळखा !!!!!
खाज ठाकरे तीच ती टेप किती वाजवता,ऊठ दुपारी घे सुपारी कोणी ऐकत नाही तुमचं, तुम्ही पण कांग्रेस सोबत गेले होतात हे विसरू नका, उगाच आव आणून बोलू नका, किती वेळा भूमिका बदलली हे महाराष्ट्राला माहीत आहे.
आपला माणूस आहे
राज ठाकरे ह्यांनी करेक्ट टार्गेट choose केलंय.....
तू पहिली सभा घ्यायच्या आधी म्हणतो की देवेंद्र हाच मुख्यमंत्री होईल.. अरे राजा मग तुझ्या उमेदवाराला कोण मत देईल? थेट महायुतीच्या उमेदवाराला देईन ना बे..
नको कमळ नको धनुष्यबाण नको मशाल नको तुतारी
नको पंजा
मराठी माणसांसाठी.
हिंदुत्वासाठी.
आता फक्त रेल्वेइंजिन..🚂🚩
#VoteForMNS
या इंजीनला ईडी चा हिरवा सिग्नल 😅😅
हो गुजरातचा विकास हाच मनसेचा ध्यास 😡
@@tamrajkilvish9215ani ambani chya lagnaat naachla ubatha cha porga khaas😂
साहेब हेच मुद्दे घ्या ,आपली महाराष्ट्राला गरज आहे ❤
राजसाहेब ❤❤❤❤
Raj thakre must get at least one chance as CM of Maharashtra.
परिवर्तन घडविण्यासाठी मनसे 288 उमेदवार उभे करणे आवश्यक आहे
288 tar seats aahe assembly la😂😂😂
लोकसभेला उमेदवार देण्याची आवश्यकता होती.तेव्हा कच खाल्ली नाहीतर आता वाटाघाटी करण्यास त्यांनी पुढाकार घेतला असता.
Raju patil saheb tumhi jinknaar he pakka aahe
बाळासाहेबांचे विचार तसेच मुळ शिवसेना जिवंत ठेवली ती श्री. एकनाथ शिन्देनी. राजसाहेब शिन्देना सपोर्ट करा,
मराठ्यांचीच मते फोडु नका.
जय महाराष्ट्र.
शिंदे कुठे support करतात मग राज ठाकरे साहेब यांना ..??
राज साहेब ह्यांनी शिंदे ह्यांच्या साठी सर्व ठिकाणी प्रचार केला लोकसभा साठी पण एकनाथ शिंदे यांनी काय केलं .. राज ठाकरे ह्यांनी एकनाथ ह्यांच्या मुला साठी प्रचार केला लोकसभा वेळी आणि एकनाथ शिंदे ह्यांनी राज ठाकरे ह्यांच्या मुलाच्या विरोधात उमेदवार उभा केला ..
He ale ata Kami shikele ani jast hushari dakhavnare mhane minde chi gaddari chi kahani sangnara
देवेंद्र अडीच वर्षासाठी मुखमंत्री होता बाबा
❤
हा फक्त ऊद्धव ठाकरे यांच्यावरच टीका करत राहणार हीच सुपारी घेतली आहे
हो.. कारण उद्धव आता उस्मान झाला आहे😂😂😂
Only mns
मान्यवर व्यक्तिच्या नावापुढे जनाब हे विशेषन लावले जाते !
ते सगळं ठीक आहे. तुमचा स्टॅन्ड काय ते सांगा ना आधी.कधी इकडे कधी तिकडे हे बरं नाय.
गोटया तू कुठे इकडे की तिकडे 😂😂
❤
*2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी :*
*1) महाराष्ट्र:*
मुस्लिम मतदान - 93.87%
हिंदू मतदान - 57.33%
*४२.६७% हिंदूंनी मतदान केलं नाही.*
*२) राजस्थान:*
मुस्लिम मतदान - 94.62%
हिंदू मतदान - ६०.०४%
*39.96% हिंदूंनी मतदान केलं नाही.*
*3) पश्चिम बंगाल:*
मुस्लिम मतदान - 95.45%
हिंदू मतदान - 62.41%
*37.59% हिंदूंनी मतदान केलं नाही.*
*4) उत्तर प्रदेश:*
मुस्लिम मतदान - 92.38%
हिंदू मतदान - ६१.०७%
*38.93% हिंदूंनी मतदान केलं नाही.*
हा वरील चार प्रमुख राज्यांमधील दिसून आलेला मतदानाचा कल आहे.
सरासरी, केवळ 6% मुस्लिम मतदारांनी मतदान केलं नाही तर *40% हिंदू मतदार मतदानासाठी आले नाहीत.*
हीच परिस्थिती, कमी-अधिक प्रमाणात, संपूर्ण भारतात आहे.
60% हिंदू मतदार, जे मतदानासाठी येतात, ते जाती आणि इतर कारणांच्या नावाखाली मतदान करतात. या वस्तुस्थितीमुळे परिस्थिती आणखीनच चिघळलेली आहे.
दुसरीकडे, *94% मुस्लिम मतदारांनी एकजुटीनं भाजप विरोधी उमेदवाराच्या समर्थनार्थ मतदान केलं.*
या 40% हिंदू मतदारांपैकी एक मोठा भाग (जे मतदानाचं कर्तव्य बजावत देत नाहीत) खरे तर सुशिक्षित आहेत. त्यांच्यापैकी बरेच जण भाजपचे समर्थक आहेत आणि ते सोशल मीडियावर मोदींना पाठिंबा देण्यासाठी, भाजपच्या बाजूने पोस्ट लाइक आणि फॉरवर्ड करण्यात आपला वेळ घालवतात. *पण जिथं सर्वात महत्त्वाचं कार्य आहे - मतदान केंद्र, तिथं मात्र ते वळत नाहीत.*
निकाल जाहीर झाल्यानंतर, हेच लोक सोशल मीडियावर आपला धक्का आणि अविश्वास व्यक्त करण्यासाठी घाई करतात आणि भाजपनं इतक्या जागा कशा गमावल्या याचं आश्चर्य व्यक्त करतात.
ते आपल्या घरात आरामात बसले होते. मोदी पुन्हा सत्तेवर परत येत आहेत या विश्वासात बेसावध राहिले आणि *घडायचं ते घडून गेल्यावर काय चूक झाली यावर वांझोट्या शाब्दिक उलट्या करण्यात पुढे आहेत.*
*ह्यांना शहाणपण आणि वास्तवाचं भान येईल तो सुदिन. पण तेव्हा जर वेळ निघून गेलेली असेल तर ते ही उपयोगाचं नसेल.*
चला तर आपणही 100% मतदान करून विक्रम घडवू या ....
येत्या 20 नोव्हेंबर ला 100 % मतदान करू या ....
🤷🏻♂️🤷🏻♂️🤷🏻♂️
जय मनसे 🚩🚩🚩
Fel bhashan
साहेब एल्गार झाला पाहिजे
Rajsaheb Yanni entry marli tr as vatal swata shree balasaheb thakre aale
राज साहेब जे तुम्ही आता जनते साठी काय करनार ते जनतेला सागा दुसऱ्या ची धुनी भाडी काही नका
ज्याच्या मांडीवर अजित बसलाय त्याच्या मांडीवर राज बसणार ना मग कशाला टीका करता
अजित बसला तरी विचार वेगळे आहेत
ते मांडीवर हगणार म्हणून काही बोलायचं नाही आपण
😂😂😂😂
भाजपचीच बी टिम आहे ही, यांच्या भूलथापांना बिलकुल बळी पडायचे नाही, मनसे शून्य जागा हेच सत्य आहे
कीमत असेल तर स्वता लडादुसऱ्य माडीवर जाऊन बसनार आहेत ओट फूकट जाता कामा नये चागल्या माणसाला द्या परतू गद्धाराना देऊ नका
Jay manse
झोप गेलेला जागा झाला
MNS
मनसे ❤
अरे बाबा तुझी भूमिका काय,तू काय विकास करणार ते सांगतच नाहीस फक्त महाराष्ट्रा माझ्या हातात द्या अशी भिक मागत फिरतोय.
Vot for mns
राज साहेब महाराष्ट्रातील तरुणांच काम गुजरातला नेणार्याना बिनशर्त पाठींबा देणारे महाराष्ट्रातील एकमेव नेते तुम्हीच आहात ना! मग दिशाभूल का करताय
राज साहेब 1टे नाही मित्रा शिंदे अजित पण होता ना त्यांना करतोस मतदान
❤
हो.. 10 वर्ष सत्ता होती BJP ची त्यात 7.5 वर्ष उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत सत्तेत होता 😂
बिन शर्ट पाठींबा दिला होता तुम्ही लोकसभेत 😂😂
आणि जर मोदी म्हंटले होते 5 वर्ष भाजपचाच (फडणवीस) मुख्यमंत्री राहिले तर मग एकनाथ शिंदे च्या गोट्टया का चोळल्या 😂😂
🏠🐓🐧🕋🕌landyacha avadta hirwi mashal ghakombdapa soniya cha ladka gharkombda🐧🐓
Rajsaheb ❤❤❤❤❤❤❤❤
बिनशर्त पाठिंबा😂 यावेळेस नवीन काय😂
पुन्हा तेच ! दुसरं काही तरी पाहतो , बाबा , नेहमी साहेब अन् उद्धव साहेब यांचा इतिहास सांगता हे महाशय ! आपला भूगोल उघडा पडतोय , हे यांच्या लक्षातच येईना , बसले एक आमदार घेऊंन ! आता. तो भी जाईन , मग खाली कोण राहिलय , वरचा विचारच करू नका..... जय महाराष्ट्र , जय शिवराय , जय शिवसेना ! ती सुद्धा ओरिजनल उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची..... पुनः शेवटचा जय महाराष्ट्र.....
विनोदाचा बादशहा
कोहिनूर मिल चा रुमाल नाही आणला?
त्यांच राहू द्या सगळ्यांना माहीत आहे पण तुम्ही काय देणार ते सांगा
मागच्या वेळी उबाटा बोले होते आम्ही 10₹ जेवण देऊ फसवणीस बोलले होते 5₹ आम्ही जेवण देऊ
Raju saheb jjida bad
साहेब pls बेरोजगारी, महागायी वर bola....
.
वाटलंच....तुझ्यासारख्या मुळेच हिंदू समर्थक सरकार कमजोर पडतंय....भारताची अफाट लोकसंख्या हे सर्व समस्येचं मुळ कारण...सरकार काय करणार त्याला...मोदींनी अब एकही बसचा नारा लगावला तर त्याला समर्थन देशील...
@deepakpanchal2238 दादा लोकसंख्या प्रॉब्लेम आहे बरोबर आहे..... पण चांगले policy केले, चांगले निर्णय घेतले कि.... Thoda तर बेरोजगारी, महागाई कमी होईल....... महागाई चा आम्हला खूप tras होत आहे.... म्हणून बोला
बरोबर राज साहेब म्हणून उद्धव साहेबाना निवडून द्या
घर दार वक्फ ला देता काय
राजू पाटील यांच्या सारखे उमेदवार दिले तर राज्य देणं योग्य होईल पण गज्या काळे सारखे दिले तर कस होणार..?
सुपारी सुपारी -सुपारी -सुपारी -
👎👎👎
👍👍👍🙏
आज नाही उद्या समजेलच
पूंन्हा एकदा मनसे सैनिक पावन खिंड लडवतील
❤❤❤❤❤❤
45:39
भाव भावाचा वैरी
शेतकरी याचं कोन नेता आहे का ,,
२०१४ वर्षी शिवसेनेला काय दिले BJP ne
उद्योगधंदे असतील तर जगतील
❤
सेटिंग वाला
Tu gapp bs
शिव सेना उद्धव ठाकरे ची च आता माझी जलळी
Team 2 mandvali
लाव रे व्हिडिओ भाजप विरोध, नंतर बिनशर्त भाजप पाठिंबा, जिकडे वारे तिकडेच
हा भाजपचा बैल
B team
जय मनसे🚂🚂
बाळासाहेब यांची property शिवसेना आहे.. अगदी बरोबर..... पण तीच property बाळासाहेब यांनी सगळ्या समोर उद्धव ला dila hota.......
महाराष्ट्र पहात आहे तो उध्दव कसा सांभाळतो 😅😅😅
महाराष्ट्रातला उद्योग गुजरातला गेला. तेव्हा शांत का
MNS 🧡🚂🚩.
Jay mns
हा सगळ्यात मोठा सरडा रंग बदलणारा 😂😂😂😂😂
गुजरातला सगळे मोठे उद्योग गेले तेव्हा तुम्ही शांत का.
अर्रे राजा, ज्यांनी पक्ष, चिन्ह, नाव सगळं चोरायला मदत केली त्यांना तू बिनशर्ट पाठिंबा दिलास... तुझं काय मनावर घ्यावं आम्ही..
अरे गुजरातला धंदे गेले तेव्हा तुम्ही निवधून दिलेल्या लोकांना का नाही विचारत
हे ही साहेब, मत घेऊन नंतर भाजपलाच मीळणार, त्या पेक्षा महायुतीच्या कींवा भाजपच्याच ऊमेदवाराला मतं द्या की😂
Guujjuuuss 😎😎
Ubatha son dancing in ambani wedding😂
Nustya गप्पा मारल्या आपण 😂😂😂काम 00000🙏🙏
निवडून द्या काम बघा... नुसता इकडे येऊन कमेंट मारा.. लाज वाटली पाहिजे तुमच्यासारख्या मुर्खांना...कधी तरी त्या माणसाला मनापासून पाठिंबा द्या...
मोदी लाट आली आणि अमित ठाकरे आजारी होते म्हणून दुसऱ्या वेळी मनसे मागे पडली.. नाहीतर पहिल्या टर्म मध्ये मागे काही बेस नसताना 10+ आमदार आणणे खायची गोष्ट नाही.
कृपया राजकारण समजून घ्या. उचलली जीभ लावली टाळ्याला अस करू नका.
जीव तोडून सांगतोय तो माणूस.. आणि ते तस घडतंय... याची जाण ठेवा
Impossible is nothing,,
महाराट्रात अरबी समुद्रात तुम्ही झाल्या पाठिबा दिला तो मोदी अजून शिवस्मारक केला नाही ते बोला
कोकणात शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ते बोला
फक्त उद्धव ठाकरे
🚩
Deva bhau n baddal bolnar ki nahi
भंडार्ली डंपिंग आमदार राजु दादा पाटील यांनी हटवली असेल, तर भंडार्ली वरुण डायघर मध्य डंपिंग आली आहे. मग डायघर मध्ये डंपिंग कोणी आणली.