हरणाचे पिल्लु जाऊन बसते लपून |ज्वेलरीची खरेदी केली | आज गेलो आजोळला | नंदबाईचा बर्थडे सेलिब्रेशन
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- हरणाचे पिल्लु जाऊन बसते लपून |ज्वेलरीची खरेदी केली | आज गेलो आजोळला | नंदबाईचा बर्थडे सेलेब्रेशन
#vlog
marathivlogger
#dailyvlog
#shoppingvlog
#villagelife
#sakkhhyabahinisakkhhyajava
-----------------------------------------------------------------
Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- / @sakya_bahini_sakya_jawa
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------
Tai kal kay zal hot video ka aala nahi
गौरी गणपतीच्या साफसफाई करत होतो व्हिडिओ घेऊन काम करायला खुप वेळ लागतो , आणि एका दिवसात सगळी साफसफाई करायची होती म्हणुन व्हिडीओ काढायला आणि edit करायला टाइम मिळाला नाही म्हणुन व्हिडीओ आला नाही
Mi pn prva chya video la comment keli hoti ki tumcha video ka nahi ala mnun
Ho kharch tai khup miss Kel
@@Sakya_Bahini_Sakya_Jawa ok tai
Ok ताई 😊😊❤❤@@Sakya_Bahini_Sakya_Jawa
ताई काल तुमचा व्हिडिओ आला नाही तर दिवसभर काहीतरी हरपल्या सारखं वाटत होतं❤
Hona..काहीतरी miss झाल्यासारखे वाटत होते..😊सवय झाली खूप व्हिडिओ ची..
Tumche.mama.kumbhar.aahet.kai
Tumchya.mamala.jamin..aani.mala.chan.aahe
Ho baroar❤
हो ना
मामा च शेत खुप छान आहे.फळबाग मस्तच आहे. मोठ्या मुर्ती डेकोरेशन साठीच्या असतात.
तुमच्या मामांची बाग सुंदर आहे.तुमच्या गावातच आजोळ आहे का ? बाजारपेठ कोणत्या गावची आहे.तुम्ही दोघीपण हौशी आहात.गौराईच्या आगमनाची तयारी जोरात चालली आहे.गौरगणपतीचा पण छान व्हिडीओ पाठवा.
भारतीताई स्वातीताई दोघींना बघुन इतका आनंद झाला कि सांगुच शकत नाही मला बिलकुल करमतच नाही तुम्हाला बघीतल्या शिवाय आणि तुमचे व्हिडिओ बघीतल्याशिवा स्वाती लब यु 😂❤❤❤❤❤❤❤
Finally aala aaj video🎉🎉🎉 kal man lagat ch navht divs bhar हरवल्या सारखं च वाटत होत ताई......
काल दिवस करमतं नाही आज छान आहे राजू ला किती काम दिली मामाचा मळा छान होता लाल किडे त्यांना वानी किडे म्हणतो
हरणाच पिल्लु ठेवायला तुम्हाला परमिशन भेटायला पाहिजे किती मोकळे पणाने राहतय कसलीच भिती वाटत नाही त्याला. खुप गोड आहे पिल्लु 😊 शॉपिंग छान केली 😊 परवा हरणाच्या पिल्लासाठी का होईना पण राजु दाजी व्हिडिओ मध्ये आले ते छान वाटलं 😊
गणेश चतुर्थीच्या तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा 🙏🌹🌹
खूप छान व्हिडिओ 👌
ताई तु दाखवते त्या शंकराची व अर्ध नारीची किती किती सुंदर मुरत्या आहे फारच छान वाटल बघुन
खरंच ताई केक तोंडाला लावणे अजीबात पटत नाही कारण ती खायची वस्तू आहे तसं न करता वेगळा एन्जॉय करायचं
ताई. तुम्ही सिताफळ लावाडोगरभागातझाडेछानयेतात
स्वाती तुझाकडे गुड न्यूज आहे 😂
तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे विचार म्हणजे महाराष्ट्राला दिशा देणारे विचार आहेत ग्रेड विचार
Happy Ganesh Festival....2024...Tais...and all..members....
Wah ..khrach khup sundar chinch cha bag ..arthat bhint
हे धूम च्या आवाज खूप छान आहे ऐकून मन प्रसंग होतो गुगल वरून घेतला आहे का लॅपटॉप म्हणून घेतले आहे ताई
Khup chan bag aahe
Majhya god tai na gauri ganpatichya khup khup subhechha ❤
आजोबा यंचि शेती छान आहे किती मामा आहेत तुम्हाला
श्री स्वामी समर्थ ताई दोघीना पण 😊खुपच सुंदर विडियो ताई
काल मिस केले पण ठीक आहे तुमचा व्हिडिओ नाही आली डबल आतुरतेने व्हिडिओ बघितला जातो Happy Birthday Manisha
काय सुंदर शेत ग...बाई उन्हाळ्यात चिंच बाग जेवन शनिवार व रविवार बुकिंग करायचे साध पिठलं भाकरी माठातलं पाणी आणि खेळायला झुले बांधायचे आणि झोपायला बाज आणी बागा फिरायला . मस्त लोक Enjoy करतील बघा.
❤
Tumachya doghinche bolane kanala khup Chan watate so sweet ❤ Dipika Dinesh vaidya from kandivali Mumbai
भारती स्वाती कच्च्या चिंचेची चटणी करा खूप छान लागते.
Tumche baba roj kay breakfast ghetat tumhi ekda sangital hot same ast roj. Tyachi recipe sanga na
Tai kal tumhi vidio nahi kela aaturtene vat bghat hoto aamhi.....khar sangte karan rojch duphari vidio yeto ch to bghnyachi savaych lagliy 😊❤
Majhya god tai na gauri ganpatichya khup khup subhechha 🎉😊
Happy birthday मनिषा ताई......
Supariche tree 🌲 ahe te 😊❤
Mast ahe video ❤
ताई काल चुकल्या सारखं वाटत होत आणि आज चा विडिओ छानच आहे.. 👌👌
Kal khup miss kel..
मस्त vlog. शेती मळा तुमच्यामुळे बघायला भेटते. खूप भाग्यवान पोरी आहात तुम्ही. हरणाच्या पाडसाची आई सापडली नाही का? शोध चालू ठेवा. काल vdo आला नाही वाट पाहली पण तुमचेही प्रॉब्लेम असतील आणि तब्येतीपेक्षा काही मोठं नाही मुलींनो. तब्येत सांभाळून vdo करा.
काल ताई video का आला नाही खुप वाट पाहिले मी video ची सवय झालीय ना आता रोज vlog बघायची ❤❤
ट्रायपॉड दाखवा ताई तुमचा मी 2 -3 वेळा कमेन्ट टाकलीय एकदा तरी रीप्लाय द्या
Khup vat pahile Tai video chi
ताई काल रात्री १०वाजे पोवेतो वाट पाहून शेवटी झोपून गेलो.
ताई तुमची सख्खी नणंद आहे का ती
ताई खरंच 10 मिनिटांमध्ये ब्लॉक आला तुमचा खूप छान वाटलं
खरंच सुंदर चिंच ❤
Tai punyat rani sarkar jwellery yanchya kde gouri combo mst aahet
Khup chan ❤❤❤❤❤
ताई या मार्केटमध्ये मी आले होते जेव्हा आम्ही अहमदनगरला होतो तेव्हा तुमची पोस्टिंग होती अहमदनगर मध्ये मी सांगलीचे आहे
खूप छान विडीओ ♥️♥️
काल खुप miss केला तुम्हाला फळबाग खुपच छान ❤❤❤
खूपच छान व्हिडिओ असतात ताई तूचे
खुप वाट बघितली
Tai kal bilkul karamat navhat aaj bar vatal mood fresh zala. Khup shavay zalay bharati tai tumcha aavajachi tumhala khot vatel kal khup chid chid hot hoti aamche hubby bolatat aaj hicha sakhya bahininacha videos aala nahi tyamule tichi chid chid hotay jash tya doghin sathi vedi zalay tas aamchasathi pan ho thodi 😂😂
Tai kal video nahi aala tar ..ajibat karmat navt...khup mast astat video tumche
give perfect food for deer from medical food for cattle
ताईकाल तुमच्या व्हिडिओची खूप वाट पाहिली काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं
डोके दुखीसाठी काय ऊपाय आहे का ताई असेल तर सांगा
Khup chan vlog ❤❤❤❤❤
खुप छान शेती
Cinch pahun todala pani aal😊
खूप वेळची वाटच बघत होते कधी येतोय आज व्हिडिओ ताई खूप सवय लागून गेलेली आहे तुमच्या दोघींची करमतच नाही तुमचे व्हिडिओ बघितल्याशिवाय
काय पण
@@meenalnimbalkar9238 kharch tai vat bagt hote....
@@meenalnimbalkar9238 khar ahe tai... Bagat hote mi vat... Mhnun msg kela
Tai chincha bghun todala pani aal
I was eagerly waiting for your video
Tai Tumi as kontya dukanmadhe gelya var tyancha address pan sangat Jana video madhe mhanje Amala mahiti hoil Ani tyana hi order miltil
Khup chan watatat vlog bgayla tumche plz reply kr taai❤
खुपच छान ❤
शुभ दुपार भारती स्वाती ❤
Tumche babach vay khuch kami vate khupch chhan tumach mamach shet.
Manisha tai bolat bolat cream khatayat 😂😂😂😂😂😂😂
Are he tumche baba aamache shejari aahet
Aamchya gharajawal aalya hotya tumhi ewde diwas mahit navhat
Hii tai mla shravni somvar vratabddl mahiti sanga n pooja kshi kraychi sagl
Chan. Please tell me cake fasayach matra band karal kaa ?
Nice vlog 💜🖤
Uruli kanchan dattavadi he tumachya mamache gav aahe na
Khup chaan vlogs rahta tai❤
Hii Tai 🎉🎉
Hattichi sond vari keleli ghya tai
Shree Swami Samarth 🙏
ताई आज सकाळपासूनच तुमच्या व्हिडिओ ची खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप वाट बघत होते खुप वेळस हातात मोबाईल घेतला पण तुमचा व्हिडिओ दिसलाच नाही तर खुप वाईट वाटायचं आणी आता आओपन केला मोबाईल तुमचा आवाज आणि तुम्हाला बघुन इतका आनंद झाला कि सांगुच शकत नाही माझे मिस्टर म्हणतहोते आज काय सख्या बहिणी सख्या जावांचा व्हिडिओ नाही बघायचा का माझे डोळे भरून आले मी म्हटल त्या गौरीगणपती मुळे ऊशिरा टाकतात व्हिडिओ तर त्यांना सुद्धा समजते मी रोज तुमचे व्हिडिओ बघते मला करमतच नाही म्हणून कधीकधी तर जेवण वाढून घेते पण पुर्ण व्हिडिओ बघीतले याशिवाय मि जेवत नाही तर ते चिडवतात मला चेष्टेने त्यांनाही आवडतात तुमचे व्हिडिओ तेहि ऐकत आसतात आणि बघतात
Tai kal vidio ka ala nahi sanga please
खूप छान ताई 🎉🎉🎉🎉
ताई तुमच्या मामाचे गाव कोणते आहे...?
Tumach gav kont aahe? Aani
Shopping la kothe jata ?
ताई तुम्ही काल विडिओ नाही बनवला का
Nice video 🎉
Mothe fouji chya payachi jakham Aram zali nhi ka
ताई काल विडिओ आला नाही काही तरी missing वाटत होत
ताई तुम्हाला सख्खी नणंद आहे का
नाही आहे
The name of that tree is pam tree
ताई काल तुमचा व्हिडिओ आला नव्हता मोबाईल हातात घेतो आणि परत ठेवत होते असं वाटत होतं की काहीतरी मिस झाल याच जेव्हा तुमची पोस्ट आली तेव्हा मोबाईल हातामध्ये होता आणि नंतर कळलाच व्हिडिओ येणार नाही
Tumachya videos chi saway lagli kal divasbhar wat pahili
भारती तुम्ही ज्या मूर्ती दाखवल्या त्या कुठल्या गावचा कारखाना आहे
Kahrch video nhi alan harvla sarkh vaty ❤
कोणत गाव आहे ताई तूमच्या आजोळ
ताई तुम्ही खरेदी करण्यासाठी कुठल्या बाजारात गेला होतात गावचं नाव सांगा आम्हाला
ताई ksturi nav theva na
ताई काल व्हिडिओ आला नाही मी खूप वाट बघत होते
Khup Chan
1st comment.. Khup chan astat tumche video 🥰🍫❤️
Tumchya sarkhich amchya machi sheti mla ahe khup br vatt mamachya gavi
स्वाती नवर्याला सोडून एकटीच फीरते अगं नवऱ्याला घेऊन जात जा
Hmm khrch tyanch jast bonding ny vatat
Swasti jra navrekad pan laksh asu dy 40 divsansati alet te pan tuz kay tuz tuzch bagtey
Tai sangan chehera तेल कट का होतो . मी तीन चार वेळा कमेंट केली तूम्ही उत्तर नाही दिलं . Yevdha मान लागतोका.😔😏
भारती ताई तुझ watch kontya company cha aahe
ताई काल खुप मिस केल तुम्हाला तुमच्या मामाच शेत खुप छान आहे कोणत गाव आहे मामाच