खूपच वेड लागेल अशा साड्या आहेत, आम्ही आताच माझ्या बहिणीच्या मुलांच्या लग्नाची खरेदी FC रोडवर जे तुमचे मिल आहे तिथून खरेदी केली खूप छान खरेदी झाली आनंद वाटला
मुळचंद मिल चे पुण्यामध्ये भरपूर शॉप आहेत व्हिडिओ खूप जुना असेल तर साड्यांचे शॉर्टेज असेल तर एखाद्या वेळेस साड्या नाही मिळत व्हिडिओ फ्रेश हवा www.moolchandmill.com ही त्यांची वेबसाईट आहे इथे एकदा ट्राय करून बघा
पुण्यामध्ये मूळचंद च्या भरपूर शाखा आहेत ऑनलाइन सर्च केलं तर लगेच सापडेल तुळशीबाग मधील काका हलवाईच्या शेजारी किंवा दगडूशेठ गणपतीच्या मंदिराशेजारी हडपसर मध्ये गाडीतळ येथे
फार सुंदर माहिती व्हिडिओ व्दारे मिळाली👍
आम्ही मुलाच्या लग्नासाठी खरेदीला येणार मंगळ वारी
खूप छान 👌 आहेत
Khup sundar kalch kharedi kelya
सुंदर आहेत साड्या
🙏😊
Add ky ahe
औरंगाबादमध्ये नाही का दुकान साडी खूप छान आहे इकडे दुकान आसले तर सांगा
काही कल्पना नाही व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे तेथे तुम्ही चौकशी करू शकता
खूप खूप छान साड्या आहेत 👌🏾👌🏾 ताई
खुपच छान
खुप छान
South Indian pattu sadi khup chan aahe
Signal kharedi karu shakato kay
Ho
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Nice
Online order kel tar saree milel ka
व्हिडिओ कधीचा आहे एकदा चेक करा सध्या रेट बदलले असतील तर काही कल्पना नाही एवढ्यात मी व्हिडिओला त्या शॉप मध्ये गेले नाही
Chup chan 🎉❤🎉❤🎉
Online miltil ka sadya
www.moolchandmill.com
खूपच वेड लागेल अशा साड्या आहेत, आम्ही आताच माझ्या बहिणीच्या मुलांच्या लग्नाची खरेदी FC रोडवर जे तुमचे मिल आहे तिथून खरेदी केली खूप छान खरेदी झाली आनंद वाटला
😊🙏
Sadi havi asel tar magvayachi kashi
मुळचंद मिल चे पुण्यामध्ये भरपूर शॉप आहेत व्हिडिओ खूप जुना असेल तर साड्यांचे शॉर्टेज असेल तर एखाद्या वेळेस साड्या नाही मिळत व्हिडिओ फ्रेश हवा www.moolchandmill.com ही त्यांची वेबसाईट आहे इथे एकदा ट्राय करून बघा
👌👌🤞🤞🙏
Online booking karu shakto ka
www.moolchandmill.com
Online 1 milel ka
www.moolchandmill.com
6:06 @@artisspecial3798
Address
व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओच्या सुरुवातीलाच ऍड्रेस आणि फोन नंबर सांगितला आहे
Application online delivery milega ka
www.moolchandmill.com
www.moolchandmill.com
www.moolchandmill.com
Single saree chi price ahe na nkki
Ho
व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या शॉप ला भेट द्या उशीर केला तर स्कीम मिळणार नाही किम लिमिट आहे
पुणे.पूर्ण पतासागा.
पुण्यामध्ये मूळचंद च्या भरपूर शाखा आहेत ऑनलाइन सर्च केलं तर लगेच सापडेल तुळशीबाग मधील काका हलवाईच्या शेजारी किंवा दगडूशेठ गणपतीच्या मंदिराशेजारी हडपसर मध्ये गाडीतळ येथे
हा जो व्हिडिओ पाहिला आहे हे सिटी पोस्ट बस स्टॉप च्या समोरच रोडवर हे शॉप आहे
शक्यतो व्हिडिओ स्किप न करता बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल मी दाखवला आहे
❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
कुठ आहे हे
व्हिडिओमध्ये डिटेल पत्ता दिला आहे लोकेशन पण दाखवला आहे व्हिडिओ स्टेप न करता बघा 😊🙏
Contact no for online order
www.Moochemill.com
खूपच छान