देवेंद्र तात्या, ही शेवटची संधी ! -मनोज जरांगेचा इशारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 ноя 2024

Комментарии • 194

  • @neelkantsavare7083
    @neelkantsavare7083 Месяц назад +37

    चांगले विचार,मराठा तोच ,जो सर्वधर्मांचा आपल्या ईतकाच आदर करतो,समाजाच हित पाहतो,असे विचार दाखवणाय्रा,पत्रकारांच सुध्दा चांगभल!

  • @trishalaJain-q5j
    @trishalaJain-q5j Месяц назад +12

    कितीदाबी मोजा मी छत्तीसच किलो भरतो असे अभिमानाने सांगणा-या मनोजदादा जरांगे पाटील यांचा उपोषणाचा स्टॅमिनाच भारी. हे उपोषणानंतर त्यांच्या बोलण्यातून दिसते.

  • @shubhamnagre5066
    @shubhamnagre5066 Месяц назад +10

    आमचं नाव घेउन जेवण जात नाही का.

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal Месяц назад +8

    मनोज दादा तुम्ही तुमची तब्येतीची काळजी घ्या तुमची ह्या सर्व मराठा समाजाला मनोज दादा तुमची अत्यंत गरज आहे एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 Месяц назад +23

    आम्ही सदैव तुमच्या सोबतच आहोत दादा आणि राहणार ❤

  • @pandurangbade9717
    @pandurangbade9717 Месяц назад +10

    ताकत लावून 288 उभा करा

  • @sandipmandlik5317
    @sandipmandlik5317 Месяц назад +22

    आवाज चांगला वाटतोय.

  • @jayyyyyyyyyyyy-o8y
    @jayyyyyyyyyyyy-o8y Месяц назад +3

    जरांगे हा संशोधन चा विषय बनला आहे 7/8 दिवसा पासुन पाणी न पिता एवढी ऊर्जा येती कुठुन 😂😂

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 Месяц назад +20

    जरांगे दादा, गेल्या वर्षीप्रमाणे आता माघार घेऊ नका, हिच तुम्हाला विनंती.
    महाराजांची शपथ घेऊन आम्हाला फसवले आहे.

  • @GajananThorve-hh5un
    @GajananThorve-hh5un Месяц назад +11

    हा भुजबळ साहेब मुंढे फडणवीस चे नाव घेतो कारण या तिघांनी शरद पवारच वाटोळ केले म्हणून

  • @sunilwagh9654
    @sunilwagh9654 Месяц назад +9

    तुम्ही जे खासदार निवडून दिले ते तुमच्या साठी उभे राहतात का

  • @jayawantnaikwadi
    @jayawantnaikwadi Месяц назад +6

    Jai JARANGE Jai Maratha,Jai Shivaray.

  • @rvc54
    @rvc54 Месяц назад +2

    एवढी तळमळ महाविकास आघाडी साठी कमाल आहे

  • @ChandrakantDure
    @ChandrakantDure Месяц назад +15

    दादा.तुमच्या.तब्येतीला.आराम.पडावा.
    ही.गजानन ला.मनापासून प्रार्थना.
    एक.मराठा.कोटी.मराठा.
    जय.भवानी.जय.शिवराय जय.महाराष्ट्र

  • @anandshinde1255
    @anandshinde1255 Месяц назад +27

    13 महिन्यापासून शेवट ची संधी शेवटची संधी हे ऐकू ऐकू महाराष्ट्राला पण शरमेने लाज वाटत असेल,,😂😂😂😂😂

    • @King1111-d8s
      @King1111-d8s Месяц назад +5

      🤣🤣🤣🤣🤣🤣 पुढच्या 10 वर्ष्यानी पण हाच डायलॉग 😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @sureshshinde11
      @sureshshinde11 Месяц назад

      येडझव्या महाराष्ट्राचा मणीपूर ची भाषा तुझा बाप शरद पवाराने केली.ऊगीच ऊट सूट फडणविसाचा जप का करतोस.आरक्षण सीएम देऊ शकतो,फडणविस नाही.कोण चागल कोण वाईट हा आडाणी ठरवतो.सहा दिवसापासून ऊपोशन करत आहे.याला बोबलायला ताकद कैठून येते.गोदडीत चैरून काजू बदाम खातो.तेरा महिने हाच तमाशा चालू आहे.याला फक्त शरद पवाराची सता आणायची आहे

  • @vishwanathshinde9690
    @vishwanathshinde9690 Месяц назад +17

    हाके टरबूज साठी बॅटिंग करतोय!

    • @TusharJadhav1234
      @TusharJadhav1234 Месяц назад

      हा भिकारचोट कोणाची बेटींग करतोय

  • @rameshwardoifode1877
    @rameshwardoifode1877 Месяц назад +5

    2024 नंतर मिलन तुम्हाला

  • @PavanSonvane-ze5km
    @PavanSonvane-ze5km Месяц назад +18

    तुम्ही मेला तरी काही हरकत नाही धरतीवर पोज😂😂😂

    • @jagtapsampat560
      @jagtapsampat560 Месяц назад +1

      तू काय कावळे खावून आलायं का?

    • @ganeshmohite1426
      @ganeshmohite1426 Месяц назад

      समाजात तुला

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal Месяц назад +2

    मनोज दादा जरांगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩

  • @dayakashid3494
    @dayakashid3494 Месяц назад +1

    आम्ही तुमच्या पाठीशी ताकतीने उभे राहणार पाटील ❤❤❤❤❤❤

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 Месяц назад +8

    जंरागे, सरकार,जाणार, नाही,परत, फडणवीस,सांहेब, मुख्यमंत्री,होणार, आहे,

    • @krutikadhas2759
      @krutikadhas2759 Месяц назад

      तु एकटाच करतो का त्याला मुख्यमंत्री...

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 Месяц назад +28

    हा पक्का मिठ माजुरा दिसतोय

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn Месяц назад +12

    आहो सीएम आपलेच मराठा आहेत सत्तेतुन बाहेर का पढत नाहीत.

  • @bhausahebpatil6714
    @bhausahebpatil6714 Месяц назад +4

    निवडणूक का लढवत नाही गप्पा बंद करा

  • @ज्ञानज्योती-ढ7ज

    परवा ठोंबरे ताईंनी उपोषण केलं होतं तेही शांततेत

  • @GoverdhanNagargoje
    @GoverdhanNagargoje Месяц назад +23

    जरांगे शरद पवारासाठी बॅटिंग करतो !

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Месяц назад +4

      तू मोदीसाठी बॅटींग करतोस काय?

    • @jagtapsampat560
      @jagtapsampat560 Месяц назад +1

      ४० पैशासाठी

  • @janardhanwangwad2270
    @janardhanwangwad2270 Месяц назад +15

    दादाची तब्येत चांगली आहे

  • @dattaharikadam4218
    @dattaharikadam4218 Месяц назад +4

    एक मराठा लाख मराठा

  • @krishnanikam8
    @krishnanikam8 Месяц назад +3

    एक मराठा कोटी मराठा.

  • @shrikantlangote1517
    @shrikantlangote1517 Месяц назад +15

    आम्ही येणार पाटील कामे नंतर होतील

  • @balajisarawle6119
    @balajisarawle6119 Месяц назад +2

    Right 👌👌

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 Месяц назад +6

    एक मराठा कोटी मराठा

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 Месяц назад +11

    हाके साहेब तुम् आगे बधो हम तुमारे साथ है ❤❤

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 Месяц назад

    संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा

  • @जयजवानजयकिसान-र8घ

    तुझा माज उतरतोय आता विधानसभा झाल्यावर

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 Месяц назад +7

    बरोबर सांगितले दादांनी मनोज दादा जिंदाबाद ऐक मराठा कोटी मराठा

  • @shivajigholap4202
    @shivajigholap4202 Месяц назад +1

    ❤❤ दादा संघर्ष योद्धे ❤❤

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Месяц назад +3

    देवेन्द्र तात्या म्हंणजे ?
    विनायक दामोधर ऊर्फ ईंडीया हाऊस
    ऊर्फ अनंत कान्हेरे& नथ्थुराम व्हाय. मादाम कामाकी सेक्रेटरी व्हाया पैरीस.

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 Месяц назад +10

    मागच्या वेळी चारच दिवसात उपोषण का सोडले पाटील काही उत्तर आहे का पाटील

  • @ArunaWalunj-p1r
    @ArunaWalunj-p1r Месяц назад +3

    Patil kharech shabdacha nahiye tumhache vichar varnan karayla khop khop dhanyavad patil 😊

  • @_abc.319
    @_abc.319 Месяц назад +7

    जोखर

  • @SopanKachole
    @SopanKachole Месяц назад

    एक मराठा। कोटी मराठा❤हो त्यचे गव जळाले दादा खर आहे दादा हे लोक मूदाम करत आहे त दादा।

  • @KNOW529
    @KNOW529 Месяц назад +1

    Jai dada

  • @Saurav-p9
    @Saurav-p9 Месяц назад

    जय हिंद जय महाराष्ट्र पाटील आम्ही सोबत आहोत.

  • @MCh-s1i
    @MCh-s1i Месяц назад +2

    😮😅 AK Marat lakh Marat ❤

  • @vishaldamodar
    @vishaldamodar Месяц назад +5

    यांना दुसरा पर्याय नाही
    म्हणून हे बार बार उपोषण करतात
    बाकी काही नाही

  • @GaneshLonkar-l8r
    @GaneshLonkar-l8r Месяц назад +3

    तिथून हा कोण दिलेला आहे त्याला

  • @IdjfJxcn
    @IdjfJxcn Месяц назад +5

    सरकार पाडा मराठा सीएम बाहेर का पढत नाहीत

  • @ArunaWalunj-p1r
    @ArunaWalunj-p1r Месяц назад +6

    Great great great patil 😊

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 Месяц назад

    लढेगे जीतेंगे हम सब जरागे एक मराठा कोटी मराठा

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 Месяц назад +6

    मनोज दादा जिंदाबाद ऐक मराठा कोटी मराठा

  • @gokulwankhedepatil2683
    @gokulwankhedepatil2683 Месяц назад +2

    पाटील तुमी पोशेन सोडाव हीच आमची गरीब मराठा व सर्व गरीब समाजा गरज आहे आणासाहेबा सारक करूनय हिच गरीब सर्व समाजाची नब्रवीनती आहे

  • @DnyaneshwarKarad-o9n
    @DnyaneshwarKarad-o9n Месяц назад

    महाराष्ट्रातून नाही फक्त बीड जिल्ह्यात

  • @TanhajiJadhav-ck7uy
    @TanhajiJadhav-ck7uy Месяц назад +1

    जय शिवराय दादा

  • @patil0074
    @patil0074 Месяц назад +3

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaykohale5100
    @vijaykohale5100 Месяц назад +6

    Obc jindabad

  • @sachinobc7
    @sachinobc7 Месяц назад +10

    जरांगे आजुन बोलताना जरा नीट बोल मुंडे भुजबळ नाव घेताना जरा बरोबर बोल

    • @sachintekale9008
      @sachintekale9008 Месяц назад

      जेलमध्ये जाऊन चटणी भाकर खाणाऱ्या भ्रष्टाचारी भुजबळ चा जाहीर निषेध

  • @ND00029
    @ND00029 Месяц назад +23

    obc एक जुट असो

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 Месяц назад +3

      एक ओबीसी एक करोड ओबीसी

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Месяц назад +1

    मराठवाडय़ात, निजाम गॅझेट लागू करा

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 Месяц назад +1

    देवेंद्र तात्यांनी स्वतःची नावाची तर खूप मोठी नुकसान करून घेतली पण त्याबरोबर पक्षाची ही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे

  • @laxamanpawar9735
    @laxamanpawar9735 Месяц назад +1

    एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @amolgavali7313
    @amolgavali7313 Месяц назад +2

    मराठा पॉवर ❤

  • @user-bt7hk4nx1o
    @user-bt7hk4nx1o Месяц назад +2

    अचानक सरकार कोसळून .. राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या तयारीत...राज्याचे राजकारणी.

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 Месяц назад +13

    धनगर समाज हा महाराष्ट्रात 80/ आहे

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Месяц назад +6

    आज OBC चे आरक्षण संपवता, उद्या उठाला आणि ST,NT,SC चे पण आरक्षण संपवणार

  • @User93579
    @User93579 Месяц назад +3

    Election hoi paryant uposh chalu rahnar...natar sarkar badlnar ani uposhan sampnar..pn arkshan nahi badlnar ..😊

  • @VitthalDevkate-l6p
    @VitthalDevkate-l6p Месяц назад +5

    याला माहिती आहे अरंक्षण भेटतन नाही त्याला फक्त पवार ठाकरे पटोले यांना निवडून आणायचे आहे याला अरंक्षण मीळत, नाही माहीत असताना उगच,लोकावर, टीका करणे,बरोबर, नाही असं बोलून जातिय,वाद, निर्माण करु, नका तरुण मुलाशनी, प्रोचांंन,देउ, नका पेट,करु, नका

  • @DyaneshorSirsat
    @DyaneshorSirsat Месяц назад +1

    Only OBC 1nabr Jay mhlar ❤😢😮

  • @pandughule5141
    @pandughule5141 Месяц назад +9

    तुमचे विचार कळले आम्हाला

  • @shriwalke4771
    @shriwalke4771 Месяц назад +2

    दुसर्यना कमी लेखणे तुज़ी वृत्ती

  • @animeboy-oe8wv
    @animeboy-oe8wv Месяц назад +11

    झरांगे पवार प्रोडक्ट 👍

  • @shubhamnagre5066
    @shubhamnagre5066 Месяц назад +1

    बस कर रे..भावा..

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Месяц назад +8

    ताकत विधानसभेत कळेल ओबीसींची

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Месяц назад +5

    Hakela ani wagmarela godavri nadikati uposaionla basva

  • @prabhughadage4752
    @prabhughadage4752 Месяц назад +7

    भुजबल साहेब बाप माणुस फडणविस साहेब बाप माणुस आहे

    • @VyankateshJadhav-s7x
      @VyankateshJadhav-s7x Месяц назад +1

      जंरागे पाटील यांनी सांगितले बाप
      मी आहे आणि मी च राहणार

  • @rvc54
    @rvc54 Месяц назад

    पुन्हा महाविकास आघाडी ला निवडून आणून चूक करू नका एकही खासदार आपल्या समाजासाठी एक शब्दही बोलत नाही त्यांना म्हणा जरांगे पाटलाचे उपटत बसा

  • @दादाधनगर-झ7श
    @दादाधनगर-झ7श Месяц назад +9

    दया अठरापगड जाती वाले नो यांना दाखवुन

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 Месяц назад +2

    जंरागे बौद्ध धर्म, घेणारा आरक्षण, साठी

  • @SudamNaiknavare-t4e
    @SudamNaiknavare-t4e Месяц назад +2

    Jai shivray

  • @KalyanSatpute-wd1qk
    @KalyanSatpute-wd1qk Месяц назад +2

    केस भेटते का

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Месяц назад +3

    ❤पूर्ण महाराष्ट्र मोकळा आहे ❤ जाणुन बुजुन पब्लिसिटी साठी हगी वडापाव किंग ❤ सामाजिक तेढ निर्माण करण्याची तयारी केली ❤ हॉग सकसेस होत नसतो ❤दोन्हीही समाज चांगले आहे

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 Месяц назад +18

    किती अहंकार आहे, जरांग्या ला. त्यामुळे हे दिवस आले मराठ्यांवर.

    • @gorakhborade8199
      @gorakhborade8199 Месяц назад +3

      Are tumi majlet jara. Pratekache divas yetat.

    • @krutikadhas2759
      @krutikadhas2759 Месяц назад +1

      आम्ही पाहू रे आमचं तू तुझ बघ...

  • @sureshchorage6394
    @sureshchorage6394 Месяц назад +2

    Maratha Pawar ❤❤❤❤

  • @sitaramkolte1283
    @sitaramkolte1283 Месяц назад

    💯 भा ज च. सरकार. जाणार एक मराठा लाख मराठा

  • @Mangesh19754
    @Mangesh19754 Месяц назад

    जास्ततीत जास्त जेवढं घाणेरडं बोलता येईल तेवढ बोल म्हणजे समर्थक खुश होतील आणि हाच उच्च विचार मांडा .

  • @DipakDhakane-w1s
    @DipakDhakane-w1s Месяц назад

    आता जिव देऊन टाका पाटील लई अति झाल ह्या सरकारच

  • @ramdaspadar4070
    @ramdaspadar4070 Месяц назад +1

    Ok. Ok

  • @शिवानंद_महाके007

    कुणी निघाल नाही हा दादा बीजेपी सोबत रॅली मध्ये जात आहेत

  • @Vireshkhairnar
    @Vireshkhairnar Месяц назад +2

    Khar tar jarange kade shikshanach nahi aani naw moth hwave mhanun obc tun deun taka nahitar arakshan radd kara kahich farak padnar nahi hushari lok saglikade aahe

  • @SanjayBhosale-kj1ow
    @SanjayBhosale-kj1ow Месяц назад +2

    Only Manoj dada jarange patil

  • @sudamlaghane5724
    @sudamlaghane5724 Месяц назад

    लाख मराठा छत्रपती संभाजी नगर पान राजन गाव एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य

  • @eknathshinde2741
    @eknathshinde2741 Месяц назад

    जय शिवराय ⛳⛳

  • @babasahebghule803
    @babasahebghule803 Месяц назад +2

    Mera Babu Kannada

  • @rajendrakamble7490
    @rajendrakamble7490 Месяц назад +4

    O b c arkshan nhi jarange ok paschim Maharashtra

  • @balajimhaske6089
    @balajimhaske6089 Месяц назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vasundharadure
    @vasundharadure Месяц назад

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @bhagyashribangar9657
    @bhagyashribangar9657 Месяц назад

    मुंढे चे नाव घेतल्याशिवाय यांना जमतच नहीं😅

  • @Khatrudkhavchat
    @Khatrudkhavchat Месяц назад +7

    OBC ekajut houya . Ajibat sutti nai dyaayachi ekshikkyani matdan kara

  • @sandipsaste1312
    @sandipsaste1312 Месяц назад +2

    ❤❤

  • @RovemaIndia-d3p
    @RovemaIndia-d3p Месяц назад +4

    Tutari