Sharad Pawar यांचा मोहरा Pankaja Munde आणि Dhananjay Munde यांना नडणार | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 июл 2023
  • #PratapraoDhakne #DhananjayMunde #PankajaMunde #SharadPawar #MaharashtraTimes
    बाप केंद्रीय मंत्री राहिला. जनता दलाचं राज्यात नेतृत्व केलं. पण लेकाचा विधानसभेला तीन वेळा पराभव झाला.. ही स्टोरी आहे नगरच्या प्रतापराव ढाकणेंची.. वडील बबनराव ढाकणे कट्टर काँग्रेसी असताना प्रतापराव ढाकणेंनी भाजपाचाही झेंडा मिरवून पाहीला.. पण मोदी लाटेत भाजपात जोरदार इनकमिंग सुरू असतानाच या पठ्ठ्याने राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं धाडस दाखवलं. शरद पवारांनी तिकीट कापलं तरीही शांत राहिलेला हाच नेता आता पवारांची साथ निभावताना दिसतोय. अजितदादांच्या बंडाने नगरमध्ये राष्ट्रवादीला भगदाड पडलं. पण प्रतापराव ढाकणेंनी पवारांशी निष्ठा दाखवून दिलीय. प्रतापराव ढाकणे अशा मतदारसंघातून येतात जिथं पंकजा असो की धनंजय.. मुंडेंचाच बोलबाला चालतो. त्यामुळे आता दोन्ही मुंडे भाजपकडे असल्याने ढाकणे विरूद्ध मुंडे वादाला तोडं फुटू शकतं. गोपीनाथ मुंडेंनी बळ दिलेला नेता आता शरद पवारांसाठी दोन्ही मुंडेंना कशी टक्कर देणार, तेच या व्हीडीओत पाहू....
    --------------------------------------
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Website : maharashtratimes.com/
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 130

  • @ramnathjaware9519
    @ramnathjaware9519 Год назад +28

    यश निश्चित मिळेल. ..सर्वांना बरोबर घ्या नाराज व्यक्ती ना देखील सोबत घ्या. ...!

  • @Indialover120
    @Indialover120 Год назад +37

    प्रतापकाका सारखा संघर्षपुरुष बघायला मिळत नाही. ईतके पराभव होऊनही प्रतेक कार्यकर्त्या साठी काका सदैव तय्यार असतात. काम घेउन येणाऱ्या माणसाचं समाधान काका नक्की करतात.या वेळी काकांना 100 टक्के चान्स आहे

  • @harunmogal8263
    @harunmogal8263 Год назад +29

    प्रतापराव जी ढाकणे तुमच्या भावी कारकिर्दीला आमच्या मनापासून शुभेच्छा जय भगवान बाबा

  • @avinashpatule5985
    @avinashpatule5985 Год назад +30

    💯 विजय भव

  • @rohidasjadhav2465
    @rohidasjadhav2465 Год назад +25

    आता निवडून येणार 👍👍👍👍

  • @vasantpatait1611
    @vasantpatait1611 Год назад +65

    यावेळेस नक्कीच प्रताप काका 100% निवडून येणार..l

  • @pawar8683
    @pawar8683 Год назад +60

    जोपण साहेबा सोबत राहिन त्याच 2024 ला सोन होणार हे नक्की

  • @himmatgore3612
    @himmatgore3612 Год назад +47

    जो शरद पवार संघ राहील तो निवडून येईल हिम्मत

  • @madhukarwaghmare2913
    @madhukarwaghmare2913 Год назад +18

    ज्याच खाव मिठ त्यांच्या संग वागतो निट 🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 Год назад +14

    Dhake सहज निवडून येतील कारण दोन्ही मुंढे na लोक kantalle आहेत, हवा tasa काहीही विकास समाजाच् केला नाही.

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Год назад +9

    आत्ता नक्की येणार.

  • @bidgarrameshwar5333
    @bidgarrameshwar5333 Год назад +6

    पंकजाताई तर सोडा यांचा पराभव तर ताईंचा चेला पण करू शकतो

  • @vishnu_dahifale0677
    @vishnu_dahifale0677 Год назад +18

    पाथर्डी शेवगाव तालुक्यातील जनतेला या वेळी फक्त आमदार म्हणून प्रताप काका ढाकणे यांना या वेळी आमदार म्हणून बघायचे आहे बस

  • @babanpadaval153
    @babanpadaval153 Год назад +27

    हार्दिक शुभेच्छा जय हो

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Год назад +9

    Pawar Saheb is Powar.
    Jai Maharashtra.

  • @dnyaneshwarjaware_
    @dnyaneshwarjaware_ Год назад +33

    पंकजाताई चा उमेदवरच आमच्या पाथर्डी - शेवगाव मध्ये निवडून येतो लक्षात राहू द्या

    • @prashants3250
      @prashants3250 Год назад +5

      काय राहिले आहे का शिल्लक त्या बाई च. इलेक्शन वेळी विकास kamavarti न बोलता नुसत भावनिक करायचं लोकांना दुसर काय

    • @kailaswagh1031
      @kailaswagh1031 11 месяцев назад

      Ghanta

    • @redgamer7896
      @redgamer7896 Месяц назад

      ​@@prashants3250
      अरे येड्या 90000 हजार मतदान आहे

  • @VijayMulik-en7yi
    @VijayMulik-en7yi Год назад +6

    Yes Very nice excellent Leader
    good selection by Pawar Saheb

  • @DipakShirsat-hw1li
    @DipakShirsat-hw1li Год назад +13

    Only pratap kaka

  • @user-vm1lb5zd5n
    @user-vm1lb5zd5n Год назад +22

    पवार साहेबांच्या सहानुभूतीची लाट ढाकणे यांना 100% होईल

  • @samadshaikh23
    @samadshaikh23 Год назад +11

    Only Pratap kaka❤❤❤❤

  • @vijayshirsat8841
    @vijayshirsat8841 Год назад +35

    प्रताप काका ढाकणे साहेब 2024 100% आमदार

  • @user-mk7lk7le3o
    @user-mk7lk7le3o Год назад +11

    पवार साहेबांमुळे येत असतो

  • @satishkedar4254
    @satishkedar4254 9 дней назад +1

    पंकजा मुंडेंनी पाथर्डी मध्ये काकांना पाठिंबा दिला पाहिजे आणि हिच जनभावना आहे 🙏

  • @balbhimborhade8701
    @balbhimborhade8701 Год назад +7

    ... only sharad pavar saheb , ...

  • @BalasahebDhole-he6li
    @BalasahebDhole-he6li Год назад +4

    मागील निवडणुकीत सर्व नेते एकत्र आले तरी पराभव केला only monika tai rajle

  • @tatyabhaubhagwat4589
    @tatyabhaubhagwat4589 Год назад +4

    आता दोन्ही मुंडे चित होणार आहेत हे लक्षात ठेवा

  • @pravinmore2761
    @pravinmore2761 Год назад +6

    आता घ्या खुट्टा......! ये त्या काळात तेल लावलेला पैलवान तुम्हाला हिस्का दाखवल्याशिवाय राहणार नाही...!

  • @kalesantosh3802
    @kalesantosh3802 Год назад +8

    Pratap Kaka Vijayi bhav.

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 Год назад +2

    ढाकणे साहेब हे एक लाख मतांनी निवडून येणार येणार येणार राष्ट्रवादी

  • @sanjaykothepatil8268
    @sanjaykothepatil8268 Год назад +5

    Amhi Pratap Kaka support

  • @mahadevdahifale3447
    @mahadevdahifale3447 Год назад +7

    Only Pratap kaka

  • @ganeshdukare444
    @ganeshdukare444 Год назад +12

    प्रताप काका ढाकणे यांचा 2024 विजय निश्चित.

  • @dattatraykondhavalw1348
    @dattatraykondhavalw1348 Год назад +12

    Honar zalach pahije jai Sharad pawar

  • @bandugarje5324
    @bandugarje5324 Год назад +10

    काका 100% आमदार होनारच

  • @mahadevgawand2658
    @mahadevgawand2658 Год назад +3

    आतातरी,धनु दादा,दिवाळीची,ओवाळणी,बहिणीची,आपल्या,नशीबातयेवो

  • @user-di5qu1kv2o
    @user-di5qu1kv2o Год назад +11

    प्रतापराव काका

  • @redgamer7896
    @redgamer7896 Месяц назад +1

    समाजात सोबत गद्दारी करू नका .

  • @kamle5737
    @kamle5737 Год назад +3

    Pratap Pratap

  • @user-eo4rc8om6i
    @user-eo4rc8om6i 12 дней назад

    मुंडे बहीण भाऊ लोकसभे सारखी जोर से लढव जनता तुमच्या बरोबर आहे विजय तुमचाच

  • @prabhakartayde3730
    @prabhakartayde3730 Год назад +2

    अंधारलेल्या नेत्यांवर तेव्हाचं उजेड पडतो जेंव्हा....... गरज पवारांना आहे प्रतापराव संधीचं सोन करू पहात आहे परंतु तेही प्रवााहाच्या विपरीत....?

  • @soldiers2621
    @soldiers2621 Год назад +3

    शेवगाव पाथर्डी ची मुलुख मैदानी तोफ only प्रताप काका

  • @user-td2md9sm1o
    @user-td2md9sm1o 19 дней назад

    यावेळी काकांना संधी द्यायची असे जनतेने ठरवलं आहे

  • @ravi8574
    @ravi8574 Год назад +3

    हे सुपारी घेऊन काम करणारा चॅनेल आहे . प्रताप ढाकणे स्वतः जास्तीत जास्त zp सदस्य होऊ शकतो 😂😂

  • @amitghule11
    @amitghule11 Год назад +3

    Only munde 💪

  • @amolfunde3451
    @amolfunde3451 6 месяцев назад

    🎉 येणारे आमदार प्रताप काका ढाकणे ❤

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Год назад +2

    जनतेने निवडून दिले तर लोकनेता बोलतात

  • @nanasahebdhembare2060
    @nanasahebdhembare2060 Год назад +3

    Only pawar saheb

  • @sudhir810910
    @sudhir810910 Год назад +3

    Only Kaka

  • @FFCreatorElite
    @FFCreatorElite Год назад +4

    Dhakane

  • @sumanpakhare3207
    @sumanpakhare3207 5 месяцев назад +1

    पाथर्डी मध्ये फक्त मुंडे ❤❤

  • @vikasdevadhe2171
    @vikasdevadhe2171 Год назад +1

    हा कसाच निवडून येत नाही.

  • @rahulmane1045
    @rahulmane1045 Год назад +1

    💯 Vijay Honar

  • @balasahebdhamdhere965
    @balasahebdhamdhere965 Год назад +2

    Nice

  • @kisandhawale8019
    @kisandhawale8019 7 дней назад +1

    भगवान बाबा गोपीनाथराव मुंडे विखे परीवार व भाजपला फसवनारा नेता बबनराव

  • @user-bq9sq3gf5t
    @user-bq9sq3gf5t 12 часов назад

    शेवगाव पाथर्डी ची जनता या वेळेस कोनाच्या भुलथापांना बळी न पडता प्रताप काका ढाकणे यांनाच आमदार करनार

  • @bhushanahirrao6114
    @bhushanahirrao6114 4 дня назад

    ढाकणे अतिशय चांगला आणि माणुसकीचा माणूस आहे

  • @r.d.satara7623
    @r.d.satara7623 Год назад +22

    Dhakne is good face for ncp , very good image he maintained

  • @patilbagomase9711
    @patilbagomase9711 11 месяцев назад

    Only Prataprao Dhakane

  • @ashokshirsat3089
    @ashokshirsat3089 Месяц назад

    त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ येणाऱ्या काळात जो ओबीसी बरोबर त्याला मतदान मग तो प्रताप ढाकणे असो दुसरा कोणी पण वंजारी समाज

  • @bhausahebgondkar7467
    @bhausahebgondkar7467 Месяц назад

    भावी आमदार आहेत

  • @ambadasdahifale1541
    @ambadasdahifale1541 Год назад +2

    Fakat kaka tai na bhau atta jativar nahi fakat manuskivar matdan kara

  • @avishkarvikhe4385
    @avishkarvikhe4385 Год назад

    काका 2024 ला आमदार होनार हे शेवगाव पाथर्डी च्या जनतेने ठरवलय

  • @goutamtonape3989
    @goutamtonape3989 Год назад

    खरच महाराष्ट्राच राजकारण जर्सी गाई सारख झालय कारण कुणाच वासरू कुणाला पितय हे मालकालापण कळणाय

  • @arunoparnav3659
    @arunoparnav3659 Год назад +2

    Pankajatai is great,no dhakne and dhananjay munde

  • @LaxmanDevadhe
    @LaxmanDevadhe Месяц назад

    बदल करायचा आहे काकांना आमदार करायचा आहे

  • @ashokshirsat3089
    @ashokshirsat3089 Год назад +1

    वंजारी समाज फक्त मुंढे साहेब ला मानतो

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 Год назад +2

    ढाकणे साहेब✌✌🙏🙏

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Год назад +1

    स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजीनी ताकद देऊन भाजप बरोबर राहिले नाही

  • @kailasraomundhe1235
    @kailasraomundhe1235 Год назад +6

    मुंढे साहेबांनी ठाकने यांना राजकारनात मोठे केले ,त्यांचेच ते राहीले नाहीत तर ,वंजारी समाजाचे कसे राहतील समाज ताई सोबत

    • @ganeshjagtap5913
      @ganeshjagtap5913 Год назад

      पवासाहेब नी धनु भाऊला मोठ केलं तेंचे झाले नाही तुमचे काय होणार

  • @user-li2tz1yc7w
    @user-li2tz1yc7w 9 месяцев назад

    Pratap Dhakane saheb 2024 nakki🎉🎉

  • @satishshinde4373
    @satishshinde4373 9 месяцев назад

    The best option.pawar saheb jindabad.

  • @vms737
    @vms737 Год назад

    ज्याला जिथे आपला फायदा दिसतो तो तेथे जातो.. simple logic आहे ... उगाच ४.३८ मिनिटे जनतेची वाया घालवली.

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 Год назад +1

    घुले बंधु कुठे आहे

  • @rushidamale6509
    @rushidamale6509 Год назад +1

    पंकजाताई मुंढे पाथर्डी भावी आमदार

  • @jayeshpatil2159
    @jayeshpatil2159 Год назад +8

    पंकजा मुंडे साहेब

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Год назад +4

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र धनंजय मुंडे

  • @harunshaikh368
    @harunshaikh368 11 дней назад

    ढाकणे हे गेरगरीब ये कायवारी आहेत हे 100 निवडून यनार ढांकाणे साहेब तुम आगे बड़े हाम तुमारे सात हे

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op 12 дней назад

    आता प्रतापराव ढाकणे 100 टक्के आमदार ,तुतारी ची साथ खासदार आणि जनता जनार्दन,,,ग्रामीण पट्टा टॉप

  • @sumanpakhare3207
    @sumanpakhare3207 Год назад +1

    Pankajatai

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 Год назад +1

    Only Pawar saheb

  • @nileshtayade7172
    @nileshtayade7172 11 месяцев назад

    Aplyadhi contact kasa karaycha plz send no for advt

  • @nageshdarade6839
    @nageshdarade6839 Год назад +1

    Pm

  • @bullrun3982
    @bullrun3982 Год назад

    प्रताप काका ❤️❤️🎉🎉

  • @mayurkaluse7605
    @mayurkaluse7605 Год назад +1

    2024 MlA fix kaka

  • @munnabhai-xu6dr
    @munnabhai-xu6dr Год назад

    Mi pathardi cha aahe😅😅😅

  • @deepakghodke6544
    @deepakghodke6544 Год назад +2

    100% kaka mantri honar

  • @BuntyDhakane
    @BuntyDhakane 14 дней назад

    आधी प्रताप ढाकणे la सरपंच करा आमदार खासदार स्वप्न छान आहेत

  • @satishkedar4254
    @satishkedar4254 9 дней назад

    2024 ला प्रताप काकांचा विजय कोणीही रोखु शकणार नाही

  • @eakshay4563
    @eakshay4563 Год назад +1

    Maharashtra Times जरा माहिती घेऊन व्हिडिओ बनवा. यांना पाथर्डीत मतदान पडत नाही. स्वतः च्या zp गटात मागच्या वेळेस मोनिका राजळे लीड वर आहेत. विधानसभेला शेवगाव वरून घुले पाटलांनी मतदान दिले . कारण तिकड फक्त घुले पाटील चालतात. हे काय आव्हान देणार धनंजय आणि पंकजा ला 😂

  • @SG-om5dl
    @SG-om5dl Год назад +3

    Only tai 🎊

  • @sandipkute3282
    @sandipkute3282 Год назад

    पण प्रताप काका ताईंच्या विरोधात उभी राहणार नाहीत.. अन राहिले तर पराभव निशित्त..

  • @sureshovhal3579
    @sureshovhal3579 Год назад

    प्रतापराव ढाकणे काका 100 टक्के आमदार होतील

  • @adm7865
    @adm7865 Год назад +1

    😂😂

  • @user-tf5oi9yt2q
    @user-tf5oi9yt2q Месяц назад

    ऐवढि बार प्रताप काका येनार

  • @Ramdasgadekar8624
    @Ramdasgadekar8624 Год назад

    Dhakne support

  • @SaurabhSalunke-ge7bf
    @SaurabhSalunke-ge7bf 8 дней назад

    😂

  • @mangeshchavan5489
    @mangeshchavan5489 Год назад +1

    Amcha kai nhi result pending thvlay psi cha tevdha lava

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 2 месяца назад

    शरद पवार
    जो उमेदवार देतील तो फिक्स खासदार बीड जिल्हा

  • @adm7865
    @adm7865 Год назад +1

    2019 la 15000 matane parabhav zala hota😂😂😂
    Supari ghetli kay

  • @bhauzambre8474
    @bhauzambre8474 Год назад

    शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस