कधि न एकलेल पारंपारिक आराधि गित चोरी झालि अंबाच्या दागिन्याचि

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 15

  • @rajkarsam9508
    @rajkarsam9508 5 месяцев назад

    संचार मस्त झाला खाली बसून मस्त घुमत होती

  • @pratikgaykwad5558
    @pratikgaykwad5558 2 года назад +4

    आई राजा ऊदे ऊदे सदानंदीचा ऊदे ऊदे बोल भवानी माता की जय

  • @savitayenpure1484
    @savitayenpure1484 Год назад +1

    Aai Raja Udho Udho 🙏🙏

  • @gajanankhandarebhau9377
    @gajanankhandarebhau9377 3 года назад +2

    Very good

  • @payalbansode2583
    @payalbansode2583 3 года назад

    🥰🥰🥰🥰🥰🤩🤩🤩prem

  • @aambaikalubaichaladakanana2116
    @aambaikalubaichaladakanana2116 3 года назад +4

    हे पूर्ण ओरिजन्ल् गाण्याचि लिंक पाठवा उच्चार् नीट समजत नाही

    • @sachinjadhavsjmusic1622
      @sachinjadhavsjmusic1622  3 года назад

      हे गाण रेकाँरडिंग झाले नाहि original पारंपारिक गाण आहे जुने आराधिच म्हणतात फक्त

    • @aambaikalubaichaladakanana2116
      @aambaikalubaichaladakanana2116 3 года назад +1

      @@sachinjadhavsjmusic1622 हो म्हणून च म्हणलं हे गाणं पाहिजे होत जेवधि जुनी आरध्यचि गाणी असतैल् तर लिंक पाठवा

  • @aniketbansode9428
    @aniketbansode9428 3 года назад +2

    Old is gold 👌👌👌👌

  • @deepakkamble5983
    @deepakkamble5983 3 года назад +2

    समोरून काढायचा होता

  • @ShankarHumbe-j9u
    @ShankarHumbe-j9u Год назад +1

    गाणं समजत नाही आवाज व्यवस्थित येता नाही गाणं खूप चांगला आहे पण आम्हाला समजत नाही त्याचे शब्द आम्हाला पाठ करायचेत आवाज व्यवस्थित येत नाही गाणं खूप चांगला आहे पण आम्हाला समजत नाही त्याचे शब्द आम्हाला पाठ करायचे आहे

  • @ShankarHumbe-j9u
    @ShankarHumbe-j9u 3 месяца назад

    गाणं लिखित पाठवा आम्हाला समजत नाही
    गाणं खूप चांगल आहे पण माणसाचा समोरून व्हिडिओ काढायला पाहिजे