केल्याने होते ची आधी केलेची पाहिजे स्वता मध्ये बदल झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे प्रगती स्वताची करतो तोच दुसर्याची मदत करू शकतो निट नेटके पणा बोली भाषा नेमकेच बोलणे इतरांना पटण्यासारखे असावे
सर खुपच महत्वाचे आहे या व्हिडिओमध्ये!फक्त आपला आत्मविश्वास आपल्या कामावर महत्वाचा आहे.स्वामी विवेकानंद म्हणतात जे काम हातात घेतले ते पूर्ण करा.आपल्याला आपल्या कामाचे मूल्य कळते....!
Sir thank you Kai bolave nai suchat pan me pan kaam karun chuka kelya ahet khup saglyanna madat keli ahe pan konich nit saath nahi dili atta paryant nit maza knowledge use kela maza hard working use kela pan ata me Navin suruvaat kartoy tyasathi mala khup important ahe ha video me dararoj baghnar Ni tasach karat rahnar..thnx for you big support 💪💪👍👍🙏🙏🙏🙏
Sir video khup uttam hota....mla yatala 5 number Cha gun karayla awdel Karan aplyat jr update nasel tr apli value kuthech naste..Ani confidence zero hoto..best video
👍👍 Distract न होण हाच सर्वात मोठा गुण आहे. प्रत्येक वेळी focus कस राहयचे छोट्या आणि मोठ्या distract करणारे त्याबरोबर कस deal करायच Please याविषयी सांगा.........
नमस्कार राहुल सर, नेहमीपेक्षा अगदी वेगळी व्हिडीओ आहे....... ५ ही मुद्दे खरंच प्रेरणादायी आहेत...... १) यश-अपयश यातून धडा घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे ......... जर अपयश आले तर आपण काय चुका केल्या ....... त्या सुधारणे गरजेचे आहे....... आणि यश आले तर ते कसे टिकवून ठेवता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे....... २) कितीही संकटे आली तरी हार मानायची नाही............... ३) जे मी नेहमी करते *बदल* ........ काळानुसार आपल्याला बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे....... मलाही नविन-नविन गोष्टी शिकायला आवडतं......... नेहमी चालू पद्धत काय आहे हे शिकायला व त्यावर बदल करायला आवडतं.......... Thank you so much Rahul Sir.......... Excellent video.......
आत्मबल व मनोधैर्य वाढविणारा अत्यंत छान असा व्हिडिओ आहे
नो3 चा गुन आवडला .... आपली स्पर्धा नेहमी आपल्याबरोबर असले पाहिजे कारण यामध्ये आपल्याला कोणाची बरोबरी करायची असते स्वतःची उंचावण्याची गरज असते
हा व्हिडिओ खूपच छान आहे.प्रत्तेकाला विचारप्रवृत्त करुन आपले ध्येय साध्य करण्यासाठी काय करायला हवे हे थोडक्यात सांगितले आहे.
आपला हा व्हिडीओ खूप नंबर एक आहे सर आपण असेच व्हिडिओ काढत राहा आणि मी तुमची व्हिडिओ खुप आवर्जून बघतो आणि इतरांनाही दाखवतो💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
सर्वच अप्रतीम. बाकी स्वत मध्ये बदल घडवणे फारच उत्तम.
मला सगळे गुण आवडला. पण सगळ्यात आवडला तो म्हणजे नेहमी स्वतः मध्ये बद्दल करत राहायचं.
अगदी मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
केल्याने होते ची आधी केलेची पाहिजे स्वता मध्ये बदल झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे प्रगती स्वताची करतो तोच दुसर्याची मदत करू शकतो निट नेटके पणा बोली भाषा नेमकेच बोलणे इतरांना पटण्यासारखे असावे
खरच छान आहे विडिओ जीवनाला दिशा दाखवणारा आहे .
खूप छान video बनवता सर तुम्ही.... नक्कीच प्रेरणादायी आहेत
पाची गुण सर .. mast.. थँक यौ सो मुच sire....
सर्वच विचार आवडले जी
Khup chan mahiti sangitli sir tumhi
पाचही गुण, पंचमहाभूतांइतकेच आवश्यक.
...पण ते सर्वसाध्य नाहीत हे ही तितकंच खरं.
सर खुपच महत्वाचे आहे या व्हिडिओमध्ये!फक्त आपला आत्मविश्वास आपल्या कामावर महत्वाचा आहे.स्वामी विवेकानंद म्हणतात जे काम हातात घेतले ते पूर्ण करा.आपल्याला आपल्या कामाचे मूल्य कळते....!
खुप छान. 🌹🌹
Thanku so much sirji 🙏👌👍
आत्मबल....💪💪
I needed a video like this.what an exact time! Thank you
Thanks for share good information
खूप छान व्हिडीओ आहे सर
Inspirational videos
मला पंचाही गुन आवडले खूप छान सर
कितीही मोठे संकट आले तरी विचलित न होणे....
खूप छान👏✊👍 माहिती दिली
Very very nice sir....all number nice
बरोबर आहे
शुभ संध्याकाळ. फारच छान मेसेज आहे आभारी आहे.
Good vidio !
पाचही गुण प्रेरणादायी आहेत
Thank you sir
खरंच ,खुपच प्रेरणादायक विचार
सगळे गुण आवडले
Khup chan video sir..Tumche video pahun faqt motivate hot nahi tar navin goshti shikun tya aatmsat karayla hi madat hote..
Sir thank you Kai bolave nai suchat pan me pan kaam karun chuka kelya ahet khup saglyanna madat keli ahe pan konich nit saath nahi dili atta paryant nit maza knowledge use kela maza hard working use kela pan ata me Navin suruvaat kartoy tyasathi mala khup important ahe ha video me dararoj baghnar Ni tasach karat rahnar..thnx for you big support 💪💪👍👍🙏🙏🙏🙏
Nice one
Bhohat chan
Thanks sit
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
Khup positive video ekt koni nit samjnun sangt nhi thanks sir
विचार आणि वास्तव व प्रॅकटीकल भरपुर फरक हाय..गुरुजी 😐😐
Thanku so much sir
Tumche video preranadai asatat khup chhan
मला 5 गूण महत्तावाचीच वाटते, खरच खूप प्रेरणादायी आहे.
Very nice
All points are best
Khup Chan
Great sir
Chang con
खुप छान खूप मस्त असं पटवून सांगणारे खूप लोक कमी आहेत
Outstanding......
barobar
Khup bhari ha video ahe
Thanx sir
Very nice video
खूपच छान माहिती दिलीत.. धन्यवाद :)
Very good video clips thanks
Thank you sir khup chhan video
nice video
Thanks Sir very helpful video
3 no 👍👍👍
अप्रतिम
Right
Nice very very nice
Ha video prerana denara ahe👌👌
Khup Chan video
Thank you for motivation
खुप छान सर👌👌👌👌👌
always great sir...!
Good
Sir video khup uttam hota....mla yatala 5 number Cha gun karayla awdel Karan aplyat jr update nasel tr apli value kuthech naste..Ani confidence zero hoto..best video
Sir khupch inspiring video hota
Kitihi apaysh ale tri khchun jayche nhi ani distrcation vhayche nhi
Very useful & Important video☺️🙏
Very nice video like this
Mast sir motivation video
👍👍
Distract न होण हाच सर्वात मोठा गुण आहे.
प्रत्येक वेळी focus कस राहयचे
छोट्या आणि मोठ्या distract करणारे
त्याबरोबर कस deal करायच
Please याविषयी सांगा.........
जे काम ठरवले ते मी पुर्ण करणारच आशी जिद्द .
Really inspiring
nice
Sir 5 hi gun best aahe very nice video Sir.....👌👌👌👌
सर चांगली माहीती होती
Very nice , inspiring video
Lovely 👍👌🙏
Thank you Thank you Thank you ❤️ you
Sunder
Jabardast sir
सर्व गुण
Sir kharch aahe ward's no one video. Thanks sir
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार राहुल सर,
नेहमीपेक्षा अगदी वेगळी व्हिडीओ आहे.......
५ ही मुद्दे खरंच प्रेरणादायी आहेत......
१) यश-अपयश यातून धडा घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे ......... जर अपयश आले तर आपण काय चुका केल्या ....... त्या सुधारणे गरजेचे आहे....... आणि यश आले तर ते कसे टिकवून ठेवता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.......
२) कितीही संकटे आली तरी हार मानायची नाही...............
३) जे मी नेहमी करते *बदल* ........
काळानुसार आपल्याला बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे....... मलाही नविन-नविन गोष्टी शिकायला आवडतं......... नेहमी चालू पद्धत काय आहे हे शिकायला व त्यावर बदल करायला आवडतं..........
Thank you so much Rahul Sir.......... Excellent video.......
Thanks I like knowledge all is well
Khupach chaan video sir...tumchya ashya video ni khup motivate hoila hota....keep it up..keep going sir😊👍👌
Nice sir.
Khup Chan video.. thanks you Sir 🙏
मस्त भाऊ
Mast ..khup chan video astat sir ...khup inspire krtat💐
Khup chhan aahet
Extraordinary video, goog
No 5
Saglech gun aavdle.inspiring video for me .thank you so much sir🙂
Nice video 👌👌👌👌👌