प्रणिल, भारदस्त दिग्दर्शन, तितकंच सुंदर गायन, डोळे पाणावले, अंकिता फारच सुंदर look, विशाल मस्त झालं,मराठी इंडस्ट्री खूप वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवण्याची मजबूत तयारी.. गणपतीत गाणं वाजणारच, नॅशनल अवॉर्ड winning झेप. संपूर्ण टीमचे मन : पूर्वक अभिनंदन 🫡🙏🏻
अंकिता व विशाल या दोघांचाही गेट अप परफेक्ट ठेवलाय. कुठेही ओवर वाटत नाही. दोघांचीही केमिस्ट्री छान जमली आहे. गाणे अगदी सिच्युएशनला परफेक्ट आहे. सगळंच अप्रतिम झालंय. सर्व टीमचे अभिनंदन व शुभेच्छा.🌷🌷🌷🌷👍😊🙏
डोळे भरून आले हे गाणं बघून.. बाप्पा तर सगळ्यांचे लाडके आहेत त्यामुळे ज्यांनी हे गाणं ऐकलं त्या सगळ्यांचे अश्रू थांबले नसतील..... 🙏🏼🙏🏼 गणपती बाप्पा मोरया 🙏🏼🙏🏼
सगळ्या टीमचे अभिनंदन, खूप छान गाणे आहे.... थेट भावना पोहचतात...देव फक्त मंदिरात नसून तो आपल्याला वेळप्रसंगी तारत असतो..आणि साक्षात्कार देत असतो इतका भाव एका सामान्य गरीब जोडप्याने दाखवला आहे...खूप छान keep it up....ankita mazhi favourite ahe mala तिचे सगळेच vedio special वाटतात. Thanks to all
परिस्थितीने गरीब असून सुद्धा देवावर नितांत श्रद्धा ठेवणाऱ्या आपल्या देशातील हिंदू संस्कृतीचा वारसा जपणारे हे गीत आहे...!! मोरया🙏🙏🙏 Well done ✅ पुढील वाटचालीस शुभेच्छा...!!! Love from आपलं पुणे....!!!🚩
अंकिता फार छान झालंय, उत्तम पदार्पण,विशाल नव्या रूपात पाहताना बरं वाटलं... गाणं, चाल, दिग्दर्शन कमाल, अशी सुंदर कल्पना करणं, अत्यंत योग्य रीतीने मांडणं, जो आपल्या सोबत असतो पण दिसत नाही असा परमेश्वर मांडणं हे शिवधनुष्य सार्थ पेलेले असं म्हणेन, प्रणिल उत्तम संकल्पना आणि तेवढंच ताकदीचे सादरीकरण 👏👏👏👏👏
आयुष्यात खुप अडचणी असतात पण जेव्हा मोरया शब्द कानावर पडतो तेव्हा मात्र सगळी विघ्न हरून जातात❤❤❤❤ खुप छान सोंग झालेल आहे, #SuperbLyrics#direction#acting आणि music awesome#आता आतुरता फक्त बाप्पा तुझ्या आगमनाची❤❤♥️🥰🥰 गणपती बाप्पा मोरया❤❤
अप्रतिम सादरीकरण दोघांने 🙏🏻🙏🏻🙏🏻 गणपती बाप्पा मोरया अंकिता तुझा अभिमान वाटतो कारण तू माझ्या मालवण ची आहेस मालवण चे नाव तु खुप पुढे नेलस तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 😘😘❤️💐
Congratulations 🎉🎉 Concept khup chan aahe Ankita Tai n Vishal dada chi acting🔥🔥 Aajinkadun फुल ghene tynachya चेहऱ्यावरचा निरागसपणा आजोबा प्राण्यांना पाणी पिऊ घालतात तो scene nd गणपती मिरवणुकीत दाखवलेले वाक्य" ईश्वर हा एकच आहे पण माणसांनी त्याला वेगवेगळे नाव दिले आहेत " Scenic beauty 😍😍 Overall khup mast song aahe यावर्षी गणपतीत हेच गाणं वाजणार All the best to team Ganpati Bappa Morya 😍❤
Khup bhari song aahe vishu and ankita and all tuch morya song team shevtcha seen tar 1no.hota😇😇🤗🤗🙏🙏😍😍❤️❤️Bola ganpati bappa morya Mangal murti morya❤️🙏🥰🤗😍
Kup sundar ahe kup garib lok ast tyna naki samjel je bapa ghari aanu shak nhi .pan tyna bapa chi seva karychi ahe tyne bapala bhetych ahe mahn te devlt jat pan tikde kup dukan ast te eka garib aaji kadun har ghet devlat jat kup line astey ani dasrn hot teva devla man bharun bagta yet nhi . Te baher yet aaju bajula bagta . Mag part ghari jat. Teva tyna bapachya palki cha aavj yeto.ani tyna bapa aaplya sobt aaslya cha bhas hoto .. kup sundar shodl tar dev aaplya sobt ahe kup dakvl ahe yani. Yani ya song made .
मोरया म्हंटल काय किंवा फक्त ऐकलं काय अंगात एक नवीन ऊर्जा संचारते कारण काय माहित नसत पण अस होत तुम्ही देवाला दगड माना पण आम्हाला दगडात सुध्दा देव दिसतो आणि भेटतो सुध्दा.गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
Superb and mst story ahe song chi ankita tai and vishal dada superb act no doubt at all your efforts and hardworking ability always grown up And Bappa Ha aplya sarvanchach vighnaharta, sukhkarta, dukhharta, bhagyavidhta ahe toh aplya lekrana asa adchanit nhi thevu shakat khup kaal Amazing acting🙏🏻😊🙌🏻👏
खुप छान गाणं आहे 😍 अक्षरशः अंगावर शहारे उभे राहिले 🥺 अंकिता दीदी - विशाल दादा दोघांनीही खुप छान काम केले आहे 😊 यावर्षी गणपतीत "तुच मोरया" गाणं गाजणार हे नक्की🔥 गणपती बाप्पा मोरया..!🙏❤️
गणपती बाप्पा मोरया ❤️😌 अंकिता ताई आणि विशाल दादा तुम्हा दोघांचे काम खूप छान आहे . आणि गाण्यातील आवाज व वीडियो ची कन्सेप्ट खूप मस्त खूप छान व्हिडिओ आणि गान ☺️
प्रणिल, भारदस्त दिग्दर्शन, तितकंच सुंदर गायन, डोळे पाणावले, अंकिता फारच सुंदर look, विशाल मस्त झालं,मराठी इंडस्ट्री खूप वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवण्याची मजबूत तयारी..
गणपतीत गाणं वाजणारच, नॅशनल अवॉर्ड winning झेप. संपूर्ण टीमचे मन : पूर्वक अभिनंदन 🫡🙏🏻
मनःपूर्वक आभार 🙏🏻
Nahi pan Vishal la bunny jhast shobte 💫Ankita nahi 😔😔😭
@@neelamdangale6413
ते राहू दे पण गाणं खूप छान आहे आणि
अंकिता सुधा सुंदर दिसते या गाणं त ❤❤😊😊
True
@@neelamdangale6413Ankita Ani Vishal mjhe Pune Ani kokan patta madhe vajnar ch gana yanda ganpati chaturthi la 🎉🎉
एकाच शब्दात वर्णन, उत्कृष्ट 👌👌👌
धन्यवाद 🙏🏻
माझा मित्र, संगीतकार विवेक म्हामुणकर ह्यांनी अप्रतिम मुझ्यिक संगीत दिलं आहे 👌🏿, अभिनंदन
नक्कीच 🙏🏻
Ankita la bigg Boss mdhun bghun kon song bghayla aalay 😉
Vishal che sagle song kharach khup bhari astat Ani he tr ganpati ch aahe ganpati bappa morya ❤
धन्यवाद 💝
देव आपल्याकडे नारळ,फुल, प्रसाद दान यातलं काहीही मागत नसतो...त्याला फक्त आपल्या प्रेमाचा आणि भक्तीचा मोह आहे... गणपती बाप्पा मोरया😊
अगदी बरोबर 🙏🏻
खरं आहे देव फक्त आपली श्रद्धा मागतोय अन प्रेम बाकी आपल्या बाप्पा ला काही नको असत फक्त प्रेम द्या बाप्पाला माझा राज्या बाप्पा love यू बाप्पा ❤️🙏
@@shankarkhandagale6699 अगदी बरोबर 🙏🏻
देव मागत नसला तरी त्या नारळ , आणि फुल , अगरबत्ती विकणाऱ्या कित्येकांचे पोट देवावर चालते ।
आपण प्रसाद खातो टाकत नाही दादा
@@khopolikhalapurraigad4813
you are right anna
रुदयाला स्पर्श करणार video खरच ❤😔
धन्यवाद 🙏🏻
भारीच ना 👌गणपती बाप्पा मोरया ☺️
बाप्पा मोरया 🙏🏻
अंकिता व विशाल या दोघांचाही गेट अप परफेक्ट ठेवलाय. कुठेही ओवर वाटत नाही.
दोघांचीही केमिस्ट्री छान जमली आहे. गाणे अगदी सिच्युएशनला परफेक्ट आहे. सगळंच अप्रतिम झालंय. सर्व टीमचे अभिनंदन व शुभेच्छा.🌷🌷🌷🌷👍😊🙏
धन्यवाद आई 😍🙏🏻
डोळे भरून आले हे गाणं बघून.. बाप्पा तर सगळ्यांचे लाडके आहेत त्यामुळे ज्यांनी हे गाणं ऐकलं त्या सगळ्यांचे अश्रू थांबले नसतील..... 🙏🏼🙏🏼 गणपती बाप्पा मोरया 🙏🏼🙏🏼
मनापासून आभार 🙏🏻
Khupach chan song tayar kela ... Sarvanei khup mehanat keli ..❤❤
...marathi songs madhe ajun ek bhar padli ... ❤
Ganpati bappa morya ❤❤
मनापासून आभार 🙏🏻
Khuppp mst zaalaa ahee song 💯🌈✨🫶🏻ganpati bappa morya ❤
धन्यवाद 🙏🏻
Khar ch Lay bhari song ahe layich bhari nad khula 😍😍💖
धन्यवाद 💝
सगळ्या टीमचे अभिनंदन, खूप छान गाणे आहे.... थेट भावना पोहचतात...देव फक्त मंदिरात नसून तो आपल्याला वेळप्रसंगी तारत असतो..आणि साक्षात्कार देत असतो इतका भाव एका सामान्य गरीब जोडप्याने दाखवला आहे...खूप छान keep it up....ankita mazhi favourite ahe mala तिचे सगळेच vedio special वाटतात. Thanks to all
मनःपूर्वक धन्यवाद! असे अभिप्राय मिळाले की पुढील काम करण्यास अधिक ऊर्जा मिळते 🙏🏻
माहित नाही, पण कोण जाणे कसा अचानक गाण्याकडे ओढलो गेलो आणि तीन चार वेळा परत परत बघितले. काळजाला कोठे तरी हे गाणं लागलं हे मात्र खर
नक्कीच Great 👍👍💐
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
परिस्थितीने गरीब असून सुद्धा देवावर नितांत श्रद्धा ठेवणाऱ्या आपल्या देशातील हिंदू संस्कृतीचा वारसा जपणारे हे गीत आहे...!!
मोरया🙏🙏🙏
Well done ✅
पुढील वाटचालीस शुभेच्छा...!!!
Love from आपलं पुणे....!!!🚩
मनापासून आभार 🙏🏻
अंकिता फार छान झालंय, उत्तम पदार्पण,विशाल नव्या रूपात पाहताना बरं वाटलं... गाणं, चाल, दिग्दर्शन कमाल, अशी सुंदर कल्पना करणं, अत्यंत योग्य रीतीने मांडणं, जो आपल्या सोबत असतो पण दिसत नाही असा परमेश्वर मांडणं हे शिवधनुष्य सार्थ पेलेले असं म्हणेन, प्रणिल उत्तम संकल्पना आणि तेवढंच ताकदीचे सादरीकरण 👏👏👏👏👏
मनापासून आभार 🙏🏻
आयुष्यात खुप अडचणी असतात पण जेव्हा मोरया शब्द कानावर पडतो तेव्हा मात्र सगळी विघ्न हरून जातात❤❤❤❤
खुप छान सोंग झालेल आहे,
#SuperbLyrics#direction#acting आणि music awesome#आता आतुरता फक्त बाप्पा तुझ्या आगमनाची❤❤♥️🥰🥰 गणपती बाप्पा मोरया❤❤
मनापासून आभार 🙏🏻
Welldone Ankita, खूप छान अभिनय केलंस 👌👌💐💐💐
धन्यवाद 😊
Best luck Ankita for future projects
Hoy maharaja aamcha Ankita didi la bappa cha ashirwad sadywa labho 🙂🙂 khup Chan gana shoot kela 👍🏻👍🏻
धन्यवाद 🙏🏻
Khhup chan song.. Purn location majha javal ch ahe.. Titwala.. Ganpati bappa moraya
धन्यवाद 🙏🏻
1no👌👌❤🙏 गणपती बाप्पा मोरया🙏❤
धन्यवाद 🙏🏻
Khup kay khupch chhan song aahe Vishal dada acting khup mast kelihai khup khup khup.......chhan song aahe Ganpati Bappa morya
धन्यवाद 🙏🏻
अप्रतिम सादरीकरण दोघांने 🙏🏻🙏🏻🙏🏻 गणपती बाप्पा मोरया अंकिता तुझा अभिमान वाटतो कारण तू माझ्या मालवण ची आहेस मालवण चे नाव तु खुप पुढे नेलस तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 😘😘❤️💐
धन्यवाद 🙏🏻
Khup mast Titwala ganpati darshan. Mast song ahe
धन्यवाद 🙏🏻
Khupp mst ❤
BAPPA MORYA 🙏
बाप्पा सर्वाँना सुखी ठेव ❤
मोरया 🙏🏻
Khupch chan song. Vishal tu titwala la yeun gelas amchya evdya jval, khup chan vatal bghun titwala cha ganapati bappa ch mandir bghun.
धन्यवाद 🙏🏻
महागणपती टिटवाळा बोला गणपती बाप्पा मोरया सर्वच अप्रतिम ❣️✨️❤️
धन्यवाद 🙏🏻
खूप छान अंकिता दीदी ❤😊
अप्रतिम सादरीकरण अंकिता ताई
धन्यवाद 😊
Khup khup Dhanyavad amchya ithlya
Ganapati mandir Titwala ithe video kelya baddal ... Feeling proud 😊
धन्यवाद 🙏🏻
हा गाणं सगळ्या लोकांना पसंत येऊ दे रे महाराजा
होय महाराजा ❤❤❤❤❤❤❤🙏🙏😊
होय महाराजा 🙏🏻
@@PranilArts
होय महाराजा ❤❤
@@PranilArts
होय महाराजा
होय महाराजा🙏
होय महाराजा ❤❤
कथा उत्तम आणि आकर्षक आहे. पात्र निर्मिती विलोभनीय आहे.
अभिनंदन!!
धन्यवाद 🙏🏻
Khup chhan song असं वाटलं होत कधी हे गाणं पाहतोय
धन्यवाद 🙏🏻
Khup Chaan Song 😍♥️🎶🎶🎧 Nice Featuring Vishal Phale ani Anikta tai ♥️😘
Thank you 😊💝
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
मोरया 🙏🏻
Wahh .. kay ankitan kay gana kadhlyan.. mast ch vatlaa.. jabardat. Angar kato elo❤❤ morya mhana moryaaaaaa❤❤
धन्यवाद 🙏🏻
विशाल भाऊ तूच भावी अभिनेता आहेस महाराष्ट्राचा🎉🚩🚩
धन्यवाद 💝
Mastch Vishal dada❤ khuup mast aahe gan❤
Thanks a lot 😊
I just the lv the background music and song concept.. Bappa Morya.. Nawanech angawar kata ala.. ❣️🙌🙏
Thanks a lot 🙏🏻
Ankita Tai khup mast acting kelis Ani khup Chan ahe song ❤ Vishal dada u rocking as always 👍 khup Chan dogha ni mst Kam kelay ....keep it up 👍👍☺️
धन्यवाद 💝
Nice song अंकिता & विशाल ❤
Thank you 🙏🏻
Khupach bhari song jhale ahe ❤️❤️❤️👌👌👌
धन्यवाद 💝
विशाल चे प्रत्येक गाणे सुपर हिट च असते.... गणपती बाप्पा मोरया हर हर महादेव...
धन्यवाद 🙏🏻
pranil bhava kharch mast gaane ahe khupach sundar bappacha ashirwad sadiav tujhya pathishi raho
धन्यवाद 🙏🏻
Pure acting no any over drama .....natural ,real vattay .....khup chan ❣️🔥
धन्यवाद 🙏🏻
लय भारी, एकच नंबर, झक्कास
धन्यवाद 🙏🏻
Congratulations 🎉🎉
Concept khup chan aahe
Ankita Tai n Vishal dada chi acting🔥🔥
Aajinkadun फुल ghene tynachya चेहऱ्यावरचा निरागसपणा
आजोबा प्राण्यांना पाणी पिऊ घालतात तो scene nd गणपती मिरवणुकीत दाखवलेले वाक्य" ईश्वर हा एकच आहे पण माणसांनी त्याला वेगवेगळे नाव दिले आहेत "
Scenic beauty 😍😍
Overall khup mast song aahe
यावर्षी गणपतीत हेच गाणं वाजणार
All the best to team
Ganpati Bappa Morya 😍❤
मनःपूर्वक आभार 🙏🏻
Khup bhari song aahe vishu and ankita and all tuch morya song team shevtcha seen tar 1no.hota😇😇🤗🤗🙏🙏😍😍❤️❤️Bola ganpati bappa morya Mangal murti morya❤️🙏🥰🤗😍
मनापासून आभार 🙏🏻
Titwala cha ganpati ❤ganpati bappa morya 🙏🙏🙏
मोरया 🙏🏻
Hoo
Kup sundar ahe kup garib lok ast tyna naki samjel je bapa ghari aanu shak nhi .pan tyna bapa chi seva karychi ahe tyne bapala bhetych ahe mahn te devlt jat pan tikde kup dukan ast te eka garib aaji kadun har ghet devlat jat kup line astey ani dasrn hot teva devla man bharun bagta yet nhi . Te baher yet aaju bajula bagta . Mag part ghari jat. Teva tyna bapachya palki cha aavj yeto.ani tyna bapa aaplya sobt aaslya cha bhas hoto .. kup sundar shodl tar dev aaplya sobt ahe kup dakvl ahe yani. Yani ya song made .
धनश्री अगदी योग्य आणि सविस्तर विवेचन केलं 🙏🏻 मनापासून आभार 💝
खुप छान song आहे अक्षरशाह डोळ्यात पाणी आलं लय भारी कारण खुप प्रेम द्या ह्या song वरती सगळी reality आहे गरिबां सारखी....❤
मनापासून आभार 🙏🏻
खूप छान संकल्पना आहे ..श्रद्धा असेल तर दगडाचा देवही पावतो
धन्यवाद 🙏🏻
गणपती बाप्पा मोरया सर्वांना सुखी ठेव बाप्पा हेच मागणं तुझ्या चरणी
गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
Khup chan song aahe
Ganpati bappa morya
Mangalmurti morya
धन्यवाद 🙏🏻
Congratulations dada❤❤❤ khup mast song ❤❤❤ bappa blessed you always
Thank you so much
Waa chaan Kela ahe vdo Ankita Ani Vishal waaaa
धन्यवाद 💝
Really Awesome 🙌 नवसाला पावणारा टिटवाळा महागणपती 💐💯
धन्यवाद 🙏🏻
Barobar
🙏🏻 गणपती बाप्पा मोरया.खूपच उत्कॄष्ट गाणे आहे.
धन्यवाद विजय 🙏🏻
टिटवाळा महागणपती 🙏 गणपती बाप्पा मोरया 🥀🌹🌺🌰🌰🌰🌰🌰
बाप्पा मोरया 🙏🏻
Bappa Morya❤🙏
गाणं मस्त आहे ❤ music खूप आवडल 🥰 व्हिडीओ शूट 1 नंबर झालंय बाकी अफलातून 👌👌
धन्यवाद 🙏🏻
खुप सुंदर... गणपती बाप्पा मोरया 🙏
धन्यवाद 💝
मोरया म्हंटल काय किंवा फक्त ऐकलं काय अंगात एक नवीन ऊर्जा संचारते कारण काय माहित नसत पण अस होत तुम्ही देवाला दगड माना पण आम्हाला दगडात सुध्दा देव दिसतो आणि भेटतो सुध्दा.गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
धन्यवाद! बाप्पा मोरया 🙏🏻
Khupach kamal concept ani bhannat digdarshan, titkach Ankita ani Vishal cha sahaj abhinay, super team effort.. gana solid pudhe janar 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻
Thanks a lot 🙏🏻
Waaa khup bhari ...
MORAYA.....❤
धन्यवाद 💝
Superb and mst story ahe song chi ankita tai and vishal dada superb act no doubt at all your efforts and hardworking ability always grown up
And Bappa Ha aplya sarvanchach vighnaharta, sukhkarta, dukhharta, bhagyavidhta ahe toh aplya lekrana asa adchanit nhi thevu shakat khup kaal Amazing acting🙏🏻😊🙌🏻👏
धन्यवाद 🙏🏻
Chan zaly song... Ganpti bappa moriya... Best wishes 😊
धन्यवाद 🙏🏻
Mast Ak Dam👌🏻🙏 Ganapati Bappa morya 🙏
धन्यवाद 💝
Khup ch Chan song ahe ..kaljala lagl yarr ..👌👌
धन्यवाद 🙏🏻
Chan aahe song ❤❤
Ganpati Bappa morya
धन्यवाद 💝
Tai....ekdum mast g....khup bhari acting kelis❤
धन्यवाद 💝
गाणं ❤️😘❤️ एकदम भारी झाला आहे 🔥 खुप प्रेम द्या गाण्याला ❤गणपति बाप्पा मोरया ❤️🙏
धन्यवाद 🙏🏻
उगाचच
@@हिंदूराष्ट्र-स2य
Song was super 🔥🔥❤️
Khupch mst ahe song nd ur look so beautiful 😍 🤩 👌
Thank you 😊
Nice song dada❤❤
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
मोरया 🙏🏻
अप्रतिम गाणे , खुप छान संदेश दिला आहे 🙏 बघता बघता कधी व्हिडीओ संपला समजलंच नाही 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
मनापासून आभार 🙏🏻
1000 of Problems 1 solution, Bola Ganpati Bappa Morya 🙏🤗🌺 बाप्पा आतुरता तुझ्या आगमनाची if get chance I am ready to work with this production
Thank you 😊🙏🏻
Chan concept....music pan mast aani gaana suddha❤❤
धन्यवाद 🙏🏻
गाणं❤ एकदम भारी झाल आह खूप प्रेम द्या 🌺गणपती बाप्पा मोरया🌺🌺
धन्यवाद 🙏🏻
Bro khup chan song aahe ... ♥️ aani he shut titwala temple ch aahe n mi pn tikade ch rahtee khup chan vatla song bagun 💗
Thank you so much 💝
Welcome ♥️
Awesome concept
Baba bless you❤
Thank you so much 🙏🏻
Kupe chan song ahy dada story mast dakhvle song ci ✨❤💛ganpati bappa morya 🙏🙇
धन्यवाद 💝
Nice Song❤️❤️
गणपती बाप्पा मोरया 🙏
Thank you 🙏🏻
Titwala mandir.. Bhari vathle 🙏🏻
धन्यवाद 🙏🏻
गणपती बाप्पा मोरया टिटवाळा चा महागणपती❤❤❤❤
धन्यवाद 🙏🏻
ह्या सोंग ची शूट titvalyala झाली आहे❤
होय
Bola titwalyachya Mahaganpati cha vijay aaso ganpati bappa morya mangal murti morya 🙇🏻🙏
मोरया 🙏🏻
Khup chan dada ganpati bappa morya ❤❤😊
मोरया 🙏🏻
खुप छान गाणं आहे 😍 अक्षरशः अंगावर शहारे उभे राहिले 🥺 अंकिता दीदी - विशाल दादा दोघांनीही खुप छान काम केले आहे 😊 यावर्षी गणपतीत "तुच मोरया" गाणं गाजणार हे नक्की🔥 गणपती बाप्पा मोरया..!🙏❤️
धन्यवाद 🙏🏻
खूपच छान गणपती बाप्पा मोरया
बाप्पा मोरया 🙏🏻
Jabardast jhalay song dada ❤️
धन्यवाद 💝
किती छान दिसतोय परिसर आणि मंदिर माझा नेहमीच रस्ता 🤩आमचा मुरबाड पोटगाव
धन्यवाद
BRILLIANT concept and song ❤❤❤❤ Keep it uo guys
❤गणपती बाप्पा मोरया ❤
Thank you 🙏🏻
@@PranilArts welcome ❤️🔥
छान कन्सेप्ट आहे ,आणि ॲक्टिंग, लूक छान आहे
धन्यवाद 🙏🏻
So emotional.....good picturization.... Madhur avaj...ani great sobar realistic acting ❤
Thanks a lot 💝
खुप खुप सुंदर ना व्हिडिओ... दादू... suparrrr ना 👌👌👌👌👌🥰❤️🥰❤️ गणपती बाप्पा मोरया 🙏❤️
धन्यवाद 🙏🏻
गणपती बाप्पा मोरया ❤️😌
अंकिता ताई आणि विशाल दादा तुम्हा दोघांचे काम खूप छान आहे . आणि गाण्यातील आवाज व वीडियो ची कन्सेप्ट खूप मस्त खूप छान व्हिडिओ आणि गान ☺️
धन्यवाद 💝
Song bghun dolyat pani aal 🙏🙏👌👌
धन्यवाद 🙏🏻
🤩😍Wow Superb Great Voice Nice Video Sir God Bless You Keep It Up 👌👏💖👍🙏
Thank you so much 😊🙏🏻
Bolayla shabda Kami padtil itka surekha jhalay gana. Pranil sir khupch aprtim gana ani hats off shots ghetle ahet tumhi.😍😍 Ankita Tai ekdum Masta jhalay Tula ekdum Masta break milala ahe ashich Tula sajeshi gani kar 🤩❤️
मनापासून आभार 🙏🏻