2 फेज / 3 फेज कंट्रोल स्टार्टर कसा जोडावा || 2/3 phase Panel Connection More Details 7709780281

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии •

  • @kamlakarmadhavraokakde9923
    @kamlakarmadhavraokakde9923 Месяц назад

    सर माझी मोटार थ्री फेस वर सरळ केली की टु फेस वर ऊलटि होत आहे आणि टु फेस वर सरळ केली की थ्री फेज ला ऊलटि होत आहे काय करावे 🙏

  • @SonyaDevkar-b5y
    @SonyaDevkar-b5y Год назад +2

    बोरवेल 3फेज 5HP (300फूट खोली )ची मोटार आहे तिलावापरू शकतो का आणि टिबक ला पाहिजे असा प्रेशर भेटणार काकिंमत किती

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  Год назад

      2 phase चे फेज to फेज व्होल्टेज किती ?..

    • @SonyaDevkar-b5y
      @SonyaDevkar-b5y Год назад

      @@nileshelectronics9837 सिंगल फेज चे फुल्ल 230ते 240परेंत येते

    • @akstatuslover...
      @akstatuslover... Год назад

      Same question ❓

    • @CgVolga1234
      @CgVolga1234 Год назад

      मोटार लवकर जळते

    • @NarayanPatil-qt4dc
      @NarayanPatil-qt4dc 9 месяцев назад +1

      नाही जळत मोटार 1वर्ष झालं वापरतोय

  • @akashdarekar5422
    @akashdarekar5422 Год назад +4

    एक मिनट चलती आणि बंद होती

  • @sadashivmundhe4334
    @sadashivmundhe4334 Месяц назад

    2 Full phase cha voltage kiti pahije

  • @rahul199122
    @rahul199122 Год назад

    Texmo 7.5 hp chalte ka n price kiti basel

  • @Wolverine4255
    @Wolverine4255 Год назад

    Dada mi ghetle ahe hai pan two phase jaun 3 phase light yete teva motor ultli firte ani pani kami ghete mi ryb change karun pahile tari tasech hote plz help

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  Год назад

      L1 L3 3 phase असताना...
      P1 P3 2 phase लाईट असताना बदला....

    • @Wolverine4255
      @Wolverine4255 Год назад

      @@nileshelectronics9837 ok Dada try karto तुमचा मोबाईल नंबर द्या दादा

  • @rameshraut7536
    @rameshraut7536 Год назад +3

    मला फक्त 2 फेज असेल तेव्हाच पंम्प चालु व्हायला हवा 3फेज मध्धे बंद राहवा हे शक्य आहे काय

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  Год назад

      एकदम सोपे आहे...3 फेज चे बटण बंद ठेवा...

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  Год назад

      होय 3 फेज बटन बंद ठेवा..

  • @PATIL321
    @PATIL321 Год назад +1

    Cri chi motar chalel ka

  • @SandipanMarkad
    @SandipanMarkad 10 месяцев назад

    Light ahe... पण led काहीच dakhvat नाही..काय करावे

  • @sachinghorpadevlog
    @sachinghorpadevlog Год назад

    Aapn ghari vaprto tya laitivr chalte ka motar

  • @dattatrayhodgar956
    @dattatrayhodgar956 Месяц назад

    v9 साडेसात एचपी कॉपर रोटर मोटर आहे आपला स्टार्टर चालेल का आणि तुम्ही किंवा तुमचा स्वतःचा माणूस इन्स्टॉल करेल का चालल्यानंतर पैसे मिळेल

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  Месяц назад

      तुमच्या इथे. 2 phase light असताना phase to phase voltage किती? 7709780281 या नंबर वर पाठवा
      त्यासोबत तुमचा पत्ता पाठवा

  • @RajuBhone-m7o
    @RajuBhone-m7o 2 месяца назад

    छान आहे किमत किती आहे ❤

  • @arjunnarute8232
    @arjunnarute8232 2 года назад +1

    Ok

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  2 года назад

      thanks sir

    • @sandipkatore5454
      @sandipkatore5454 Год назад

      ​@@nileshelectronics98377.5 मोटर ला पुर्ण सेटप चा खर्च किती येतो? व
      कोणकोणत्या कंपनीची मोटर चालते?

  • @CgVolga1234
    @CgVolga1234 Год назад +3

    आम्ही जोडून पाहिले पण ते एक मिनिट चालते परत बंद होते

    • @akashdarekar5422
      @akashdarekar5422 Год назад

      चालू झाली का मोटार माझी पण मोटार एक मिनट चलती नंतर स्टातर पडतो

  • @princerehan6681
    @princerehan6681 Год назад

    15hp ka starter ka price kitna hai?

  • @sharadbelhekar882
    @sharadbelhekar882 2 года назад

    Borwell chi motar ahe 6 hp 2phas vr chale ka

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  2 года назад

      होय 100% चालते...7709780281 वर कॉल करा...

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  2 года назад

      होय चलेल..

    • @vinodahire4530
      @vinodahire4530 Год назад

      Bor .chi motar chalel ka 3.25 chi ahe cilicon campni chi ahe ..Ani konte capcitar lagel

  • @krs_94
    @krs_94 2 года назад +1

    विडिओ छान बनवला आहे पण त्याला आपण मोबाईल स्टारटर जोडू शकतो काय हे सांगू शकाल काय? 😃👍🏻

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  2 года назад +1

      हो मोबाइल ऑटो 100% जोडू शकतो...

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  2 года назад

      होय 100% जोडू शकतो...

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  Год назад

      100 % मोबाइल ऑटो जोडता येतो...

    • @RajuBhone-m7o
      @RajuBhone-m7o 2 месяца назад

      किमत सांगा साहेब दुकान में विकायला पाहिजे

  • @ranveerrajput7265
    @ranveerrajput7265 Год назад

    आम्ही बसवलेलं आहे पण पहिला 3phase बटण on केल्यावर 3phase चालू होत होत आणि single phase buttan chalu केल्यावर single phse chalu hot hot आत्ता single la aani 3phase la दोन्ही बटण चालू करायला लागत आहे यावर मार्गदर्शन करा

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  Год назад

      पॅनल सर्व्हिसिंग करून घ्या..

    • @balajishinde3638
      @balajishinde3638 Год назад

      मोटारीकडे गेलेली वापर उलटी करा.

  • @aniketbhagat3376
    @aniketbhagat3376 13 дней назад

    मला पाहिजे आहे किंमत सांगा आणि पत्ता पण

  • @rahulkshirsagar8086
    @rahulkshirsagar8086 10 месяцев назад

    एक फिज गेल्यावर मोटार चालू च राहते

  • @haribhaukamble5288
    @haribhaukamble5288 Год назад +2

    आमच्याकडे 2 फुल आणि 1 डिम सिंगल फेस येतो तर चालेल का

  • @ske2917
    @ske2917 Год назад

    ज्या फेज मध्ये लाईट नाही तो फेज बसवला नाही तर चालेल का

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  Год назад

      चालेल तो फक्त 3 फेज असतं त्यावेळी उपयोगी पडतो...

  • @nehedipak4660
    @nehedipak4660 Год назад

    7.5एच पी मोटार चालू होत का

  • @bhimraobhalerao5936
    @bhimraobhalerao5936 2 года назад

    7.5 motar chale ka

  • @hanumantgadhave7567
    @hanumantgadhave7567 Год назад

    नवीन लेटेस्ट टू फेस 3 चा व्हिडिओ बनवून

  • @kiranbkamble9174
    @kiranbkamble9174 7 месяцев назад

    Ya Number var call kele tr uchlat nahi Aani WhatsApp la sms kele tr reply karat nahi

  • @RajuBhone-m7o
    @RajuBhone-m7o 2 месяца назад

    कितीला आहे साहेब

  • @altabshaikh1937
    @altabshaikh1937 Год назад

    1 फेज वर चालनारी 3 hp मोटर भेटते का मार्केट मध्ये?असेल तर कोनती घ्यावी?

  • @balajishinde3638
    @balajishinde3638 Год назад +1

    दर वेळी टु फेज जाऊन थ्री फेज आला तर मोटार उलटी फिरत आहे.तर अॅटोमटीक मोटर सवासी फिरत नाही काय कराव

  • @नागनाथकोरे-स2छ

    सिंगल फेज मनजे एकफेज आणी निवटलच की.क फेज आणि

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  Год назад

      single phase असा की असा कुठेही उल्लेख नाही...two phase म्हणजे दोन्ही मेन nutral नाही....2phase 3 phase....

  • @dadakolekar4380
    @dadakolekar4380 Год назад

    कॉन्टॅक्ट नंबर पाहजे,माझ्या किट मध्ये r 1,r 2 चा panalach नाही

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  Год назад

      9921895169 / 7709780281 या दोन्ही नंबर पैकी कोणत्याही मोबाइल मो. करा..

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  Год назад

      R1 R2 ला run capaciter जोडले..

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  Год назад

      7709780281 वर व्हॉट्सअँप करून पॅनल चां फोटो पाठवा..

  • @nemichandgonge6992
    @nemichandgonge6992 2 месяца назад

    5 hp me kitna ka kepeesitar lagna chahiye

  • @akashdarekar5422
    @akashdarekar5422 Год назад

    ड्रायरन ची आतली लाईट ये जा करती

  • @rahulk8667
    @rahulk8667 Год назад

    3 hp sathi konte capacitor use karache

  • @nagupatil1635
    @nagupatil1635 Год назад +2

    12.5 hp motor hai

  • @GorakVidhate
    @GorakVidhate Год назад

    किंमत सांगा

  • @satishbawankule3191
    @satishbawankule3191 Год назад

    Koth milate

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  Год назад

      7709780281 या मो. वर तुमचा पत्ता व्हॉटसअप करा.. तुम्हाला घर पोच मिळेल..

  • @samadhanghadge1830
    @samadhanghadge1830 2 года назад

    dp पासून किती अंतरापर्यंत कंट्रोल पॅनल चालू शकतो

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  2 года назад

      dp पासूनचे अंतराचा काहीही संबंध नाही.. फक्त तुमच्या पेटीमध्ये किती करंट येतोय त्यावर अवलंबून असते ..हे फक्त नॉलेज म्हणून व्हिडिओ बनवलेले असतात...

  • @vishalsurwase3671
    @vishalsurwase3671 2 года назад

    पाण्याच्या वरची तेक्समो चालते का 5 hp.

  • @laxmansinghbilniyasar8524
    @laxmansinghbilniyasar8524 Год назад

    सिंगल फेस लाईट से थ्री फेस मोटर कैसे चलाये।

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  Год назад

      सिंगल फेस लाईट से तो थ्री फेस मोटर नहीं चलेगी लेकीन 2 फेज लाईट से 100% 3 phase motor chelegi

  • @nitishpetkar3177
    @nitishpetkar3177 2 года назад +1

    किंमत किती आहे मो न दया

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  2 года назад

      7709780281

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  2 года назад

      7709780281

    • @mothabhaupawar9162
      @mothabhaupawar9162 Год назад +1

      दहा एचपीची केएसबी ची मोटर आहे डेल्टा टाटा आहे आणि त्याला ॲट्रॉस शूज पण आहे स काढून घ्यावा लागेल का

  • @ashutoshaher9468
    @ashutoshaher9468 2 года назад +2

    कितीला मिळेल

  • @datatrekarde1921
    @datatrekarde1921 2 года назад

    टेक्समो साडेसात एचपी चलते का

  • @sainathkadam5635
    @sainathkadam5635 Год назад

    किमत किति

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  Год назад +1

      he old model आहे.. आता नवीन vergin आली आहे ते घ्या...

    • @hanumantgadhave7567
      @hanumantgadhave7567 Год назад

      नवीन वर्जन चा व्हिडिओ बनवा.

  • @amolshingare3213
    @amolshingare3213 Год назад

    Kimat Kay aahe

  • @prafull2010
    @prafull2010 2 года назад

    Call nahi lagat tumhala

  • @narendrapanday9405
    @narendrapanday9405 11 месяцев назад

    Hindi m video do

  • @aabaahireahire3870
    @aabaahireahire3870 Год назад

    2.20ch boring motor Charlie k a

  • @rameshraut7536
    @rameshraut7536 Год назад

    20hp साठि चालणारा किति किमतित मिळेल

  • @Dilipkhade-uj5xh
    @Dilipkhade-uj5xh 10 месяцев назад

    माझी जाळली 3 तासात

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  10 месяцев назад

      Motor kiti hp
      Capaciter? Jodle

    • @Dilipkhade-uj5xh
      @Dilipkhade-uj5xh 10 месяцев назад

      @@nileshelectronics9837 7.5...15 ची मोटार आहे त्याला किती hp capishitar जोडला पाहिजेल

    • @Dilipkhade-uj5xh
      @Dilipkhade-uj5xh 10 месяцев назад

      @@nileshelectronics9837 samsh बोर आहे

  • @satishbawankule3191
    @satishbawankule3191 Год назад

    Number dya

  • @amtd3808
    @amtd3808 2 года назад

    शेतकऱ्यांनो MSEB आता DP चेंज करताय...3 फेज च्या टाईम ला फक्त 3 फेज 8 तास आणि इतर वेळा पूर्ण बंद .. 2 फेज पण नाही...

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  2 года назад +3

      8 तास लाईट नाही कधीच येत नाही .. आठ तासांत काटछाट करून लाईट येते..
      जरी 7 तास लाईट आली तरी ती कमी दाबाने किंवा कमी व्होल्टेज येते त्या मुळे मोटर 8 तासात अजिबात चालत नाही त्यामुळे शेतकऱ्याचे पूर्ण पीक जळून जाते..
      पर्यायाने शेतकऱ्याला रस्त्यावर उतरण्याची वेळ येते..
      मी स्वतः शेतकरी आहे..

    • @amtd3808
      @amtd3808 2 года назад +1

      @@nileshelectronics9837 अगदी बरोबर आहे.. माझ म्हणणे हे होत की mseb जी 2 फेज लाईन पहिले ठेवत होती ती सुद्धा बंद केलीय आता...मी पण हे device बसविले आहे पण आता काहीच उपयोग नाही त्याचा..😔😔😔..त्यापेक्षा सोलर बरे

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  Год назад +1

      आर्थिदृष्ट्या मागास शेतकरी

  • @saware9805
    @saware9805 2 года назад

    याच्यावर मोबाईल नंबर टाका

  • @nagupatil1635
    @nagupatil1635 Год назад

    Number please sir

  • @gorakshdhere4759
    @gorakshdhere4759 Год назад +1

    5 HP Solapur Laxmi Motarla kiticha capacitor lagel

    • @nileshelectronics9837
      @nileshelectronics9837  Год назад

      हि मोटर अजिबात चालणार नाही....