स्वर्ग मृत्यु पातालाचा मंडप घातला चार ही वेदांचा फुलोरा बांधला उदो उदो बोला अंबा बाई माऊलीचा जीव शिव संभळ घेऊनिया नाचती तुझ्या नावाचा आई गोंधळ घालती सहत्र पुराणे अनुवाद करती तेतीस कोटी देव चामुंडा म्हणती ऐका जनार्दनी अंबा कर ठेवूनिया कटी पुंडलिक दिवट्या शोभे शोभे वाळवंटी
सुंदर आवाजातील भजन ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
स्वर्ग मृत्यु पातालाचा मंडप घातला
चार ही वेदांचा फुलोरा बांधला
उदो उदो बोला अंबा बाई माऊलीचा
जीव शिव संभळ घेऊनिया नाचती
तुझ्या नावाचा आई गोंधळ घालती
सहत्र पुराणे अनुवाद करती
तेतीस कोटी देव चामुंडा म्हणती
ऐका जनार्दनी अंबा कर ठेवूनिया कटी
पुंडलिक दिवट्या शोभे शोभे वाळवंटी
Thanks
धन्यवाद
या अभंगदारम्यान बुवांनी उठी उठी गोपाळा गायले आहे , याचा संदर्भ द्यावा🙏🏻
धन्यवाद
Notion pathaw buwa
20-20 kadhich gheu nka. Fakt Sangeet dablbari ghya. Aapala aavaj khup Sundar aani aahe aani presentation tar khatarnak. Fan aahe buva tumcha ❤❤❤
छान बुवा, कदम आणि पांचाळ बुवांची आठवण करून दिलीत,
खुप छान
Sundar ❤
अप्रतिम गायन माऊली
असा आवाज आयुष्यात कधी ऐकला नाही खुप सुंदर
खूप छान ❤
Khup sundar ❤
अप्रतीम आवाज बुवा
खूपच छान गायन
मस्तच👌👌नोटेशन मिळेल का गावडे बुवा या अभंगाचं
Khup sundar pudhil watchalis Hardik Shubesha sai sateri giroba tuzya pathishi aahet👌👌👌👌👌
Apratim jaga ghetlya👌👌
Ek no ❤ all team सुंदर
Buwa rushi .eak number aavaj♥️🤗
Khupach chan
अप्रतिम आवाज 🙏🙏🙏
Sunder awaz
कोकणात भजनाच भविष्य खुप छान आहे 🙏🙏
Nice
खूप सुंदर 👌👌👌
Mi roj aeekte ❤
अप्रतिम सुमधुर आवाज आहे बुवा
20,20 gheta ka buva
👌👌❤
Raag konta aahe buwa
♥🙏
बुवांचा मोबाइल नो भेटेल का
Bhoop rag ahe ka
konache shisya
Please send lyrics
एकनाथ महाराजांनी लिहिलेला अभंग यांनी चुकीचा म्हनला