Beed प्रकरणात कोण आहे मास्टरमाईंड? कोणी असे गुंड पाळलेत? असा प्रश्न बाळासाहेब थोरातांनी विचारला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 19

  • @BabasahebKardile-dg1ne
    @BabasahebKardile-dg1ne 2 дня назад +7

    थोरात साहेब भेटी गाठी शांतवन करून काही अर्थ नाही महाराष्ट्रात कायदाच राहिला नाही खरोखरच गोर गरीबाचा वाली कोणीच नाही

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 День назад +1

    We wnat justice 🙏❤️‍🔥

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 2 дня назад +3

    #गुन्हेगारांना_मुख्य_आरोपीला_कधी_अटक_होणार?
    #आदर्श_सरपंच
    #संतोष_अण्णा_देशमुख यांना
    #न्याय_मिळालाच_पाहिजे 🇮🇳🙏🇮🇳💪⛳⛳

  • @RanjitKshirsagar-om9nd
    @RanjitKshirsagar-om9nd 2 дня назад +1

    धनंजयचा हात आहेच हे कोणीही नाकारू शकत नाही याला मंत्री पदावरून काढाले तरच न्याय भेटल

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 2 дня назад

    #मुख्यमंत्री_महोदय🙏🇮🇳🙏
    #संतोष_अण्णा_देशमुख यांना खरंच #न्याय_मिळणार_का ?

  • @aps787
    @aps787 2 дня назад +1

    नाक बारीक झालाय साहेब😂😂😂😂😂😂😂

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 2 дня назад +1

    बरोबर

  • @jaydeepshinde4660
    @jaydeepshinde4660 День назад

    गरीबांनो नीट रहा आपला वाली कोण नाय😢

  • @gajananbapudeshmukh1853
    @gajananbapudeshmukh1853 День назад +1

    मस्साजोगला यायला राहुल गांधी यांना लाज वाटली का ? उगीच सारवासारव करू नका.

  • @haridasapet8281
    @haridasapet8281 День назад

    बीड :सरपंच हत्या प्रकरण गुन्हेगार ला राजकीय संरक्षण.

  • @--------2828
    @--------2828 2 дня назад

    DM अन् वाल्मीक कराड हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡

  • @SwatiBahikar
    @SwatiBahikar 2 дня назад

    जाग आली आत्ता वा रे नेते

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts День назад

    उशीरा जाग आली . मतलबी नेता .

  • @rahulrongepatil248
    @rahulrongepatil248 День назад +1

    मागास होते थोडे माजले परंतु सगळे पालटणार .एक नासाका समाज बीड मध्ये आहे ज्यांची आम्ही पद्धतशीर लावू.❤

    • @AkTashan
      @AkTashan День назад

      Tumhich majvle te nivdun dile tumhi