या जाल्याला करावं तरी काय | अवचितवाडी भाग - ९२ | Avchitwadi Episode - 92 | De Dhamal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • या जाल्याला करावं तरी काय | अवचितवाडी भाग - ९२
    दे धमाल प्रस्तुत अवचितवाडी धमाल कॉमेडी वेब सिरीज
    Cast
    Namdev Gavhane (Deputy)
    Lahukumar Chobhe (Sada)
    Ajay Kedar (Shamravo)
    Vilas Ghatvisave (Jalu)
    Yogesh Pitekar (Yogya)
    Mauli Gadhe (Digya)
    Swati Kadam (Sugandha)
    Pratibha Aher (Surekha)
    Director - Deepak Deshmukh
    DOP - Ashok Bhongal
    Writer - Namdev Gavhane
    #Avchitwadi
    #अवचितवाडी
    #dedhamal
    #देधमाल
    #DeDhamal
    #ChandalChoukadichyaKaramati
    #gavranmeva
    #dhamalproduction
    Thanks For Watching

Комментарии • 25

  • @paragchaware1458
    @paragchaware1458 22 дня назад +1

    जालूचा नादच खुळा😅😂
    सगळ्यांना कामाला लावले होते😮
    डेप्युटी आपले टीम मधील सगळे
    कलाकार खुप छान अभिनय करतात😊
    डेप्युटी २०-२५ मिनीटाचा तरी
    एपिसोड बनवा राव😢
    आताचा कधी संपतो कळतच नाही😂❤

  • @qazimohammed5610
    @qazimohammed5610 23 дня назад +1

    जालू आहे फार चालू......

  • @nitinmohole8298
    @nitinmohole8298 23 дня назад +8

    आपले सर्व एपिसोड सुंदर असतात कृपया शनिवार-रविवार शूटिंग किती वाजता असते ते सांगणे म्हणजे आपल्यालाही भेटायचा योग येईल

    • @bharatdhokane530
      @bharatdhokane530 23 дня назад +3

      शूटिंग कुठे होती ..या वेब सिरीज ची

    • @swanandkanawade3230
      @swanandkanawade3230 23 дня назад

      राहुरी त​@@bharatdhokane530

    • @swanandkanawade3230
      @swanandkanawade3230 23 дня назад +1

      ​@@bharatdhokane530राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा

    • @DeDhamal-ib5ww
      @DeDhamal-ib5ww  23 дня назад +4

      सकाळी 9 ते सायं 6 जोगेश्वरी आखाडा, ता. राहुरी

  • @mahadevnachan7332
    @mahadevnachan7332 23 дня назад +2

    राम कृष्ण हरी माझी एकच विनंती आहे की आपले एपिसोड सर्व महाराष्ट्रातील फ्यामीलिसह पाहत आहेत कृपया एपिसोड मध्ये दारू , शिगरेट तंबाखू असे पार्ट टाकू नका कारण लहान मुलावर याचा खूप परिणाम होऊ राहिला आहे . कारण ते तुमचे चाहते आहेत म्हणून तुम्ही जे. एपिसोड मध्ये जे दाखवता तेच करतात

  • @suhasgothe6163
    @suhasgothe6163 23 дня назад +1

    ज्यालू एकच नंबर डेप्युटी 😂 ..

  • @सुखीकुटुंब-ण4ग

    😂😂😂जालू मस्त
    आणि सर्व टिम एक नंबर अक्टिंग

    • @DeDhamal-ib5ww
      @DeDhamal-ib5ww  22 дня назад

      धन्यवाद, आभारी आहोत🙏🙏🙏

  • @nileshmodhave3420
    @nileshmodhave3420 22 дня назад

    जालु एकच नंबर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @satishkale9600
    @satishkale9600 20 дней назад

    राम राम मंडळी

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 23 дня назад

    मस्त ...........😂😂😂

  • @dashrathshinde-yv8by
    @dashrathshinde-yv8by 23 дня назад +1

    जालुच काम लय सुपर

  • @SonaliNivare
    @SonaliNivare 22 дня назад

    😂😂

  • @suhasgothe6163
    @suhasgothe6163 23 дня назад +1

    सांगा ना डेप्युटी शुटिंग कधी असते.. ते.

    • @DeDhamal-ib5ww
      @DeDhamal-ib5ww  23 дня назад +1

      शनिवार रविवार जोगेश्वरी आखाडा, ता राहुरी

  • @AkshayChauhan-sk4sg
    @AkshayChauhan-sk4sg 23 дня назад +3

    😂

  • @SurajNikam-rn6ts
    @SurajNikam-rn6ts 22 дня назад

    एवढा खास नाही वाटला aaajca भाग नवीन काही तरी विचार करा

  • @SurajNikam-rn6ts
    @SurajNikam-rn6ts 22 дня назад

    कॉमेडी कडे जरा लक्ष द्या