खूप छान story सांगितली सर तुम्ही...💯💯💯 नक्कीच सर परीक्षा कोणतीही असो तुमची ही कथा १००% उपयोगी पडणार...💯 आणखी सर या कथेमधून एक अनुमान काढता येईल की कानडी शब्द बहुतांश वेळा स्वयंपाकगृहासंदर्भात व नाते संबंधात असतात... धन्यवाद सर....🙏🙏🙏🎯🎯🎯
स्वतःसाठी घाम तर सर्वच गाळतात, पण तुम्ही दुसऱ्यांसाठी घाम गाळनारे शिक्षक आहात महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱया सर्व विद्यार्थांसाठी उपयुक्त असे आपले लेक्चर आहे , आपले खूप खूप धन्यवाद सर
सर खुप छान Tricks लक्षात नाही राहणार पण गोष्ट लक्षात नक्कि राहिल... हे तुम्ही ओळखलं.. सर समास आणी वाक्याचे प्रकार यावार सुद्धा video बनवा..... Tricks नाही बनवल तरी चालेल फक्त तुम्ही शिकवा कारण तुम्ही शिकवलेल लक्षात राहात आहे... मनापासुण धन्यवाद सर...🙏🙏🙏
खूप उत्तम सर... लक्षात राहतात खूप मदत होईल याने...पणं सर हा व्हिडिओ RUclips वर मिळाला म्हणुन.....आत्ताच आपल्याकडे ऑफलाईन class केला तेव्हा आपण या बद्दल सांगायला हवं होत.....अजूनही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नसेल...आम्ही तर नक्कीच share करू....परंतु आपणही जेव्हा ऑफलाईन class घेता तेव्हा याबद्दल नक्की माहिती देत जा सर.... खूप खूप धन्यवाद....
सर किती घाम्याघुम झालेत तरीपण शिकवण्याची आस खूप मोठी आहे सरांची thanku sir🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
Thanks sir
@@ignitempscsaralseva ook ooool to oolao
@@ignitempscsaralseva to of a
@@ignitempscsaralseva to sobat nahi o
खूप छान story सांगितली सर तुम्ही...💯💯💯 नक्कीच सर परीक्षा कोणतीही असो तुमची ही कथा १००% उपयोगी पडणार...💯
आणखी सर या कथेमधून एक अनुमान काढता येईल की कानडी शब्द बहुतांश वेळा स्वयंपाकगृहासंदर्भात व नाते संबंधात असतात...
धन्यवाद सर....🙏🙏🙏🎯🎯🎯
Ho
स्वतःसाठी घाम तर सर्वच गाळतात, पण तुम्ही दुसऱ्यांसाठी घाम गाळनारे शिक्षक आहात
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करणाऱया सर्व विद्यार्थांसाठी उपयुक्त असे आपले लेक्चर आहे ,
आपले खूप खूप धन्यवाद सर
यला म्हणतात शिक्षक. लय भारी शिक्षक
Marathi grammar tricki boss salute sir ..One & only Balasaheb bodake sir
💪💪 धन्यवाद सर🙏
🙏🙏🙏
@@ignitempscsaralsevaसोप्या भाषेत खूप छान माहिती दिलीय ,👌सर,,, Thank you 🙏🙏🙏
खूपच छान आहे .आपले मार्गदर्शन श्रीयुत. बाळासाहेब बोडखे सर....
धन्यवाद सर स्टोरी भारी होती खूप छान वाटली तुमची शिकवण्याची पद्धत
सर आपल्या लेक्चरचा खूप फायदा झाला आणि माझी डिपार्टमेंट पीएसआय पदी निवड झाली खूप खूप धन्यवाद सर.
Br
Thanks sir mala Tumi shikvat aste velasch mala path zal ho nice sir ji
🙏🙏🙏
खूप छान स्टोरी आहे सर प्रश्न चुकणार नाही
मनाचा मुजरा तुमच्या शिकवण्याची पद्धत
खूप छान सर 🙏🙏🙏
Thanks sir khup chan gost sangitli ata kadhihi visarnar nahi..
P
Kharch khup bhari ahe sir..
Free madhe yevdha kuni sangat nahi..
Nakkich aamcha fayda hot ahe.
Thanks sir
Ek no. Excellent 👌👍 tumchya sarkh konich nhi shikvt sir great work
Khup sundar sikhavle sir, thankyou so much
Yekach no sir khup bhari story banwali aapan
सर अप्रतिम खुप छान तुम्हाला मनापासून सलाम
सर खरच अभिमान वाटतो छान शिकवतात सर आज मला सोप जात आहे सर
तुम्ही काय शिकता
सर खुप छान
Tricks लक्षात नाही राहणार पण गोष्ट लक्षात नक्कि राहिल...
हे तुम्ही ओळखलं..
सर समास आणी वाक्याचे प्रकार यावार सुद्धा video बनवा.....
Tricks नाही बनवल तरी चालेल फक्त तुम्ही शिकवा कारण तुम्ही शिकवलेल लक्षात राहात आहे...
मनापासुण धन्यवाद सर...🙏🙏🙏
खूप छान शिकवता सर तुम्ही.
👌👌👌👌
छान भाषेत समजावून सांगितले सर 🙏🙏
Khup talmline shikwta sir ..
Thank you
🙏🙏🙏
Sir Kandi शब्द पाठच झाले की.....hats off to your efforts....
Thanks sir खुप छान सागितले... 🙏🙏
Khupch chhan atbhut 👍👍👍👍
Khupch chhaannnnnn !!!!!!! 👍👍👌👌👌🙏
Atishay apratim lecture sir
Nice sir tumi kup great salam tumla
❤❤ ...khup chhan... Great sir
🙏
सर तुम्ही खूप छान शिकवता ...thank u sir
🙏🙏🙏🙏
👌👌👌What A Creativity Sir-G ,,,Hatts Of To you Sir thank you Very much🙏🙏🙏🙏
Nice sir and hi 😊🥰👏
Sir aaj divasbhar fakt tumchech video pahte 🎉🎉🎉🎉🎉🎉 thanks
अप्रतिम 👌👌👌
Ekdam mast ch video sir kup kup Chan vatla mlaa
Khup chan sir.....
Cchan samjvaun sangitle sir tqu
खूप छान स्टोरी sir...thankq sir...👍👍
Khup chan sir
Khupach chan sangta sir
Sir tumhi khup utshane shikvhta top sir khup Chan
Tumchya ya video mule mala Navin deshi shabd pn kalle, thanku so much...
खूप छान sir कोणताही प्रश्न चुकणार नाही शबडसिधी चां
बोहोत ग्रेट,सर अभितक आप कहा थे आप 10 साल पहले आते थे तो आज 25 झन mpsc टोपर रहते थे 10 की जघह
thank u sir.....khrch lkshat rahte tr ....thaxxx sir
Hi
Super b mind 😍💯👌 blowing
धन्यवाद सर🙏🙏
खरंच खूप छान सर..🙏
Thanks sir for amazing creation
Lay bhari👌
Khup chhan 👌👌
Aaj mi 1st time bghitli sir tumch lecture khup cchan sir
खूप उत्तम सर... लक्षात राहतात खूप मदत होईल याने...पणं सर हा व्हिडिओ RUclips वर मिळाला म्हणुन.....आत्ताच आपल्याकडे ऑफलाईन class केला तेव्हा आपण या बद्दल सांगायला हवं होत.....अजूनही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नसेल...आम्ही तर नक्कीच share करू....परंतु आपणही जेव्हा ऑफलाईन class घेता तेव्हा याबद्दल नक्की माहिती देत जा सर....
खूप खूप धन्यवाद....
Thanks sir khup help zali.
Khoop chaan sir..
जबर जस्त सर 👍💯✨
Thank you sr 🙏 khup chan samjal
Thank you 😊🙏
Lay bhari sir
Super..duper
mast video
Khup chan sir
Sir khupach chhan..telagu shabdh pn sangal ka plz...
Farach chhan sir 🙏
एकदम झकास सर
जमलं हो मालक..👌👍
अप्रतिम सर ❤️👌🙏💯
Khup chhan sir👌
Very nice sir
Sir post man cha silyabus ver video banva
अप्रतिम 👌👌गुरू 🙏🙏🙏
Thanks sir it is very useful
खूपच छान सर... 🙏
Vhery nice sir
सर खूप छान शिकवता तुम्ही
Sir aankhi marathi Grammer ghenyacha praytn kara tumchya tricks sahaj lakshat rahtat
Thank you sir🙏🙏
One and only balasaheb bodakhe sir
महत्वपूर्ण व्ही डीओ
Vhery Helpful sir
Mind blowing 👌👌👌
👍👌🙏
अप्रतिम सर 🙏
Thanks Sir khup chan aahe
🙏🙏🙏
Thanks sir
Kharch khup chan ahe story'
Very very thanks Sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👍👌👌👌👍👍🔥🔥🔥🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर.....
Excellent💯👍👍👍👍👍👍👍👍👍
खूप छान लेक्चर आहे सर
Dhanevad सर किती छान शिकवता आता कधीच विसरणार नाही हे कानडी शब्द
, khup chan sir🙏🙏🙏
Thank you sir..🙏
Nice video sir🙏
Super trick sir
Thank you
Ek number sir
तुमचे सगळेच व्हिडिओ मस्त आहेत
खुपच सुंदर 👌👌
Great 🙏🙏
Sir Nice video
Thanks very much sir
You are a Nice teacher
Super sir