Journey Through Culture & History: Dr. Vinay Sahasrabuddhe Interview | Mitramhane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • Join us for a thought-provoking conversation with Dr. Vinay Sahasrabuddhe, President of the Indian Council for Cultural Relations, as he delves into the essence of culture, arts, religion, and history.
    In this insightful interview, explore the rich tapestry of India's heritage and its global significance.
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #mitramhane #Drvinaysahasrabuddhe #maharashtra #culture #marathi
    • Journey Through Cultur...

Комментарии • 37

  • @niranjansarpotdar2915
    @niranjansarpotdar2915 9 месяцев назад +3

    विनय सहत्रबुद्धे सर ह्यांना मी खूप मानतो..पॉलिटिक्स मधले चांगले अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत.. तुम्ही त्यांची मुलाखत घेतल्या बद्दल आपले खूप आभार.. खूप छान मुलाखत झाली आहे..

  • @sampadakulkarnisampada8173
    @sampadakulkarnisampada8173 9 месяцев назад +9

    अप्रतिम, अभ्यासपूर्ण मांडणी ही मुलाखत ऐकून आणि पाहून अनेक संकल्पना स्पष्ट झाल्या ,सविस्तर समजल्या .डाॅ.विनय सहस्त्रबुद्धे सरांची पार्श्व कलावंत, आणि तंत्र कलावंतांना उजेडात आणण्याची धडपड आणि त्यांच्याप्रतीची सहृदयता खुप भावली.
    आपल्याशी संवाद ही उत्तम साधला आहे.
    धन्यवाद मित्र म्हणे . 🙏🙏

  • @satishnijampurkar6764
    @satishnijampurkar6764 9 месяцев назад +3

    डॉ विनयजी सहस्त्रबुद्धे यांनी अतिशय अप्रतिम, अभ्यास पूर्ण मुलाखत ऐकून, पाहून आपली भारतीय संस्कृती बद्यल माहिती योग्य प्रभावी पद्धतीने मांडली आहे खरंच खूप धन्यवाद.जय श्रीराम!

  • @mayanimahesh123
    @mayanimahesh123 9 месяцев назад +2

    खूप सुंदर मुलाखत.
    पोटे सरांनी खूप महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा घडवून आणली. विनय सरांनी देखील खूप सुंदर विश्लेषण केले आहे. ज्या त्रुटी आहेत आणि त्यावर किती सुंदर रितीने काम करू शकतो यावर खूप छान पद्धतीने मांडणी केली. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 9 месяцев назад +3

    सरकार म्हणून जेव्हढे त्यांचं कर्तव्य आहे त्याप्रमाणे एक भारतीय म्हणून एक माणूस म्हणून आपलीही तेव्हढीच जबाबदारी आहे की आपण या गोष्टींकडे खूप गांभीर्याने पाहिले पाहिजे.कारण आपली संस्कृती आपणच जपायला हवी खूप खूप धन्यवाद विनय सर की आपण या गोष्टींकडे खूप गांभीर्याने पाहत आहात🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @pallavinavangul
    @pallavinavangul 9 месяцев назад +2

    Sunder, Informative interview best person for ICCR

  • @anjalinaik7795
    @anjalinaik7795 9 месяцев назад +5

    अतिशय छान माहितीपूर्ण मुलाखत. मित्र म्हणे ला खूप खूप शूभेच्छा 💐

  • @niranjandeo4048
    @niranjandeo4048 9 месяцев назад +6

    फार अप्रतिम मुलाखत...विनयजींनी खूप अभ्यासपूर्ण उत्तरं दिली...खूप वेगळ्या विषयाला हात घातल्याबद्दल तुमचे खूप अभिनंदन...👍

  • @neelampatil195
    @neelampatil195 7 месяцев назад +1

    खूप खूप सुंदर मुलाखत झाली, बर्‍याच संकल्पना स्पष्ट झाल्या,सरांना विनंती साऊथ चे चित्रपट हिंदीत डब किंवा सबटायटल्स नसतात ते असावेत म्हणजे चांगले चित्रपट देशातील लोकांना पाहता येतील.

  • @rohinighadge113
    @rohinighadge113 9 месяцев назад +4

    अतिशय सुंदर मुलाखत झाली. धन्यवाद सौमित्रजी.

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 9 месяцев назад +3

    विनयजींबद्दल आदर आहेच, तो आणखी वाढला.....R s s....हे देशहिताचे,समाज हिताचे व्रत आहे. ते स्वीकारलेले व्रतस्थ असे अभ्यासू , कामसू आहेत....🙏🙏🙏🙏🙏

  • @akshayvane560
    @akshayvane560 9 месяцев назад +1

    उत्तम मुलाखत! खूप नवीन माहिती ऐकायला मिळाली.

  • @jayshreejoshi3992
    @jayshreejoshi3992 9 месяцев назад +3

    खूप सुंदर मुलाखत… अगदी अभ्यासपूर्ण विवेचन👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @sangeetadeshpande6938
    @sangeetadeshpande6938 9 месяцев назад +4

    खूप छान माहिती मिळाली 👍
    प्रश्न आणि उत्तर फारच व्यवस्थित 👌👌

  • @sarangphansalkar1988
    @sarangphansalkar1988 9 месяцев назад +2

    अप्रतिम मुलाखत, बर्याच नवीन गोष्टी कळल्या.

  • @sunandajoshi8837
    @sunandajoshi8837 9 месяцев назад +2

    केवळ मनोरंजन क्षेत्रातील मुलाखती न घेता सर्व क्षेत्रातले लोक बोलवता ते छान वाटते. राजकारणी असून एकावीशी वाटली मुलाखत. छान.

  • @kartikeybapat
    @kartikeybapat 8 месяцев назад

    Very much informative

  • @yogeshbidkar3140
    @yogeshbidkar3140 9 месяцев назад +1

    छान podcast.❤ मित्रम्हणे आपला लोगो खुप छान 👌

  • @sameeronlyone
    @sameeronlyone 9 месяцев назад

    फारच सुंदर मुलाखत... फार महत्वाचे विचार मांडले

  • @anantkamthikar8527
    @anantkamthikar8527 9 месяцев назад

    Vinayji very knowledgable person with a great personality. Right person at Right place Anant kamthikar

  • @thekiminthenorth504
    @thekiminthenorth504 9 месяцев назад +24

    कॉंग्रेसमधल्या एकाही माणसाला एखाद्या विषयावर एवढं सविस्तर बोलता येणार नाही 😂

    • @archanas4035
      @archanas4035 9 месяцев назад +4

      यातही राजकारण शोधून काय मिळणार?

    • @thekiminthenorth504
      @thekiminthenorth504 9 месяцев назад +1

      @@archanas4035 राजकारणाशी संबंधित विषय नाही तरी disclaimer दिलाच की. बाकी राजकारणामुळेच योग्य माणूस योग्य ठिकाणी पोहोचला आहे.

    • @Gappasappa
      @Gappasappa 9 месяцев назад +6

      🎯💯 विशेषता pappu कॉन्ग्रेस मधील. नाहीतर पूर्वीच्या कॉंग्रेस मंडळी मध्ये खूप विचारवंत होते

  • @nirvanabliss73
    @nirvanabliss73 9 месяцев назад +2

    The Doctor very nicely evaded the question on Shahrukh Khan's son's wrongful imprisonment and the impact it has on the country's image

  • @vaibhav19mahajan
    @vaibhav19mahajan 9 месяцев назад +2

    Apratim mulakhat

  • @nirvanabliss73
    @nirvanabliss73 9 месяцев назад +3

    i hope the interviewer also calls opposition leaders and doesnt stop at BJP/RSS leaders

    • @mitramhane
      @mitramhane  9 месяцев назад +1

      😃😃😃

    • @nirvanabliss73
      @nirvanabliss73 9 месяцев назад +1

      @@mitramhane you may find this amusing or an unnecessary comment of mine. But when i see the social media and social space flooded with just images and videos and comments of BJP/RSS and their cohorts. And a majority of political donations and money with them, then i feel it is absolutely necessary for others to get a similar space too, to voice their opinions.

    • @PastelNuages
      @PastelNuages 9 месяцев назад

      no need

    • @nirvanabliss73
      @nirvanabliss73 9 месяцев назад

      @@PastelNuages why?

    • @PastelNuages
      @PastelNuages 9 месяцев назад

      @@nirvanabliss73 Seriously ?? Have you not understood what boolshid these people spread ?