व्हिडिओ अप्रतिम झाला आहे !! मंदिराच्या आसपासचे निसर्गरम्य वातावरण, तसेच मंदिराच्या आतील भक्तिमय वातावरण हे सर्व पाहून मन प्रसन्न होऊन जाते. स्थानिक तसेच बाहेर गावाहून वेळात वेळ काढून जे भक्त आले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरील भक्तिभाव तसेच आसपासचा उत्साह हे सर्व व्हिडिओत पाहुन मन आनंदीत होऊन गेले. वडे काढण्याचा कार्यक्रमही व्हिडिओत खूपच सुंदर आला आहे. खूप छान व्हिडिओ !!
खूपच छान झालाय व्हिडीओ, व सविस्तर इतिहास, वर्तमान ही कळले.श्री. लक्ष्मी नारायणाना माझा शतशः नमस्कार!!
मन:पूर्वक धन्यवाद..!!💐💐
व्हिडिओ अप्रतिम झाला आहे !! मंदिराच्या आसपासचे निसर्गरम्य वातावरण, तसेच मंदिराच्या आतील भक्तिमय वातावरण हे सर्व पाहून मन प्रसन्न होऊन जाते. स्थानिक तसेच बाहेर गावाहून वेळात वेळ काढून जे भक्त आले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरील भक्तिभाव तसेच आसपासचा उत्साह हे सर्व व्हिडिओत पाहुन मन आनंदीत होऊन गेले. वडे काढण्याचा कार्यक्रमही व्हिडिओत खूपच सुंदर आला आहे. खूप छान व्हिडिओ !!
खूप खूप आणि मन:पूर्वक धन्यवाद..!!💐💐
श्री देवी लक्ष्मीनारायण महाराज की जय 🙏💝🫶
🙏
खूप खूप धन्यवाद ज्यांनी व्हिडिओ बनवला त्यांना भाऊ तुम्हाला 🙏💝🫶
मन:पूर्वक धन्यवाद..!!💐💐
💐💐श्री लक्ष्मी नारायण महाराज की जय💐🙏🙏💐💐
🙏
श्री लक्ष्मी नारायण महाराज की जय....💐💐💐
🙏🙏
लक्ष्मी नारायण महाराज की जय 🎉🎉
🙏
श्री देव लक्ष्मी नारायण महाराज की जय 🚩🚩
🙏
JOSHI Thane,very nice video.
Thank You So Much..
नमस्कार.... याच गावाच्या फाट्यावर म्हणजे कुडली फाटा येथे पांडव कालीन गुहा आहे असे कळाले, तरी त्याबाबत माहिती तुमच्या तर्फे मिळाली तर बरे होईल....💐💐
नक्कीच..!!
आमच्या अण्णाच्या अंगात आल्यावर ते सुद्धा असे तेलातून वडे काढतात