मेघांजली ताई आपला हा व्हिडिओ खरोखर सुंदर तर आहेच पण माहितीपूर्ण आणी डोळ्यात अंजन घालणारा आहे. वेळीच आताच्या 25 ते 48 आणी सर्वानी सावध व्हावे नाहीतर मुलांचे आणी आपणा सर्वांचे भविष्य आंधार मय होण्यास वेळ लागणार नाही.आपले अभिनंदन असंच सामाजिक विषयांवर व्हिडिओ बनवावेत.
खर आहे ताई तुझ ...vlog च्या नावाखाली नुसती धुणे भांडी दाखवली जातात..कुठूनतरी पाहिलेल्या recipe स्वतः च्या नावाने दाखवतात आणी view कमावतात...actually informative video तो देखील काहि true basics वर हवा...आणि काही real creative आहेत जे भरपुर मेहनत घेतात असाच्या videos la people views ,like पण देत नाहीत....this is real n true condition aahe...
Ekadam barobar ahe.. Ata manus fakt social mediavar apan kiti happy ahot he dakhavnyasathi jagat ahe... Ani tya sathi paisa kharch kart ahe ani tyamule familykade durlaksh kart ahe.. Hyavar kuthatari restrictions ale pahijet
Agdi barobar. Mi suddha social media khup kami kelay. Aani kharach khup changlya quailty time aplyala milto v anek changlya goshti suchtat. Family kade pan laksha deta yeta.
Aagcha video khupach informative aahe.Tu aajchi reality sangitli aahes.pan tarihi tu daily nasle tarihi video share karat ja.karan tuze video khup chan astat .khup javlche vattat tuze vichar.❤
Agadi excellent video hota ha jo kharach viral zaala tar hya ghoshti lokanjaval phochatil v fayda h hoil jantala deshyatlya nagrikala ek sudhrnach hoil jar newsmadhun kinva ekhadi TV var mulakhatitun jar hi mahiti phochvta Ali astitar utkrushtach ahe imrovness hvu shakte Tai tu nice useful mahiti puvalis mediavar si 🙏🏻🙏🏻 v agadi mazya manat hya saglya ghoshti alya hotya pan tya lokanparyant tu phochvates v kharach khoop lokanparyant hya ghoshti phochudet swaaminchya kripene shree swaami samarth v thanks tulasudha
Mi khup khup khup happy aahe tuza ha vlog baghun kharach aahe internet he ek addiction aahe Mazi Swami na ekch prathna aahe ya tun tumhich marg dakhava
Tai agdi barobar aahe tumch dole ch ughadle sarv kiti ved ghalavto apn s media vr kharach he sarv stmsat kraychi garaj ahe ...TUMCHA ha vedio kharach khup chan aahe Ani tumche vichar pn practical ahat❤❤
Tai mala tumche video khup mhanje khup आवडतात...खुप positive astat..tumchi dev pooja तर अप्रतिम .तुमची देव पूजा बघून मी पण माझ्या देव पूजेत खूप बदलाव केले ..स्वामी आईना मुजरा करायला शिकली..मी तुमचा उंबरठयाला हळदीच लेपण करायचा तो व्हिडिओ बघितला..मी पण आता रोज करणार आहे..करच खुप सुंदर आहे ती व्हिडिओ .मला तुमच्यासारखे स्वामींचे रांगोळीचे साचे घ्याचे आहे .काही idea aahe aahe kuthe मिळतील?प्लीज कळवा
Khup chan❤ video aahe tai maze RUclips channel aahe Me Smita recipes mi aajpaun mi pan 2divas natar video takan ani mzaya health kade Laksh dein khupch information video hota...form kylan
ताई छान होता आजचा वेगळा टॉपिक 👌👌👍 ही काळाची गरज होती. पण तुम्हाला मी माझ्या मनातले बोलते की, आताच ४-५ दिवसापूर्वी माझे मामा ऑफ झाले आणि आता मला सतत त्यांचाच विचार येतो सगळं काही असून नसल्यासारखं वाटते सतत त्यांची आठवण येते खूप प्रश्न पडतात त्यांच्या अवेळी, अचानक जाण्याने. त्यामुळे घराकडे, मुलांकडे, एकंदरीत सौसरकडे पूर्ण दुर्लक्ष होतंय हे मला जाणवतंय पण बाहेर यातून बाहेर कसं पडायचं हे उमगत नाही. मला नेहमी असं वाटतंय फार काही धन, दौलत नाही दिली तरी चालेल देवाने पण आपल्या जवळची माणसे कायम आपल्या सोबत राहावी.मग असं का होतंय ताई ???सांगा ना मला 😭😭plz
ताई मी तुमचं दुःख समजू शकते पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा , आपल्या समोर जे आहे ते शरीर ती नाशवंत आहे आणि आपल्याला दिसत नाही ती आत्मा ती अमर आणि पवित्र आहे , तुमचे मामा जुन्या प्रवासातून नविन प्रवासाला गेले आहेत पण ते नेहमी तुमच्या सोबत असतील.गेलेल्या व्यक्ती साठी दुःख करण्याने त्यांचा प्रवास खडतर होतो त्यांच्या साठी प्रार्थना करा आणि positive विचार ठेवा त्यामुळे ते सुखी होतात.श्री स्वामी समर्थ 🙏
बर झाले ताई तूच व्हिडिओ बनवलास आणि तू पण मान्य केलेस. कारण तुझे विचार चांगले आहेत. पण स्वामींनी हे सांगितले. स्वामींनी ते सांगितले. हे सांगायची ते आवडत नाय होते. भक्ती आपण करतो त्याचा देखावा करू नये. असं वाटत मला. म्हणून मी पण अलीकडे व्हिडिओ तुझे बघत नाय होते. मी मान्य करते. पण आता तुझा हा व्हिडिओ बघून खूप बर वाटले ❤
Tai ag majhya deva jawalchya divyachi vaat ahe na tyala sarkhi kajali chadhate ani diva sudhha sarkha shant hoto kay upay kru sang na ani mi divyala tilache oil vaparte
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Hi ताई स्वामी समर्थांचे बॅकग्राऊंड म्युझिक कुठून युज करता कारण मी पण करते तर ते कॉपीराईट दाखवते मला प्लीज थोडी हेल्प करा आणि तुम्ही व्हिडिओ एडिटिंग चा मी एक व्हिडिओ टाका प्लीज श्री स्वामी समर्थ
मेघांजली ताई आपला हा व्हिडिओ खरोखर सुंदर तर आहेच पण माहितीपूर्ण आणी डोळ्यात अंजन घालणारा आहे. वेळीच आताच्या 25 ते 48 आणी सर्वानी सावध व्हावे नाहीतर मुलांचे आणी आपणा सर्वांचे भविष्य आंधार मय होण्यास वेळ लागणार नाही.आपले अभिनंदन असंच सामाजिक विषयांवर व्हिडिओ बनवावेत.
धन्यवाद दादा😊🙏नक्कीच 😊
खर आहे ताई तुझ ...vlog च्या नावाखाली नुसती धुणे भांडी दाखवली जातात..कुठूनतरी पाहिलेल्या recipe स्वतः च्या नावाने दाखवतात आणी view कमावतात...actually informative video तो देखील काहि true basics वर हवा...आणि काही real creative आहेत जे भरपुर मेहनत घेतात असाच्या videos la people views ,like पण देत नाहीत....this is real n true condition aahe...
मेघा तुझा आजचा व्हिडिओ सर्वोत्तम आहे, तू सांगितलेल्या गोष्टी प्रत्येकाने विचारात घेणे अत्यंत गरजेचे आहे, 🥰
Ekadam barobar ahe.. Ata manus fakt social mediavar apan kiti happy ahot he dakhavnyasathi jagat ahe... Ani tya sathi paisa kharch kart ahe ani tyamule familykade durlaksh kart ahe.. Hyavar kuthatari restrictions ale pahijet
Agdi barobar. Mi suddha social media khup kami kelay. Aani kharach khup changlya quailty time aplyala milto v anek changlya goshti suchtat. Family kade pan laksha deta yeta.
बरोबर आहे ताई तुमचे विचार खूप छान आहे त
Agdi barobar bolale tai.. Ek prakar cha vyasan zal ahe mobile ani Internet cha.
🌼🌹श्री स्वामी समर्थ🌹🌼
ताई खूप छान माहिती दिली तुमी
मी पन यूट्यूब वर वीडियो करते पन आता डेली वीडियो टाकत नही
श्री स्वामी समर्थ ताई ❤
सोशल मीडिया ह्या विषयावर छान विचार मांडलेस 👌👌👌
हो पटतय पण वळत नाही खरच खूप शिकायला मिळालं श्री स्वामी समर्थ
Aagcha video khupach informative aahe.Tu aajchi reality sangitli aahes.pan tarihi tu daily nasle tarihi video share karat ja.karan tuze video khup chan astat .khup javlche vattat tuze vichar.❤
Khup chan vishyawar vlog aahe ani khre tech aahe sgle 😊 mast wichar mandles ani Te pn soppyabhashet 👌✌🙏👍🤗 wapar kraych but jewdyas tevdha brobr ho n.
खूप छान विषय आज खरोखरच सगळं असंच होत आहे.
Agadi excellent video hota ha jo kharach viral zaala tar hya ghoshti lokanjaval phochatil v fayda h hoil jantala deshyatlya nagrikala ek sudhrnach hoil jar newsmadhun kinva ekhadi TV var mulakhatitun jar hi mahiti phochvta Ali astitar utkrushtach ahe imrovness hvu shakte Tai tu nice useful mahiti puvalis mediavar si 🙏🏻🙏🏻 v agadi mazya manat hya saglya ghoshti alya hotya pan tya lokanparyant tu phochvates v kharach khoop lokanparyant hya ghoshti phochudet swaaminchya kripene shree swaami samarth v thanks tulasudha
Thank you 😊🙏
Mi khup khup khup happy aahe tuza ha vlog baghun kharach aahe internet he ek addiction aahe Mazi Swami na ekch prathna aahe ya tun tumhich marg dakhava
Tai agdi barobar aahe tumch dole ch ughadle sarv kiti ved ghalavto apn s media vr kharach he sarv stmsat kraychi garaj ahe ...TUMCHA ha vedio kharach khup chan aahe Ani tumche vichar pn practical ahat❤❤
Khup chan ani Mahitipurna vlog hota kharech yachi khup garaj hoti..chan chan..me pun mobile jhast use karat nahi..limited vaparte..me kadambarya vachte..
Shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻. Vishay khup mahatvacha chan shabdat mandlas Megha. Khup chan video.
Shree swami samarth ❤❤❤ khupch chhan mahiti sagitali tai he sagal kalat saglyana pn koni vagat nahi pn kheach he tuze vichar khup chhan aahe aani yacha fayda thodya lokana tr nakkich hoyil aajcha video kharach important aahe thank you tai❤❤❤❤❤
Hloo tai kashi aahes tu khup divsanni videos bhagtei perfect video aahey tai Mobile navta tevha jaag sundar hota mansa mansat hoti aata sagla nakli vagtiat asa vatata shree Swami samartha 🙏🌺
Tai mala tumche video khup mhanje khup आवडतात...खुप positive astat..tumchi dev pooja तर अप्रतिम
.तुमची देव पूजा बघून मी पण माझ्या देव पूजेत खूप बदलाव केले ..स्वामी आईना मुजरा करायला शिकली..मी तुमचा उंबरठयाला हळदीच लेपण करायचा तो व्हिडिओ बघितला..मी पण आता रोज करणार आहे..करच खुप सुंदर आहे ती व्हिडिओ .मला तुमच्यासारखे स्वामींचे रांगोळीचे साचे घ्याचे आहे .काही idea aahe aahe kuthe मिळतील?प्लीज कळवा
श्री स्वामी समर्थ 🙏🙏खूप खूप छान व्हिडिओ 👌👌
Khup chan mahiti dili shree Swami Samarth 🙏🙏🌹
Tai 1 no video khup chhan aahe ya video varun nakkich sagale vichar kartil .❤
Khupch Chan mahiti dili Tai thank you
Tai khup chhan mahiti sangitli shree swami samarth🙏❤
Dear Khup chan information dile . Thank you. ....❤
Tai khupch mahtvachya vishayavr bolis tu.... Thanku so much ❤❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली
खूप छान विषय तु खूप छान प्रकारे सांगितले.
Khup chan❤ video aahe tai maze RUclips channel aahe Me Smita recipes mi aajpaun mi pan 2divas natar video takan ani mzaya health kade Laksh dein khupch information video hota...form kylan
Khup chaan.....truth ahe he.....mala avadla tuja aajcha vlog....
Super subject megha tai❤
Thank you tai ho tai barabar aahe asch sarv challel aahe shree swami samrath 🙏🙏🙏
Ekdum barober megha ❤
Khup chae video Shri Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 👍🙏
Good content. Mi nakkich mazyat badal karen tuze tai sarv kharch aahe
Tai khup cgan mahiti सांगितली
Shree Swami Samarth tai 🙏 khup chan mahiti Dili 😊
ताई छान होता आजचा वेगळा टॉपिक 👌👌👍 ही काळाची गरज होती. पण तुम्हाला मी माझ्या मनातले बोलते की, आताच ४-५ दिवसापूर्वी माझे मामा ऑफ झाले आणि आता मला सतत त्यांचाच विचार येतो सगळं काही असून नसल्यासारखं वाटते सतत त्यांची आठवण येते खूप प्रश्न पडतात त्यांच्या अवेळी, अचानक जाण्याने. त्यामुळे घराकडे, मुलांकडे, एकंदरीत सौसरकडे पूर्ण दुर्लक्ष होतंय हे मला जाणवतंय पण बाहेर यातून बाहेर कसं पडायचं हे उमगत नाही. मला नेहमी असं वाटतंय फार काही धन, दौलत नाही दिली तरी चालेल देवाने पण आपल्या जवळची माणसे कायम आपल्या सोबत राहावी.मग असं का होतंय ताई ???सांगा ना मला 😭😭plz
ताई मी तुमचं दुःख समजू शकते पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा , आपल्या समोर जे आहे ते शरीर ती नाशवंत आहे आणि आपल्याला दिसत नाही ती आत्मा ती अमर आणि पवित्र आहे , तुमचे मामा जुन्या प्रवासातून नविन प्रवासाला गेले आहेत पण ते नेहमी तुमच्या सोबत असतील.गेलेल्या व्यक्ती साठी दुःख करण्याने त्यांचा प्रवास खडतर होतो त्यांच्या साठी प्रार्थना करा आणि positive विचार ठेवा त्यामुळे ते सुखी होतात.श्री स्वामी समर्थ 🙏
हो. नक्की ताई. छान समजावले. कायम लक्ष्यात ठेवेन🙏🙏
Khup chan information sangitli tai tumhi i like ❤😊
Shree Swami Samarth tai 🙏😊
सगळ बरोबर आहे ताई तुझ पण आम्हाला तुझे व्हिडिओ लाईफ टाईम हवे आहेत ❤
Tai tula positive warrior ya channel ne rost kele aahe, नक्की बघ, व्हिडिओ तो
श्री स्वामी समर्थ ताई
Kharach khup chhan suggestion dile
Khup Chan aahe tuza vichar beta
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🌺
श्री स्वामी समर्थ 🌺🙏खुप छान माहीती😊
Tujhe Vichaar Mala khup pasand aale. ❤❤❤
Khup chan video tai
Shree swami samarth
Video bhari ahe pn didi tuze video khup chan astat te rojch yayla pahije me roj vat bagt aste tuzya video chi
Shree swami samerth nice video
Shree Swami samrath 🙏 Tai Chan vlog
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree sadguru swami samarth maharaj ki jay 🙏🏻
Shree Swami Samarth Maharaj 🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ shri Swami Samarth 🙏🙏🙏❤️❤️❤️
🙏Shree Sawmi Samarth 🙏
बर झाले ताई तूच व्हिडिओ बनवलास आणि तू पण मान्य केलेस. कारण तुझे विचार चांगले आहेत. पण स्वामींनी हे सांगितले. स्वामींनी ते सांगितले. हे सांगायची ते आवडत नाय होते. भक्ती आपण करतो त्याचा देखावा करू नये. असं वाटत मला. म्हणून मी पण अलीकडे व्हिडिओ तुझे बघत नाय होते. मी मान्य करते. पण आता तुझा हा व्हिडिओ बघून खूप बर वाटले ❤
ताई देखावा म्हणून नाही पण कुठलीही गोष्ट सांगितल्या किंवा दाखवल्या शिवाय ती दुसऱ्याला समजत नाही. इतर गोष्टींचा आपण प्रसार करतो तर भक्ती चा का नाही ??
Tai udya live ahe ka ? Swamin chi Aarti baghun va ayakun Chan vatta
Shir Swami smarth 🙏🏻 God bless you🙌🏻
Nakki nahi ek emergency ahe tari mi post katen tyabaddal
Nkkich tai 😊
स्वामी समर्थ
Tumhi pn karta na tai tumchya swtachya goshti RUclips var share mgggl
Yabaddal pan video madhe sangitla ahe .
Shree Swami Samarth 🙏
Kharch khupppl Chan tai
TUMCHA vedio me tin char veda bghitla ha Ani yala share ho krte sarv contact mdhe 😊
Shree Swami Samarth tai
Shree Swami Samarth 🙏🙏❤❤
Ho khup chan mathi ahe
Swami samarth ❤
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth ❤
Shri Swami Samarth 🙏
Shri Swami Samarth
Khup chan Megha
Tai ag majhya deva jawalchya divyachi vaat ahe na tyala sarkhi kajali chadhate ani diva sudhha sarkha shant hoto kay upay kru sang na ani mi divyala tilache oil vaparte
Tai ek tar kapus barobar Nasel Kiva tel , donhi change karun bagha.
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Good content....
Megha Tumne ek video mein Swami Ji ki book ka bataya tha mujhe kaun si Pustak leni chahie aap bataiye Hindi mein Pustak mil Jayegi kya
Khup Sundar ❤
Music kup Chan vatte
❤shree swami samarth di❤
Hi Megha, khup sundar vishayavar bollis.... masst video 🥰
Kahi lok 2paise मिळावी म्हणुन vlog करतात pn kahi pn share kartat. नंतर troll hotat
Podcast मुळे शहाणपणा आलय आता सगळ्यांना
आमच्याकडं saem aschkh डते आहे
Very nice video ❤❤❤
Tai mi jobla jate majakade Swami chritr saramarut book aahe tayt mothe aahet mag Kashi karu sewa plz tai video dakhwa lwkar
Khuup छान
Share Shami samrth tai
Shree swim samart
Hi ताई स्वामी समर्थांचे बॅकग्राऊंड म्युझिक कुठून युज करता कारण मी पण करते तर ते कॉपीराईट दाखवते मला प्लीज थोडी हेल्प करा आणि तुम्ही व्हिडिओ एडिटिंग चा मी एक व्हिडिओ टाका प्लीज
श्री स्वामी समर्थ
Tai mi tumcha video chi wat bagat aasate
Tai tu mazy prsnche uttar dile nahis
1no ❤
अगदी बरोबर मेघा
मोबाईलचा वापर सकाळी केल्यावर आपला राहू अक्टिव करतो. त्याने आपल्या जीवनात खूप अडथळे येतात.
त्यामुळे सकाळी मोबाईलचा वापर करायला नको.
अलीकडे तुझे व्हिडिओ येत नाहीत
👌👌