सरजी खूप खूप धन्यवाद आपण कोणता व्हिडिओ पाहिला कोणता एपिसोड पाहिला मराठी देवनागरी लिपी एपिसोड १० व तिथून पुढचे एपिसोड पहा त्यामध्ये सविस्तरपणे अक्षरांच्या वळणांविषयी माहिती दिली आहे
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद.. फलक लेखनासाठी कोणत्या प्रकारचे खडू वापरावे याची माहिती सांगा ना सर.. जसे त्या कडू चे नाव, कोठे उपलब्ध होतील व त्यांची किंमत.
Felicidades, es un buen ejemplo. 471 sentadillas son unos XXXGIRLS.Uno muchas y un buen ejercicio. Se deja ver que hay muy buenos resultados 😍👍 Saludos desde la Cd.. de world 🌹😉💖 los mortalesz abian apreciado tan hermosa mujer.k
खूप छान जबरदस्त फलक लेखन मनापासून खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🥇🌷📯🙏🏅🥇🎉
खूप छान माहिती सांगितली सर खूप खूप धन्यवाद 🙏🏅📯🌷✍️🎖
खूप छान उपक्रम आहे सर.....खूप खूप धन्यवाद गोरे सर तुमचे आणी तुमच्या टीम चे
Most welcome
खूपच छान मार्गदर्शन
Thanks
गोरे सर खूपच छान माहिती दिली तुमचअभिनंदन
Thank you 😊
खूप छान माहिती आहे सर. तुमचे मनापासून धन्यवाद.
Welcome
Khup chhan prakare samjavale 🙏👏
thanks and please share video
Yes sir
🙏🙏🙏👍👍👍👍
खुपच सुंदर
Khup chhan sir mi tumche sarwevh video baghate khup chhan adtat
Thanks 😊
Very nice 👍
Thank you 👍
Thanks sir,
खुपच छान समजून सांगितल्यामूळे सराव करणे सोपे वाटते .🙏😔🙏💐
मनःपूर्वक धन्यवाद यापुढील ह्याचे भाग पाहावेत व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करावेत
Ok sir, Thanks
सर , अतिशय सुंदर मार्गदर्शन 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद
फारच छान सर
मनःपूर्वक धन्यवाद
खुप छान सर
Thanks 😊
very nice Presentation,friend ,
धन्यवाद सरजी
Very nice
Thanks
Thanks sir 🙏
Welcome
👍🏼👍🏼👍🏼
Thanks 😊
Thanks sir 😊😊😁😁😁😁
फलक लेखन या विषयावरील देवनागरी लिपी याचे येणारे सर्व व्हिडीओ फॉलो करावेत व आपल्या मित्रांना शेअर करावेत
Beautiful 👌👌
Thanks, please share video
सर, आपण खूप चांगली माहिती दिली.✨👃अक्षराची वळणे सांगा..
सरजी खूप खूप धन्यवाद आपण कोणता व्हिडिओ पाहिला कोणता एपिसोड पाहिला मराठी देवनागरी लिपी एपिसोड १० व तिथून पुढचे एपिसोड पहा त्यामध्ये सविस्तरपणे अक्षरांच्या वळणांविषयी माहिती दिली आहे
सर पुढील सर्व मुलक्षाराचे व alphabate चे vedio डाऊनलोड करा उन्हाळा सुट्टीत सराव करत येईल
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद.. फलक लेखनासाठी कोणत्या प्रकारचे खडू वापरावे याची माहिती सांगा ना सर.. जसे त्या कडू चे नाव, कोठे उपलब्ध होतील व त्यांची किंमत.
Ok
सर खूप छान पण खडूचे टोक नीट दिसत नाही...ते पुन्हा दाखवा
एक ऑक्टोबर नंतर येणारे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल
खडू चे टोक अन् खाली छोटी रेष येते ते समजेना plz सर
त्यासाठी याच देवनागरी लिपी सिरीज मधील मराठी मुळाक्षर अ हा व्हिडिओ पहा
Sir, 3 रा भाग केव्हा पाहिला मिळेल.
येत्या गुरुवारी
थोड फास्ट बोला सर
Ok
Sir... माझ्याकडे ग्रीन बोर्ड आहे.. त्यावर पेस्ट ल chalk चालत नाही ...काय करावे
ग्रीन बोर्डचा तो प्रॉब्लेम आहे तुम्हाला शक्य झाल्यास त्याला ब्लॅकबोर्ड पेंट देता येईल का ते पहा त्यासाठी आधी स्कूल परमिशन घ्या
@@artmastergore board gharich ahe sir
Felicidades, es un buen ejemplo. 471 sentadillas son unos XXXGIRLS.Uno muchas y un buen ejercicio. Se deja ver que hay muy buenos resultados 😍👍 Saludos desde la Cd.. de world 🌹😉💖 los mortalesz abian apreciado tan hermosa mujer.k
थँक्स
Don't preparation madhil antar kase takaway
त्याला शोभेल असे अंदाजे ठेवा