सुषमा ताई, तुम्ही अष्टपैलुत्व ज्ञान ,योग्य,विचार पूर्वक,खरे खरे बोललात, खरच तुम्ही बाबासाहेब आंबेडकर साहेबां सारखा लहान ,मध्यम उच्छ लोगांसारखे विचार करुन सगळ्याना कसा न्याय मिळेल म्हणून एकदम बरोबर बोलता.खणखणीत आवाज,न अडखळता,योग्य टिका करुन सारेच खरे खरे,न भिता, बोलता,अभिमान वाटतो .जय हो सुषमाजी.❤ 👌👌👌✅✅✅👍👍👍🙏🙏🙏
सुषमा ताई मनपूर्वक जय महाराष्ट्र आपले विचार मोलाचे आहेत हे सर्व मतदार बंधु भगिनी मातानो विचार करा पक्का आणि महा युतीला मारा धक्का महाविकास आघाड़ी लांच मतदान करा आणि हाताच्या पंजा तुता री मशली वर मारा शिक्का हे विसरू नका ही हात जोडून नम्र विनंती करत आहे मि एक शिव सैनिक जय हिन्द जय महाराष्ट्र
माननीय, आदरणीय श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब हे मंत्रिमंडळातील आदर्श, अभ्यास पूर्वक निवेदन,,,,,, प्रामाणिक व्यक्ती,,,,,, मतदारांनी योगदान दिले पाहिजे!!!!
आपली सरकार आल्यावर महाराष्ट्र मध्ये अनेक वर्षा पासुन वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सुरू असलेले तासिका तत्वधोरण तत्काल बंद करावे कारण यूजीसी मध्ये तासिका तत्वाच धोरण नाही तरी पण अनेक वर्षा पासुन महाराष्ट्र सरकार का तासिका तत्व धोरण राबवत आहे, अनेक वरिष्ठ महाद्यालयीन शिक्षकांची आयुष्य उध्वस्त झाली आहेत, ज्यांना काम करून 10 वर्ष पेक्षा जास्त दिवस झालेली आहेत त्यांना जिथे आहेत तिथेच परमन्ट करा व तासिका तत्वांचे शिक्षकांचे शोषण थांबवा
बाबांचा आदर आहे तो नेहमीच राहील.पण अशा लोकांना सभेत आमंत्रित नाय केल पाहिजे .पण खंत हीच की अशा लोकांना सभेसाठी आमंत्रित करता.ज्यां!नी हिंदू धर्मावर नेहमी गलिच्छ भाषेत टीका केली.बोलायची अक्कल नाय .बाळासाहेबांना थेरड्या म्हणणारी. हिची लायकी आहे का?
सुषमा ताई, तुम्ही अष्टपैलुत्व ज्ञान ,योग्य,विचार पूर्वक,खरे खरे बोललात, खरच तुम्ही बाबासाहेब आंबेडकर साहेबां सारखा लहान ,मध्यम उच्छ लोगांसारखे विचार करुन सगळ्याना कसा न्याय मिळेल म्हणून एकदम बरोबर बोलता.खणखणीत आवाज,न अडखळता,योग्य टिका करुन सारेच खरे खरे,न भिता, बोलता,अभिमान वाटतो .जय हो सुषमाजी.❤ 👌👌👌✅✅✅👍👍👍🙏🙏🙏
किती मार्मिक शब्दात बोलता ताई.अप्रतिम अतिशय सुंदर.
The great speach by sushma mam.
Very nice speech.👌👌👌👌👌
सुषमा ताई मनपूर्वक जय महाराष्ट्र आपले विचार मोलाचे आहेत हे सर्व मतदार बंधु भगिनी मातानो विचार करा पक्का आणि महा युतीला मारा धक्का महाविकास आघाड़ी लांच मतदान करा आणि हाताच्या पंजा तुता री मशली वर मारा शिक्का हे विसरू नका ही हात जोडून नम्र विनंती करत आहे मि एक शिव सैनिक जय हिन्द जय महाराष्ट्र
Very nice speach. Tai .Jai Maharashtra.
पृथ्वीराज बाबा च निवडून येणार ✌️✌️✌️✌️✌️✋✋✋✋✋
जय महाराष्ट्र ताई
Very nice spich.royalspeech,iproude..of.sushima.andharetai🙏🙏
Sushmatai ,I have proud of you .MVA Zindabaad . BJP hatav.
Very nice speach
ताई एकच नंबर ❤❤❤
माननीय, आदरणीय श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब हे मंत्रिमंडळातील आदर्श, अभ्यास पूर्वक
निवेदन,,,,,, प्रामाणिक व्यक्ती,,,,,, मतदारांनी योगदान दिले पाहिजे!!!!
nice
carkat. susma. tai. mva. Congress. party. jindabad. jay. kashan. jay. jawan. ❤💯👍✌️👌❤️
अता.कस.जरांगे.पाटील म्हणतील तस
फक्त मविआ ✌️👑
ग्रेट सुषमाताई
कसली ग्रेट काय भाषा काय बोलतात म्हणे ग्रेट
खयाल अपना अपना !
👌👌👌✌✌✌
कमाल भाषणातून जनजागृती केली 👍👍
Bhemmkncvnkklvb nllxx. B xxhdguubk v,zbdfhvgxnjf(?*;; या चित्रपटात त्यांनी ८या
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Chodhary Saheb khup sunder
आपली सरकार आल्यावर महाराष्ट्र मध्ये अनेक वर्षा पासुन वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सुरू असलेले तासिका तत्वधोरण तत्काल बंद करावे कारण यूजीसी मध्ये तासिका तत्वाच धोरण नाही तरी पण अनेक वर्षा पासुन महाराष्ट्र सरकार का तासिका तत्व धोरण राबवत आहे, अनेक वरिष्ठ महाद्यालयीन शिक्षकांची आयुष्य उध्वस्त झाली आहेत, ज्यांना काम करून 10 वर्ष पेक्षा जास्त दिवस झालेली आहेत त्यांना जिथे आहेत तिथेच परमन्ट करा व तासिका तत्वांचे शिक्षकांचे शोषण थांबवा
बाबा..... 🚩✌️🚩🚩🚩🚩🚩✌️
Only mva
सौ सन्माननीय सुषमा अंधारे
👏👏👏
BJP हटाव संविधान लोकशाही देश बचाव
Neet bola tai
मा.पृथ्वीराज चव्हाण बाबाच निवडून येणार 🤚✌️🤚✌️🤚✌️🤚✌️🤚✌️
महाविकास आघाडी 165 सीट येणार आहे
Remote sarkar hatao
Thanks so much 🙏.
Jai MVA aghadhi
C.s
.pawar
P baba 🎉🎉🎉🎉
C.s
Atul baba❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई वर कमेंट म्हणजे अभ्यास करून दाखवा
या ताईनी पुर्वी काय बोलले हे विसरले पाहीजे पक्ष बदलनाऱ्या प्रत्येकाला अशीच वेळ येते परंतु आज काय बोलतात ते पहा वाल्या कोळीचा वाल्मीक रुषी झाले होते
Shusmataichi unchi naka moju ...vaghin aahe ti
ताई आपले बाबा आपला मतदार संघ आणि जिल्हाच्या बाहेर संघटनात्मक कामासाठी बाहेर पडले आहेत का?
महाडिक यांच्यावर FIR का दाखल करा
निवडणूक आयोगाला ऐकू येत नाही का
सरळ सरळ पैसे देऊन वोट खरेदी केले
असे याचा अर्थ होतो.
Hela kon olkh tri dete ka
सुषमा अनधारे सारख्या दुर्दैवी बाई बाबांच्या परचारला येते ,बाबाचं अधोगती
बाबांचा आदर आहे तो नेहमीच राहील.पण अशा लोकांना सभेत आमंत्रित नाय केल पाहिजे .पण खंत हीच की अशा लोकांना सभेसाठी आमंत्रित करता.ज्यां!नी हिंदू धर्मावर नेहमी गलिच्छ भाषेत टीका केली.बोलायची अक्कल नाय .बाळासाहेबांना थेरड्या म्हणणारी. हिची लायकी आहे का?
Kay kay tech tech gheun baslyat aaj tyanchi garj ahe maharastra la khar bolte tar aaplyala mahiti tari padte
हिंदू संस्कृतीत वाल्याचा वाल्मिकी होतो आणि त्याना आम्ही स्विकारतो . पूर्वेतिहास काढून काहिच उपयोग नाही.
तू जीत आहे तेत तय्य पक्षला अमी मतदान करणार नाही जुने वीडियो कडु का तुझे नवरा पहिला नाही अजुन
Only mahavikas aghadi
सुस्मि आली बोबलाय 😂😂😂
पवार... तुझ्यात मिरची घुसली का
BJP Assembly Maharashtra Allience 24 ## 178(288)❤❤🏆🏆🏆🏆🏆
बाळासाहेब ठाकरे बद्दल तुझे विचार काय होतं हे विसरलो नाही.... हिंदु बद्दल आणि हिंदु देवांच्या बद्दल तु काय काय अक्कल ओकली आहे ते विसरणं शक्यच नाही
तुम्ही कुठे हि जावं काही फरक पडणार नाही
तू जीत आहे तेत तय्य पक्षला अमी मतदान करणार नाही जुने वीडियो कडु का तुझे नवरा पहिला नाही अजुन