१) बाबा हयात असताना काही ग्रंन्थ लिहले गेले, असा यात उल्लेख आला आहे. कोणते ग्रंथ लिहिले गेले? कृपया नावे सांगावित २) श्रीसईचरित्र म्हणजे आठ वर्षाचे बालक याला काय संदर्भ आहे? कृपया द्यावा. श्री.बाळासाहेब देव यांनी ५३ व्या अध्यायात शिशू असा केलेला उल्लेख हा या बाबीसाठी संदर्भ किंवा पुरावा कसा होईल? लहान बाळाला दृष्ट लागू नये म्हणून काली तीट लावतात. ५३ वा अध्याय म्हणजे सच्चरीतरूपी बाळाला लावलेली तीट आहे. असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणून मग त्यावरून लगेचच तो आधार घेऊन साईचरित्र म्हणजे आठ वर्षाचे बालक याची पुष्टी करणं योग्य होणार नाही. मुळात त्यांनी "बालक", " तीट" हे शब्द का वापरले, हे पाहायला पाहिजे. त्यांना असं म्हणायचय की एवढ्या वैभवशाली ग्रंथाची पूर्तता आपण लिहिलेल्या अध्यायाने व्हावी, हे त्यांच्या दृष्टीने मोठं धाडस होतं. (हे व्यक्त करण्यासाठी शेला आणि रकटा असे विरोधाभास दाखवणारे शब्दही ते वापरतात. शेल्याला रकट्याचा जोड चांगला दिसणार नाही, म्हणून हेमाडपंतांनी लिहिलेलं चरित्र म्हणजे शेला नसून गोंडस बालक आहे आणि अवतरनिका म्हणजे त्या बालकाला लावलेली तीट आहे. खरं म्हणजे त्यांच्या दृष्टीने तो शेलाच; पण त्यांच्या मते त्यांनी लिहिलेली अवतरनिका म्हणजे त्या भरजरी शेल्याला न शोभणारे रकटे आहे. म्हणून मग ते शेला न म्हणता गोंडस बालक म्हणतात आणि त्यांनी लिहिलेल्या अवतरणिकेला बालकाला लावलेली तीट असं संबोधतात. बालक म्हणण्यामागची भूमिका ही अशी आहे. म्हणून साईचरित्र हे आठ वर्षाचे बालक आहे, हे दाखवण्यासाठी त्यांनी केलेला उल्लेख संदर्भ म्हणून वापरणे योग्य नाही. ) ३) समाधी मंदिरात जाण्यापूर्वी साईचरित्राचा एक अध्याय वाचावा, ही कल्पना खरोखर योग्य आहे.
ओम साई राम आपण केलेली कमेंट वाचली . आपण विचारलेत की बाबा हयात असताना कोणते ग्रन्थ लिहीले होते . सदर प्रश्नाचे उत्तर साईसच्चरित या प्रासादिक ग्रंथातच आहे. बहूतेक आपण साईसच्चरित काळजीपूर्वक वाचलेले दिसत नाही . असो! दुसऱ्या अध्यायाच्या ओवी क्रमांक २५ ते ३२ मध्ये उल्लेख येतो की बाबा हयात असताना श्री दासगणू महाराजांनी भक्तलिलामृत व संतकथामृत हे ग्रंथ लिहीले होते . तसेच स्तवनमंजीरी देखील त्यानीच लिहीली होती . श्री रघूनाथराव तेंडुलकर यांनी लिहीलेली रघूनाथ - सावित्री भजनमाला श्री अमिदास भवानी मेहता यांनी गुजराती भक्तांसाठी लिहिलेल्या चमत्कार कथा; तसेच पुण्याच्या साईभक्तांनी साईप्रभा नावाने प्रसिद्ध केलेल्या कथा . हे सर्व ग्रंथ बाबा हयात असतानाच प्रकाशित झाले होते
. आपण म्हणता की बाळासाहेब देवांनी ५३ व्या अध्यायात म्हटलेला शिशू हा शब्द साईसच्चरितास आठ वर्षाचे बालक म्हणण्यास पुरेसा नाही . आपण सदर व्हिडीयो काळजीपूर्वक बघितलेला नाही अस वाटतं कारण बाळासाहेब देवांचा उल्लेख करण्या आधी तब्बल सात ओव्या व संस्थानने प्रकाशित केलेली सूची असे एकूण आठ पुरावे आपण विसरलात असे वाटते . ( की सोईस्कररित्या विसरलात ) असो आपल्यासाठी पून्हा संगतवार खुलासा करू १ ) संस्थानने प्रकाशित केलेल्या सूचीनुसार साईसच्चरित लिहीण्यास सन १९२२ ला आरंभ झाला व सन १९३० ला म्हणजे बरोबर ८ वर्षांनी ग्रंथ पूर्ण झाला . म्हणजेच साई सच्चरित हे आठ वर्षाचे बालकच आहे ही बाब स्पष्ट होते . २ ) अध्याय २७ तेव्हां हे ग्रंथ येतील कामा । दप्तरांतून दावील शामा । स्वयें आपण जाऊं निजधामा । ग्रंथ प्रतिमा होतील ॥ ५६ ॥ वरील ओवीत बाबा स्वतः म्हणतात की मी अवतार समाप्ती केल्यावर माझे अस्तित्व ग्रंथांमध्ये म्हणजे साईसच्चरिता मध्ये असेल . म्हणजेच बाबा ग्रंथ रूपाने आठवर्षांचे बालक बनून प्रकट होतील असाच आहे. ३ ) अध्याय ४५ पूर्ण होतां अवतारकृती । हारपली ती पार्थिवाकृति । तरी हा ग्रंथ ही वाड्.मयमूर्ति । देईल स्मृति पदोपदी ॥ ९ ॥ वरील ओवीही याच गोष्टीवर जोर देते की बाबांच्या अवतार समाप्ती नंतर साईसच्चरित ग्रंथच त्यांच्या सशरिर अवताराची उणीव पदोपदी भरून काढेल . ४ ) अध्याय ३ यांतचि तुमचें कल्याण आहे । माझेही अवतारसार्थक्य हें । माझीं तों घोकणी नित्य पाहें । काळजी वाहें हेच मी ॥१० ॥ येथेही बाबा स्पष्ट करतात की माझ्या कथांचे नित्य पारायण व्हावे यासाठीच मी हा ग्रंथ निर्माण केला असून जणू त्याच्या निर्मितीनंतर बाबांचा अवतार सार्थक झाला ५) अध्याय ५३ यासची म्हणावे खरें स्मारक | जें संसृतितमतापहारक | मोहमायानिरयतारक । शांतिदायक अक्षय्य ॥१७२ ॥ येथेही ग्रंथाचाच महिमा वर्णन केला असून सदर ग्रंथ म्हणजेच बाबांचे मूर्त रूप ( स्मारक ) आहे हे स्पष्ट होते . ६ ) अध्याय ३ केलिया मल्लीलेचे लेखन | होईल अविद्यादोषनिरसन । भक्तिभावे करीता श्रवण । प्रपंचभान मावळेल ॥३ ॥ ७ ) अध्याय २१ अगाध साईनाथांचा महिमा । अगाध तयांच्या कथा परमा | अगाध साईचरित्राची सीमा | मूर्त परब्रम्हावतार ॥१२६ ॥ येथे तर साई सच्चरितास परब्रम्ह अवतार म्हटले आहे . या पेक्षा सक्षम पुरावा अजून काय हवा की बाबांचे परब्रम्ह स्वरूप दुसरे तिसरे काही नसून केवळ व केवळ साईसच्चरितच आहे . इतक्या पुराव्यानीशी श्री क्रिष्णाजीनी मांडणी केलेली असताना आपण त्यात शंका कुशंका काढता हे नवलच आहे. बाळासाहेब देवांनीही सच्चरिताची तुलना भरजरी शेला , मखमली शेला र्किवा जरतारी शेला अशी न करता एका बालकाशी केली आहे . ही बाब लक्षात घेतली पाहीजे की देव मामलेदारांना देखील शीशू गोंडस म्हणण्याची आत्मप्रेरणा होणं हा काही योगायोग नव्हे ती बाबांचीच लीला आहे. त्यामुळे साई सच्चरितच आठ वर्षांचे बाळ रूप आहे यात शंका नाही . समाधी मंदीरात जाण्या आधी सच्चरिताचा अध्याय वाचून जाणे ही चांगली कल्पना आहे असं लिहीलत महोदय ही कल्पना नव्हे अकाट्य सत्य आहे, वास्तव आहे . आता विषय आलाच आहे तर आपणास कळवू इच्छितो की श्री क्रिष्णाजींना आम्ही फार जवळून ओळखतो ते प्रत्येक विषय खूप विचारपूर्वक व पूर्ण भान ठेवून सर्वांसमोर मांडतात . त्यामूळे आपणही कमेंट करताना भान ठेवून कमेंट करावी . आज घडीला बाबांविषयी इतका अपप्रचार चाललेला असताना क्रिष्णाजींच्या रूपाने एका सत्याचा सुर्योदय होत असताना आपल्या सारख्या सूज्ञ साईभक्तांनी असे कमेंट पोस्ट करणं बरं नव्हे . आपण साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत आहात; त्यामुळे जर त्रुटीच सुधारायच्या असतील तर साईसच्चरित छापताना त्यात असंख्य त्रुटी होतात त्या सुधारा त्यात आपली उर्जा खर्च करा . ओम साई राम .
ॐ साई राम बाबाके मूर्ती का दर्शन आज तक बहुत बार लिया है लेकिन आज से रोज साईसच्चरित का अध्याय पढकर उनके सच्चे स्वरूप का दर्शन रोज लुंगी |साईबाबाका असली स्वरूप दुनियाके सामने लाने का नेक काम आपने किया है | ये पुण्य का काम साईबाबा आपसे हमेशा कारवाये बस इतनीही प्रार्थना | धन्यवाद 🙏🏻
ॐ साई राम साईसतचरित्र समजना यही साई कां असली दर्शन है | हर अध्याय कीं हर एक ओवी बाबाने स्वयं कही है यें बात आपने बहुत बेहतरीन तरिकेसे उदाहरनोसे समजायी है शुक्रिया 🙏
Om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram 😊😊😮😮🎉🎉❤❤
वाकई में यह श्री साईसच्चरित ग्रंथ के रूप में श्री साईबाबा का ही पुनर्जन्म हैं । और ग्रंथ स्वरूप श्री साईबाबा अपने जीवन में हैं । जैसे कि आपने कहां की उस वक्त हम श्री साईबाबा के इर्द-गिर्द में हम रहें होंगे और इस जनम में श्री साईबाबा श्री साईसच्चरित ग्रंथ में हमारे साथ हैं । हम कितने भाग्यशाली हैं कि इस जनम में भी श्री साईबाबा कि हमारे उपर कृपाशिर्वाद है । हम आपसे वादा करते हैं की हररोज एक अध्याय पढ़ेंगे । आपने बहुत ही विस्तृत रुप में एक -एक ओवीयां का उल्लेख करते हुए समझाया । हमारा जीवन प्रकाशित किया । आपका बहुत बहुत धन्यवाद । ॐ जयसाईनाथ 🙏🌹
Kan Kan me mera Sai baba hay. Anantokoti Brahmandanayok hay woh. Usse hi sab srishti, sthiti, or proloy. Haam sab babake hironnyogarvo me hi hay. OM SAI RAM 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺❤
अनंत आभार कृष्णाजी , बहुत आनंद हुआ | आपके मार्गदर्शन और बाबाकी ईच्छासे प्रतिदिन १ अध्याय पढते है और बहुत आनंद आता है | सब 0 हो जाता है | आपका आग्रह हमारे ईस आनंद का मूल है | बहुत बहुत धन्यवाद!!!! ॐ साईराम
श्रींची के बारे में इतना ज्ञान प्रकाश, अत्यादभूत, अनुकरणीय आध्यात्म, सुनते सुनते अंको से भहांजल, अवर्णनीय अनुभूति, मैं कैसे मेरे अनुभाव व्यक्त करो समझी नही आती है? ए हमारा परमपर निरन्तर हर एक मन में आए तो हम श्रींची सामने कितने नद्दीक है? मात्र सच्चरित को आर्तापूर्ण रूप से देखने बाद ही समाजाएगा 🙏
ॐ साई राम ये ग्रंथ बाबा का अवतारसार्थक्य हे, बाबा की प्रतिमा है और स्वयं बाबा ही है | अगर हम पढ़ते समय इतने श्रद्धा से पढ़े तो बाबा के मर्झी को समझ पाएंगे | 🙏🙏
सत्य कथन कर रहे आप । बाबा ही सन 1 9 2 3 में अपने द्वितीय जन्म के बारे में रहस्य उद्घाटन कर रहे हैं। आपके अंदर का जो ज्ञान का उद्घाटन हो रहा है वह स्वयं बाबा है। धन्य है आप माउली आपको कोटि कोटि अनंत कोटी नमन।
ॐ साईराम साईबाबा ने भविष्यवाणी की थी के में आठ साल के बच्चा बनकर वापस आऊंगा वो पूरी हो गई है । और वो बालक और कोई नहीं साईसच्चरित ही है । धन्यवाद कृष्णाजी ।
१) बाबा हयात असताना काही ग्रंन्थ लिहले गेले, असा यात उल्लेख आला आहे. कोणते ग्रंथ लिहिले गेले? कृपया नावे सांगावित
२) श्रीसईचरित्र म्हणजे आठ वर्षाचे बालक याला काय संदर्भ आहे? कृपया द्यावा. श्री.बाळासाहेब देव यांनी ५३ व्या अध्यायात शिशू असा केलेला उल्लेख हा या बाबीसाठी संदर्भ किंवा पुरावा कसा होईल? लहान बाळाला दृष्ट लागू नये म्हणून काली तीट लावतात. ५३ वा अध्याय म्हणजे सच्चरीतरूपी बाळाला लावलेली तीट आहे. असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणून मग त्यावरून लगेचच तो आधार घेऊन साईचरित्र म्हणजे आठ वर्षाचे बालक याची पुष्टी करणं योग्य होणार नाही.
मुळात त्यांनी "बालक", " तीट" हे शब्द का वापरले, हे पाहायला पाहिजे. त्यांना असं म्हणायचय की एवढ्या वैभवशाली ग्रंथाची पूर्तता आपण लिहिलेल्या अध्यायाने व्हावी, हे त्यांच्या दृष्टीने मोठं धाडस होतं. (हे व्यक्त करण्यासाठी शेला आणि रकटा असे विरोधाभास दाखवणारे शब्दही ते वापरतात. शेल्याला रकट्याचा जोड चांगला दिसणार नाही, म्हणून हेमाडपंतांनी लिहिलेलं चरित्र म्हणजे शेला नसून गोंडस बालक आहे आणि अवतरनिका म्हणजे त्या बालकाला लावलेली तीट आहे. खरं म्हणजे त्यांच्या दृष्टीने तो शेलाच; पण त्यांच्या मते त्यांनी लिहिलेली अवतरनिका म्हणजे त्या भरजरी शेल्याला न शोभणारे रकटे आहे. म्हणून मग ते शेला न म्हणता गोंडस बालक म्हणतात आणि त्यांनी लिहिलेल्या अवतरणिकेला बालकाला लावलेली तीट असं संबोधतात. बालक म्हणण्यामागची भूमिका ही अशी आहे. म्हणून साईचरित्र हे आठ वर्षाचे बालक आहे, हे दाखवण्यासाठी त्यांनी केलेला उल्लेख संदर्भ म्हणून वापरणे योग्य नाही. )
३) समाधी मंदिरात जाण्यापूर्वी साईचरित्राचा एक अध्याय वाचावा, ही कल्पना खरोखर योग्य आहे.
ओम साई राम
आपण केलेली कमेंट वाचली .
आपण विचारलेत की बाबा हयात असताना कोणते ग्रन्थ लिहीले होते .
सदर प्रश्नाचे उत्तर साईसच्चरित या प्रासादिक ग्रंथातच आहे. बहूतेक आपण साईसच्चरित काळजीपूर्वक वाचलेले दिसत नाही . असो!
दुसऱ्या अध्यायाच्या ओवी क्रमांक २५ ते ३२ मध्ये उल्लेख येतो की बाबा हयात असताना श्री दासगणू महाराजांनी भक्तलिलामृत व संतकथामृत हे ग्रंथ लिहीले होते . तसेच स्तवनमंजीरी देखील त्यानीच लिहीली होती .
श्री रघूनाथराव तेंडुलकर यांनी लिहीलेली रघूनाथ - सावित्री भजनमाला
श्री अमिदास भवानी मेहता यांनी गुजराती भक्तांसाठी लिहिलेल्या चमत्कार कथा; तसेच पुण्याच्या साईभक्तांनी साईप्रभा नावाने प्रसिद्ध केलेल्या कथा . हे सर्व ग्रंथ बाबा हयात असतानाच प्रकाशित झाले होते
.
आपण म्हणता की बाळासाहेब देवांनी ५३ व्या अध्यायात म्हटलेला शिशू हा शब्द साईसच्चरितास आठ वर्षाचे बालक म्हणण्यास पुरेसा नाही .
आपण सदर व्हिडीयो काळजीपूर्वक बघितलेला नाही अस वाटतं कारण बाळासाहेब देवांचा उल्लेख करण्या आधी तब्बल सात ओव्या व संस्थानने प्रकाशित केलेली सूची असे एकूण आठ पुरावे आपण विसरलात असे वाटते . ( की सोईस्कररित्या विसरलात )
असो आपल्यासाठी पून्हा संगतवार खुलासा करू
१ ) संस्थानने प्रकाशित केलेल्या सूचीनुसार साईसच्चरित लिहीण्यास सन १९२२ ला आरंभ झाला व सन १९३० ला म्हणजे बरोबर ८ वर्षांनी ग्रंथ पूर्ण झाला . म्हणजेच साई सच्चरित हे आठ वर्षाचे बालकच आहे ही बाब स्पष्ट होते .
२ ) अध्याय २७
तेव्हां हे ग्रंथ येतील कामा । दप्तरांतून दावील शामा । स्वयें आपण जाऊं निजधामा । ग्रंथ प्रतिमा होतील ॥ ५६ ॥
वरील ओवीत बाबा स्वतः म्हणतात की मी अवतार समाप्ती केल्यावर माझे अस्तित्व ग्रंथांमध्ये म्हणजे साईसच्चरिता मध्ये असेल . म्हणजेच बाबा ग्रंथ रूपाने आठवर्षांचे बालक बनून प्रकट होतील असाच आहे.
३ ) अध्याय ४५
पूर्ण होतां अवतारकृती । हारपली ती पार्थिवाकृति । तरी हा ग्रंथ ही वाड्.मयमूर्ति । देईल स्मृति पदोपदी ॥ ९ ॥
वरील ओवीही याच गोष्टीवर जोर देते की बाबांच्या अवतार समाप्ती नंतर साईसच्चरित ग्रंथच त्यांच्या सशरिर अवताराची उणीव पदोपदी भरून काढेल .
४ ) अध्याय ३
यांतचि तुमचें कल्याण आहे । माझेही अवतारसार्थक्य हें । माझीं तों घोकणी नित्य पाहें । काळजी वाहें हेच मी ॥१० ॥
येथेही बाबा स्पष्ट करतात की माझ्या कथांचे नित्य पारायण व्हावे यासाठीच मी हा ग्रंथ निर्माण केला असून जणू त्याच्या निर्मितीनंतर बाबांचा अवतार सार्थक झाला
५) अध्याय ५३
यासची म्हणावे खरें स्मारक | जें संसृतितमतापहारक | मोहमायानिरयतारक । शांतिदायक अक्षय्य ॥१७२ ॥
येथेही ग्रंथाचाच महिमा वर्णन केला असून सदर ग्रंथ म्हणजेच बाबांचे मूर्त रूप ( स्मारक ) आहे हे स्पष्ट होते .
६ ) अध्याय ३
केलिया मल्लीलेचे लेखन | होईल अविद्यादोषनिरसन । भक्तिभावे करीता श्रवण । प्रपंचभान मावळेल ॥३ ॥
७ ) अध्याय २१
अगाध साईनाथांचा महिमा । अगाध तयांच्या कथा परमा | अगाध साईचरित्राची सीमा | मूर्त परब्रम्हावतार ॥१२६ ॥
येथे तर साई सच्चरितास परब्रम्ह अवतार म्हटले आहे . या पेक्षा सक्षम पुरावा अजून काय हवा की बाबांचे परब्रम्ह स्वरूप दुसरे तिसरे काही नसून केवळ व केवळ साईसच्चरितच आहे .
इतक्या पुराव्यानीशी श्री क्रिष्णाजीनी मांडणी केलेली असताना आपण त्यात शंका कुशंका काढता हे नवलच आहे.
बाळासाहेब देवांनीही सच्चरिताची तुलना भरजरी शेला , मखमली शेला र्किवा जरतारी शेला अशी न करता एका बालकाशी केली आहे . ही बाब लक्षात घेतली पाहीजे की देव मामलेदारांना देखील शीशू गोंडस म्हणण्याची आत्मप्रेरणा होणं हा काही योगायोग नव्हे ती बाबांचीच लीला आहे. त्यामुळे साई सच्चरितच आठ वर्षांचे बाळ रूप आहे यात शंका नाही .
समाधी मंदीरात जाण्या आधी सच्चरिताचा अध्याय वाचून जाणे ही चांगली कल्पना आहे असं लिहीलत महोदय ही कल्पना नव्हे अकाट्य सत्य आहे, वास्तव आहे .
आता विषय आलाच आहे तर आपणास कळवू इच्छितो की श्री क्रिष्णाजींना आम्ही फार जवळून ओळखतो ते प्रत्येक विषय खूप विचारपूर्वक व पूर्ण भान ठेवून सर्वांसमोर मांडतात . त्यामूळे आपणही कमेंट करताना भान ठेवून कमेंट करावी .
आज घडीला बाबांविषयी इतका अपप्रचार चाललेला असताना क्रिष्णाजींच्या रूपाने एका सत्याचा सुर्योदय होत असताना आपल्या सारख्या सूज्ञ साईभक्तांनी असे कमेंट पोस्ट करणं बरं नव्हे .
आपण साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत आहात; त्यामुळे जर त्रुटीच सुधारायच्या असतील तर साईसच्चरित छापताना त्यात असंख्य त्रुटी होतात त्या सुधारा त्यात आपली उर्जा खर्च करा .
ओम साई राम .
Hum sab kaa Malik yek , Yek Noor ke sab bandhe, Om Shanti Om Shanti Om Shanti
@@shyambhosle2754
🙏🏻OM SHANTI OM SHANTI OM SHANTIHI 🙏🏻
👃🌹👃🕉️ Sai Ram!
ॐ साई राम
बाबाके मूर्ती का दर्शन आज तक बहुत बार लिया है लेकिन आज से रोज साईसच्चरित का अध्याय पढकर उनके सच्चे स्वरूप का दर्शन रोज लुंगी |साईबाबाका असली स्वरूप दुनियाके सामने लाने का नेक काम आपने किया है | ये पुण्य का काम साईबाबा आपसे हमेशा कारवाये बस इतनीही प्रार्थना | धन्यवाद 🙏🏻
Thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks baba ji Mera Sai Mera visvas thanks
क्रिष्णाजी आपकी कही हुयी हर बात दिल को भा जाती है🙏🙏🙏
ॐ साई राम
साईसतचरित्र समजना यही साई कां असली दर्शन है | हर अध्याय कीं हर एक ओवी बाबाने स्वयं कही है यें बात आपने बहुत बेहतरीन तरिकेसे उदाहरनोसे समजायी है शुक्रिया 🙏
Om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram om sai ram 😊😊😮😮🎉🎉❤❤
Thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks baba ji Mera Sai Mera visvas
वाकई में यह श्री साईसच्चरित ग्रंथ के रूप में श्री साईबाबा का ही पुनर्जन्म हैं । और ग्रंथ स्वरूप श्री साईबाबा अपने जीवन में हैं । जैसे कि आपने कहां की उस वक्त हम श्री साईबाबा के इर्द-गिर्द में हम रहें होंगे और इस जनम में श्री साईबाबा श्री साईसच्चरित ग्रंथ में हमारे साथ हैं । हम कितने भाग्यशाली हैं कि इस जनम में भी श्री साईबाबा कि हमारे उपर कृपाशिर्वाद है । हम आपसे वादा करते हैं की हररोज एक अध्याय पढ़ेंगे ।
आपने बहुत ही विस्तृत रुप में एक -एक ओवीयां का उल्लेख करते हुए समझाया । हमारा जीवन प्रकाशित किया । आपका बहुत बहुत धन्यवाद ।
ॐ जयसाईनाथ 🙏🌹
Om sai ram thankyou mere baba jo aaj aap hamare sai satcharitra ke rup may saath hai
Om Sai ram 🙏 om Sai ram 🙏 om Sai ram 🙏 om Sai ram 🙏 om Sai ram 🙏 om Sai ram 🙏 om Sai ram 🙏 om Sai ram 🙏 om Sai ram 🙏 om
Thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks baba ji Mera Sai Mera visvas
Shree sai satcharitra Rakshak saranam ❤️🌷🌷🙏🙏🌷🙏🙏
Kan Kan me mera Sai baba hay. Anantokoti Brahmandanayok hay woh. Usse hi sab srishti, sthiti, or proloy. Haam sab babake hironnyogarvo me hi hay. OM SAI RAM 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺❤
अनंत आभार कृष्णाजी ,
बहुत आनंद हुआ | आपके मार्गदर्शन और बाबाकी ईच्छासे प्रतिदिन १ अध्याय पढते है और बहुत आनंद आता है | सब 0 हो जाता है | आपका आग्रह हमारे ईस आनंद का मूल है | बहुत बहुत धन्यवाद!!!!
ॐ साईराम
Thanks for the thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks thanks baba ji Mera Sai Mera visvas
Om Sai Ram ji om Sai Ram ji om Sai Ram ji om Sai Ram ji❤❤❤❤
खुप सुंदर अगाध महिमा अपरंपार का साहिलीला गोड ❤❤🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तुम तारे या मारे.... साईबाबा
हम है दास तुम्हारे,
साईबाबा हम है दास तुम्हारे 🙏
Jai Sairam thank you for your excellent message
Bahuth sunder Dhanyavad baba Bahuth santhosh diya sai jai sai ram 🙏🙏🙏
ॐ साईराम 🙏🏻
बाबा का हृदय अगर समझने कि इच्छा है तो साई सत्चरित पढना होगा.बहोत धन्यवाद ये बारिकीसे समजानेके लिए.
Thanks कृष्णाजी
🙏🙏om sai ram🙏
ग्रंथ श्रवण ही बाबा के साक्षात दर्शन है.आज के विवेचन से समज आया
धन्यवाद अण्णाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्रींची के बारे में इतना ज्ञान प्रकाश, अत्यादभूत, अनुकरणीय आध्यात्म, सुनते सुनते अंको से भहांजल, अवर्णनीय अनुभूति, मैं कैसे मेरे अनुभाव व्यक्त करो समझी नही आती है?
ए हमारा परमपर निरन्तर हर एक मन में आए तो हम श्रींची सामने कितने नद्दीक है? मात्र सच्चरित को आर्तापूर्ण रूप से देखने बाद ही समाजाएगा 🙏
Om Sai Ram Jai Sai Ram ji ❤️ sabka malik ek ♥️ Shraddha Saburi Baba Ananta koti pranam ❤️♥️ Baba Rakshak saranam ❤️
जय श्री साई नारायणा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤......
Anant koti bhrambhand Nayak rajadhiraj yogiraj parbhramha shree satchchidanand sadguru sainath Maharaj ki jay ho 🙏🙏🌹🌹👏👏💐💐🍀🍀😊😊😮😮🎉🎉❤❤
🙏🌹OM SAI RAM❤JAI SRI SAI NATHAYA NAMAHA🙏🙏🙏🌹❤️
🙏II ॐ श्री सयीनाथाया नमः II🙏
Om sai ram 🌹🙏🌹🙏🌹🙏
Ty ty ty 🙏🙏🙏
Om.sai.ram.♥️♥️♥️🙏🙏🥀🥀🥀🥀🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🥀🥀🥀🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🥀🥀🌷🌷🌷🌹🌹🌹
Om Sai Ram Jay Sai Ram 🙏🌹❤️🌹🙏💖🌺🌸♥️🏵️❤️🌹🙏💯🛐
Om Sai Ram Om Sai Ram Om Sai Ram
Baba mazya privaravr tumchi Krupa asu dhya baba ji 🙏🙏🌹🌹♥️♥️🙏🌹🌹🌹♥️♥️🙏🙏🌹
Om Sai Ram Om Sai Ram
Om. Sai. Ramkrenaji
ॐ श्री साईनाथाय नमः 🌹🙏
Om Sairam, Jai Jai Sairam 🙏
आपको bahut bahut धन्यवाद Om Sai Ram
🙏om sai ram🙏
मै वादा करती हू कि आजसे मै साई सच्चरित्र का एक अध्याय रोज पडुगी
Om Sai Ram
🌹🌹🌹🌹🌹जय श्री साईं ❤️
Om Sai Ram Jay sai ram
Ananta explanation, bahat sukriya apko Krishna ji
श्री साई जय साई जय जय साई 🙏🌸🌹🌹ओम साई राम 🌹🌹
ॐ जयसाईनाथ 🙏🌹
Om sai namo budha🙏🙏❤❤🎉🎉
ॐ साई राम
ये ग्रंथ बाबा का अवतारसार्थक्य हे, बाबा की प्रतिमा है और स्वयं बाबा ही है | अगर हम पढ़ते समय इतने श्रद्धा से पढ़े तो बाबा के मर्झी को समझ पाएंगे | 🙏🙏
श्री कृष्णा जी
आपकी मधुरवाणी श्री साई चरणी लीन है!
सत्य कथन कर रहे आप । बाबा ही सन 1 9 2 3 में अपने द्वितीय जन्म के बारे में रहस्य उद्घाटन कर रहे हैं। आपके अंदर का जो ज्ञान का उद्घाटन हो रहा है वह स्वयं बाबा है। धन्य है आप माउली आपको कोटि कोटि अनंत कोटी नमन।
Thanks bhiya ji 🙏 om sai ram bhaya ji😊😊😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Om Sairam
Baba tumche koti koti dhanyawad 🙏🌹🌹🌹♥️🙏🏾🙏🏾🌹
साईराम
सच्चे बाबा से रुबरू कराने के लिये बोहोत बोहोत शुक्रिया कृष्णाजी 🙏🏻
Om Sai Ram Sai maa 🙏🙏🙏
Om sai Ram 🙇♀️🙏❤💐
Love❤ you baba❤mere life-partner❤
Om Shree Sai Nathaya Namaha
Om Sai Ram 🌹🙏🌹
Wowww Om Sai Ram 🌺🌺🌺
Om sai ram
ॐ साईराम
साईबाबा ने भविष्यवाणी की थी के में आठ साल के बच्चा बनकर वापस आऊंगा वो पूरी हो गई है । और वो बालक और कोई नहीं साईसच्चरित ही है । धन्यवाद कृष्णाजी ।
Om Sai Ram ji 🙏🏻🙏🏻🌹
Om,sai,ram
Thank you 🙏🏻 for realizing me the true meaning and importance of SHREE SAI SATCHARITRA, Om sai Ram
Sabka malik ek om sai ram om sai shyam 😊😊😮😮🎉🎉❤❤
Om Sai Ram Ji🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏
Om shree sai nathay namah , om shree sachidanand sadguru sai nath maharaj ki jai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Om Sai Ram 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👃 Thnq ji, for the detailed explanation. Pm Sai Ram!
सुंदर🙏🙏 🙏🙏🙏
Om Sai Ram 🙏🌹💐❤️
Om shree sai nathay namah ♥️♥️♥️🙏🌹🌹🌹🌹♥️🙏🏾🙏🏾🌹🌹
Om Sai Ram ❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Koti Parnam 🙏🙏🙏🙏
Om Sai Ram 🙏 🌷
Om sai ram ❤ 😊😊😊😊
Om Sai Ram 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🪷🪷💐💐
Om sai ram 🌹🌷🕉️
Om Sai Ram, 🙏
ॐ श्री साईनाथाय नमः 🙏🏻🙇🏻♀️
🙏 Om Sai Ram 🙏
Om shri sai nathay namhaa
ये केवल ग्रंथ नही है बल्की ये जीवन के हर प्रश्न का उत्तर है, बस केवल दिल से पढने कीं जरुरी है | ॐ साई राम 🙏
ओम साई राम
Om sai nathay namaha🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🪔🪔
❤
Om Sairam, Jai Jai Sairam 🙏
Unbeleivable meaning.thank yu.krishnaji
Saiji bhala kare
Om Sai Ram 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺❤❤❤❤❤
Om sai ram 🙏🏻❤️🤲🏻
Very ,very True
Om sai nath
Om Sai Ram❤.
Absolutely right. 🙏🙏🙏🙏🙏💐OM SAI RAM 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Om Sai Ram . Very good information . Thank you .
Om nmo bhagvate sai namah 🙏🙏🙏🌹♥️♥️♥️🙏🌹🌹🌹♥️♥️
,🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 Jai Sai Ram 🙏🙏🙏🙏🙏
Om sae raam
ॐ साई राम 🙏🏻
साई सच्चरित ग्रंथ ही साई है। ये गूढ रहस्य को उजागर किया आपने ।
सच्चे भक्तो को बाबा समाधी मंदिर मे नही केवल इस पावन ग्रंथ मे मिलेंगे ।