डॉ राजरत्न आंबेडकर साहेब आपल्या सारख्या गोर गरीब जनतेचा विचार करणारा प्रामाणिक माणुस सांची या देशाला गरज आहे। मराठा समाज आपला आभारी आहे।एक मराठा कोटी मराठा।
छत्रपतींचे वंशंज बोलत नाहीत पण बाबासाहेब आंबेडकरांचे वंशंज बोलत आहे,आणि इथेच समजून जावा की फक्त राजकारण चालू आहे, राजकरणी मराठाच आहे मराठा समजाचा विरोधात
राजरत्न आंबेडकर खरंच मराठा समाजा विषयीच प्रेम पाहून धन्य झालो असं वाटलं स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या मुखातून बोलले अस वाटल साहेब धन्यवाद साहेब आपन खरंच थोर आहात मनापासून आम्ही सारे मराठा बांधव आपल्या पाठीशी आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या विचाराचा विजय असो 🙏🙏🚩🚩
डॉ बाबासाहेबांनी मराठ्यांच्या हितासाठी मराठा आरक्षण कोटा शिल्लक ठेवला होता हे खरं आहे म्हणून राजरत्न आंबेडकर साहेब आपलं शतशः मनापासून आभार व धन्यवाद आपलं साहेब मराठा होरपळलेला आहे हो गरिबीने लाचार झालाय मराठा आरक्षणासाठी कोणीतरी न्याय द्यावा हो मराठा समाजाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय डॉ भिमराव आंबेडकर अन्य थोर मंडळी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
इतके दिवस बाबासाहेबांच्या फोटो शेजारी जरांगेचा फोटो लावायचा नाही म्हणून निषेध केला आता आला सहानुभूती साठी सरडा..... मराठा समाजाने ह्याला बळी पडू नये....
राजरत्न आंबेडकर हे कमी वयात खुप काही शिकले हे विशेष.. ही जोडी गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करेल यांच्या पाठीशी आपण ठाम पणे उभे राहुया.. धन्यवाद...!
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे विचार तुमच्या मनात खूप चांगले आहेत आपल्यासारख्या वारसाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे जय भीम
विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तुमच्या मनात आहेत त्यांचे पणतू म्हणून आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.
एक तरी माणूस आमच्या बाजूने आमच्या भावना समजाऊन घेऊन बोलला या महाराष्ट्रात धन्यवाद साहेब ❤
आंबेडकर साहेब धन्यवाद एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है
नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद
धन्यवाद साहेब एक मराठा कोटी मराठा
Thanks saheb
धन्यवाद
खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तुमच्यात कना कनात रुजलेली आहे खूप बरं वाटलं तुमचे विचार ऐकून
डॉ राजरत्न आंबेडकर साहेब आपल्या सारख्या गोर गरीब जनतेचा विचार करणारा प्रामाणिक माणुस सांची या देशाला गरज आहे। मराठा समाज आपला आभारी आहे।एक मराठा कोटी मराठा।
Dhanyvad Ambedkar Saheb
धन्यवाद दादा एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय भीम 🙏🚩🚩🚩🚩🚩
आदरणिय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर साहेब हेच आम्हा दलितांचे नेते आहेत.
विचार आवडल आपलयाला साहेब
Good sar
धन्यवाद साहेब
Jay bhim🙏
अगदी बरोबर बोललात आहे तेच होणार आहे आंबेडकर भाऊ
आंबेडकर सर आपण जे बोलता हे सत्य आहे
जय शिवराय जय भीम ❤❤
❤ योग्य बोलत आहेत असे नेते मंडळी कार्यकर्ते सहभागी होणं समोर येणं गरजेचं आहे मराठा समाज तारला पाहिजे पण त्या साठी ने
धन्यवाद अंबेडकर साहेब
अंबेडकर ये नाम की रक्षा करनेवाले है ऐसा लगता है उनकी भाषा और भावना देखते हुए।
भला हो!!
OK.ok.❤.ok.ok.
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद साहेब
जय शिवराय 🙏 जय भीम
फक्त आमचे अश्रू पाहीजे😢😢😢😢
खरा वारसदार बाबासाहेब यांचा
एक मराठी लाख मराठा
बाबासाहेबांचे खरे वारसदार 🙏🙏🙏🙏👍👍👌👌👌
👍👍👏👏
Dhanyvad Saheb
राजरत्न साहेब
इतके दिवस काय झोपला होता काय आंबेडकर निवडणुकीसाठी स्टंट.... कामापुरता मामा.....
आता खर बळ भेटले
❤Saheb
छत्रपतींचे वंशंज बोलत नाहीत पण बाबासाहेब आंबेडकरांचे वंशंज बोलत आहे,आणि इथेच समजून जावा की फक्त राजकारण चालू आहे, राजकरणी मराठाच आहे मराठा समजाचा विरोधात
राजरत्न आंबेडकर खरंच मराठा समाजा विषयीच प्रेम पाहून धन्य झालो असं वाटलं स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या मुखातून बोलले अस वाटल साहेब धन्यवाद साहेब आपन खरंच थोर आहात मनापासून आम्ही सारे मराठा बांधव आपल्या पाठीशी आहोत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या विचाराचा विजय असो 🙏🙏🚩🚩
आंबेडकर साहेब यांचे खरे वारसदार यांचा महाराष्ट्र जनतेला सार्थ अभिमान आहे थोड्याच दिवसांत जनता तुमचा विचार करेल
BaharatRatanRajratSaheb
डॉ बाबासाहेबांनी मराठ्यांच्या हितासाठी मराठा आरक्षण कोटा शिल्लक ठेवला होता हे खरं आहे म्हणून राजरत्न आंबेडकर साहेब आपलं शतशः मनापासून आभार व धन्यवाद आपलं साहेब मराठा होरपळलेला आहे हो गरिबीने लाचार झालाय मराठा आरक्षणासाठी कोणीतरी न्याय द्यावा हो मराठा समाजाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय डॉ भिमराव आंबेडकर अन्य थोर मंडळी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
बरोबर बोललात तर
इतके दिवस बाबासाहेबांच्या फोटो शेजारी जरांगेचा फोटो लावायचा नाही म्हणून निषेध केला आता आला सहानुभूती साठी सरडा..... मराठा समाजाने ह्याला बळी पडू नये....
Sanskar ❤❤
ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे तेव्हा निर्लज्ज बनतात
राजरत्न आंबेडकर हे कमी वयात खुप काही शिकले हे विशेष..
ही जोडी गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करेल यांच्या पाठीशी आपण ठाम पणे उभे राहुया..
धन्यवाद...!
राजकारणात प्रतिनिधित्व कोणाचे आहे.यांचा अभ्यास खूपच कमी आहे
कर्ज माफी करा fct
संविधान मध्ये जितके आरक्षण देणे आहे तेवढे शिंदे साहेबांनी दिले आहे आंबेडकर साहेब
Faltu sarkar ahe yana Maratha che vote pahije fakta pan ata nahi
ज्यांनी मराठा समाजाज्यांनी मराठा समाजात जन्म घेतला त्या नेत्यांनी बोध घ्यावा आंबेडकर साहेबांचा
Sagle satadari petun deu
Jayrange patil ani rajratan ambedkar yanche he candidet pahawe lagatil😮d.j
हा फडतूस अनाजीं राजकारणात आहे तो पर्यंत आरक्षण मुश्किल
😂😂😂😂
αмвє∂кαя ѕαнєв ʝαι мαнαяαѕнтяα ʝαι ѕнιναяαу
😂
A chup बस
Fdnivasसाहेब याना कही बोलूं नको डुक्कर
अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महेश गेले ते रत्न होते बाकीचे आंबेडकर प्रस्थापित होण्यासाठी खटपट करत आहेत मने रडले रड बाबा रडत पूर्ण टाईम तिथेच बस
धन्यवाद साहेब
जय भीम जय शिवराय
धन्यवाद
जय शिवराय जय भीम
जय भिम ,जय शिवराय
धन्यवाद आंबेडकर साहेब
धन्यवाद साहेब
धन्यवाद
जय शिवराय जय भिम