Best Trick for Counting Figures | By Vijay Wagh Sir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • Best Trick for Counting Figures | By Vijay Wagh Sir #mpscexam #mathtricks #vijaypathacademy
    #mpscshorts #shorts #mpscmotivationalvideo #mpscmotivation #youtubeshorts #ytshorts #viralshorts #viralvideo #RUclipsshorts
    #trendingshorts #amazingfacts #mpscexam #mpsc #mpscmotivationalvideo #mpsc2022 #mpsc_combine_pre_exam #mpscnewupdate #mpscnews #mpscnewsyllabus
    #mpscexam #mpsccombine2022 #mpsccombinegroupc #mpsccombineb #mpscchannel
    #taitexam #taitexamquestion #maths #mathtricks
    Simple Interest & Compound Interest | सरळ व्याज व चक्रवाढ व्याज #mpscexam #vijaywaghsir
    विद्यार्थ्यास घडवणे हाच आमचा धर्म...या उद्देशाने विजयाचा खरा मार्ग व नवीन दिशा दाखवणार्‍या विजयपथ च्या नवीन पर्वाची सुरुवात....
    विजय वाघ सर स्वत: 8 Govt post holder आहेत.
    विजयपथ मधून जास्तीत जास्त अधिकारी घडावेत या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थीवर्गाला स्पर्धा परिक्षेचे योग्य ते मार्गदर्शन करून यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी विजयपथ अकॅडमी New PSI/STI/ASO Combine Batch 2022 च्या पर्वाची सुरुवात करत आहे.
    वैशिष्ट्ये:
    1. फक्त 50 विद्यार्थ्यांची बॅच
    2. MPSC परीक्षा भविष्यात online होणार हा विचार डोक्यात ठेवून App द्वारे Online test व Analysis!
    3.कमी विद्यार्थी संख्या त्यामुळे स्वतः विजय वाघ सरांचे (8 Govt Post holder) वैयक्तिक मार्गदर्शन.
    4. अभ्यासिकेची सोय.
    5. Installment मध्ये फी भरण्याची सोय. यामुळेच ज्यांनी दुसरीकडे इतर ठिकाणी क्लास केलेले असतात अगदी ते सुद्धा पुन्हा आमच्याकडे क्लास लावतात.
    तर चला पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्याचे स्वप्न बाळगूया !!!
    Contact : 8530421122 /7030620505
    vijaypathmpscp...
    Simple Interest Explained
    How to Calculate Simple Interest
    Understanding Simple Interest Formula
    Compound Interest Made Easy
    Compound Interest Calculation Tips
    What is the Difference Between Simple and Compound Interest?
    Compound Interest Explained
    How to Calculate Compound Interest
    Examples of Simple Interest vs Compound Interest
    Simple Interest vs Compound Interest Comparison
    best mpsc classes in pune
    mpsc cut off 2021
    mpsc update today
    mpsc
    mpsc cut off 2022
    mpsc pre 2021 expected cut off
    mpsc answer key 2021
    mpsc syllabus mpsc cut off
    mpsc rajyaseva pre 2021 expected cut off
    mpsc news today psi question paper 2021
    psi psi exam preparation combine
    mpsc combine
    mpsc strategy combine
    mpsc syllabus combine
    mpsc previous year question paper combine
    mpsc book list combine
    mpsc cut off psi sti aso study plan 2021
    psi sti aso syllabus 2021
    psi sti aso
    psi sti aso exam information in marathi
    best mpsc online classes
    best mpsc classes in pune

Комментарии • 1,8 тыс.

  • @chintamanvasale7791
    @chintamanvasale7791 7 месяцев назад +184

    सर तुमचे ऋण कसे फेडू हे समजत नाही , खरंच तुमच्या सारखा देवमानुस कुठेच नाही भेटणार , खूप छान शिकवता तुम्ही❤❤

    • @ShitalMahajan-hp5kv
      @ShitalMahajan-hp5kv 6 месяцев назад +3

      Yj accedame che sir yenchayavarun changale shikaayat

    • @rajashribawankule12
      @rajashribawankule12 4 месяца назад +2

      😂😂 sarvach chhan sikvtat fark fakt itkch ahe ek vedio baghitlya nnter same topic che dusr video baghtanni esy vatat aste so respect all teachers 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @avitingote7685
      @avitingote7685 Месяц назад

      zee yuva vr ja 10 pm la bhetel devmanus bas bght 😂

  • @ashwinidarekar9030
    @ashwinidarekar9030 5 месяцев назад +451

    सर तुमच्यामुळे मी आयपीएस ऑफिसर झालो

  • @mahadeokhade4134
    @mahadeokhade4134 17 дней назад +5

    सर्व विषय आणि सर्व टॉपिक तुम्ही घेतले तर...❤ अप्रतिमच हार्ड work आणि अध्यापन कौशल्य सर...❤ Hats off Sr...🎉❤

  • @prakashkhilari3211
    @prakashkhilari3211 17 дней назад +7

    सर मला आपल्या शिक्षणाची गरज नसतानाही मी आपलं लेक्चर पहातो. तुमची शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे ❤❤❤❤

  • @anitauddhavmarkad47
    @anitauddhavmarkad47 12 дней назад +3

    सर तुम्ही फारच छान शिकवता तुमच्यामुळे मला प्रज्ञाशोध परीक्षेत चांगले मार्क पड ले 😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉

  • @PandugarS
    @PandugarS 18 дней назад +7

    एकच नंबर लेक्चर आहे 😊❤

  • @rupalibansode8699
    @rupalibansode8699 Год назад +48

    सर आत्तापर्यंत मी जेवढे युट्यूब वर व्हिडिओ पाहते हे सगळे स्पीड वाढवून पाहते फक्त तुमचा व्हिडिओ नॉर्मल स्पीड मध्ये पहा वाटतो कारण त्यात कोणताही टाइमपास नसतो फक्त शिकवण आणि तेही मनापासून सोप्या पद्धतीने जा प्रश्नांकडे बघायची भीती वाटायची ते तुमच्या बरोबर सोडवताना खूप मजा येते आणि सोपे वाटतात खुप खुप धन्यवाद सर आणि आपल्या अकॅडमी ला खूप खूप शुभेच्छा💐💐💐

    • @nehathakur7482
      @nehathakur7482 6 месяцев назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @user-ew1jn9hb8v
    @user-ew1jn9hb8v Месяц назад +4

    सर तुम्ही बुद्धिमत्ता चे प्रकरण खूप छान पद्धतीने शिकवता आणि खूप सोप्या पद्धतीने शिकवता 😊😊❤❤

  • @user-fi7pr3cf3w
    @user-fi7pr3cf3w 7 месяцев назад +30

    सर आपण असेच ट्रिक्स दिलात तर गरीब घरची मुलं सुद्धा अनेक पोस्ट काडू शकतील आपल्या या उपक्रमास आमच्या शुभेच्छा आपनास धन्यवाद सर

  • @MsBalajinaik
    @MsBalajinaik 2 месяца назад +3

    अतिसुंदर, आपली तासिका अत्यंत प्रेरणादायक, स्फूर्तीदायक आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी शिकवत असलेल्या ट्रिक्स अत्यंत महत्वाच्या असल्यामुळे विद्यार्थांना फारच उपयुक्त तासिका आहे.

    • @MsBalajinaik
      @MsBalajinaik 2 месяца назад

      मी कॉमेंट्स सहजासहजी कुठेच करत नाही. पण तुमची ही तासिका पाहून खरच कॉमेंट्स करणं अत्यंत गरजेचं आहे असं वाटलं.

  • @RuturajSolanke
    @RuturajSolanke Месяц назад +4

    सर मला गणित म्हणले की भिंती होती गणिताच्या लेक्चर ला मी पळून जायचो पण तुमची शिकवण्याची पद्धत बघून आता गणिता विषयी आवड निर्माण झाली धन्यवाद सर 🙏😊🤗

  • @sandippaikrao-ze9cw
    @sandippaikrao-ze9cw Месяц назад +3

    सर तुमचे व्हिडिओ बागितले की आसं वाटते की सर्व काही सोपं आहे सर तुमची शिकवायची पद्धत खुप सोपी आहे 🎉🎉

  • @multiservices1054
    @multiservices1054 Год назад +35

    गरिब विद्यार्थ्यांनसाठी तुम्ही खरच देव आहात.

  • @rohandesale1971
    @rohandesale1971 2 месяца назад +5

    आजपर्यंत कोणी अस शिकवलं नसेल सर 1 नंबर सर्वे गरिबाचे मूल पुढे जातील सर गणिताचा कंटाळा यायचा मला आता तर मज्जा वाटते गणित शिकायला गणित मुळे मी class सोडला होता आता तुमच्याकडून शिकणार.....🤝🏻🌏❤️ I love you sir...😭✅🙏🏻

  • @ShivkanyaBhange-bm4xn
    @ShivkanyaBhange-bm4xn Год назад +41

    Every subject lecturer is so understand, Sir tumhi Really talented aahat Thanks, sir ❤

  • @VaibhavTekade-sj8tc
    @VaibhavTekade-sj8tc 3 месяца назад +24

    Are waah सर तुम्ही मला आधी का नाही भेटले.. खूप मजा येत आहे तुमचं सहवासात राहून शिकायला...❤❤❤🎉🎉🎉😊

  • @om-shivay10-9
    @om-shivay10-9 Год назад +15

    Sir tumchya trick ne talathi bhartitil ७०-८०% question slovle karata yet hote.. Geart job.. Thank you

  • @vijaybarsale4125
    @vijaybarsale4125 Месяц назад +3

    Khup chan shikavta sir tumhi ❤

  • @prajwaljaiswal.
    @prajwaljaiswal. 11 месяцев назад +14

    सर तुमचा मुळे गरीब मुलाना मुक्त शिकायला मिलत आहे सर देव तुमाला जीवन भर सुखी थेओ ❤
    आणि sir पूर्ण टॉपिक पूर्ण करा की जेणे करून आम्हा तुमचा सकर्या मिळणार ❤😊

  • @thorataayush3012
    @thorataayush3012 22 дня назад +1

    Sir jabardast ...one of the finest video

  • @nandinibujade2258
    @nandinibujade2258 Год назад +22

    Best teacher I have ever seen

  • @sanatanisidd19
    @sanatanisidd19 5 месяцев назад +17

    48 answer of last question
    Salute to your hardwork and consistency Sir 🙏

  • @ashwinikasambe6221
    @ashwinikasambe6221 Год назад +9

    सर मला कधीच math बुद्धीमत्ता जमलं नाही,, आवडलं नाही,,पण तुमचे विडिओ पाहिले की easy वाटत,,, खूप भारी शिकवता सर तुम्ही🙏🙏♥️♥️💐💐

  • @ujjwalapawar6263
    @ujjwalapawar6263 Месяц назад +3

    Sir thanks for supporting all students 🙏 tumche video kharch sir khupch chan ahet .....🎉mi textbook joining kel sir 6month zale pn 3 4 lecture mi math che purn nhi kele pn tumche all video mi bghte sir khupch chan guide krta tumhi sir aatta Asa confidence aalay ki mi kharch konti hii exam Crack karel😮❤thanks again ani lavkarch mi tumcha batch la joing karel😊

  • @AnkitaAbhimanyu-st9rm
    @AnkitaAbhimanyu-st9rm 7 месяцев назад +9

    बाकी तुम्ही शिकवतात छान मला खूप आवडल❤❤

  • @karunaumare7920
    @karunaumare7920 Месяц назад +1

    Uttam teaching sir thank you

  • @prabodhinisurvase2873
    @prabodhinisurvase2873 Год назад +14

    Sir please online lecture pn chalu kra 🙏🏻 tumchya sarkhe teacher milayla bhagy ch lagt ☺️ 🙇🏻‍♀️ 🙏🏻 जय शिवराय

  • @bunie7498
    @bunie7498 Месяц назад +2

    तुमची शिकावण्याची पद्धत खुप छान आहे sir 🙏

  • @onkarshorts1665
    @onkarshorts1665 6 месяцев назад +3

    सर तुम्ही खूप खूप खूप खूप छान शिकवतात,THANK YOU SO MUCH SIR.

  • @alkapatil1008
    @alkapatil1008 28 дней назад +2

    खूप सुंदर आयडिया आहेत शिकवलेलं लगेच समजतं

  • @user-mw3un1jc8x
    @user-mw3un1jc8x 5 месяцев назад +3

    सर तुम्ही मला खूप छान शिकवले। धन्यवाद ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @surajmodhale8145
    @surajmodhale8145 2 месяца назад +1

    सर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने शिकवता मला पूर्ण समजते.

  • @amitpatilgudalkarsarkar2059
    @amitpatilgudalkarsarkar2059 4 месяца назад +8

    विषय हार्ड....ऑनलाईन या सर नेहमी बाकी पुस्तक पण बागायची गरज नाही. म ते कोणतंही असो....

  • @vaibhavbhai8042
    @vaibhavbhai8042 2 месяца назад +1

    सर मी आज पहिल्यांदा तुमचं व्हिडिओ बागितलो खूप चांगले प्रकारे आपण समजाऊन सांगता
    शेवटी अवडाच सांगणार मी सगळ्यांना
    अरे येतो देवमाणूस हैं .🙏

  • @deepaknakade8102
    @deepaknakade8102 Год назад +9

    अप्रतिम विश्लेषण सर

  • @kanchanpilare1154
    @kanchanpilare1154 2 месяца назад +2

    खूप छान शिकवल सर, आकृती मोजने आता सोप वाटते . धन्यवाद सर

  • @KP-oq8zx
    @KP-oq8zx Год назад +19

    देवमाणूस आहात ❤

  • @sachinjare9197
    @sachinjare9197 5 месяцев назад +2

    अतिशय सुंदर सर.

  • @ganeshshinde421
    @ganeshshinde421 11 месяцев назад +5

    Nice teaching sir sarv topick clear karun takalat Thanku so mach sir 🙏🙏

  • @Raghu-ingle1288
    @Raghu-ingle1288 2 месяца назад +2

    खूप छान ट्रिक सर

  • @somanathghogare6978
    @somanathghogare6978 7 месяцев назад +3

    सर तुम्ही खुप छान शिकवता 😊😊

  • @bhimraoghodke3404
    @bhimraoghodke3404 8 дней назад

    अतिशय चांगल्या सोप्या पद्धतीने शिकविले

  • @shubhampotdar9557
    @shubhampotdar9557 Год назад +5

    धन्यवाद! सर खूप खूप धन्यवाद
    मी तुमचे सर्व विडिओ बघतो तुम्ही खूप छान शिकवता सर
    तुम्ही inspiration आहात सर माझ्यासाठी I LIKE YOU❤

  • @ashwinishinde726
    @ashwinishinde726 2 месяца назад +1

    Khup mst sikvta sir tumhi.. Tumchya teaching la todch nhi kote manapasun धन्यवाद 🙏🙏🙏

  • @adhihande3493
    @adhihande3493 8 месяцев назад +7

    21 तोफांची सलामी सर तुम्हाला खूप खूप छान गाईड केलं सर एकदम खतरनाक

  • @dipalidumbare3906
    @dipalidumbare3906 19 дней назад +3

    फारच छान व्हिडिओ पाचवी व सातवी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये असे प्रश्न नेहमी विचारले जातात त्यात प्रत्येक वेळेस विविधता असल्यामुळे लक्षात येत नव्हते सर आपण अतिशय सोप्या पद्धतीने हे समजावून सांगितले छोट्या मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा खूपच उपयुक्त व्हिडिओ आहे. अजून काही व्हिडिओ असतील तर आम्हाला नक्की पाठवा

  • @priyaaher6505
    @priyaaher6505 Год назад +6

    Vijay sir tumhi great aahat. Tumchya sarkhe teacher ata shodhun nahi sapadnar. Thank you so much sir...

  • @RajendraNevhal-zt3gb
    @RajendraNevhal-zt3gb 6 месяцев назад +2

    Very nice teaching sir 😊

  • @RamlalKurhe-kh6jt
    @RamlalKurhe-kh6jt 9 месяцев назад +4

    Sir tumhi khup chan shikawta. Nice 🎉

  • @yashhajare9010
    @yashhajare9010 8 месяцев назад +2

    Waho what a nice teaching that is,🤓😲😲

  • @pandurangindalkar1980
    @pandurangindalkar1980 7 месяцев назад +7

    अतिशय छान उपयुक्त ट्रिक्स आम्हाला दिल्या त्याचा फायदा स्कॉलरशिप ला झालेला आहे.Thank you

  • @priyankabhanudasdhotredhot5121
    @priyankabhanudasdhotredhot5121 3 месяца назад +2

    Very beautiful lecture

  • @sachinkolage5328
    @sachinkolage5328 3 месяца назад +3

    Sir मी आत्ता 8वी ला आहे पण मी आत्तापासून आयएएस ऑफिसर च अभ्यास सुरू केला आहे तर मला तुमचे व्हिडिओ बघून अस वाटत की मी आत्ता सुधा आयएएस ची exam deu शकते
    Thank you so much sir😊😊

  • @rebecoogaming7260
    @rebecoogaming7260 6 месяцев назад +2

    Very nice

  • @user-yd3qb3ge5k
    @user-yd3qb3ge5k 2 месяца назад +6

    जबरदस्त आहे सर तुमची पद्धत ❤❤❤ एका लेक्चर मदेच concept clear होते ❤❤

  • @Ak4R7
    @Ak4R7 28 дней назад +2

    खूपच छान सर, तुम्ही दिलेलं ज्ञान हे आम्ही कडीच विसरू शकत नाही , Thank you so much sir ❤

  • @pallaviyadav3171
    @pallaviyadav3171 11 месяцев назад +14

    बुध्दिमत्ता सिंपल कोणाचं शिकवत नाही......thank you sir simple simple म्हणून भिती गायब झाली आणि confidence वाढला

  • @SAVITADETHE-rb5le
    @SAVITADETHE-rb5le 2 месяца назад +2

    Thanks sir

  • @poojakhawshi3638
    @poojakhawshi3638 4 месяца назад +4

    Very nice teaching sir ❤❤❤❤❤ 🙏

  • @MahendraDhaigude
    @MahendraDhaigude 8 месяцев назад +2

    Nice sir

  • @bharatimadavi3696
    @bharatimadavi3696 4 месяца назад +4

    Dhanyawad sir ha topic tumchya mule smj l sir

  • @rutujakumbhar5424
    @rutujakumbhar5424 6 месяцев назад +2

    Thank u sir

  • @amarjeetkadam1616
    @amarjeetkadam1616 9 месяцев назад +7

    Very valuable information

  • @SarveshMali-yo6ek
    @SarveshMali-yo6ek 15 дней назад

    खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगता सर

  • @ChinmayBelekar
    @ChinmayBelekar 4 месяца назад +4

    Sir, Excellent lecture

  • @maulikachare1487
    @maulikachare1487 8 месяцев назад +2

    Nice 👌👌

  • @user-sx8cf3fu2q
    @user-sx8cf3fu2q 9 месяцев назад +8

    खूप सुंदर सर 🎉🎉🎉

  • @renumade1928
    @renumade1928 6 месяцев назад +8

    A to Z every point understood sir.....clear voice...clear teaching...... perfect

  • @RavindraWaghate
    @RavindraWaghate 17 дней назад +1

    Great आहात sir 👍

  • @yogeshjagtap6594
    @yogeshjagtap6594 7 месяцев назад +4

    Very good explanation sir ❤

  • @rupalipawar7310
    @rupalipawar7310 19 дней назад +2

    Good sir

  • @VaishnaviTake
    @VaishnaviTake 8 месяцев назад +4

    Nice teaching sir

  • @RohiniMahale-hn2xb
    @RohiniMahale-hn2xb 14 дней назад

    One of the best teacher for mathematics

  • @akashgedam4750
    @akashgedam4750 Год назад +28

    Next Lecture Average सरासरी बद्दल घ्यावा ही नम्र विनंती 😊👍

  • @rajumorerashin
    @rajumorerashin 6 месяцев назад

    सर खूपच चांगली पध्दत सांगितली .

  • @yogesharulkar1978
    @yogesharulkar1978 11 месяцев назад +9

    Khup chan lecture aahe sir 😉👌👍

  • @bapuraozore7746
    @bapuraozore7746 15 дней назад +1

    Great tactics sir...🔥👍

  • @user-tq4qd7fu3r
    @user-tq4qd7fu3r 9 месяцев назад +6

    Sir thank you, your videos are best and your teaching is very nice you are my best teacher

  • @prashikshirsat8025
    @prashikshirsat8025 2 месяца назад +2

    एकदम सोप्या पद्धतीने शिकवता सर तुम्ही आणि लवकर समजत सुध्दा....👍🏼🙏🏼

  • @nileshjoshi45
    @nileshjoshi45 9 месяцев назад +12

    I NEVER EVER SEEN THIS, VERY HUMBLE VOICE I REMBER ALL YOUR TRIC SIR THANKS
    YOUR LECTURE IS ON TRAC DONT SHIFT FOCUS IN OTHER TOPIC OR UNNESESORY EXAMPLES
    I NEVER SKEEP IN SINGLE TIME ITHINK ITS FIRST TIME IN MY LIFE

  • @someshdhamme3939
    @someshdhamme3939 4 месяца назад +1

    खूप छान thank you so much sir

  • @deepakmasaye666
    @deepakmasaye666 Год назад +7

    Hi thanks sir
    तुमच्यामुळे माझा आजचा तलाठी पेपर (गणित ) खुंप सोपा गेला.

  • @user-nb4xc1hg4o
    @user-nb4xc1hg4o 7 месяцев назад +1

    Thank you so much sir 😎😎😎

  • @AryanSakpal-vo6jv
    @AryanSakpal-vo6jv 7 месяцев назад +4

    मला खूप आनंद झाला हा विडिओ पाहून

  • @user-nd3nx3gt7z
    @user-nd3nx3gt7z 7 месяцев назад +1

    खूपच छान आहे

  • @satyajeetdale9256
    @satyajeetdale9256 Год назад +6

    सर खूप छान शिकवता तूम्मी प्लीज तुम्मी अस व्हिडिओ टाकत जावा अम्माला खूप खूप मदत होते 🥰👍🙇

  • @parashramdalvi6853
    @parashramdalvi6853 13 дней назад +1

    Sir tumhi khup Chan shikavatat

  • @dailydiaries6599
    @dailydiaries6599 Год назад +6

    Best way of teaching.

  • @deepakmhatre973
    @deepakmhatre973 3 месяца назад +1

    Khup chan ahe पद्धत

  • @ganeshg7643
    @ganeshg7643 Год назад +14

    Thank you so much sir... your teaching style is so nice ❤

  • @monaligiri4308
    @monaligiri4308 11 месяцев назад +5

    Excellent teaching

  • @user-rg1re9eo4k
    @user-rg1re9eo4k 7 месяцев назад +2

    Thank you sir 🙏🙏

  • @ganeshgiri7171
    @ganeshgiri7171 8 месяцев назад +3

    No.1 teaching skill sir.....very good and simple step by step teaching methods.......all doubts are cleared... Very good sir ji... thanks for video

  • @vijayasukhadeve2479
    @vijayasukhadeve2479 15 дней назад

    Khupach chan explained keley sir tumhi thank u so much 🙏

  • @bhagvantiahire1980com.
    @bhagvantiahire1980com. Год назад +6

    I am proud of u sir very very nice shikvatat..,❤❤👌👍🙏💐💐

  • @user-zz9nm6is3v
    @user-zz9nm6is3v 8 месяцев назад +2

    ❤thanks

  • @user-kz4uf4go7t
    @user-kz4uf4go7t 7 месяцев назад +2

    Khup chan shikvta sir tumi

  • @user-jn7oq2vz7u
    @user-jn7oq2vz7u 8 месяцев назад +3

    Thanks sir... Your teaching style is so nice😊

  • @digvajaylomate6820
    @digvajaylomate6820 Год назад +6

    सर संख्या मालिका Aani वर्णमाला मालिका ch deep lecture ghya n please sir thodya divas aamchya sathi sarv topic ghya n youtube la math che

  • @user-pk6ud4hy2z
    @user-pk6ud4hy2z Месяц назад +1

    तुमच्या सारखा सर मी आज पर्यंत कधीच पहिला नाही खूप छान सर आहात तुम्ही Thank you sar