घरूनच सुरू करा 3 ते 4 लाख कमाई चा उद्योग! kurkure puff business success story in marathi!
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- व्यवसाय सुरू करण्यासाठी सम्पर्क
9717440236/9717840029
नमस्कार मंडळी आज मी घेऊन आलो आहे तुम्हाला एका अशा प्लांट वर ज्या ठिकाणी पत्नी चालवत आहे कारखाना व पती करत आहे देश सेवा व महीना आहे 4 लाखांची उलाढाल video purn बघा हा व्यवसाय तुम्ही पन आपल्या घरातून करू शकता वीडियो आवडल्यास नक्की Like व share करा
वीडियो आवडल्यास नक्की Like व share करा
मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Business Majha च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
Facebook👉: / businessmajhasudhakar
#व्यवसाय #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas #businessideasathomeinmarathi
#businessideas
#smallbusinessideasinmarathi
#ghargutibusiness #उद्योग
#udyogmahiti #laghuudhyog
#पैसेकसेकमवावे
#नवीनव्यवसाय
#व्यवसायकसाकरावा
#businessideasinmarathilanguage
#businessideasinmaharashtra
धन्यवाद सर!
अत्यन्त चांगला उद्योग सुरू केलात, सक्सेस केलात.
आणि समजून सांगितलात.
जय हिंद सर खूप छान माहिती
Hi sir
तुम्ही माहिती दील्या बदल धन्यवाद
त्याच्या कंपनीचा पत्ता पाठवा मला हा व्यवसाय करायचा आहे
अभिनंदन
मोरे सर आपला प्लांट कुठे आहे.
कोनत्या शहरांमध्ये
दादा मोरे साहेबांनी कुठे चालु केला आहे..तो पत्ता द्यावा ही विनंती
छानच
नवीन vdo साठी खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏,धन्यवाद सुधाकर भाऊ,,
मनापासून धन्यवाद साहेब
Pan gharatun ksa kay krta yeil he
Khup khup dhayanewad sir tumcha ani more famuly cha pn🙏🙏👍👌
धन्यवाद mam
Very nice👍👍👍
ही माहिती ताईने सांगायला हवी होती
जय हिंद
👍👍
Sir....ha plant / company kuthe aahe....
छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद साहेब
Nice video
thanx मॅडम 🙏
1 किलोला खरच किती . १ किलोचा भाव किती
Sair kharch kiti aahe delivr karayach kothe vikaych mo no pathava saheb
Materiyalch nav marthi mdyach sanga marathitch bola
हा मोरे यांचा व्यवसाय कोठे आहे,त्यांचा फोन नं द्यावा.
Plz reply
Adress send करा
मशीन ची किम्मत कीती आहे।
Done lakh usne dyal ka dhanda chalu Karin mal tulach pathvil
Material
Sir major sahebacha no mileka
अ.
License lagat asel,
Tayla kiti kharch yeto
15 hajar paryant
सर नाव मो नंबर मेजरसाहेबाचा कंपनी कुठे आहे काही च माहिती दिली नाही
मेजर साहेब बाहेर ड्यूटी ला असतात कंपनि वाल्या कडून माहिती घ्या नंबर दिलेला आहे call करा
हा प्लांट कुठं आहे आणि मेजर साहेबांचा मोबाईल नंबर द्या प्लिज
Sir company machine frod hot aahe plz more sahebacha no plz
मला आपल्या प्लांट ला व्हिजीट द्यायची आहे@@businessmajha
Adress काय आहे
Guntvanuk karnyasathi mashnari cha kharch kiti yeile
Khup chan mahiti sangitli sir
पूर्ण वीडियो बघा सर्व माहिती दिली आहे नंबर सहित call करा
मिक्सर मध्ये च मिक्सिंग करताना मसाले मिक्स केले तर तर पुढे मसाले स्प्रे करायची गरज नाही , एक मशीन घ्यायची गरज नाही
Spray केल्यावर मसाले कमी लागतात
मोरे सराचा पत्ता द्या व मोबाईल नंबर कृपया
आम्हाला मोरे सरांचा मोबाईल नंबर हवाय
Mobile number milega sir fouji sir ka
Phone number send करा याचा