कॉ. नरसय्या आडम यांना अश्रु अनावर; राजकारणातून संन्यास ; म्हणाले आता बस पुन्हा निवडणूक नाही…

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 39

  • @ganeshpiranaik5609
    @ganeshpiranaik5609 4 дня назад +16

    हिंदू विरोधात गेल्यावर असच होतय😂😂😂😂

  • @amolindapure738
    @amolindapure738 2 дня назад +1

    हले लुईया हले लुइया,आमीन

  • @Akboss97-p97
    @Akboss97-p97 4 дня назад +7

    मास्तर मी मराठ्यांचा आहे तेलगू भाषिक नाही, तरी पण माझं म्हणणं आहे तुम्ही या महाराष्ट्रातले सर्वात चांगले नेते आहे.
    तुम्ही मास्तर यांच्या त्यांच्या नादाला लागण्यापेक्षा आपल्या लोकांचं काम करा.
    सगळं गर्जे पुरते काम भागवून घेतात.

  • @vedantdangre5234
    @vedantdangre5234 4 дня назад +7

    प्रणिती शिंदेला लोकसभेला पाठींबा दिल्याचे परिणाम

  • @michaeljackson8221
    @michaeljackson8221 3 дня назад +2

    मास्तर गरीबांसाठी लढणार्यांना आता किंमत राहिली नाही.😢

  • @maulalipathan5302
    @maulalipathan5302 4 дня назад +8

    प्रत्येक बूथ वरील तुमचे शेकडो कार्यकर्ते बीजेपी ला मतदान करण्यासाठी धडपड करत होते मास्तर साहेब...

  • @santoshmhamane5620
    @santoshmhamane5620 4 дня назад +9

    नगरसेवक व्हा अता साहेब 6000मत आहेत तुम्हाला

  • @pramodbachhu156
    @pramodbachhu156 4 дня назад +5

    आता काही झालंतरी देवेंद्र कोठे यांच आमदारकी रद्द होणार नाही आणि दुसरं कोणी होणार नाही आहे ते राहणार

  • @BasavrajPatil-c8r
    @BasavrajPatil-c8r 4 дня назад +8

    साहेब तुम्हाला कोण मत देणारं

  • @AshfaqueRachbhare-vm8nq
    @AshfaqueRachbhare-vm8nq 4 дня назад +4

    आडम मास्टर साहेबांना लाल सलाम

  • @narayaningale1340
    @narayaningale1340 3 дня назад +2

    ताईंचा लय पुळका आलता

  • @ismailkothimbire199
    @ismailkothimbire199 4 дня назад +3

    Master मगरमच ke आसू mat लाओ कमल का प्रचार के लिए बूथ पर कमल को वोटिंग के लिए आपके इशारे हम देख रहे थे

  • @ibneraz
    @ibneraz 4 дня назад +2

    लाल सलाम काम्रेड!!!
    तुम्ही केलेल्या कामाबद्दल सोलापूरची जनता विसरणार नाही

  • @MallienthChindke
    @MallienthChindke 4 дня назад +3

    आधी घरकुल नीट व स्वच्छ पाणी द्या नुसत पाणी बिल दयाचे

  • @Akboss97-p97
    @Akboss97-p97 4 дня назад +3

    रडू नका मास्तर.
    आता लढा स्वतंत्र, कोणाला पाठिंबा नको काही नको,
    तुमची ताकद दाखवून द्या.

  • @prabhakarkhandalkar8707
    @prabhakarkhandalkar8707 3 дня назад +1

    मास्तर तुम्ही कांग्रेस ने घरावर दगडफेक केलेलं का बोललास नाही मग बघा तुम्ही किती खोट बोलताय

  • @rameshzunja1728
    @rameshzunja1728 3 дня назад

    आपल्या पक्षाचे सर्वेसर्वा सिताराम येचुरी हे ख्रिश्चन होते हे लोकांना केव्हा कळाले

  • @vitthalmiskin7410
    @vitthalmiskin7410 3 дня назад +1

    Chalo America

  • @ejaznadaf9203
    @ejaznadaf9203 3 дня назад

    Masterla lal salam..❤

  • @anilpotadar8628
    @anilpotadar8628 3 дня назад

    😢🎉

  • @amitkshirsagar9695
    @amitkshirsagar9695 4 дня назад

    धन्यवाद 🙏

  • @navneetpukale2344
    @navneetpukale2344 4 дня назад +3

    मेहरबानी केलात सोलापुरवर

  • @shridharnagtilak4219
    @shridharnagtilak4219 4 дня назад +3

    मास्तर तुम्हाला काँग्रेस पक्षांनी सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदेनी निवडणुकीत तुम्हाला फसविले आहे. प्रणितीने आणि सुशीलकुमार शिंदेनी लोकसभेला तुम्हाला गोड बोलून, विधानसभेला तुम्हाला उमेदवारी सोडतो म्हणून तुमचा पाठिंबा घेतला आणि प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीत तुम्हाला जागा न सोडता काँग्रेस पार्टीला जागा सोडून तुमचा गेम केला आहे.

  • @Rkoo333
    @Rkoo333 4 дня назад +2

    Mastar nagarsevak la pn padnar. Hindu virodhi nahi chalnar ya pudh

  • @narendraballa1699
    @narendraballa1699 4 дня назад +1

    आता गप बसा घरी साहेब

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd 4 дня назад +1

    Master shinde badal bola na
    Ajun java hindu virodh

  • @riyazshaikh5550
    @riyazshaikh5550 4 дня назад +1

    Rahol gandhi ko chalne nahi dere ye log aap kya kar sakte mastar saheb 😢

  • @akilkazi-dc2xf
    @akilkazi-dc2xf 4 дня назад

    Adam mastar 100 % kara saccha adami hi lal salam lal salam

  • @KavitaVaddul
    @KavitaVaddul 4 дня назад +1

    Mastar nagar shavak वा

  • @mushtaqueshaikh3434
    @mushtaqueshaikh3434 4 дня назад +2

    Kuch tho .gadbad.......😅

  • @RealUnexpected
    @RealUnexpected 4 дня назад +2

    Mag amhi kai karu....java ata america la...nahi tar gharkul madhay

  • @phenoixxgaming9889
    @phenoixxgaming9889 3 дня назад

    BJP team

  • @Akboss97-p97
    @Akboss97-p97 4 дня назад +2

    आडम मास्तर च श्रेय मोदी घेऊन गेला.
    पाठपुरावा मास्टरांनी केला होता.

  • @kashinathgurav7889
    @kashinathgurav7889 4 дня назад

    Communist cha dusara manus dislela nahi solapurat

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd 4 дня назад +1

    Master tumhala dhoka dela too mhanja sushil kumar shinde Ani tyancha muli na dela aha
    Kashala kothe ch nav gheta
    Galich Kam shinde n kela aha

  • @sadikchaudhari586
    @sadikchaudhari586 3 дня назад

    Tumare telgu samajh ke hee log jasn mana rhe the New vidi ghrkul me BJP jittne ke baat k vibhag me aur tumare sansta ke log ke bacche bhi the ussme mastar sar deko dhyan do aapne asstin ke sap pal rhkke hai