देवघराचे ४५ नियम | श्री स्वामी समर्थ वास्तु टिप्स | Vastu Tips in marathi |
HTML-код
- Опубликовано: 25 авг 2024
- देवघराचे ४५ नियम | श्री स्वामी समर्थ वास्तु टिप्स | Vastu Tips in marathi |
#swamisamarth
#vastutips
#vastushastra
#vastutipsinmarathi
#youtubeviralvideo
#trendingvideo
खुप छान माहिती सांगितली 🎉🎉🎉🎉
Kup kup chan
Shree swami samarth maharaj sry swami Aai jay Shree gurudev datt Aai ..😊😁😙😁😆😍😆😄😆😄😆🌺🤩🌺🤩😗💊😗💊🙏🌺🙏🌍🤗💊💓😘❤😘☺😘😉😀श्री स्वामी समर्थ महाराज क्षमस्व स्वामी आई जय गुरूदेव दत्त आई..😀❤😉❤😘🙏🙏😘😆🌍😆🤗😆😄💓😄🌺😄😗💗😙😊😙😊💖😊🙂💗🙂💗😍😄
Excellent
सुंदर माहीती दिली
धन्यवाद
Thank you this information ❤❤
खूपच छान माहिती धन्यवाद 👍💐🙏
@@ramsarode9718 मनापासून आभार
खुप छान
Khup chan
जय श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली आहे..🙏🙏
मनापासून धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ खूप सुंदर माहिती
🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान माहीती दिली👌👌
मनापासून धन्यवाद
🚩❤️🙏🏻 Jay Shree Swami Samarth Maharaj ji ki jay 🙏🏻🙏🏻🙏🏻
माहिती छान आहे धन्यवाद
Khup chan mahiti sagitli❤
जय श्री राम
जय श्री राम 🙏🙏
shree swami samrth
Chanch mahiti
❤ अति सुंद र
@@lalitavarkhande5321 मनापासून आभार
Khup chan🙏🙏
Thank you 😊
Nicceee❤❤
1:02 1:26
Apratim mahiti tai
KHUP. CHHAN
श्रीसमर्थ स्वामी समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी 😂
Khup sunder mahiti dili Dhanyvad
Tai tumhi khupch chhan mahiti dili
Thank you
खुप छान माहिति
@@sujitaasekar8900 धन्यवाद
Khup chaan mahiti dili taiii....pn amchyat ek vaticha diva gharatle konn varl tr 11 divasathi lavato devaryat nehmi don vaticha diva asto....
खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
@@vanitapatil6453 मनापासून आभार
❤❤🎉खूप खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद
मनापासून आभार
Changli mahiti
369 thankyou univers 🙏
खुप छान माहिती मिळाली कांहीं चुका झाल्या आहेत त्या नक्की दुरुस्त करु.
@@user-wy6ml6lk4s 🙌
🙏 खुपच छान माहिती 🙏
@@sangeetaagarkar1889 मनापासून आभार
खुपच महत्वाची माहीती दिल्या मनःपूर्वक धन्यवाद !
🙌
खुप छान माहिती दिली आहे
खुप खुप धन्यवाद
✅🙏 खूपच महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे आपण.! मी आमच्या देव्हाऱ्यात यापैकी बहुतेक गोष्टींचे पालन करतो.. मात्र ज्या काही चुकीच्या पद्धती आहेत त्यामध्ये सुधारणा करावी लागेल. धन्यवाद.
@@dattatrayshinde4758 मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद🙏🙏
अतिशय महत्त्वाची माहिती दिली त्या बद्दल फार फार धन्यवाद.
मनापासून आभार
खूप छान माहिती दिली. धन्यवाद
मनापासून आभार
खूप खूप छान धन्यवाद
@@renukatambe1994 मनापासून आभार
खुप छान माहीती मिळाली धन्यवाद
मनपूर्वक आभार
Khup chhan👌
Thanks 😊
Khup chaan mahiti 👍👌
Thanks 😊
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई श
मनापासून आभार
Chan
खुप छान माहीती
धन्यवाद
धन्यवाद आभारी आहोत अतिशय उत्तम माहिती दिली धन्यवाद धन्यवाद आभारी आहोत
@@muktabairajale1194 🤗🙌
खूप छान माहिती दिली त्याबद्दल ताई धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@@savitakothavade5912 मनापासून आभार
@@muktabairajale1194 मनापासून आभार
Mast mahiti
Thanks
खुप छान 🙏
धन्यवाद
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
मनापासून आभार
देवघरातील बरेच डाऊट क्लिअर झाले thank you
@@sarojdhangar5081 मनापासून आभार 🙏
देवघरातील पूजा विषयी समज गैरसमज या विषयी अजून एक व्हिडिओ भाग 2 लवकरच येणार आहे😊
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏🙏💐💐
@@rajshreenikam7709 मनापासून आभार
Kuph Chan
Thanks
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद
Very good 🙏🙏🙏🙏
Thank you very much
Khupch chan mahiti ahe mla 1 prashn wicharaycha ahe ki amchy ghrat parad shilling ahe tr tyaxha abhishek krawa ka nahi
@@jyotimadhurwar8775 हो करावा , पुराणात अशी मान्यता आहे की जाते की जिथे पारद शिवलिंगाची पूजा केली जाते, तिथे भगवान शिव वास करतात. यामुळेच पारद शिवलिंगाची पूजा करणाऱ्या भक्तावर लवकरच शिवाची कृपा होते. या व्यक्तींच्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.
धन्यवाद, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा
सुदंर
HI. MAHITI. DILI. TYA. SATHI. DHANNYAVAD
THANKS
Pan mi eka thikani wachale ki shankache nimulte tok uttarekade asawe.ani ek tupacha diva nehami ujavyahatala lawawa mag agney kopryat kasa lawta yel
@@shilpa9798 जसं आपणास ठीक वाटते तसं करा
Maz dev ghar dakshin dishela aahe
Melelya vyaktiche photo dakshin dishekade tond karun lawane ki dakshin bhinti wer lawane
Morace picture gharat asve ka
Devghar balcony madhye kele tar chalate ka
Nandichi murti kuthe thevavi?
माझे गुरु आहेत ते आता आहेत पण मग त्यांचा फोटो कोणत्या दिशेला लावावा
Sisamche deoghar chalale ka?Mi kalch kharedi kele.
माझ्या देवघरात उजव्या सोंडेचा गणपती आहे काय करू खूप वर्षां पासून आहे विसर्जन केल तर चालेल का?
@@seemakhandekar8654 गणपती उजव्या सोडेंचा की डाव्या सोडेंचा यापेक्षा गणपतीचे पूजन हे भक्तिभावाने, मनापासून आणि श्रद्धेने करणे सर्वाधिक आवश्यक आहे. मनोभावे केलेले नामस्मरण, आराधना बाप्पापर्यंत पोहोचते. भगवंत आपल्या भक्ताचे कधीच वाईट चिंतत नाही. मनातील शंका दूर करून डोळसपणे भक्ती केली, तर आपल्या मनात भगवंताप्रती आदरयुक्त भीती, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होत राहील.
Mere devghar mein mere sas ke hath ke Bhagwan hai kuch Bhagwan hai to kya main uski Puja kar sakti hun
देव घरातील शंख रोज वाजवला तर चालेल का?
हो,नक्की चालेल ,
दररोज शंख वाजवण्याचे फायदे :
१.जीथ पर्यंत शंखाचा आवाज जातो तिथं पर्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व त्या शिवाय हवेतले सुष्म जिवाणूंचा नाश होतो.
2. फुफुस बळकट होऊन श्वसनसंबंधित विकार कमी / नाहीसे होण्यासाठी मदत होते.
3 .घरातील वातावरण आनंदी व सुखकारक बनते.
देव पूजा झाल्यावर शंख वाजवावा व त्यानंतर तो स्वच्छ करून ठेवावा. शंख कुठल्याही वेळेला वाजवू नये. शंख सकाळी अथवा संध्याकाळीच वाजवावा.
Mere devghar mein mere sas ke hath ke Bhagwan hai to kya main uski Puja kar sakti hun
Jarur pooja kar sakti ho aap, lekin ek baat ka dhyan rakhe ek Bhagwan ki murti ekhi honi chahiye ,2 murti nahi chalege
Thanks for watching video 🤗
माज़्या घरात दगडी शिवलिंग आहे आणि छोटा नंदी पण आहे मी उज्जैन ला गेले होते तेव्हा घेऊन आले होते ते काय करु मग
घरात कधीही मोठे शिवलिंग ठेवू नका. त्याचा आकार आपल्या हाताच्या अंगठ्याच्या वरच्या पेरापेक्षा मोठा नसावा.
जर शिवलिंग घरात ठेवलेले असेल, तर त्याची प्राण प्रतिष्ठा करू नका. परंतु, नियमितपणे त्याची पूजा आणि अभिषेक करावा.
एकापेक्षा अधिक शिवलिंग मंदिरात ठेवली जाऊ नयेत, असे शिवपुराणात म्हटले आहे. म्हणून जर आपल्या घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित बाजूला करा. एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि तो मंदिरात नेऊन ठेवा किंवा नदीत विसर्जित करा.
नर्मदा नदीच्या पत्रातील दगडपासून बनलेले शिवलिंग फार शुभ मानले जाते. याशिवाय पारद शिवलिंग घरात ठेवणे शुभ मानले जाते.
हे सर्व शक्य नाही... देवाची मनातून सेवा करावी
का शक्य नाही ?????
"अशक्य ही शक्य करतील स्वामी " 🙏🙏
He tar saglyanach mahit asate navin kahich nahi sangat ahat tumhi
@@shilpa9798 पुढच्या वेळेस नक्कीच नवीन काही सांगण्याचा प्रयत्न करेन , व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद
जुने देव काहीही न करता म्हणजे शास्त्र पद्धतीने न करता विसर्जित केले तर चालतात का
फोटोंचे किंवा मूर्तींचे आपण विसर्जन करणार आहोत. त्या सर्व मुर्त्या किंवा फोटो एका तामनामध्ये घ्यायची आहे. जे फोटो फ्रेम आहे ते स्वच्छ कापडाने पुसुन घ्यायची आहे. आणि ज्या मुर्त्या तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा चांदीचे आहेत. त्यांना अभिषेक घालायचा आहे. हळदी कुंकू लावून त्याची पूजा करायची आहे. आणि दैवतांची क्षमा मागावी व त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवून आरती करावी. आणि नंतर वाहत्या पाण्यात सोडून देणे सर्वार्थाने उचित ठरते. कारण, त्या देवांच्या जुन्या मुर्त्या प्रवाहाबरोबर वाहत पुढे जातात. तसेच साचलेल्या पाण्यात, डबक्यात जुने देव, भंग झालेल्या मुर्त्या, फाटलेले फोटो टाकू नये.
Bhankasssssss...dev tumhala baghun gheyil...nakki.
दुसऱ्याच वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्या सोबत वाईट होईल हेच सत्य आणि हीच नीती आहे..!
आशा करते की देव तुमचं भलं करो ..
शंख ठेवताना निमुळते टोक दक्षिण कडे असावे अस आपण सांगता पण ते
चुकीचे आहे त्या बद्दल खुलासेवार माहिती द्यावी.
देवघरात शंख ठेवायचा असेल तर गणेश गोमुखी, कावरी आणि दक्षिणावर्ती शंख असावा; त्यामुळे घरात धनधान्याची कधीही कमी भासत नाही. - शिवरात्री आणि नवरात्रीच्या दिवशी शंख विकत घेणं खूप चांगलं असतं. शंख नेहमी नैऋत्य दिशेला ठेवावा, यामुळे घरात सुख-शांती राहते.
@@Homemakerbyswapna1396 शंखाचे निमुळते टोक कोणत्या दिशेला असावे त्या बद्दल खुलासेवार माहिती द्यावे.
शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे करून ठेवावे. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती अगदी बरोबर आहे. जर तुम्हाला शंखाचे निमुळते टोक इतर कोणत्या दिशेला ठेवायचा असेल तर तुम्ही खुशाल ठेवू शकता, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद🙏
मग शनी यंत्र कुठे ठेवावे
Khup chan
खूप छान
माहिती खूप छान धन्यवाद
मनापासून आभार
खुप छान
खुप छान
@@Cutegirl21-EK धन्यवाद
Khup chan
@@sangitamoze4346 Thanks
खुप छान
Khup chan