नमस्कार सद्गुरु... तुमची बोलण्याची ढब खूप प्रभावी आहे मला आवडते .आपण नकळत आकाश तत्वाकडे मान हात उंचावतो.कधी लक्षात आले नाही .म्हणून गुरूंची आवश्यकता आहे... मी आपली आभारी आहे... आशिर्वाद असावा.,,,🙏
गुरुजी मै भाग्यवाण हु मै हमेशा आकाश... वायू... झाड.. धरती पाणी इनको प्रणाम करता हु.. इज्जत कर ता हु हमेशा... मुझे किसीने बताया नहीं मगर करता हु... प्रणाम 🙏🙏🙏 गुरुजी
आता इतक्यात मी सुर्य प्रकाशात शांत १० मिनिटे बसून सुर्य स्तुती व १२ सुर्याच्या नावाचा उच्चारण करू नमस्कार केला. अणि अनवाणी पायाने भूमिवर चाललो म्हणजे पृथ्वी तत्व, अग्नि तत्व, आकाश तत्व, वायु तत्व यांच्या शी मन:पूर्वक हेतूत: सान्निध्यात आलो. आनंद वाटला. हा योगायोग म्हणा ना.
परम पूज्य सद्गुरू कोटी कोटी प्रणाम. आपण देत असलेले प्रबोधन आपण अत्यंत सोप्या शब्दात सांगीतले आणि खूप खूप आनंद झाला. मी अत्यंत श्रद्धेने याचे पालन करीन.
नमस्कार सद्गुरू🌹🙏🌹 मी मुंबई (जोगेश्वरी) इथे राहतो, आपण सुर्योदय पूर्वी आणि सुर्योदय नंतर 1 - 1 तासाने आकाशाला नमस्कार करायला सांगितले आहे, त्याच्या नेमक्या वेळा समजत नाही, कृपया आपण या दोन्ही वेळेचे नेमके टाइम सांगू शकाल का? आम्हा सर्वांसाठीच ते उपयुक्त होईल🌹🙏🌹 म्हणजे या दोन वेळा घड्याळातील नेमक्या कोणत्या वेळेला? Please riply🌹🙏🌹 धन्यवाद सद्गुरू🌹👏🌹
हो, ३०° कोन मध्ये म्हणजे सूर्योदयाच्या नंतर १ तासाने आणि सूर्यास्ताच्या आधी १ तास अगोदर तुम्ही हे करू शकता. सद्गुरुं चे सुविचार, लेख, व्हिडिओ, ध्यान, योग या साठी आपण सद्गुरु अॅप डाऊनलोड करू शकता. app.sadhguru.org

अगदी बरोबर योगायोग असा की आजच सकाळी मी अस केल होता नंतर आता हे विडोओ पाहिल वा सदगुरू की जय हो ,हर हर महादेव
अतिशय सुंदर सदगुरुंचे तत्वज्ञान आणि मराठी अनुवाद अतिशय सुंदर, खुप धन्यवाद अनुवाद करतेत्याच्या आणि वाचकाचे🌹🙏🌹
नमस्कार सद्गुरु... तुमची बोलण्याची ढब खूप प्रभावी आहे मला आवडते .आपण नकळत आकाश तत्वाकडे मान हात उंचावतो.कधी लक्षात आले नाही .म्हणून गुरूंची आवश्यकता आहे... मी आपली आभारी आहे... आशिर्वाद असावा.,,,🙏
प्रणाम सदगुरु !वाह ! खरेच अंतर्मनाचे शास्त्र आपण उलगडून दाखवले आहे.
हो नक्की करेल.जय गुरुदेव🙏🙏💐💐
Gratitude guruji
Namaskar satguru infinite thanks shamhu
आज
खुपच 💯✅💕जबरदस्त अलग पहचान 🍺👍👌👏💝💘📈🙏दिलंत तुम्ही निशब्द
Very enlighteniing talk! Pranam Sadguru!!!
Aapnas shat shat naman Sadhguru...
Feeling to cry.....sadguru u have no challange....
Agdi barobar Guru ji👌👌
खूप छान वाटले 🙏🙏
Pranam Sadguru.🙏🙏🙏
Absolute truth and absolutely beautifully explained by Respected Sadhguru 🙏🏻😇🌹❤
I love you
Jay Shri Sadguru Shri Swami Samartha. Dhanyawad, Dhanyawad.
🌹🙏 Jai GuruDev 🌹🙏
सदगुरु🙌🙏🔥🇮🇳❣️
सुन्दर, सदगुरू
Thank you Sadguruji
Thank you sir 🙏
Thx sir
प्रणाम सद्गुरु जी
Thanks for giving me a True knowledge
10
Exalent words.
N
Sadguru namaskaram
आपण आमच्या साठी परिस आहात. धन्यवाद सद्गुरू,खूप खूप आभार
Namastubhyam
Har Har Mahadev 🙏
शिव शंभो!
I totally agree with you sir
परनामगुरूदेव
जय गरूदेव...
Well said 🙏
Very nice
नमस्कार सद्गुरु. 🙏
जय सद्गुरू
Sadguru u r great
सद्गुरू
Namskarm Sadguru
Mi sudha aantrmanacha aabhyas karato aahe
Quality and quality
आभार सदगुरंचे
Sadguru pranam
Aamhala khari vel sanga
गुरुजी मै भाग्यवाण हु मै हमेशा आकाश... वायू... झाड.. धरती पाणी इनको प्रणाम करता हु.. इज्जत कर ता हु हमेशा... मुझे किसीने बताया नहीं मगर करता हु...
प्रणाम 🙏🙏🙏 गुरुजी
shat shat pranam
I also do d same... But I was not knowing this. Great
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आता इतक्यात मी सुर्य प्रकाशात शांत १० मिनिटे बसून सुर्य स्तुती व १२ सुर्याच्या नावाचा उच्चारण करू नमस्कार केला. अणि अनवाणी पायाने भूमिवर चाललो म्हणजे पृथ्वी तत्व, अग्नि तत्व, आकाश तत्व, वायु तत्व यांच्या शी मन:पूर्वक हेतूत: सान्निध्यात आलो. आनंद वाटला. हा योगायोग म्हणा ना.
Khup chan
प्रणाम सध्गुरू 🙏🙏😍
Jay sadguru
ಅಲಖ್ ನಿರಂಜನ್!
Thanks🙏🙏
आत्मा मालिक सद्गुरू🙏
Great knowledge& nice background music
Ya I like to
नमस्कार
🙏🏼
Thank you 😊
🌸🙏
😊😊
🌸🙏🏼🙏🏼🙏🏼🌸
👌🙏🙏
Guruji my daughter is thin what is the solutions become healthy
Sachin Tendulkar op 🤟👍😄
🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷👌🏿👌🏿
सद्गुरू महाराज जय
परम पूज्य सद्गुरू कोटी कोटी प्रणाम. आपण देत असलेले प्रबोधन आपण अत्यंत सोप्या शब्दात सांगीतले आणि खूप खूप आनंद झाला. मी अत्यंत श्रद्धेने याचे पालन करीन.
🙏🙏👍👍👌👌🌄🌅🌎
This is actually remembrance of the GOD!!Pranam sadguruji!
Maz hi tech mhana aahe guruji
नमस्कार सद्गुरू🌹🙏🌹
मी मुंबई (जोगेश्वरी) इथे राहतो, आपण सुर्योदय पूर्वी आणि सुर्योदय नंतर 1 - 1 तासाने आकाशाला नमस्कार करायला सांगितले आहे, त्याच्या नेमक्या वेळा समजत नाही, कृपया आपण या दोन्ही वेळेचे नेमके टाइम सांगू शकाल का?
आम्हा सर्वांसाठीच ते उपयुक्त होईल🌹🙏🌹
म्हणजे या दोन वेळा घड्याळातील नेमक्या कोणत्या वेळेला?
Please riply🌹🙏🌹
धन्यवाद सद्गुरू🌹👏🌹
नमस्कार सर्व सद्गुरू छान माहिती प्राप्त झाली आभारी आहे
,🙏🙏🌹🌹
तुम्ही आज आकाशा कडे पाहून नमस्कार केला का?
१) हो
२) नाही
Ho
The voice of this video seems to be of young person whereas sadguru looks older. Mismatch of voice.
Baba sushant rajput jar aasta tumchy bhesathi nkkich aala aasta
मराठी आवाज सुट होत नाहीय. ऐकताना विचित्र वाटतंय.
ho nakatun pn boltoy,attitude 😏
Kay farak padtoy
नको ऐकू बकरी
पढाई करते समय ध्यान मे नही रहता क्या करे
सूर्योदय नंतर 30० कोनात म्हणजे कसं ओळखावं
५:३० ला चालेल का
हो, ३०° कोन मध्ये म्हणजे सूर्योदयाच्या नंतर १ तासाने आणि सूर्यास्ताच्या आधी १ तास अगोदर तुम्ही हे करू शकता.
सद्गुरुं चे सुविचार, लेख, व्हिडिओ, ध्यान, योग या साठी आपण सद्गुरु अॅप डाऊनलोड करू शकता.
app.sadhguru.org
Thanks 👋👋👋
आकाशाचे ऋण व्यक्त कसे करावे
30 अंश कोन अगोदर आणि नंतर काही कळले नाही
थोड समजून सांगा
हो, ३०° कोन मध्ये म्हणजे सूर्योदयाच्या नंतर १ तासाने आणि सूर्यास्ताच्या आधी १ तास अगोदर तुम्ही हे करू शकता.
सद्गुरुं चे सुविचार, लेख, व्हिडिओ, ध्यान, योग या साठी आपण सद्गुरु अॅप डाऊनलोड करू शकता.
app.sadhguru.org
Thanku so much
@@RushikeshBaraskar पण हे तर दोनदा झाले. तिसरा नमस्कार कधी?
जय गुरुदेव
Dhanyvad...Jay sadguruji🙏🙏🙏
Thanks Guru Maharaj Ji
Jai sadguru
❤️🙏
🙏🏾🙏🏾🙏🏾
प्रणाम सद्गुरू 🙏
Thanx sir
Jai sadguru
Thank you guruji
Jay sadguru
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏🙏