यू ट्यूब वर व्हिडिओ बघून एवढं लक्षात येत नाही मला, समोरासमोर तुम्ही क्लास घेऊन शिकवू शकत नाही का? म्हणजे मी ढ विद्यार्थी असेल पण मला लवकर लक्षात येतं नाही आहे माझ्या सारख्या अनेक विद्यार्थी असतील आणि अशा विद्यार्थ्यांवर तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागणार आहे 😂😂
Must
आपण खूप छान समजून सांगतात मॅम. कोटी कोटी धन्यवाद.❤❤
खुपच छान सेशन होतं अज❤🙏🙏
मॅडम🙏 तुम्ही छानच मार्गदर्शन केले आहे
छान
खुप छान
Today's class was very good
very good class❤
Majhe rahily
Madam pls send the recording of 6 dec
तीर्थ चव जल अमृताला आली ,लागली.
माझे पायाचे टाचेचे वेदना थांबल्या.
December 6,7,8 che recording group war aale nahi....please te pathava
Channel war pan nahiye te recording please send kara...nahitr course purn kasa hoil
खूप छान ताई
यू ट्यूब वर व्हिडिओ बघून एवढं लक्षात येत नाही मला, समोरासमोर तुम्ही क्लास घेऊन शिकवू शकत नाही का? म्हणजे मी ढ विद्यार्थी असेल पण मला लवकर लक्षात येतं नाही आहे माझ्या सारख्या अनेक विद्यार्थी असतील आणि अशा विद्यार्थ्यांवर तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागणार आहे 😂😂
घेतात ना mam तसेही classes करा कि join
Class kasa join karycha