दोन झुंजार शाहीरांचा सामना शक्ति तुरयाचा || शंकर जाधव विरुद्ध एकनाथ माळी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 38

  • @vijaymonde7708
    @vijaymonde7708 3 года назад +11

    जोडी असावी शक्ती तुरा अशी
    शंकर बुवा यांची बारी असली की सुरवात ही महाराजांच्या आशीर्वादाने होते
    जय शिवराय

    • @arunsurve5428
      @arunsurve5428 5 месяцев назад +1

      Yes❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊

  • @prakashjogle2678
    @prakashjogle2678 5 месяцев назад +2

    लय भारी. डबल बारी.

  • @manojtetgure2535
    @manojtetgure2535 4 месяца назад

    🎉🎉🎉 खूप सुंदर सामना

  • @pravinghadshi4058
    @pravinghadshi4058 4 месяца назад +1

    जाधव साहेब आणि माळी साहेब 2024 नवीन पाठवा ❤❤❤😊😊

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre 5 месяцев назад

    सर्वच.भजनी.मडळांनी.गायकाला.सडेतोड.साथ.दिली.गोड.गळा.मजुंळ.आवाज.लय.लय.भारी.बुवा..धन्यवाद...

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre 5 месяцев назад

    जुण्या. काळांतील. देवावरील. गाण्यांचा. जुगलबंदी. करुन.तुम्ही.लोकांस. आठवन.करुन.दिली,तुम्हास.लाख.लाख...धन्यवाद...

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre 5 месяцев назад +1

    तुमच्या.गाण्यात.संगीत. ताल.सुर.डोगरझाडी.हीरवे.रान.मनाला.भुरळ.घालते.खुपच.छान.धन्यवाद....

  • @ShankarraoBhadre
    @ShankarraoBhadre 5 месяцев назад +1

    शंकर.बुवा.एकनाथ.माळी.तुमचा.शक्तितुरा.लय.भारी.झाला.अशी.परपंरा.चालु.राहु.द्या.दोघाना.लाख.लाख.धन्यवाद.....

  • @sunilsapkal5009
    @sunilsapkal5009 5 месяцев назад

    Lay Bhari

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 3 года назад

    शेकंर बुवा लयभारी आसच चालू रहावुदया शेकति तुरा

  • @pravinghadshi4058
    @pravinghadshi4058 5 месяцев назад

    शंकर बुवा आवाज सुपर अजून गाणी पाठवा

  • @samirgawade8723
    @samirgawade8723 3 года назад +6

    शक्तीतुरा असंच अखंडपणे चालू राहिले पाहिजे हीच श्रीगणराया चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

  • @MadhukarBhai-b5z
    @MadhukarBhai-b5z Год назад +1

    Jay sivjee. Jay. Sinkre

  • @sanjaykharivale8741
    @sanjaykharivale8741 3 года назад

    दोन्ही शाहीर कवींचा जुगलबंदी सामना

  • @ranjitkap9060
    @ranjitkap9060 3 года назад +2

    छान गाणी आहेत दोन्ही गायकांची

  • @sagarrewale3270
    @sagarrewale3270 3 года назад +1

    हीच जोडी पावर फुल 🔥🔥🔥🔥🔥

  • @hambir622
    @hambir622 3 года назад +1

    एकदम कडक

  • @prakashkajrolkar5762
    @prakashkajrolkar5762 3 года назад

    खुप सुंदर

  • @sudamdhamane7982
    @sudamdhamane7982 3 года назад +1

    छान!बारी अशी असावी, सुसंस्कृत.
    परस्परांचे उणेदुणे काढणारी असभ्य नसावी.

  • @sagarrewale3270
    @sagarrewale3270 3 года назад +1

    Mast

  • @nitinshinde3212
    @nitinshinde3212 3 года назад +4

    कोकणातील परंपरा चालूच राहिली पाहिजे

  • @kapilsarlekar4323
    @kapilsarlekar4323 3 года назад +2

    मस्त शास्त्रा आधारे गाणि मजा आली
    दोन्ही नाच मस्त झाले

  • @sandeeppatil5198
    @sandeeppatil5198 3 года назад

    एकनाथ मली ची गवळण खूपच छान,,,
    आणि चाल तर खूपच छान होती,,

  • @akshaybendre2125
    @akshaybendre2125 3 года назад +1

    Jabardast

  • @prasaddesai2210
    @prasaddesai2210 3 года назад

    या वर्षी किंवा पुढील वर्षी एकनाथ माळी विरुद्ध रत्नाकर महाकाळ, आणि एकनाथ माळी विरुद्ध योगेश जाधव असे रंगतदार सामने बघायला नक्की आवडतील
    एकच वादा आमचा राजू दादा चालीवरील एकनाथ माळीचीं गवळण मला आवडली फक्त एकच राधा खूप आवडली अप्रतिम साजेशी शब्दरचना

    • @DhruvMusic
      @DhruvMusic  3 года назад

      He sarv turewale aahe, turewale viruddh shaktiwale pahije......nantar honar samana

    • @prasaddesai2210
      @prasaddesai2210 3 года назад

      @@DhruvMusic ok pan majja matra 100% aali asti asa karta aala asta tar
      pudhil vatchalis subhechya
      2 te 3 samne salag upload karun 2020 chi kasar bharun kadhlit tyabaddal danyawad aaplya teamche

    • @ganeshdkadam370
      @ganeshdkadam370 3 года назад

      @@DhruvMusic barobr

    • @ganeshdkadam370
      @ganeshdkadam370 3 года назад

      Nice. ..chan zali bariiii

  • @rameshdivekar5584
    @rameshdivekar5584 3 года назад +1

    Mast 💐

  • @शाहीरयोगेशमुकनाक

    छान पण,सुरवातीच म्युझिक आमच्या टायटल च आहे... कोकणची शान, शक्ती तुरा महान... माळी बुवा आपली गाणी कडक

  • @Djchetumonster
    @Djchetumonster 3 года назад

    आपले कोकण 😍😍😍😍

  • @RamdasJatekar
    @RamdasJatekar 6 месяцев назад

    या नावाची खरी मजा जर पहायला पाहिजे असेल तर कपडे टी शर्ट आणि हाप पॅटंअसावी हा खरा पेहराव असला पाहिजे. बाकी छान गाणी गायकी छान. अशीच जुनी परंपरा जीवंत राहावीसी वाटते.

  • @sandipmohite6809
    @sandipmohite6809 3 года назад +3

    शंकर बुवा आणी ऐकनाथ बुवा
    ऐक नंबर कवी गायक शाहीर