दादा पुजा पेक्षा त्यांच्या आईकडून तुमच कौतुक जास्त झाल🥰माझ्या डोळ्यात पाणी आलं ते पाहून 😢😋माझ जावई,हा शब्द कीती वेळा घेतला त्यांनी, खूप गर्व त्याचं जावायाचा त्यांना, कारण त्यांना याची कल्पना देखील नव्हती की माझी मुलगी एवढी सुखात नांदेल,आणि तिच्या सुखाच कारण तुम्ही आहात दादा🙏🙏🙏एका दोन महिन्याच्या गोडंस मुलीची आई आहे मी, पुजाकडे आणि तिच्या आईकडे बघून मला खूप भरून आल दादा🥰प्रत्येक मुलीला पुजासारख सासर मिळाव🧚♀️_पिया भिसे
Mi kadhich comment kart nahi but puja chya aai la baghun raha nahi khup chan ahe aai👌👌 ashich respect kart ja puja avadhi ka haat hoti aai la bhrtli hi nahi vavstit boli nahi olkh karun dili nahi
दादा पुजा पेक्षा त्यांच्या आईकडून तुमच कौतुक जास्त झाल🥰माझ्या डोळ्यात पाणी आलं ते पाहून 😢😋माझ जावई,हा शब्द कीती वेळा घेतला त्यांनी, खूप गर्व त्याचं जावायाचा त्यांना, कारण त्यांना याची कल्पना देखील नव्हती की माझी मुलगी एवढी सुखात नांदेल,आणि तिच्या सुखाच कारण तुम्ही आहात दादा🙏🙏🙏एका दोन महिन्याच्या गोडंस मुलीची आई आहे मी, पुजाकडे आणि तिच्या आईकडे बघून मला खूप भरून आल दादा🥰प्रत्येक मुलीला पुजासारख सासर मिळाव🧚♀️_पिया भिसे
दादा पूजा ची आई पूजाला किती प्रेम करते हे पाहून डोळ्यात पाणी आलं
Gx0 .
किती प्रेम हो तुमचं सगळंयाचं....एकमेकांशी
खरंच....मला खूप आनंद वाटतो पांडू भाऊ तुम्हाला तुमच्या फॅमिली सोबत पहायला.....असंच रहा नेहमी खूष....
Paandu, 1मोठं घर बांधून घे। आणि संपूर्ण परिवार एकत्र येऊन राहा।
पुजाची आई : हिरोच आहे माझा जावई!
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान फॅमिली आहे दादा तुमची. खूप छान आई सारखे कोणीच नसत .
Mothya mana chya ahet ......pooja tai chya aai ......tyana lai kkautuk pandu dada ch ♥️♥️🙌🥺🥺
पांडू भाऊ पुंजाची आई पुंजावर किती प्रेम करते खरच लय भारी वाटल अगदी डोळ्याला पाणि आल
दादा सर्व कुटुंबाचा सुखकर्ता ,ग बाप्पा सारखे तुम्ही आहात, जय गणेशा
दादा पूजा ताईची खूप छान आहे दादा तुमची आई पण खूप गोड आहे असंच आनंदात रहा तुमच्या नात्याला नजर ना लागो कुणाची👌👌👌👌👌
खरच दादा आईला आणिपूजा ताईला एकत्रित बघून पानी आल डोळ्यात ☺️
दादा मामींची आणि मामींच्या मुलींची मस्करी करलेली खूप आवडलं मस्त वाटलं बघून खूप छान आहे तुमची पूर्ण फॅमिली😘😘😍😍
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊
खुप छान आहे पुजा वहीनी ची आई खुप माया करतात लेकी वर आणि जाव यावर सुध्दा
नमस्कार दादा
खूप खूप छान आहे
लय लय भारी आहे.
👌. लय 👌👌✌✌✌👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
मुल कीतीही मोठी झाली तरी आईला लहानच आसतात आणि आईच महणू शेकते कीती खराब झालाच जगात प्रेम करनारी फक्त आईच आसते तुझी फेमीली खूप छान आहे
Dada Asa Javai bhethay nasib Lagat. Puja Taichi aai khup premal aahe.
दादा पुजा ताई ची आई किती प्रेम करते तुमच किती कौतुक केले माझा आहे
माया जाधव
पूजेची आई आणि पुजा वरच प्रेम पाहून खूप छान वाटलं
खूप छान दिसत आहे पुजा वहिनी
आमच पण करमाळा ता जि सोलापुर जेऊर जवळ केम....पोपळज मधे आमचे पाहुणे आहेत..व्हिडिओ मस्त आहे
Dc
Khup Chann ahe tumchi family
पुजा च्या आईचा स्वभाव खूप भारी
बारामती ला घेऊन जावा की एकदा पुजाच्या ममीला पांडुरंग सर
पांडु दादा तुमची सर्व फाॅमेली प्रेमळ आहे 👌👌👌
puja chi aai khup mast.... tayna chaan Sambala.....
पूजा ताई ची आई खूप छान आहे प्रेमळ आहे👌👌👌👌👌👍👍
🙏Very nice 🎥video🎥 ✍️✍️गितकार✍️✍️🙋 आतुल आणेराव 🙋 बीडकर🙋🙋🤳🤳👍👌👍 तुमचे सर्व व्हिडिओ पाहिले आहे पाहत आहे👌💐💐💐💐💐💐🎩🪄🎩🪄🎩✍️✍️🎶🎼🎹🥁🎹🥁💯💯🪄🎼🎶🎼💯💯💯💯🎹💯🎹💯🎹💯🥁🎹🥁🎹🥁🎹🥁👌🤙👍👌👍👍👍👍👌👌💐💐💐🎤🎤
दादा आम्ही पण करमाळा तालुक्यातून आहोत. वांगी ३😊
Mic hoto comments kru laglo pn aata mazya mnala shanthi betli pandu bhau
पूजा चि आई किती प्रेमळ आहे 😘😘😘
दादा तुझे वीडियो खुप छान आसतात श्री स्वामी समर्थ👌👌👌👌
दादा तुमची आई पुजा ताई ला मिस्टर म्हणाली होती त्या विडिओ चे नाव काय आहे प्लिज खूप मिस करतेय त्या विडिओ ला
Puja chi aai khup chan 🥰
तुम्ही तुमच्या परीवार सोबत एवढे सगळे चांगले ठेवण्यासाठी तुम्ही खूप चांगले स्वभाव आहे
फोन उचला की पांडुरंग सर
Dada puja tai chi Aai khup premal aahet chan vatal aaj sampurn family bagun
पूजाच्या खुप प्रेम करते तुझ्यावर पांडू तुझी आई प्रेम करते तुझ्यावर आणि पूजेचे आई प्रेम करते तुझ्यावर
Pooja chi aai tumchya cha गावाला rahrat ka
Mi kadhich comment kart nahi but puja chya aai la baghun raha nahi khup chan ahe aai👌👌 ashich respect kart ja puja avadhi ka haat hoti aai la bhrtli hi nahi vavstit boli nahi olkh karun dili nahi
गावाकडची लोक प्रेमळ आणि साधी असतात
Dada poja tai cha aai la baghun khup mast vatale dole bharun aale love you aai 😚😚
Krishna cute aahe, 🥰🥰
तानजी कोण आहे तुमचा
पांडू तुझी फॅमिली छान तुमचा पांडू तू विनोद छान करतो
Mastc vlog dolyaat aaic prem paahun kharc paani aal
तान्हा दादाच्या वहीनी साडीवरचं खुप छान दीसतात
निशब्द
पूजाविधी त्यांच प्रेम
वैनी
Pooja chi aai kiti prem karte dada poojavar khup chan vatla
खूप मस्त विडिओ
दादा पूजाताई खूप छान दिसत आहे
आमच्या घरा पासून जातो एकदा तरी घरी येऊन जा माजी मुल तुझी फैन आहेत
गाडी घेण्या ऐवजी नवीन घर घ्या यला पाहिजे होत पांडु दादा
दादा तुमचं वडील पितात का दारू
. We from Nimbhora enjoy your videos very well
Dusrich tention 😂😂😂😂😂
Nice family khup emotional ahet poojachi aai
👍🏻👌👌
1,nabar,bahava❤️❤️
दादा माझ्यापण मामाचे गाव कोंढेजच आहे 🤗😊
पांडु दादा छान
Vary good Pooja 👌👌
Pooja taichi aai khup mst ahet dada
नंबर एक
Family 👌👌👌😊
👌👌👌👌
👌👌
पांडू पूजाची आई खूप मायाळू आहे 😥
👌👌👌👌👌👌😭 nice family
👍👍🙏🙏
Khup chhan family and video pan nice
Sadhi manas mnan chan asatat
Dada puja chi aai tuzi kiti maya kart hoto aani tuzi aai pujachi jara sudik maya kart nahi mhantat na aapl te aapl lokach te lokach
Mental aahes ka jara tu
👍
🙏👌
👌👌👌👌🍫🍫🍫🌺🌺
तबेत खराब झाली आहे पांडु तुझि
M
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Nice 👌
❤️❤️❤️❤️❤️❤️
pujaa ch Aai nahi vatat Aaji vatte
So sweet family dada 😘😘
मलवडीचा
Gaon wala janiya nadan kar Ganpati
🥳🥳😂😂🥳🥳🥳🎂🥳🥳🥳🥳🥳🤣😂😂😄😃😀😘😘😊🥰😍🙏🙏🙏🙏🥳🌹🌷🌺🥀🥀🌷🌷
😪😪😪😪😢😢😢😢😢😢😢
🙏👌 👌
Me aahe pahela views
ही
Tumci Aai tumcyasobt ka Rahat nahi
Gaonkar
RUclips Modi video tumhara kya fayda hai ki ek
😭😭😭😭😭😭😭😭😭
Pooja chya aie sadhi 1like dada
छान 👌👌👌
आई खूप छान आहे
Khup chan aahe
सर माझी बहीन आहे पोपऴजला नवलेआडनाव आहे तीच
Bogas