धन्यवाद जोश talk मागच्या महिन्यात जोश टॉक या मराठी मीडियाने मला मनोगतासाठी निमंत्रित केलं आणि मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. तुम्ही बघा मनसोक्त व्यक्त होण्याचा मी प्रयत्न केलाय तुम्हालाही नक्की आवडेल. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
बापू तुझा प्रवास खूप मोटीवेत करणारा आहे. माझा मुलगा पण वयाच्या विसाव्या वर्षी पोलीस शिपाई पदासाठी ट्रेनिंग साठी गेलेला आहे. पी एस आय होण्यासाठी बी ए ला कोणते विषय घ्यायचे आणि नोकरी सांभाळून अभ्यास कसा करायचा ते सांग. प्लीज. असाच प्रगती करत रहा. खूप खूप आशीर्वाद.
नवीन असं काहीच नाही, जो कोणी पोस्ट काढतो त्या प्रत्येकाची स्क्रिप्ट एकच. प्रत्येकाचा आवडता आणि घासून घासून सांगण्यात येणारा एकच डायलॉग तो म्हणजे परिस्थिती.
धन्यवाद जोश talk
मागच्या महिन्यात जोश टॉक या मराठी मीडियाने मला मनोगतासाठी निमंत्रित केलं आणि मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. तुम्ही बघा मनसोक्त व्यक्त होण्याचा मी प्रयत्न केलाय तुम्हालाही नक्की आवडेल. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
छान कामगिरी साहेब.थोडक्यात अतिसुंदर वक्तृत्व
नमस्कार आपण जो अभ्यास करतो तो दीर्घ कालावधी कसा लक्षात ठेवावं प्लीज सांगा खूप अडचणी येत आहेत करताना 🙏👍
@@Swapna_polisachaवारंवार अभ्यास करून शॉर्ट नोट्स, पुस्तकामध्ये अपेक्षित महत्वपूर्ण लाईन्स हायलाईट करणे यातून शक्य होईल
@@APIGaneshShelkesir psi departmental band zali ka exm
Hi sir mala help hoil ka tumchakdun mala me sinnar madhe Mirgaon cha ahe mala madat kara
खुप चांगले मार्गदर्शन केले सरांनी तरुण पिढी व गावाकडील मुलांना.
बापू तुझा प्रवास खूप मोटीवेत करणारा आहे. माझा मुलगा पण वयाच्या विसाव्या वर्षी पोलीस शिपाई पदासाठी ट्रेनिंग साठी गेलेला आहे. पी एस आय होण्यासाठी बी ए ला कोणते विषय घ्यायचे आणि नोकरी सांभाळून अभ्यास कसा करायचा ते सांग. प्लीज. असाच प्रगती करत रहा. खूप खूप आशीर्वाद.
तुम्ही खूप कष्ट करून पुढे आलेले आहात, जीवनात खूप संघर्ष केलेला आहे. तुम्ही सांगितलेले अनुभव एकदम उत्कृष्ट आहे नक्कीच हे इतरांना प्रेरणादायी ठरतील.
❤❤❤
kup shan
अभिमानास्पद गोष्ट करून दाखवली भावा, सलाम तुझ्या कार्याला
खूप सुंदर सर...तुम्ही घेतलेल्या परिश्रमाचे यश तुम्हाला मिळाले तुमचं खूप खूप अभिनंदन 💐💐 हीच गोष्ट खूप जणांना मोटीवेट करून जाईल...👍👍👌👌
शेळके साहेब आपण जिद्द चिकाटी आणि कष्ट केले आणि फळ मिळालं आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अभिनंदन जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी
खूप कष्ट घेतले आहे सर तुम्ही
अभिनास्पद 🎉🎉
Thank you sir
Nice speech Ganesh mama ❤
खूप छान मार्गदर्शन 💐👍🏻
Shevtache shabd khup mahtvache aahet sir jay hind jay bharat
आपल्या कार्याचा सार्थ अभिमान 🙏
खुपच छान प्रोत्साहन दिले सर तम्ही
ग्रेट सरजी proud of uu
खूप छान गणेश सर..
Ganesh dada shelke 💓🇮🇳⚔️
खूप छान साहेब !!!....
धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती दिली
Great Ganesh sir
Khupach chhan
I am from sinnar ❤
सुपर सर i सलूट
Simply great sir🎉🎉
दंडवत प्रणाम भाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान 👍👌
मला खुप आवडल्यास 😊❤❤❤
Nice speech sir
Very nice sir
Khup chan bhau
Congratulations sir
Very nice and motivational video Sir
Very nice motivational video...
Rahuri Police Station La Hote Sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Siranch Changl Kam Aahe
Jai Hind sir 👏
Jai ho
Mama🔥
Nice speech ✌️👌
🎉❤😊
नवीन असं काहीच नाही, जो कोणी पोस्ट काढतो त्या प्रत्येकाची स्क्रिप्ट एकच.
प्रत्येकाचा आवडता आणि घासून घासून सांगण्यात येणारा एकच डायलॉग तो म्हणजे परिस्थिती.
Jyachi paristiti halakichi aste tech karun dakhavtat as 😏😏 aale ka kahi pn comment Kara fakt bs
Rahuri police station la pn posting Hoti siranchi 2 year adhi
Ho sirana mi philele ahe te bhashn karayla s.k pande ale hote...
me dodi kar ❤
Jai Hind sir
Aata department psi band nahi jhal na sir
Departmental Exam अजून बंद नाही झाली..
Congratulations sir