डबलबारी 2021 | आज पर्यंतची सगळ्यात जास्त पेटलेली बारी | तिंरगी बारीचा सामना | DoubleBari |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • तिंरगी बारीचा सामना |
    नमस्कार मित्रांनो ,
    कसं काय मित्रांनो सर्वाचे स्वागत करतो पुन्हा एकदा हक्काच्या मराठी यूट्यूब चैनल वर म्हणजेच आपल्या "कोकणी लाईफ" वर सर्वाचे मनापासून स्वागत ......
    भजन हा मराठी संस्कृतिचा वारसा आहे. व तो उत्तम अशा प्रकारे तो कोकणामध्ये जपला जातो. भजनाचाच एक वेगळा प्रकार म्हणजे डबलबारी. या सामन्या मध्ये दोन किंवा त्यापेक्षा बुवा असतात,व प्रत्येक बुवा आपले भजन करून समोरच्या बुवाची थोडी फार चेस्टा-मसकरी करतात. तर असा हा डबलबरी चा सामना असतो. व या सामन्यात खूप मजा येते. चला तर पाहूया डबलबारीचा सामना........
    तर मित्रांनौ मला असं वाटलं की ही विडिओ तुमच्या सोबत शेअर करावी . तर तुम्हांला ही विडिओ नक्कीच आवडली असेल अवी मी आशा करतो.
    जर विडिओ आवडली तर विडि ओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा .आणि सबस्काईब करायला विसरु नका.
    🤗भेटूया नवीन एका धमाकेदार विडिओ मध्ये.........
    ........................................................................
    .......................................................................
    #DoubleBari #डबलबारी_2021 #तिरंगी_बारी
    #भजन #कोकणातील_डबलबारी #संदिप_लोके
    #गुंडू_सावंत #दिनेश_वाघदेकर
    #kokani_life
    ........................................................................
    •••धमाकेदार फिशींग विडिओ लींक•••••
    • Most Satisfying Cast N...
    ........................................................................
    •••••हालीच टाकलेली विडिओ लींक•••••
    ........................................................................
    ♥ जमलं तर instagram वर फोलो करा. ♥
    ...
    ......................................................................
    ♥ Hop you like the video. if you like the video,
    please like it. share it with your friends.
    Also, don't forget to subscribe this channel
    and must press the bellicon.
    How is the video? If you have any questions,
    please feel free to comment below......
    ........................................................................
    ••• Your Queries •••
    • डबलबारी 2021 |
    • डबलबारीचा‌ जंगी सामना |
    • कोकणातील डबलबारी |
    • भजन |
    • बुवा श्री. संदिप लोके भजन |
    • बुवा श्री. गुंडू सावंत भजन |
    • बुवा श्री. दिनेश वाघदेकर भजन |
    • Double Bari |
    • Double Bari 2021 |
    • तिरंगी भजनाचा जंगी सामना |
    • Konkani life |
    [ मनोहर चव्हाण. महाराष्ट्र, सिंधुदर्ग मु.पो.परुळे,चिपी.]

Комментарии • 11