64 अंड्याचे अंडी उबवणी मशीन | How to use 64 Capacity rolling incubator

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • 64 अंड्याचे अंडी उबवणी मशीन | How to use 64 Capacity rolling incubator
    Call/what's -9028492133
    #How to use 64 Capacity rolling egg incubator
    #64अंडो का रोलिंग इन्क्युबेटर कैसे यूज करे
    #64egg
    #automaticincubator
    #hatching
    #64capacityeggincubator
    #automaticeggincubator
    #eggincubator
    #hatching
    #candling
    #egg
    #incubator
    #incubatorspin
    #incubadora
    #eggs
    #eggrecipe
    #eggcurry
    #eggmasala
    या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती भेटेल -कोंबडी शिवाय
    अंड्यामधून पिल्ले कशी बाहेर येतात,६४ क्षमतेचे हे इन्क्युबेटर कसे युज करायचे,त्याची सेटिंग कशी करायची.
    64 कॅपॅसिटी हे एक रोलिंग प्रकारचे इन्क्युबेटर आहे
    तुम्हाला जर हे इन्क्युबेटर खरेदी करायचे असेल तर खालील नंबर वर संपर्क करा
    Call/what's-9028492133
    माहिती:
    हॅलो मित्रांनो माझ्या यूट्यूब चैनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत
    तुम्हाला या यूट्यूब चैनल यमधून सर्व प्रकारचे व्हिडिओ जसे की तुमचं नॉलेज वाढेल आणि काहीतरी कमवता येईल अशा प्रकारचं सर्व व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला भेटतील जसे की- मशीन कशा प्रकारे वापरल्या जातात,मशीन चे डिझाईन कशा प्रकारे बनवले जाते , धार्मिक स्थळांविषयी माहिती, पर्यटन स्थळांविषयी माहिती, कृषी विषयाशी संबंधित ,आणि पोल्ट्री फार्मिंग विषयी संपूर्ण माहिती जसे की प्युअर गावरान कोंबडी , सोनाली कोंबडी, बॉयलर कोंबडी, कडकनाथ कोंबडी,कावेरी कोंबडी,DP क्रॉस कोंबडी
    या सर्वांची वाढ कशी करावी आणि यातून पैसे कसे कमवता येतील
    यासाठी या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब #SUBSCRIBE
    करा.
    infommat:
    64 eggs incubator is one of the best egg
    hatching machine available in all India.all India cash on delivery Available This incubator 64 capacity
    This machine is fully
    Automatic egg incubator. No manual turning required.
    Machine also comes with humidifier to
    increase Incubator humidity.
    For Any Query , problem or buy this incubator call us at / what's -
    9028492133
    Products All detail:
    DMT:64
    64 eggs incubator one layer machine
    Capacity
    64 chicken eggs,
    48 duck eggs
    32 goose eggs,
    88 birds eggs
    Brand: DMT
    Power: 80-120W
    Voltage: 110V/220V&12V/110V
    Weight: 5-10KG
    Size:
    one layer 48*48*21CM
    All Kinds Egg Hatched Easily

Комментарии • 12