जगातल्या सर्वात मोठ्या मुस्लिम देशाच्या नोटांवर हिंदू देवांचे फोटो कसे | Indonesia Hindu Connection

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • जगातल्या सर्वात मोठ्या मुस्लिम देशाच्या नोटांवर हिंदू देवांचे फोटो कसे | Indonesia Hindu Connection
    मंडळी मागच्या काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात निवडणुकीच्या धर्तीवर हिंदुत्ववादी भूमिका घेत भारतीय चलनावर लक्ष्मी देवीचा फोटो टाकण्याबद्दलचं एक tweet केलं. त्यांच्या त्या tweet बरोबर त्यांनी इंडोनेशियामध्ये वापरण्यात येणाऱ्या एका नोटेचा फोटो ही प्रदर्शित केला. त्या नोटेवर हिंदू देवता श्री गणेशाचा फोटो होता. त्यांच्या त्या tweet नंतर देशभरात आणि सोशल मिडीयावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. कुणी म्हणालं नोटेवर गणेशाचा फोटो एडीट करून टाकण्यात आलाय. आता त्याबद्दलची सत्यता आपण व्हिडीओमध्ये जाणून घेवूच.. पण जर तो फोटो खरा असला तरी सर्वांनाचं हा प्रश्न पडलाय की बहुसंख्य मुस्लीम असणाऱ्या देशांच्या चलनावर हिंदू देवाचा फोटो कसा. नेमकं काय आहे इंडोनेशियाचं आणि हिंदू देवतांचं कनेक्शन. तुमच्या मनात पण हे प्रश्न आहेत ना.. चला त्या सगळया प्रश्नांची उत्तरे जाणून घेवूयात, नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हांला तर माहितेय आपला विषयच भारी...
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
    #indonesiacurrency
    #indiancurrency
    #indonesiacurrencyganesh
    #ganeshonindonesiacurrency
    #indonesia
    #arvindkejriwalonindiancurrency
    indonesian currency image ganesh,indonesian currency,arvind kejriwal on currency,ganesh laxmi photo on currency notes,lord ganesha photo on indonsian currency,इंडोनेशिया,इंडोनेशिया का नोट,नोट पर गणेश की फोटो,नोट पर गणेश लक्ष्मी की फोटो,अरविंद केजरीवाल
    indonesia,hindu,hindu temple in indonesia,hindu indonesia,indonesia hindu population,hinduism in indonesia,indonesia hindu,hindu in indonesia,indonesia hindu temple,hindu temple indonesia,hindu heritage indonesia,hindu culture in indonesia,indonesia hinduism,sejarah kerajaan hindu di indonesia,hindu di indonesia,indonesia ke hindu,hindu of indonesia,indonesian hindu,hinduism indonesia,indonesia new capital,indonesia hindu history,hindo indonesia

Комментарии • 3

  • @ABC-oo4cc
    @ABC-oo4cc 11 месяцев назад +1

    उसे Elephant buddha kaha jata hai,

  • @rohitshinde1451
    @rohitshinde1451 Год назад

    शंकर महाराज यांच्या बदल चा video नीट माहिती घेऊन बनवला आहे का ? तो वीडियो आधी edit कर लवकरात लवकर