धस साहेब स्वतः चे राजकीय भवितव्य धोक्यात घालुन न्यायासाठी लढत आहेत.महाराष्टाला आपला सार्थ अभिमान आहे.सलाम.आपल्या सारखं नेतृत्व आमच्या जिल्ह्याला लाभावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
धस साहेब सलाम. कोणत्या जातीचा हा प्रश्न येत नाही.माणुसकीची हत्या आहे.अशा प्रकारची हत्या ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे.फार दुःख होते आहे.कशाला राजकारण करायचे समाजासाठी की अशी हत्या करण्यासाठी.फार कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणे करून पुन्हा असे घडणार नाही.
जगाला पटत नाही दस साहेब तुम्ही असं बोललेलं त्यांना वाटतं राजकारणासाठी करतात तुम्ही असं बोलतात त्यांना काय आहे ते खरं सांगा साहेब खरं व्हिडिओ दाखवा😢 संतोष भैय्या ला न्याय मिळालाच पाहिजे
व्हिडिओ रिकव्हर होता कॉल रिकव्हर करा एसआयटी कॉल रिकव्हर करा कोणाला फोन केला कोणाला व्हिडिओ कॉल केला तेरी रिकव्हर करा असं सांगा एसटीला निस्ता व्हिडिओ वरून हे काम होत नाही फोन बघा कोणाला फोन केलाय कोणाला लावला आहे कोणता भाग आहे
I really appreciate the courage and boldness of this man . My humble request to him to perceive this case till it’s closed and we give justice to the deceased. I am no where concern but the way he is killed I am too concern and I request devendra ji to help in closing this point 🙏🏼
काही पण बातम्या द्यायला लागले प्रूफ नाईन काही नाही काही पण सिद्ध करायला लागले ते व्यवस्थित रूप द्या कारण कोणी कोणाकडे पण जाताना बोलू शकते सुरेश दासाने काय खून केले नाही का त्याचे पुरावे हवेत का
Ek number Das saheb .. haramkhor asech marnar tondat muta Kaye .. tumch dev jinhal karel na bagha… Fadanvis simply playing politics and dose not look that he wanted to give complete justice to this matter.. even in Suryawanshi case as well.. ?
इतके दिवस काय करत होता ? झोपला होता काय ? वेळीच आवाज उठवला असता तर ? पुढच्या घटना तळल्या असत्या म्हणजे याला सगळं माहिती होत ! याचीही चौकशी करा कडक कार्यवाही करा
धस साहेब तुम्ही खुप छान काम करत आहे तुम्ही आमदार जननायक आहत
धस साहेब स्वतः चे राजकीय भवितव्य धोक्यात घालुन न्यायासाठी लढत आहेत.महाराष्टाला आपला सार्थ अभिमान आहे.सलाम.आपल्या सारखं नेतृत्व आमच्या जिल्ह्याला लाभावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
धस साहेब तुम्ही पहिल्या पासुन फेमस आहात
तुम्ही हे प्रकरण उचल्याने आरोपी आणि त्यांचे कांड व आका फेमस झाले
धस साहेब फेमस आहात तुम्हीं.....
लाज वाटली पाहिजे धनंजय मुंडे साहेब
Saheb kashala mhanta ....tyala
साहेब काय म्हणता त्या लफडी बाज ला
@@SandyYogee-fc5lyधन्या म्हणायेच का मग
जात पात धर्म पंथ सर्व बाजूला सोडून अण्णा न्यायासाठी लढतात मानलं अण्णा तुम्हाला 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
सुरेश दस साहेब तुमची करावे तेवढे कौतुक कमी आहे
सुरेश ढास, तुम्हाला एकटा सपोर्ट आणि शुभेच्छा. एक नंबर काम
धस साहेब सलाम. कोणत्या जातीचा हा प्रश्न येत नाही.माणुसकीची हत्या आहे.अशा प्रकारची हत्या ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे.फार दुःख होते आहे.कशाला राजकारण करायचे समाजासाठी की अशी हत्या करण्यासाठी.फार कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणे करून पुन्हा असे घडणार नाही.
धस साहेब ❤
Aamhi SHIVSENE che ahot pn Dhas Saheb la full support
खूप छान धस साहेब ताकतीने लढा गरीबांसाठी सगळा मराठा समाज तुमच्या सगळ्यांच्या मागं उभं आहे एक मराठा लाख मराठा 🚩💪
खुप छान आमदार साहेब
सुरेश धस साहेब खरोखरच तुम्हाला आम्ही ओळखत नव्हतो आता ओळखत आहोत साहेब काय पण करा संतोष देशमुख साहेबांना न्याय मिळवूनच दया साहेब.
धस साहेब तुम्हाला सलाम सलाम...राजकारण असो कांहीही असो मानसशास्त्र तज्ञांनीही तुमचाऊद्देश ९०%तरी मान्यच करायला पाहिजे...
Saheb Rogh Thok Bolat Tumhi
Kunala n Ghabarata 01 Number 👍👍
आन्ना बोलते सबको कोलते 💪💪
@PratikMakasare-tj7pi अब अण्णा को पोलीस बहोत कोलते... 😂
मरणारा मरतो थोडं संवेदनशीलता ठेवा
तुमच्या मुलाला मारलं असतं
तुमच्या बापाला मारलं असतं तर वाटलं असतं
येथे जातीचा विषय नाही माणुस मेला हो😢😢😢
या 22/24वर्ष चे पोर आहे त्यांना पाठबळ कोणाचं आहे. हे संपूर्ण महाराष्ट्र ला माहित आहे... पन पोलीस आणि बाकीचे आहे त्यांना कस कळेना अजून..
Dhas saheb kharch tumchya mule he prakran uchlun rahile ❤❤
जगाला पटत नाही दस साहेब तुम्ही असं बोललेलं त्यांना वाटतं राजकारणासाठी करतात तुम्ही असं बोलतात त्यांना काय आहे ते खरं सांगा साहेब खरं व्हिडिओ दाखवा😢 संतोष भैय्या ला न्याय मिळालाच पाहिजे
धस साहेब तुम्ही खरच भारी बोलत आहात 🔥🔥🔥
Dhas, ka dum👍👍💪💪
आका आणि आकाचे आका आता हे शब्द कोणत्या लोकांना म्हणतात हे आम्हाला माहीती झालं
यात जे आरोपी आहेत ते कोणी असो त्यांना सोडू नका ही विनंती आहे फडणवीस साहेब आम्ही तुम्हाला खूप मानतो साहेब 🙏🙏🙏
ढाण्या वाघ धस साहेब आपण आहात तर आम्ही आहोत 🙏
व्हिडिओ रिकव्हर होता कॉल रिकव्हर करा एसआयटी कॉल रिकव्हर करा कोणाला फोन केला कोणाला व्हिडिओ कॉल केला तेरी रिकव्हर करा असं सांगा एसटीला निस्ता व्हिडिओ वरून हे काम होत नाही फोन बघा कोणाला फोन केलाय कोणाला लावला आहे कोणता भाग आहे
धस साहेब तुम्ही माणुसकी काय व कशी असते जनतेपुढे ठेवताय होऊदे जनता समजूतदार
मराठा मानणारे राणे बंधू काहीच बोलले नाही..
धस साहेब 🚩
बरोबर आहे धस साहेबांचे.
I really appreciate the courage and boldness of this man . My humble request to him to perceive this case till it’s closed and we give justice to the deceased. I am no where concern but the way he is killed I am too concern and I request devendra ji to help in closing this point 🙏🏼
लाज वाटली पाहिते मिडियाला
आर आर आबांना याच मिडीयाने राजिनामा द्यायला भाग पाडले
आणि आकाला एक प्रश्न विचारू शकत नाहीत .
Khup chan dhas sir
काही पण बातम्या द्यायला लागले प्रूफ नाईन काही नाही काही पण सिद्ध करायला लागले ते व्यवस्थित रूप द्या कारण कोणी कोणाकडे पण जाताना बोलू शकते सुरेश दासाने काय खून केले नाही का त्याचे पुरावे हवेत का
एका प्रामाणिक, आदर्श, आपल्या गावासाठी झगडणाऱ्या व्यक्तीची इतकी निर्घृण हत्या समाजासाठी खूप मोठा धक्का आहे
नक्कीच बरोबर आहे धस साहेब कार्यवाही झाली पाहिजे
सर्वांनी लढून संतोषला न्याय मिळवून दिला पाहिजे.
आत्ता पर्यन्त राजकारण्यांचा राग यायचा
सुरेश धस तुमचं राजकारण काहीही असो ,
बातमी लावून धरल्या बद्दल धन्यवाद , दम लागतो यासाठी.
वारी वा धस साहेब मानल राव तुम्हाला
बीडचा दहशत संपायला पाहिजे नाहीतर न्याय मिळणार नाही जे कॅमेरात दिसले आहेत त्यांना सर्वांना अटक झाली पाहिजे
Bohot hard Bhai,,,,must doya Media ko
👍
Dhas saheb ek no. 💯
Nyaa bhetayl pahije .... justice for Santosh Deshmukh 🥹😢😢😢😢
Dhanya,mhana,saheb,tyala
"आमचे आण्णा या आरोपीना ओळखत देखील नाहीत " दोन दिवसातच, कराड साहेबांचे समर्थक असा प्रचार सुरु करतील! पहा.
साहेब आम्ही तुमच्या सोबत 👍
Bapre this is very Dengerous murder😮😮😮
अका व बोका दोन्ही ने पण व्हिडिओ पाहिले हे नक्की
किती अमानुषपणे मारले हो. 😢😢
आणा खरंच तुमच्या मुळे संतोष देशमुख ला न्याय मिळणारच हे खंर आहे
धस साहेब🔥
थस एकदम बरोबर आणि तोच म्हणायचा D company चा माणूस आहे.
पाणी मागितले तर तोडांत लघवी केली 😢😢😢
धन्या च राजीनामा घ्या...😡😡😡😡🤬🤬
सूरेश धस साहेब एक नंबर काम करत आहात
संतोष भाऊंना मारताना जो व्हिडिओ काढला आहे तो सर्वसामान्य पर्यंत पोहोचा सर्वसामान्यांचे डोळे उघडतील
आमदार सुरेश आण्णा धस छान काम करत आहेत तुम्ही अभिनंदन
Very Nice
खरा लोकनेता💯🙏🏻🚩
Anna tumch Brobr Ahe 🔥
धस साहेब मराठा समाजाला अभिमान आहे तुमचा❤
खूप छान धस सर..
धस ची चोकशी करा,
धस साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dhas saheb 🔥🔥
सच्चा नेता
Kharch rao amdar asava tr asa
धस 1 न आमदार
Tumhi kharch amdar mnun shobta ❤
Dhs Saheb the Maratha
Maha chalu manus aahe...
😂 तुमच्या पेक्षा तर कमीच उसतोडे
तु कित्येक लोक सपवले खाडे याच्यावर बोल खरच तु निच आहे
Khun ka badala khun jay shivaji jay bhavani
का केले हे सगळे याचे कारण शोधा
मीडिया हि एकनिष्ठ राहिली पाहिजे
je kuni aprathi asel tyana fashi dya
🎉🎉🎉🎉🎉
😢😢😢😢😢😢
❤
Kontya netyala cl kela hota te nahi hot ka recover
आण्णा बॉस
Mg ata zalat femace ata bas kara😂
kharach............ ase aamdar pahijet......... rajkaran vegala ahe but...... jangtechya manatal mandat ahet dhas, tehi sarvottam padhdhatine
❤❤आण्णा धस साहेब ❤❤ राजा माणूस आहे.❤
Ek number Das saheb .. haramkhor asech marnar tondat muta Kaye .. tumch dev jinhal karel na bagha… Fadanvis simply playing politics and dose not look that he wanted to give complete justice to this matter.. even in Suryawanshi case as well.. ?
Kala
मिडिया पण काही खरया न्युज दाखविण्याला.......घाबरते....या गुंडगिरी ला.... दादागिरी ला....
Aaropi na sodu naka
इतके दिवस काय करत होता ?
झोपला होता काय ?
वेळीच आवाज उठवला असता तर ?
पुढच्या घटना तळल्या असत्या
म्हणजे याला सगळं माहिती होत !
याचीही चौकशी करा
कडक कार्यवाही करा
Tumhi RSS BJP che Tuntune vajavu Naka, Fadanvis chi agent giri karu naka, Tum Acha Itihas bhugol sagadyana mahiti aahe, Tumacha sambandh nasatana ugachi Hero babu naka, Tumacha Zero janata banavel
अरे मग तू मीडिया मध्येच कशाला येतो पूर्ण बीड जिल्ह्याला माहिती झालं तू कसा माणूस आहे
चूप रे धस
😮😮
Great man
Aropinna janatechya tabyat dya. Santosh sahebanshi itakya ghanerdya paddhatine marle. Janatene aaropinchya tondat gu ghalayla pahije
मिडिया पण विकला जाता महाराष्ट्रत
हो मीडिया ट्रायल आहे हे नक्की
Munde bandhu bhaginninxha dhikkar aso
Bahinghalya एकदा पुरावा दकव aaovhalya बदनाम करायलाच ..काळया धस तुझ्या बहिणीला zaval
❤