भावांनो...जर faceRd ने फोटो व्यवस्थित capture होत नसेल तर....पाठीमागे पूर्णपणे white background असेल तेथे फोटो capture करा...२-४ वेळा प्रयत्न केले तर...💯 फोटो घेईल.....👍💁
@@marathi_cornershubham bhau last time mi hya app varun jeevan praman kadl n te successful pn zal but monthly pension milan band zal mg zavlchya maha seva kendratun parat jeevan praman kadl n pension chalu zal
शुभ sir तुमचे व्हिडिओ खर्च खूप छान असतात अगदी बारीक सारीक गोष्टी समजतात त्यापहिल्यांदाच जे काढणार आहेत त्यांचा कसा आणि काय काय माहिती भरायची त्याबतला सांगणारा व्हिडिओ बनवा
Very useful video. Just two questions: If the pensioner himself is the operator, does he put his details in both the places? If he is out of country during this time, can he use his local mobile? Or Indian mobile? Thanks!
दादा यामधे जे type of pension जे समोर option येतात ते कसे निवडायचे कुठे लिहिला असते की त्याला कुठल्या प्रकारची पेन्शन मिळते orgnagetion type मध्ये कोणत ऑप्शन सिलेक्ट करायचं याचं थोड detial मध्ये एक व्हिडिओ बनवा ना प्लीज ह्या मध्ये कन्फ्युज झाल आहे
Device Registration - Identification details आणि Pensioner म्हणजे ज्याचे लाईफ certificate एकच व्यक्ती होऊ शकते का? म्हणजे मी pensioner आहे तर ऑपरेटर म्हणून माझेच नाव टाकले तर चालते का, kindly reply
सर ई मेल आयडी बदल माहिती सांगा आयडी कशी बनवायची ते आणी ओटर आयडी मध्ये नाव करेक्शन करायच आहे त्याच अकाउंट कस बनवायच सर आणी ई मेल आयडी कशी बनवायची ते सांगा
शुभम फार सोपे करून सांगितले. कृपया खालील माहिती द्या ही विनंती. १. हे प्रमाणपत्र पुढे कुठे सबमिट करावे लागते का? २. राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका ह्या दोघांसाठी हे चालते का?
Thank you for very important information. I am trying to do as per guidance. But while I am going on scan menu I am getting error message " Failed due to network issues- 904"
❤❤❤❤ Shubham Da customer ka mobile number koi bhi daal sakte kya ya phir Jo aadhaar pe hai wahi daalna honga., aur jivan praman patra Bane baad kaha submit karana padega...❤❤❤❤
धन्यवाद शुभम. १.मला ऑपरेटर रजिस्ट्रेशन करताना network error मेसेज येत आहे. २. माझ्या app वर फक्त स्कॅन हाच पर्याय येत आहे. fingure print चा पर्याय येत नाही.कायकरायला हवे ? लवकर कळवणे.
@@PednekarsKitchenVlogs कास्ट सर्टिफिकेट बद्दल sdo ची sing लागते आणि सगळ्या जागी वेगळे कागद लागतात जसे स्वतःची टीसी वडिलांची टीसी आजोबांची टीसी आधार मृत्यूप्रमाणपत्र इलेकशनकार्ड या पैकी एक कागद कोतवाल बुक नक्कल बेनिफिशर आधार अप्लिकेन्ट आधार रहिवासी प्रमाणपत्र हे सगळे लागतात
@@mayurmshirsath270 sir ह्या लोकांना सांगा csc center आपले सरकार किव्हा महाऑनलाईन csc वाले बनवतात income त्याला otp किंव्हा मोबाईल नंबर ची गरज nahi म्हणून
Dada Maharashtra bank he asa काढलेले certificate चालणार नाही बोलते खर आहे का? मी माझ्या आईवडीलांच certificate असंच काढलं. पण जर बँक अस बोलत असेल तर प्रॉब्लेम होईल ना.
@@mamtapareshsolankisolanki3149 कास्ट सर्टिफिकेट तहसील मध्ये निघते सेतू सुविधा केंद्रात स्वतःची टीसी वडिलांची टीसी आजोबांची टीसी किव्हा आधार. मतदान कार्ड. Death certificate या पैकी एक कोतवाल बुक नक्कल हे तहसील मधेच मिळते बेनिफिशरी आधार अर्जदार करणाऱ्याचा आधार रहिवासी प्रमाणपत्र तलाठी अहवाल Sc किव्हा St साठी गृहचौकशी अहवाल इतके कागद लागतात
भावांनो...जर faceRd ने फोटो व्यवस्थित capture होत नसेल तर....पाठीमागे पूर्णपणे white background असेल तेथे फोटो capture करा...२-४ वेळा प्रयत्न केले तर...💯 फोटो घेईल.....👍💁
Mast ❤️
@@marathi_cornerअसे ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र काढल्यावर बॅकेत सहीला जाण्याची आवश्यकता असते का?
@@marathi_cornershubham bhau last time mi hya app varun jeevan praman kadl n te successful pn zal but monthly pension milan band zal mg zavlchya maha seva kendratun parat jeevan praman kadl n pension chalu zal
Kahi chukal asel
@@pravingaddam8541submit asel pan pan tya department ne accept kela ki nahi te nantr check karav lagat..jar accept nasel zal tar parat dyav lagat
धन्यवाद शुभम, आमचं काम खरंच ५ मिनिटांत आणि एका फटक्यात झालं, कार्यालयात जायचा वेळ वाचला. मनस्वी आभार.
Khupach mahatvapurn video ahe ❤ thanks sir 🎉
खुप सुंदर माहिती शुभम, मी माझा mobile वर app download केला successful झालं , thank you soo much😀
Banket kahi submit karaychi garaj naahi na ?
शुभ sir तुमचे व्हिडिओ खर्च खूप छान असतात अगदी बारीक सारीक गोष्टी समजतात त्यापहिल्यांदाच जे काढणार आहेत त्यांचा कसा आणि काय काय माहिती भरायची त्याबतला सांगणारा व्हिडिओ बनवा
दादा खूप महत्त्वाचं व्हिडिओ आहे...👍🙏
MH 22 good information shubham bro 🎉
एक नंबर स्टेप बाय स्टेप माहिती दिलीत...❤
CSC वरुण जीवन प्रमाणपत्र कसे काढायचे यावर एक व्हिडिओ बनवा दादा..
Very useful video. Just two questions:
If the pensioner himself is the operator, does he put his details in both the places?
If he is out of country during this time, can he use his local mobile? Or Indian mobile?
Thanks!
Both details same no problem.. indian mobile number required
Dada evdi process zalevr pension sathi dusra ky lagnr nhi na
Very simple steps and explanation.. thanks.
Dhanyavaad 😊
Very informative video
Thanks Shubham
khup changli batmi dili tunku 😊
Sir pn aamch from not accept aal Ani tithe addhar mismatch aal ahe tayacha Sathi ka karv lagel
Maze low resources dakvta ahe
Bhau Dhanyawad, sagla ekach attempt madhe jhala 🙏
Fakt ek vicharaich ahe , he Life certificate pensioner la gheun java lagel ka SBI madhe ?
Bank magt asel tar gheun java
Thank You So Much dadasaheb❤
OPRETAR FACE SCAN ZHALA SUCSESFULL PAN ZHALA NANTAR APP DIRECT BAHER HOTOY KAY PROBLAME ASEL?????????????????
Jeshtha nagrik pension form kiti age nantr bharu shakto
Thanks 🙏
Zal Bhau successfully completed
Welcome 👍
Sir jar hee process tumhi saangitlya pramane keli tar baket jaaun kaahibsubmit karaychi garaj naahi na ?? Please reply
Magat asel tar bank mdhe dya
धन्यवाद शुभम भाऊ❤❤❤
Jya account madhe pension ate te aadhaar la link asna garjeche ahe ka
अजून कुठले video आहेत ते कळवा thank you once again 😀
दादा यामधे जे type of pension जे समोर option येतात ते कसे निवडायचे कुठे लिहिला असते की त्याला कुठल्या प्रकारची पेन्शन मिळते orgnagetion type मध्ये कोणत ऑप्शन सिलेक्ट करायचं याचं थोड detial मध्ये एक व्हिडिओ बनवा ना प्लीज ह्या मध्ये कन्फ्युज झाल आहे
Dada he bmc retired pension dharkansathi sudda ahe naa ani complete safe ahe naa plz asel ter reply karun sanga...
खूप छान शुभम सर
Feriwala nondani pramanpatra kase kadhave and kase renew karave ya var ek video banava dada
Device Registration - Identification details आणि Pensioner म्हणजे ज्याचे लाईफ certificate एकच व्यक्ती होऊ शकते का? म्हणजे मी pensioner आहे तर ऑपरेटर म्हणून माझेच नाव टाकले तर चालते का, kindly reply
Shubham Dada,
PPO NUMBER SAGLYA PENSION POLICY CHA ASTO KA?
सर धन्यवाद वडीलाचे सर्टिफिकेट निघाले
खूप छान व्हिडीओ ❤
Dada Driving Licence Photo And Signature Update Kashi Karavi Video Banav Please 🙏
dada mobile screen kasi record karta, amala pn guide kara
Certificate कlडल्यानंतार bank madhe submit karave lagte ka ..pls reply...
HSC and ssc 17 no. Form कसे भरायचा व्हिडिओ बनवा..
Needful Video
आधार supervisor certificate authoriser certificate कसे मिळवावे व्हिडिओ बनवा भाऊ ❤
Yenar aahe video
Lavkar banv dada plz@@marathi_corner
@@digambarmaske4078 आधार सुपरवायजर साठी डिस्ट्रिक्ट लेव्हल वर ऑनलाईन एक्स्झाम राहते ते पास कराव लागते पास झाल्यावर प्रमाणपत्र मिळते
पाच वर्षा पहिले मी हे एक्स्झाम दिलेलं आहे
District Magistrate 😅
Balsangopan yojana varti ek video banava dada 😊
दिव्यांग व्यक्ती नी पण हे जीवन प्रमाण पत्र काढावे का? आणि सर्व माहिती टाकून झाल्यावर दिव्यांग याची पेंशन मधे कोणते ओपशन निवडावे हे कृपया सांगावे
New रेजिस्ट्रेशन ppo नुंबर कसा takayacha
✅ ..thank you 🎉🎉🎉
सर ई मेल आयडी बदल माहिती सांगा आयडी कशी बनवायची ते आणी ओटर आयडी मध्ये नाव करेक्शन करायच आहे त्याच अकाउंट कस बनवायच सर आणी ई मेल आयडी कशी बनवायची ते सांगा
Thank You!!😊😊
Shravan bal yojna che je Navin aahe tyancha kas banvaych
शुभम फार सोपे करून सांगितले. कृपया खालील माहिती द्या ही विनंती.
१. हे प्रमाणपत्र पुढे कुठे सबमिट करावे लागते का?
२. राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका ह्या दोघांसाठी हे चालते का?
Bank ne magitle tar dya
All india sathi chalte
अमरावती महानगरपालिका याचे सुद्धा येईल का
Operator register झाल्यानंतर ही pensioner register option येत नाही
Thank you for very important information. I am trying to do as per guidance. But while I am going on scan menu I am getting error message " Failed due to network issues- 904"
Server problem asto
PPO number mean pension number na ki kuch aur
Jilha parishad chi pension aahe, tyacha hoil ka
❤❤❤❤ Shubham Da customer ka mobile number koi bhi daal sakte kya ya phir Jo aadhaar pe hai wahi daalna honga., aur jivan praman patra Bane baad kaha submit karana padega...❤❤❤❤
धन्यवाद शुभम.
१.मला ऑपरेटर रजिस्ट्रेशन करताना network error मेसेज येत आहे.
२. माझ्या app वर फक्त स्कॅन हाच पर्याय येत आहे. fingure print चा पर्याय येत नाही.कायकरायला हवे ?
लवकर कळवणे.
Fingure cha option la device lagte
सर सीएससी मधून जीवन प्रमाणपत्र कसे बनवायचे आणि फर्स्ट टाईम फिंगरप्रिंट device रजिस्ट्रेशन कस करायचं यावर व्हिडिओ बनवा
Csc chi garaj naste
Thank you sir
विवाह प्रमाणपत्र आणि गॅप सर्टिफिकेट बद्दल माहिती देणारा एक व्हिडिओ बनवा
Online hot nahi fakt grampanchayat mdhe or nagarpalika
@@marathi_corner marriage certificate tar online hota na
Online Ayushman card kase kadhayche ti video banvun link dya na
Finger print options yet nahi face rd yet ahe
🙏🙏 धन्यवाद सर
खूप छान माहिती दिलीत दादा 👌
कास्ट सर्टिफिकेट कसे काढावे कोणते कागद पत्र लागेल या बद्दल विडिओ बनवा दादा 😊
@@PednekarsKitchenVlogs कास्ट सर्टिफिकेट बद्दल sdo ची sing लागते आणि सगळ्या जागी वेगळे कागद लागतात जसे स्वतःची टीसी वडिलांची टीसी आजोबांची टीसी आधार मृत्यूप्रमाणपत्र इलेकशनकार्ड या पैकी एक कागद कोतवाल बुक नक्कल बेनिफिशर आधार अप्लिकेन्ट आधार रहिवासी प्रमाणपत्र हे सगळे लागतात
शेवटची तारीख माहीतेय का ताई तुमाला मला उतर द्या
Central OBC certificate sathi konte documents lagtil sangu shakata
@@dhananjaymahadik27 जे तुम्हाला कास्ट साठी कागद लागले आहे तेवढे पण आणि सोबत कास्ट पण लागेल सेंट्रल कास्ट साठी
very good
बँकेचं नाव आणि पेन्शनची क्याटेगरी कोणती टाकायची
Bhaiya Mera automatically filled nhi hua kya kuch galat hai kya mene khud bhara detail kya sahi yah galat kuch batao bhau
पेंशनरर ची माहिती ऑटोमॅटिक येत नाही आहे.. कृपया मार्गदर्शन करावे..
Bhau tumhi magchya video madhe sangitl hot ki cyber cafe Vale income certificate aaple sarkar portal vrun kadhtat. Pn aaple sarkar portal vr tr registration sathi otp lagto aani te tr Coustemer la otp vichart nahi? Mg ks kadht astil te certificate
Tyanchykde seprate mahaonline cha id asto
@@mayurmshirsath270 csc id mahaonline id यांच्या कडे निघतात income त्यावर डिजिटल सही नायब तहसीलदार किव्हा तहसीलदार करतात
@@mayurmshirsath270 sir ह्या लोकांना सांगा csc center आपले सरकार किव्हा महाऑनलाईन csc वाले बनवतात income त्याला otp किंव्हा मोबाईल नंबर ची गरज nahi म्हणून
@@mayurmshirsath270 माझ्या कडे csc id आहे पण ते तुमच्या district madhe चालत नाही
Destop Varun kase karayche sir
Dada
Maharashtra bank he asa काढलेले certificate चालणार नाही बोलते खर आहे का?
मी माझ्या आईवडीलांच certificate असंच काढलं. पण जर बँक अस बोलत असेल तर प्रॉब्लेम होईल ना.
Chan mahiti ❤
Cast certificate sathi kase apply karave aani documents kay lagtil. Plz ya regarding vedio share kara plz
@@mamtapareshsolankisolanki3149 कास्ट सर्टिफिकेट तहसील मध्ये निघते सेतू सुविधा केंद्रात
स्वतःची टीसी
वडिलांची टीसी
आजोबांची टीसी किव्हा
आधार. मतदान कार्ड. Death certificate या पैकी एक
कोतवाल बुक नक्कल हे तहसील मधेच मिळते
बेनिफिशरी आधार
अर्जदार करणाऱ्याचा आधार
रहिवासी प्रमाणपत्र
तलाठी अहवाल
Sc किव्हा St साठी गृहचौकशी अहवाल
इतके कागद लागतात
Sir mobile no rajistar no band jhala ahe dusara konta pan takla tari chaltay ka
Dada csc id ek city madhun dusrya city madhe transfer karta yeil ka
Csc dm la Contact kara
@marathi_corner ok dada dhanyawad👍
रेल्वे तिकीट बुक यावर पण एक व्हिडिओ बनवा
Hi
Ho
22 Oct. ला केलं आहे अॅक्सेप्ट पण झाल आहे.. पण पेंशन स्लिप ला नाहि दाखवल सबमिट केलेल... परत भराव लागेल का..
Dada, he pramanpatra nantar submit karav lagte ka?
हो
@shaileshghodke9422 kuthe Tahsil madhe ki panchayat samiti madhe?
सर ऍग्रो स्पीक ओळखपत्रासाठी अप्रूवल डिपार्टमेंट हे ऑप्शन येत नाही त्यामुळे ओळखपत्र काढण्यासाठी अर्ज सेव होत नाही त्याविषयी योग्य अडचणी योग्य अशा दाखवा
दादा, हे जीवन प्रमाणपत्र श्रावण बाळ योजनला ग्राह्य धरलं जाईल का?
Niradhar लोकंचे काढवे का
pc var chi process same aahe ka
Ho nkkich
संजय गांधी योजना निराधार योजना यांचा ppo नंबर आधार नंबर टाकल्यावर येत नाही काय करावे त्यांचे life certificate कसे काढावे
फार्म भरण्याचे शेवटची तारीख कोणती आहे
शुभम भाऊ इन्शुरन्स पॉलिसी चे विडिओ तयार करा भाऊ
Yacha fayda kay koni sangu shakta ka.ani he koni koni kadhl pahije.
हि ऑनलाईन प्रोसेस झाल्यावर हार्ड काॅपी ऑफिस ला किवा बॅकेत जमा करावी लागेल का ? काही नविन जि .आर आला आहे का ? धन्यवाद
Bann mdhe jama kara
Dada thod farmer id che problem solve karun dya na tya videos vr comments kele ahe mi
Chalu aahe amhla kahi problem yet nahi
Aadhar face RD app download hot nahi
This app wan't work for your device😢
Dusra mobile var paha
@marathi_corner ok bhau
Dada mg certificate chi print kuth dyav lagel ka
Bank mdhe
mast
nice
what if my grandfather is doing it by himself he can add himself as operator
Thanks
Sir laptop madhe kase download karayche
सर जीवन प्रमाणपत्र काढताना पेन्शन देणाऱ्या ओथारिटीचे नाव चुकले करेक्शन कसे करायचे
PPO MHANJE KY
आयुष्यमान कार्ड मध्ये फोटो अपडेट करण्यासाठी पण व्हिडिओ बनवा
Dada sravan bal yojnae sathi hi life certificate lagte ka ?
@@professoroflife5495 श्रावणबाळ योजने साठी life certificate लागत नाही
शुभम दादा ते लाईफ सरटिफिकेट ऑनलाईन कास पाठवयच या वर एक व्हिडिओ बनवा
चांगली माहिती भावा😅😅😅🎉🎉🎉
𝗔𝗮𝗱𝗵𝗮𝗿 𝗦𝘂𝗽𝗲𝗿𝘃𝗶𝘀𝗼𝗿 𝗖𝗲𝗿𝘁𝗶𝗳𝗶𝗰𝗮𝘁𝗲 कसे काढायचे व्हिडिओ बनवा शुभम सर ❤
Yenar aahe video
Je Navin aahe tyanchaya sadhi option yet aahe