🔴पारंपरिक खेळे गीत👌, श्री राम नाट्य नमन मंडळ कामथे (हुमणेवाडी) चिपळूण 2024 | गायक संदेश जोगळे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 19

  • @rrrmate
    @rrrmate Месяц назад +6

    शाहीर संदेश जोगळेकर यांचा नाद खुळा आवाज,सुंदर नमन गीत 👌👌

  • @pointrupesh4505
    @pointrupesh4505 Месяц назад +2

    Bhari dada

  • @AnujMate-j7s
    @AnujMate-j7s Месяц назад +2

    शाहीर संदेश जोगळे तुमच्या आवाजाला तोड नाही हो ❤❤❤

  • @Pratham_7444
    @Pratham_7444 Месяц назад +5

    ❤ धन्यवाद दादा आम्ही ज्या कार्यक्रमाची वाट पहात होतो तो कार्यक्रम आमच्या साठी घेऊन आलात ❤❤❤

  • @shaileshkhade3302
    @shaileshkhade3302 Месяц назад +3

    कडक संदेश भावा....❤

  • @GangaramJogale-ep9tg
    @GangaramJogale-ep9tg Месяц назад +2

    शाहिर जोगळे बंधू खुप सुंदर गोड आवाज.
    अशीच आपली नमन कला जपावी. 🙏
    आपला नमन व शक्ती तुरा या कलेवर प्रेम करणारे. --कृष्णा जोगळे.

  • @sahilhumane7630
    @sahilhumane7630 Месяц назад +4

    खूप सुंदर आहे आवाज ❤❤

  • @YugaMayekar
    @YugaMayekar Месяц назад +2

    खुप छान आवाज ....❤

  • @Pratham_7444
    @Pratham_7444 Месяц назад +5

    लवकरच संपूर्ण व्हिडिओ पण टाका