ऑनलाईन सेक्सच्या नावाने अशी केली जाते फसवणूक.. तरुणांनो सावध व्हा! पाहा प्रत्यक्ष अनुभव
HTML-код
- Опубликовано: 28 окт 2024
- ऑनलाईन सेक्सच्या नावाने अशी केली जाते फसवणूक.. तरुणांनो सावध व्हा! पाहा प्रत्यक्ष अनुभव
Your Queries :
अश्लील व्हिडिओ कॉल पासून सावधान
अश्लील व्हिडिओ चॅटिंग पासून सावधान
अश्लील व्हिडिओ कॉल बाबतीत तक्रार कुठे करावी
nude video call blackmailing। sextortion
nude video call blackmailing
online sex video call fraud and blackmailing
how to avoid nude video call blackmailing
how to avoid online sex video call
cyber police
cyber police navi mumbai
prabhat parv news
yasin khan
खूप छान माहिती दिलीत सागर राजे आणि यासिन भाई , सोशल मीडियावर होणारी फसवणूक रोखण्यासाठी आपलं महत्वाचं योगदान ठरणार आहे
Thank so much तुमच्या व्हिडिओ मुळे आज मी वाचलो कारण मी आधी बघितला होता
भय्या लोकांना इमानदारी त पैसे कमावता येत नाही का? आपण खरे पत्रकार आहात जे समाजाला जागं ठेवतात. धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद
धन्यवाद दादा माझ्यासोबत पण असं घडलं होतं बरं झालं तुमच्यामुळे मी वाचलो खूप चांगलं काम करताय तुम्ही तुमच्यामुळे बरेच लोकांचा फायदा झाला खूप खूप धन्यवाद मी घाबरलो नाही व कुठल्याही धमकीला..बळी पडलो नाही.आता उलट तुमच्या .मार्गदर्शनामुळे खूप फायदा होईल सगळ्या मुलांना
@@yasinkhan1913 plll
खूप छान सागर भाई तुमच्या मुळे आज सर्वांना माहीत होतय आणि लोकांची फसवणूक थांबत आहे धन्यवाद सागर भाई.
👍👍
@@rajeshkhanavkar3641 👌
खुप छान माहिती दिली लोकांना या घटनेबद्दल जागृत केलं आणि याला बळी पडण्यापासून लोकांना सावध केलं त्याबद्दल धन्यवाद🙏🙏
खूप खूप धन्यवाद सागर दादा
खूप छान मार्गदर्शन देत आहात आणि जनतेला जागृत करून त्यांना सुरक्षित करत आहात.
माझ्या एक,दोन मित्रांसोबत अस प्रसंग घडले होते मी त्यांना समजाऊन सांगितल की हे सर्व फेक आहे आणि ही फक्त एक वीडियो क्लिप बनवलेली असते जी आपली फसवणूक करून आपल्याकडुन पैसे काढण्याचा त्यांचा हेतू असतो.
सर्वांना सांगू इच्छित की कोणालाही असा फोन किवा मेसेज आल्यास आपण त्या नंबर ला ब्लॉक करावे.
सावधान रहा सुरक्षित रहा
धन्यवाद 🙏🏻
खुप छान सागरभाई... अशा प्रकारे माहीतीची खुप गरज होती.. अनेक मुले जीवानिशी बरबाद झाली असणार,. जमेल तेवढ्या लोकांपर्यंत हि तुमची क्लिप पोहोचवण्याचा प्रयत्न करेन...
खूप छान माहिती आहे, अजून एक महत्त्वाची माहिती मी सर्वांना सांगू इच्छितो की, हे सगळे ऑनलाईन फ्रोड करणारे सगळे लोक गुजरात शी belong करतात... आणि हे तितकंच खर आहे...
या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला मानाचा मुजरा या घटनेची पोलखोल केल्या बद्दल आणि योग्य माहिती देऊन सावधान केल्या बद्दल खुप धन्यवाद
सोशल मीडिया हाच खरा मिडीया टीव्ही मिडीया सरकारची गूलाम मिडीया
एक व्हिडिओ ऑनलाईन rummy बद्दल पण टाका कारण तरुण वर्ग खूप फसला गेला आहे या खेळात
खूप चांगली माहिती दिली सर तुम्ही असे खूप लोक आहे जे आशा गोष्टीला बाळी पडतात आणि ज्यांनी हा video पहिला नसेल त्यांच्या परेंत पोहचवा ही माहिती आणि सगळ्यांना जागरूक करा
हि गोष्ट खरी आहे दादा आमच्या सारखे तरुण पिढी अश्या वाईट गोष्टीच्या बळी पडू शकतात म्हणून तुम्ही या विषयावर माहिती अतिशय चांगल्या प्रकारे दिल्याबद्दल धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिली मी पण फसलो होतो असे वाटत होते आत्महत्या करावं काय खूप टॉर्चर केले होते त्यांनी मला शेवटी मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो त्यांनी मला धीर दिला पण रिपोर्ट देऊन काहीच फायदा नाही झाला
Kahi Nahi Hot O
खुप छान माहिती, यामुळे अनेक तरुणाना फसवणूक कशी होते हे समजेल, Thanks sir
thank you, कारण मी ही ह्या गोष्टीला बळी पडलो होतो, माझी अशी विनंती आहे की ह्या प्रकरणावर वर एखादी शॉर्ट फिल्म झाली पाहिजे जेणेकरून कोणी याला बळी पडणार नाही
म्हणुन जास्त ठरकी गिरी नाही करायची भावा 😂
माझ्या बाबतीत घडणार होणार होती
मग तुम्ही काय केले तो प्रसंग कसा हताळला
Nitin bhau tumhi pan fasle vatt
आपला खुप खुप आभारी आहोत आपल मार्गदर्शन यापूढेही देत चला . धन्यवाद
व्हिडिओ तर खूप छान होता.असिनने खुलासा करुन तरुणांच्या मनातली भिंती कमी करण्याचा खूपच छान प्रयत्न केला.
मला पण असा ऑनलाइन मेसेज आला होता मला या प्रकाराबद्दल माहीत होतं म्हणून मी म्हटलं ऑनलाइन नको डायरेक्ट करूया त्यावर परत आजतागायत तिचा काय मेसेज नाही आला😂😂😂
Same to same mazhy sarkh bolas
Sem me pan bollo
हुशार आहेस
Same mere friend ke sath 😉
😂😂😂😂😂😂😂😂
भाऊ तू great आहे हीं चळवळ अशीच पुढे चालू ठेव इतर हीं होणाऱ्या फसवणूक तू त्या मध्ये शोध घेऊन तरुण पिढीला वाचवून एक नेक काम करत आहे beast of luck 👍👌
धन्यवाद ...🙏
योग्य माहिती दिली व ती व्यवस्थीत मांडली त्याबद्दल धन्यवाद.
नक्की च योग्य धडा त्यांना शिकवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो
खूप महत्त्वाची माहिती सांगितली सर, यानंतर पोलीस डिपार्टमेंट ने काय कारवाई झाली ते सांगावे. तुमच्याकडे त्यांचे डिटेल्स आहेत तर पोलिसांनी त्यांना पकडून सक्त शिक्षा व तुरुंगात टाकायला पाहिजे म्हणजे पुढे कोणी असे फसवणूक गुन्हे करणार नाही. तरी सर्व सामान्य माणसाने यातून बोध घ्यावा व या भानगडीत पडू नये.
Great work Yasin.... You are true journalist.... Prabhat Parva che manapasun dhanyavaad
🙏
परशुरामज
@@yasinkhan1913 sir apla contact no. Bhetu shkto ky
Mazya barobar pan zale hote
सागर राजे आणि यासीन खरोखरच मनापासून धन्यवाद माहिती दिल्या बदल तुझ्या मुले सर्व तरूण जागरूक होतील
🙏
बरोबर आहे दादा सागर राजे आणि यासीन चे माझा कडून धन्यवाद
धन्यवाद भाऊ खूप सविस्तर माहित दिली खूप लोकं adaklet असल्या racket मध्ये
सागर छान माहिती दिलीत आपण काय काळजी घ्यावी हे पण स्पष्ट केलं खूप छान असेच तरुणांना जागृत करण्याचं काम करत राहा तुला शुभेच्छा
सेम गोष्ट माझ्या भावा सोबत घडली असती सगळे सेम होते त्याने चेहरा nay दाखवला नशीब
सावध रहा अश्या dalindri लोकांकडून खूप धन्यवाद साहेब
Hi reshma
चेहरा काय त्यानं डिमांड द्यायची नाही
साहेब मला सुध्दा असा फोन काॅल आला होता मी घोडा लावून काॅल कट केला परत मला अद्याप फोन आला नाही अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे
👍👌👌धन्यवाद सर
Patrkarita karavi tar ashi.
Nice work.
Jya patrkaritemule samajat badad zala pahije,samajatil prasn madle pahije.
Nice work.good job.
सर तुम्ही योग्य माहिती दिली हे प्रकरण लवकर थाबायला पाहिजे .
आपण दिलेल्या माहतीमुळे आजपासून खूप लोक सावध होतील आणि कोणी ह्या गोष्टीला कोणी बळी पडणार नाही
आणि जे पडेल आहेत त्यांना खूप मोठा आधार मिळेल सर..........
धन्यवाद
धन्यवाद मित्रा जनजागृती केली
भावांनो तुम्हा दोघांचे खुप आभार... .. तरुण पिढीस योग्य दिशा दिली 😊🙏👏👏
खूप उत्तम माहिती,हे प्रकार खूप जणांच्या बाबतीत होते,
फोटो दाखवलात त्या मुलीचे वेगवेगळ्या नावाने खुप account आहेत, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Anjali sharma ya navane pan aahe
मेरे को दिन पहले मुंबई के अंधेरी से फ़ोन आया था और नाम यही था पूनम शर्मा
खुप खुप छान दादा धन्यवाद अशीच माहिती आमच्यापर्यंत पोचवा वेलकम भाऊ
धन्यवाद!
माहिती सांगितली त्या बद्दल सागर आणि यासीन खूप खूप धन्यवाद आताच्या पिढीला प्रेरणादायी आहे पण पिढीने मनावर घेतले पाहिजे आणि सतर्क रहावे.
He kam karnare manusach aahe
खरं तर एवढ्या openly कोणीही अश्या scandal चा पाठपुरावा करत नाही पण आपण पुर्ण घटनाक्रम दाखविला, व घटनेचा पाठपुरावा केला त्याबद्दल धन्यवाद...
अत्यंत उद्बोधक मार्गदर्शन
सागर दादा. व यासिनभाई दोघेही पत्रकार हुशार आहेत.सागर दादाची तळमळ दिसून आली
प्रभात पर्व न्यूजचे जनजागृतीबद्दल विशेष आभार.
प्रभात पर्व न्यूजचे जनजागृती बद्दल विशेष आभार. ऑनलाइन सेक्स संदर्भात व्हिडिओ कॉल करु का ? असे मेसेज येतात, ही वस्तुस्थिती आहे. मलाही ८-१० दिवसापूर्वी असाच मेसेज आला.परंतु, मीही पत्रकार असल्याने आपली फसवणूक होणार हे गृहीत धरून मी व्हिडिओ कॉल केला नाही.
दादा खूपच महत्वाचे काम केले आहे
आपले खूपच आभार 🙏🙏🙏
Khup chaan mahiti dili ....kahi Vela he nahi n karta fkt call karun account madhil paise उड विले जाते त्यावर पण vedio बनवा...phonepay वरून पैसे काढले जातात
Madam OTP sangitala nahi tr.. 1 rupaya sudha kadhata yet nahi.....
ग्रेट जॉब यासिन तुम्ही खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद!
प्रभात पर्व न्यूज ....तुमचे खूप खूप आभार....अशीच चांगली कामगिरी करत रहा.... खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद....😊🙏🏻
आपला नंबर त्यांना कोठुन मीळतो
खरंच खूप मोठी व छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद 🙏🙏👍
Olx फेसबुक वर आर्मीच्या नावाने bullet bike, car, फोटो दाखवून पण लोकांना लुटतात
त्यावर विडिओ बनवा
Are bhau tula mahit ahe k to army wala manus...tya mc mansane army chya nawawar majya Cousin kadun 8000 ruppe kadle to bichara 12th class madhe ahe..tyala bolala 35000 schooty fakt 20000 madhe deil..to sarkhe paise magun pan scooty pathwat navat...tu barobar bolat ahes...
Hoooo mazya sobat pan scam jalay 27000 rs mazya kadun ghetlet army chya nava khali.
यात मात्र मी 500 रुपयाने फसलो आहे
Mala suddha army bike sathi call aala hota pn mi tyala khup shivya dilyaa...
Olx vale यांच्यावर video बनवा आर्मी च्या नावा खाली फसवतात
सलाम भावा तुझ्या हुशारीला.जनहितार्थ प्रसारित केले त्याबद्दल खूप खूप अभिनंदन....
खुप छान मला पण असच कॉल आला होता आम्हाला बी ह्या प्रकारची माहिती होती म्हणून आम्ही बी बळी पडलो नाही
छान माहिती दिली आहे.. धन्यवाद मित्रा
सागर दादा आणि यासिन भाई ग्रेट work 👍🏻
सावधान , सुंदर व्हिडिओ आहे.याबद्दल आपल्याला कोटी कोटी धन्यवाद व प्रणाम.
खरच खूप छान माहिती दिली तुमच्या मुळे जगात कशी ऑनलाईन सेक्स फ्रोड करतात हे सर्वना कळाले 🙏धन्यवाद
आपण अतिशय चांगले काम केले आहे. अभिनंदन!
खूपच छान माहिती मिळाली येऊ द्या त्यांचा msg फोन घोडेचं लावतो
Thank you sir ha awareness video banvlya baddal. Tumhi changl kaam krt aahat.
आहो...त्यांना बोलू द्या ना!
छान माहिती दिली यासिन भाई👍
चांगल काम करताय तुमचं चॅनल...पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... 🙏🙏
Great work
मला असाच एक Coll आला होता सर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
आपण समाजातील तरुण पिढीला सावध करण्याचे काम केले आहे, सलुट तुमच्या दोघांना धन्यवाद ,
Hats off to you both , Thanks for awareness
यासिन खुप छान तरुणांना धैर्य मिळेल. God bless you. and your team
सुंदर विश्लेषण करून लोकांना सावधान केलं
जबरदस्त रॕकेट आहे . छान माहिती दिली.
यासिन सर खूपच छान केले आपण. मी तर आता खूपच सावध असणार 👌🏽🙏🏾
Thank U
कमी Interest मध्ये ऑनलाईन लोन देतो म्हणून पण लोकांना लुटतात
👍👍 bharich keep it up dada tu khup chan kam kartoy savadh hotil mule
धन्यवाद ताई !
तुम्ही लवकरात लवकर सायबर क्राईम पोलिस यांना पूर्ण माहीती द्यावी
धन्यवाद साहेब छान माहिती दिलीय समाजाला आपल्या निर्भिड लोकांची गरज आहे
धन्यवाद!
माझ्या मित्रा बरोबर असेच घडले होते धन्यवाद भाऊ आपले
he Bharech Jana Sobht Jale aahe aani Mazya Sobhat pan....
Pan...Matr mi tyachya Saghnya war gelo Nahi
@@vishalbhosale1461 Thumhi Dada Payse Dile Hote Kyy Nahi Tyncha Uddesh Ky Asel Ya Magcha Ani Khote Video Sodtat Ka Te Log
Same ha anubhav amhala pun Ala thanks dear Bro for sharing
ऑनलाईन फ्रॉडच्या सर्व विडिओ टाका...
जनजागृती व्हावी 👆🏻
पैशासाठी लाचार असलेले लोक कोणत्या थराला जातील, काय सांगता येत नाही....!😠😠
सावध राहा...!🙏
खूप छान माहिती दिली आज सध्या जागरुक असणं गरजेचं आहे खूप खूप धन्यवाद
त्या मुलीचे नाव नेहा शर्मा/निशा शर्मा नाव सांगते नंतर दुसर्या दिवशी इन्स्पेक्टर विक्रम राठोड चा फोन येतो आप पैसा देतो दो नही तो आपको सात साल लग गयी
खूप छान माहिती. खरंच धन्यवाद करतो youtube channel ला 🙏🏻🙏🏻
धन्यवाद यासीन भाऊ लोकांना जागृत केल्याबद्दल
आपण चांगली माहिती दिली.
मोबाईल टॉवर लावतो
जमीन पाहिजे, 50 लाख Deposit 40000 rent
म्हणून पण ऑनलाईन फ्रॉड होतो त्यावर पण विडिओ बनवा...
Pravin नावाचा youtube channel आहे tey search करा तुम्हाला hazaro videos bhetil ani tey pan real
Barobar. Same प्रकार माझ्या मित्रा सोबत घडला आणि काही दिवसा नंतर मला देखील असाच msg आणी कॉल आलेला पण मी तेव्हाच सावध झालो आणि face दाखवला नाही
😂
आपन समाजातील तरून पिढीला अलर्ट करत आहात💐💐👏
Khup khari mahiti dili sir
मित्रांनो फक्त घाबरायचे नाही. कुठे सोडायचे तो विडिओ सोड म्हणायचे मंग ते नादाला लागत नाहीत.फक्त घाबरून जायचे नाही
Mi pn asch bolo maza nad sodun dilaa 😂😂😜😜
Bhau majhya mitra pan tasach bola tyachya facebook profile madhe jitke friends hote tya saglyana pathun dila paise dile nahi mhnun.... ☺️
Mala pan same scam jalay aani mala video viral karaychi dhamki milali me kai paise nai send kele aahe ajun.
@@navnath6671 Ani mg ky zal?
tyala kahi farak nahi padla
Khup chan dada aasha lokana khup chop dila pahije lokana lubadnyach kam kartay
शेवटी पोलिसांनी काय केले ते सांगावे ! सर्वांनी सावध रहावे.
Thanks .धन्यवाद .
खुप चांगली माहिती सांगितला बदल धन्यवाद भाऊ
खुप छान सर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
सायबर क्राईम पोलीस तक्रार केल्यावर पोलीस काय कारवाई करू शकतात ते पण सांगा
Te online araj kra mhantat
नाय काय होत यावर कारवाई, परराज्यातील चोर आहे हे
50.......50
आपल्यासोबत पण अशीच गोष्ट घडली सेम.फक्त मी सावधानी बाळगली म्हणून मी सुटलो. तुम्ही पण असं काय झालं तर रिप्लाय देऊ नका.पण सायबर ने यावर लक्ष देने खूप गरजेचे आहे.
खुप छान भावानो खुप छान माहिती दिली तुमचे मनापासून आभार 🙏
खूप छान माहिती दिलीस तुझे आभार
धन्यवाद
धन्यवाद माहिती देण्याबद्दल
Thanks for sharing and information
खरच खुप अतीमहत्वाची माहीती दिली दादा
तुमच मनापासून आभार 🎉🙏
2 August ला हा प्रकार माझ्यासोबत घडला. पण मी काही सेकंदात ओळखलं की मुलगी वगैरे नाही हा पाॅर्न व्हिडिओ आहे. कॅमेऱ्यासमोर मोबाईल द्वारे चालू आहे. तिकडु मला चेहरा दाखवण्यासाठी आणि नग्न होण्यासाठी प्रवृत्त केले जात होते. पण मला याची थोडी चाहुल अगोदरच लागली होती. त्यामुळे त्या व्यक्तीची दाळ माझ्याकडे शिजली नाही शेवटी त्याने नंबर ब्लॉक केला
मला पण असं फसवलं भाऊ 25000 लुटले पण माझा बेस्ट मित्र विकी म्हणजे सागर कामे यानी मला खूप सपोर्ट केला. तुमच्या सारखं च सेम त्यांनी मला सल्ला दिला
Mag kai kela pudhe ajun paise dili ki nai dili??
माझ्या बाबतीत हिच घटना घडली आहे तरी मी सायबर सेलला तक्रार करणार आहे
Thanks to this information prabhat news
🙏
यासिन भाई तुम्ही एक देव दूत आहे समाजासाठी 👏👏👏
Thank you Sir
खुपच छान माहीती.
सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कारण तुम्ही सांगितल्या प्रमाणे माझ्या बाबतीत अगदी चार दिवसा पूर्वी घडली पण मी त्यांना असा घोडा लावला मला परत कुठला कॉल किंवा मेसेज आला नाही सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा हेल्पलाईन साठी
अगदी उत्तम
Chan mahiti