येकदम मस्त हे गाणं ऐकताना डोळ्यात पाणी आले आणि कितीही वेळा ऐकले तरी माझ्या डोळ्यात पाणी येते आणि माझ्या डोळ्यात पाणी येण्याचे कारण आपल्यासाठी खुप म्हणजे मोजता येणार नाही येवढे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले तरी लोक देव करतात मला आश्चर्य वाटते म्हणुन म्हणते या गाण्यातून खुप शिकण्यासारखे आहे... सारखे सारखे ऐकावे वाटते खुपच सुंदर आवाज आहे जय भीम जय महाराष्ट्र
हृदयाला स्पर्शून जाणारं गीत.प्रत्येक वेळी ऐकतांना ऊर भरून येतो.प्रिया मयेकर यांनी खूपच सुंदर गायिले आहे. खरच आपण सर्व खूप भाग्यवान आहोत.परम पूज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपले बाप आहेत. जयभीम.......
थोर भाग्य हे दलित जनांचे "भीमरत्न" लाभले . व्यथा तयांची दुर जाहली, पारमहा साधले. सोने लुटुणी मांगल्याचे , लोक हर्षले मनी. एक सुंदर ओळ मनाला खुप भावते सुंदर आवाज आहे सकाळी उठल्यावर हे गाणे आणी त्याला लाभलेला आवाज खुप सुंदर वाटतो
काय जादु आहे आवाजात तो आवाज माणसाचे मन कुठेतरी घेऊन जाते आणि पूर्ण त्या काळात घेऊन जाते मॅडम मी तुमचे खूप आभार मानतो तुम्ही खूप सुंदर गाणे गायले तुमचं नाव काहीच कुठेच लिहिले नाही
इतके उपकार भीमा ने केले की हे उपकार कसे फेडू सगड़ काही सोडून बाबा साहेबांनी जानते ला न्याय मिडवून दिल बाबा साहेबांचे ऋणी आहे बहुजन समाज आणि हे भारत देश जय भीम जय शिवराय जय साहू जय फुले जय गाडगे बाबा जय भारत नमो बुद्धाय .....
प्रिया मयेकर आपण आज या सोनेरी अक्षरात लिहून ठेवावे असे मधुर शांत आपल्या वाणीतून गीत सादर केले त्या बद्दल आज सम्राट अशोकविजया दशमी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आपणास आपल्या परिवारास खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🌹🙏
कारण बुद्ध देव नाहीत ते एक व्यक्ती होते म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकर झुकले आभ्यास तर सर्व जातीचा केले होते पण बाबासाहेब यांना फक्त बुद्धाचे विचार आवडले बुद्ध धर्मात चुकीचे असे कोणतेही प्रकार नाहीत जे लोक बुद्धाला मानतात ते देवाला कधीच मानणार नाहीत आणि हे पटवून देणारे आपले डॉ बाबासाहेब आंबेडकर असे जे जगात झाले नाहीत आणि पुढे होतील अशी आशा ही नाही अशा महामानवाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
रोजच ऐकते मी हे गाणं. अतिशय हृदयाला भिडणारे शब्द आणि त्या शब्दांना साजेसा सूरसाज... अप्रतिम. आणि प्रिया मयेकर ताईचा आवाज तर या गाण्यासाठीच आहे खास इतका स्वरातही आशय उतरलाय प्रिया... बरीच वर्षे झालीत या गाण्याला पण अजूनही ते तितकंच भिडतंय काळजाला... नमो बुद्धाय 🙏🙏🙏क्रांतीकारी जयभीम. 🙏🙏🙏 जय संविधान 🙏🙏💐🌹💐🌹💐 कुमुदिनी मधाळे - कोल्हापूर
हरेंद्र जाधव यांचे सुंदर शब्द, मिलिंद मोहिते यांचे सुरेख संगीत आणि प्रिया मयेकर यांचे सुरेल आणि सुंदर गायन. एक हृदयस्पर्शी गीत एक अप्रतिम प्रस्तुती. सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि आभार. जय भीम, नमो बुध्दाय, भवतु सब्ब मंगलम. 👍🌹🙏.
अतिशय सुंदर गीत ,❤ मधुर आवाज,😊 मनाला भिडणारी शब्दरचना ,😇 खरच खुप सुंदर अस हे गीत आहे, आणी त्यांचे गीते ऐकली की मन भावनेने भरुन जाते, विचारच करु शकत नाही कोणी एका गोष्टीचा की ' बाबासाहेब नसते तर ' पण दुर्दैवी गोष्ट अशी की काही समाजाला त्यांच महत्व कळलेलं नाही हे समाजाचच दुर्दैव आहे. आणी गाणी तर ऐकतोच आपण आणी ऐकाच. पण सोबत 22 प्रतिज्ञांच पालनही करुयात आपण. हे एवढीच इच्छा आणी अपेक्षा होती त्यांची समाजाकडून हे जर आपण केलं तर समाजाला पुढे जाण्यापासून कोणी नाही रोकू शकणार.💯💯
Toooooo melodies voice. It directly touches to heart. When i listen at first time i got my goosebumps. And the last HARKAT was totally great at the time of 3:16
येकदम मस्त हे गाणं ऐकताना डोळ्यात पाणी आले आणि कितीही वेळा ऐकले तरी माझ्या डोळ्यात पाणी येते आणि माझ्या डोळ्यात पाणी येण्याचे कारण आपल्यासाठी खुप म्हणजे मोजता येणार नाही येवढे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले तरी लोक देव करतात मला आश्चर्य वाटते म्हणुन म्हणते या गाण्यातून खुप शिकण्यासारखे आहे... सारखे सारखे ऐकावे वाटते खुपच सुंदर आवाज आहे जय भीम जय महाराष्ट्र
Thank You *जयभीम*
Nice
🙏🙏
Beakkal ahe te lokk, shikshana abhavi.aaple bandhav.tyanna samjawun sangave lagel aaplyalach. Tech aapll kam ahe. Jay bhim
💙💙💙 जय भीम
काय गान लीहलय अद्भुत मन एकदम प्रसन्न होऊन जाते 🌷🙏 जय शिवराय 🙏 नमो बुद्धाय 🙏 जय भीम 🙏🌷
हृदयाला स्पर्शून जाणारं गीत.प्रत्येक वेळी ऐकतांना ऊर भरून येतो.प्रिया मयेकर यांनी खूपच सुंदर गायिले आहे. खरच आपण सर्व खूप भाग्यवान आहोत.परम पूज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आपले बाप आहेत. जयभीम.......
हे गाणं ऐकलं की मनाला खुप शांती मिळते ...या गायिका साठी एक लाईक 👌👌👌
*Thank You for Watching Video*
थोर भाग्य हे दलित जनांचे
"भीमरत्न" लाभले .
व्यथा तयांची दुर जाहली,
पारमहा साधले.
सोने लुटुणी मांगल्याचे ,
लोक हर्षले मनी.
एक सुंदर ओळ
मनाला खुप भावते
सुंदर आवाज आहे सकाळी उठल्यावर
हे गाणे आणी त्याला लाभलेला आवाज
खुप सुंदर वाटतो
Thanks For Watching Video *जयभीम*
Atishay sundar ..gane ..to vedio pahun...sundar aavaj...ganyache bol...sagale ..dudhat sakhar...❤❤❤❤❤❤
मधुर स्वर आहेत गायिकेचे! मी मराठा आहे, पण हे गाणं हृदयस्पर्शी आहे. गोड आणि छान गाणं आहे. ❤️❤️
Thank You
🙏🙏🙏
🙏
Sqq free red
Maratha aahe as kahi nahi
काय जादु आहे आवाजात तो आवाज माणसाचे मन कुठेतरी घेऊन जाते आणि पूर्ण त्या काळात घेऊन जाते मॅडम मी तुमचे खूप आभार मानतो तुम्ही खूप सुंदर गाणे गायले तुमचं नाव काहीच कुठेच लिहिले नाही
*Thank You for Watching Video*
प्रिया मयेकर गायीका
उत्तरा केळकर
jay bhim
डोळ्यातून पाणी येत हे गाण ऐकाल्यानंतर,बाबा तुम्ही हद्यात आहात.
Thanks For Watching *जयभीम*
गान ऐकल्यावर खरच डाेळ्यात पाणी आले 🙏🙏
@@sunildhasade9021 🙏
@@sunildhasade9021 👍
खूपच छान आवाज आहे . हे गाणे एकल्यानंतर मन प्रसन्न होतय..
जय भीम नमोबुद्धाय 🙏अशोका विजयादशमी तसेच धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या सर्व बंधूंना हार्दिक शुभेच्छा
Jay Bheem Namo buddhay vijaydashmi ki hardik Hardik shubhechha
ह्यदयातलं सगळ्यात जवळच गाणं..आवाज...गाण्याच Composition ...आणि गाण्याचे शब्द...खुप सुंदर
गाण ऐकल्यावर खरच डाेळ्यात भरून पाणी आले भाऊ 🙏🙏
*जयभीम*
कितीही ऐकलतरी मन तृप्त होत नाही !!! मंजुळ आवाज❤ . संपूर्णगीतच उत्कृष्ट🙏🙏🙏💐💐💐❤ नमोबुद्धाय🙏🙏🙏 जयभीम🙏
थोर भाग्य हे दलित जनांचे
भीमरत्न लाभले🙏🙏🙏
😪😪😪
🙏❤
किती गोड आवाज आहे मनाला काळजाला भिडणारा....बाबासाहेब तुम्ही नसते तर आज आम्ही कुठेच नसतो.
खरंच एवढा सुंदर आवाज सरळ काळजात, खुप सुंदर 🙏🙏🙏
किती ही प्रयत्न करा डोळ्यात पाणी येणारच 😢 या गण्या मध्ये 💙📿🙏 गायीकेला सप्रेम जय भीम
खरच हृदयाला स्पर्श करणारा हा मधुर आवाज आणि गाणं अप्रतिम सुरेख आवाजात गायल
जय भीम
Khup khup Sundar Awesome voice ...... Jaybhim 🙏
#JayBhim
I started my day with this amazing song
Nice
im also
इतके उपकार भीमा ने केले की हे उपकार कसे फेडू सगड़ काही सोडून बाबा साहेबांनी जानते ला न्याय मिडवून दिल बाबा साहेबांचे ऋणी आहे बहुजन समाज आणि हे भारत देश जय भीम जय शिवराय जय साहू जय फुले जय गाडगे बाबा जय भारत नमो बुद्धाय .....
खूप छान आहे गाण मनाला शांत होते सर्वांना सविनय जय भीम 💙🌏💯
I have so much liked of this song singer's voice. Hagh quality and level❣️Jay bhim Jay sawidhan namo budhhay 🙏 💪
*Jay Bhim*
Jay bhim nmo Buddhay jay smart Ashok 💙🙏💙
खुप सुंदर गाण आहे मनाला शांती मिळते गाण ऐकून
अतिशय सुंदर असे गीत गायले
प्रिया मयेकर आपण आज या सोनेरी अक्षरात लिहून ठेवावे असे मधुर शांत आपल्या वाणीतून गीत सादर केले त्या बद्दल आज सम्राट अशोकविजया दशमी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आपणास आपल्या परिवारास खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🌹🙏
कधी ही न फेडता येणारे ऋण आहे बाबा साहेबा चे आमच्यावर
0:46 महामानव झुकले फक्त बुद्धापुढे 🙏🙏💪💪💪💪
*Thank You for Watching Video*
कारण बुद्ध देव नाहीत ते एक व्यक्ती होते म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकर झुकले आभ्यास तर सर्व जातीचा केले होते पण बाबासाहेब यांना फक्त बुद्धाचे विचार आवडले बुद्ध धर्मात चुकीचे असे कोणतेही प्रकार नाहीत जे लोक बुद्धाला मानतात ते देवाला कधीच मानणार नाहीत आणि हे पटवून देणारे आपले डॉ बाबासाहेब आंबेडकर असे जे जगात झाले नाहीत आणि पुढे होतील अशी आशा ही नाही अशा महामानवाला कोटी कोटी प्रणाम
🙏🙏🙏
Khup chhan aawajat gayile geet,
गीताचे बोल आणि स्वर छान नि मनाला भिडणारे आहेत . जयभीम !🙏🌹
Diksha aamha Dili Bhima me managal din to Jani wahhhhhh!. Jai bhim🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙋🙋
*जयभीम*
Tae tumcha aavaj khupach God aahe tumchi jevdi prashansha keli tevdi kamich aahe jay bhim tae
Chan mast❤
गाने ऐकताना डोळ्यात पाणी आले. मी आज पर्यंत असा सुरेख आवाज ऐकलेला नाही. गायकेचे खुप खुप आभार!
I really miss you babasaheb. You r in my heart ♥
*Thank You for Watching Video*
Right 💘💘💘💘💘
वाह ताई खूप छान 👌❤️❤️ जय भीम 🙏💙💙💙
रोजच ऐकते मी हे गाणं. अतिशय हृदयाला भिडणारे शब्द आणि त्या शब्दांना साजेसा सूरसाज... अप्रतिम. आणि प्रिया मयेकर ताईचा आवाज तर या गाण्यासाठीच आहे खास इतका स्वरातही आशय उतरलाय प्रिया... बरीच वर्षे झालीत या गाण्याला पण अजूनही ते तितकंच भिडतंय काळजाला... नमो बुद्धाय 🙏🙏🙏क्रांतीकारी जयभीम. 🙏🙏🙏 जय संविधान 🙏🙏💐🌹💐🌹💐
कुमुदिनी मधाळे - कोल्हापूर
Jai bhim 🙏🙏🙏khup chan vattl song aikun
*Jay Bhim*
*व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद जयभीम*
RM Art'S Official my fvrt sir all tym
@@smkerbyz2693 Thank You *जयभीम*
RM Art'S Official jay bhim sir🙏🙏
हरेंद्र जाधव यांचे सुंदर शब्द, मिलिंद मोहिते यांचे सुरेख संगीत आणि प्रिया मयेकर यांचे सुरेल आणि सुंदर गायन. एक हृदयस्पर्शी गीत एक अप्रतिम प्रस्तुती. सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि आभार. जय भीम, नमो बुध्दाय, भवतु सब्ब मंगलम. 👍🌹🙏.
Jabardast likhan ani Gayan ahe.. ❤
अतिशय सुंदर गीत ,❤ मधुर आवाज,😊 मनाला भिडणारी शब्दरचना ,😇 खरच खुप सुंदर अस हे गीत आहे, आणी त्यांचे गीते ऐकली की मन भावनेने भरुन जाते, विचारच करु शकत नाही कोणी एका गोष्टीचा की ' बाबासाहेब नसते तर ' पण दुर्दैवी गोष्ट अशी की काही समाजाला त्यांच महत्व कळलेलं नाही हे समाजाचच दुर्दैव आहे. आणी गाणी तर ऐकतोच आपण आणी ऐकाच. पण सोबत 22 प्रतिज्ञांच पालनही करुयात आपण. हे एवढीच इच्छा आणी अपेक्षा होती त्यांची समाजाकडून हे जर आपण केलं तर समाजाला पुढे जाण्यापासून कोणी नाही रोकू शकणार.💯💯
Super Song, jay Bhim, namo Buddhay.
What a voice quality amazing song ... just touch the tone of heart....❤
खूप छान आहे गाणे.आवाज पण खूप छान ताई
तुमचा.best
सुंदर गीत तेवढाच आवाज आणि संगीत बध्द अप्रतिम म्हणूनच कर्न प्रिय गीत झालं 👌👌👌
Toooooo melodies voice. It directly touches to heart. When i listen at first time i got my goosebumps. And the last HARKAT was totally great at the time of 3:16
Thanks For watching
अतिशय गोड आवाज अप्रतिम, हृदयस्पर्शी खूप खूप कौतुक आणि शुभेच्छा
जय भीम अतिशय सुंदर गीत आहे, नमो बुद्ध ❤❤
हे गीत एकले की अंगावर शहारे येतात येव्हडे अप्रतिम मधुर आणि गोड आहे
Ati sundar
*Thank You MANISHAJI*
खूप छान डोळ्यात पाणी आले गाणं ऐकून अप्रतिम गाणं खुप मस्त आवाज नमो बुद्धाय जय भिम
जय भीम जय भारत
जय सम्राट अशोक महान
khup sunder song h
Thank You *जयभीम*
Khub mast gana jai bhim
*जयभीम*
Khupch chan. 👍👌👌👌shabd nahi sangaila.
Rose ha. Gana. Iekta avaj khup chan
Thank you for sharing feedback
Nice work 👌
Jay Bhim ✌️
Namo Budhhay 🙏
*JAY BHIM*
खरच बाबासाहेबांनी किती केले आपल्या साठी काळजाला भिडणारे गाणे आहे जय भिम.
*जयभीम*
Apratim Anek Aashirwad mi khup radle
खुप छान गीत आहे
Kharach ha gana ayikun dolyat pani yeto ati uttam jai bhim 🙏
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सदिच्छा!
🙏🙏 14/10/2020 जय भीम..
I think this song continue want all day 🙏❤️
उद्धरली नवकोटी जनता रूढी मोडुनी जुनी..😢
खूपच सुंदर,प्रशंसेसाठी शब्द अपूरे.
1ch no. Bro
#Thanxx
खूप छान 😘
Thank You for Watching
वाह,, डोळ्यात पाणी आले,, 🙏🙏🌸🌸👌👌नमस्कार
खूप खूप छान अप्रतिम सादरीकरण 👌🏻👌🏻🙏🏻😘
Awesome voice amazing feeling after hearing this song
Thanks for watching
I really miss you babasaheb you are in my heart very beautiful song taie Jay Bhim Namobudhay
Mast bro
Thanxx
छान चाल छान आवाज आहे तुमचा, तुमच्या आवाजात छान वाटले हे गित
खूप सुंदर ❤
खूप छान गायले,आणि मला हे गीत मला आवडते आणि मी नेहमी एकते नवीन ऊर्जा मिळते,कारण आमचा आज नवीन जनम झाला.🙏🙏🙏
सर्वांना माझा हृदयपूर्वक क्रांतिकारी जय भीम 😊💙💙
Khup manjul voice...i love it🙏🙏🙏❤
🙏jay bhim🙏
I start my day with this song jay bhim 💙namo buddha☸️
Very nice 👍
खूपच सुंदर गाणं
श्री बुद्धाच्या चारणावरती नमन
जय भीम❤जय बुद्ध
Khupach chan🙏🏻💯
जयभिम नमो बुद्धाय 🙏🙏🙏
*जयभीम*
अतिशय सुंदर गाणे ❤❤
Jay bhim namo buddhay💜💜💜💜
*जयभीम*
नमोबुध्दाय - जय भिम 🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏...66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या समस्त बौद्ध बांधवांना मंगलमय शुभेच्छा 💐💐💐
Very good song
प्रिया मयेकर खुफच आवाज सुंदर आहे जय भिम जय संविधान
Singing!!! Voice!! Apratim!!
Hyach aavajat anek Bheemgeet aali pahijet!!
Khop chan ahe song jay bhim namo buddha tai 💙💙🙏🏻💙🙏🏻🙌🙌
Khup chhan tai tumcha aawaj khup chhan aahe
Babasahebnche upkar amhi kadhich nahi visarnar namo buddhay jay bhim 🙏🌏💫🙇♂️🙇♀️🙇♂️🙇♂️
खूपच सुंदर गीत आहे , आवाज पण सुरेख 🙏💐
फार गोड गोड
Thank You *जयभीम*
Diksha aaamha Dili Bhima Jai bhim 🙏
*JAY BHIM*
Very sweet Singing 💙
नमोबुध्दाय, शुद्ध माझा बुद्ध... 🙏 ☸️
खूप छान
#Thanxx