महोदय, खूप छान माहिती सोप्या शब्दांत सांगितली, मी स्वता 80% दिव्यांग आहे माझे वय 76 वर्षाचे आहे. दिव्यांग व्यक्तीला जगण्यासाठी कोठ कोठल्या कठीण स्थरातून जावे लागते, हे मी अनुभविले आहे. आपले आपगत्व सांभाळून आपल्या न्याय मागण्यासाठी कुठे जावे हा मोठा प्रश्न आहे . मंत्रालयात दिव्यांग व्यक्ती साठी स्वतंत्र मंत्रालय हवे व पदावर असणाऱ्या मंत्र्याना अपंगांना काय यातना असतात ह्याची जाण असावयास हवी, तसेच कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्ति ही तशाच हव्यात. तसेच न्याय व्यवस्थे मध्ये ही फार मोठी सुधारणा होणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तीस स्वतःला सांभाळून स्वकीयांच्या मदतीने वर्षानु वर्षे कोर्टाच्या खेटा घालणे हे किती त्रासदायक व अवघड आहे हे सरकारला समजले नाही, म्हणून एक साधी बाब अपंग व्यक्तींसाठी प्रत्येक कोर्टात अपंगांची कोर्ट केसची वेगळी यादी असावी, ज्यामुळे त्यांच्या केसेस चा निपटारा त्वरित प्रभावाने होईल. व त्यांना त्वरित न्याय मिळेल. वारिष्ट नागरिकांची वेगळी यादी असते असे मी आपल्या वकिलास ते सांगितले तर ते उत्तर देतात , साहेब आपण एकच वारिष्ट नाही आपल्या सारखे कितीतरी वारिष्ट नागरिक माझे क्लायंट लाइनमध्ये आहेत, माझ्या कडे तर एक 90 वर्षाचा क्लायंट आहे व तोही वाट पाहत आहे, हे माझ्या बाबती घडले आहे., माझ्या विरुद्ध पार्टीने बॉम्बे हायकोर्टात २०१२ ला मला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास होण्यासाठी, अपील दाखल केले आहे, गेल्या 7 वर्षा पासून एकदाही माझी केस बोर्डावर सुनावणी साठी आली नाही, शेवटी कंटाळून मी माझी केस काढून परत मूळ कोर्टात पाठविण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात अर्ज केला त्यालाही 3 वर्षे झालीत असे एकंदर 10 वर्षे झालीत, अजून एकदाही माझी केस सुनावणीसाठी बोर्डावर आली नाही, त्यातही माझी दोन वेळा हृदयाची बायपास सर्जरी झाली असून, एक अँन्जोप्लास्टी झाली आहे व पेस मेकर बसविलेला आहे. आशा दिव्यांग व्यक्तीस त्वरित प्रभावाने कसा न्याय मिळेल त्यासाठी कोर्टात अपंगांच्या केसेस ची वेगळी यादी हवी व प्राधान्याने त्यांच्या केसेस सुनावणीस घेऊन त्यांना न्याय द्यावा. आमच्या व्यथा/त्रास/अडचणी आयकुन केस सोडविणारी वेगळे मंत्रालय झाले की जिथे आम्ही आमच्या व्यथा ऐकून त्वरित न्याय मिळण्याची सोय होईल . मला नाही तर निदान माझ्या इतर बांधवांना भविष्यात न्याय मिळेल. राजकारणातील इतर व्यक्तिनिहि ह्याची दाखल घ्यावी, आपल्या हातातील सत्तेने आपण किती विधायक कार्य करू शकतो ह्याची कल्पना त्यांना यायला हवी . तरच आपला देश सुधारेल, फक्त दिव्यांग कायदा काढून काही उपयोग नाही त्याची अमलबजावणी होते किंवा नाही हे ही बघणे गरजेचे आहे. जेथे हॉस्पिटल मध्ये दिव्यांगांना UDID सर्टिफिकेट व ID देण्याचे काम होते तेथे त्यांच्या साठी वेगळी खिडकी नसते त्यांना नेहमी वारंवार बोलविले जाते, असेही पाहण्यात आले की एक अंध व्यक्ति दुसऱ्या अपंग व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेऊन हॉस्पिटल मध्ये चकार मारताना दिसतात. त्यातही त्या व्यक्ति कमी शिकलेल्या किंवा अशिक्षित असतील तर त्यांचे हाल विचारायलातच नकोत. अशिक्षित दिव्यांग व्यक्तिना सरकारी योजना काय आहेत ह्याची माहितीही नसते, कुठे व कसा अर्ज करावा हे ही माहीत नसते त्याची सोय सरकारने करावयास हवी. महोदय माझी हायकोर्टाची केस वरील आधारावर त्वरित प्रभावे बोर्डावर येण्यासाठी काही मार्ग असल्यास कृपया कळवावे माझा संपर्क क्र. 7977072017 असून आपआपलाही संपर्क क्र. देण्याची विनंती आहे. अजूनही सांगण्या सारखे खूप आहे परंतु सध्या येथेच थांबतो, बघू या सरकारचे डोळे कधी उघडतात ते, जय श्री. राम, धन्यवाद
Agar Special Education ke liye teacher ki need hai sir aapko to please contact me Because your teaching style is excellent but content of special education is not sufficient for DSSSB exam
Thanks dear sir.
Fiends jiska BHI kl Ka exam h .
Sbhi ki MERI or se best of luck.
Absolutely important topic sir.Thnx for your hard work sir.
महोदय, खूप छान माहिती सोप्या शब्दांत सांगितली, मी स्वता 80% दिव्यांग आहे माझे वय 76 वर्षाचे आहे. दिव्यांग व्यक्तीला जगण्यासाठी कोठ कोठल्या कठीण स्थरातून जावे लागते, हे मी अनुभविले आहे. आपले आपगत्व सांभाळून आपल्या न्याय मागण्यासाठी कुठे जावे हा मोठा प्रश्न आहे . मंत्रालयात दिव्यांग व्यक्ती साठी स्वतंत्र मंत्रालय हवे व पदावर असणाऱ्या मंत्र्याना अपंगांना काय यातना असतात ह्याची जाण असावयास हवी, तसेच कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्ति ही तशाच हव्यात. तसेच न्याय व्यवस्थे मध्ये ही फार मोठी सुधारणा होणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तीस स्वतःला सांभाळून स्वकीयांच्या मदतीने वर्षानु वर्षे कोर्टाच्या खेटा घालणे हे किती त्रासदायक व अवघड आहे हे सरकारला समजले नाही, म्हणून एक साधी बाब अपंग व्यक्तींसाठी प्रत्येक कोर्टात अपंगांची कोर्ट केसची वेगळी यादी असावी, ज्यामुळे त्यांच्या केसेस चा निपटारा त्वरित प्रभावाने होईल. व त्यांना त्वरित न्याय मिळेल. वारिष्ट नागरिकांची वेगळी यादी असते असे मी आपल्या वकिलास ते सांगितले तर ते उत्तर देतात , साहेब आपण एकच वारिष्ट नाही आपल्या सारखे कितीतरी वारिष्ट नागरिक माझे क्लायंट लाइनमध्ये आहेत, माझ्या कडे तर एक 90 वर्षाचा क्लायंट आहे व तोही वाट पाहत आहे, हे माझ्या बाबती घडले आहे., माझ्या विरुद्ध पार्टीने बॉम्बे हायकोर्टात २०१२ ला मला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास होण्यासाठी, अपील दाखल केले आहे, गेल्या 7 वर्षा पासून एकदाही माझी केस बोर्डावर सुनावणी साठी आली नाही, शेवटी कंटाळून मी माझी केस काढून परत मूळ कोर्टात पाठविण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात अर्ज केला त्यालाही 3 वर्षे झालीत असे एकंदर 10 वर्षे झालीत, अजून एकदाही माझी केस सुनावणीसाठी बोर्डावर आली नाही, त्यातही माझी दोन वेळा हृदयाची बायपास सर्जरी झाली असून, एक अँन्जोप्लास्टी झाली आहे व पेस मेकर बसविलेला आहे. आशा दिव्यांग व्यक्तीस त्वरित प्रभावाने कसा न्याय मिळेल त्यासाठी कोर्टात अपंगांच्या केसेस ची वेगळी यादी हवी व प्राधान्याने त्यांच्या केसेस सुनावणीस घेऊन त्यांना न्याय द्यावा. आमच्या व्यथा/त्रास/अडचणी आयकुन केस सोडविणारी वेगळे मंत्रालय झाले की जिथे आम्ही आमच्या व्यथा ऐकून त्वरित न्याय मिळण्याची सोय होईल . मला नाही तर निदान माझ्या इतर बांधवांना भविष्यात न्याय मिळेल. राजकारणातील इतर व्यक्तिनिहि ह्याची दाखल घ्यावी, आपल्या हातातील सत्तेने आपण किती विधायक कार्य करू शकतो ह्याची कल्पना त्यांना यायला हवी . तरच आपला देश सुधारेल, फक्त दिव्यांग कायदा काढून काही उपयोग नाही त्याची अमलबजावणी होते किंवा नाही हे ही बघणे गरजेचे आहे. जेथे हॉस्पिटल मध्ये दिव्यांगांना UDID सर्टिफिकेट व ID देण्याचे काम होते तेथे त्यांच्या साठी वेगळी खिडकी नसते त्यांना नेहमी वारंवार बोलविले जाते, असेही पाहण्यात आले की एक अंध व्यक्ति दुसऱ्या अपंग व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेऊन हॉस्पिटल मध्ये चकार मारताना दिसतात. त्यातही त्या व्यक्ति कमी शिकलेल्या किंवा अशिक्षित असतील तर त्यांचे हाल विचारायलातच नकोत. अशिक्षित दिव्यांग व्यक्तिना सरकारी योजना काय आहेत ह्याची माहितीही नसते, कुठे व कसा अर्ज करावा हे ही माहीत नसते त्याची सोय सरकारने करावयास हवी. महोदय माझी हायकोर्टाची केस वरील आधारावर त्वरित प्रभावे बोर्डावर येण्यासाठी काही मार्ग असल्यास कृपया कळवावे माझा संपर्क क्र. 7977072017 असून आपआपलाही संपर्क क्र. देण्याची विनंती आहे. अजूनही सांगण्या सारखे खूप आहे परंतु सध्या येथेच थांबतो, बघू या सरकारचे डोळे कधी उघडतात ते, जय श्री. राम, धन्यवाद
Thnku so much sir ji its so amazing class 🙏🏼👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Sir ko alkas aa rha hai padhate hue
Sir please bsstet ke liye you tube per classes lijiye sir
हार से मत घबराओ क्योकि की😔
जो सब कुछ हार जाता है😐 उसके पास
जीतने के अलावा📚कुछ नही बचता🙊
Right
Very nice👍👍
You are always great sir ji
Thank you Sir
There is no PDF.
How may I download it.
BTW nice classes
Jurmana wala question aaj aa gya
Namaste sir ji 🙏
Lok sabha me 17 dec 2016 ko huaa or 27 dec 2016 se lagu huaa
Poartal pr super tet CDP ki class kb hoge?
Sir inki short form nd full form uplabdh karaye plz
Sir ab विकलांगता nhi दिव्यंगता word use me hoga ...change ho gya h
Thanku sirjii ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Sab to jante hi h class kyu laay the sir
Sir face perilous ph category m ata hai?
Nice session sir...
Thnku gurujii aapka bhut bhut 🙏🙏🙏🙏🙏
Thanks sir
Hello sir
Mera CRR k abhav me result jari nahi kiya kya kare bsstet
Couldn't find pdf on telegram please share
Thanks for given this topic
Sir pdf kaha hai
Sir one eyed person kya aayega low blind vision me.plzz reply anyone.
Can you help me
Learning disability video s
Kyu ghalat bata rahe ho ........ blind k liye 10/200 hai rpwd me
Mera pwbd certificate ban sakta hai kya mental illness ka?
Thank u so much sir
Four percent
खुद rivision कर रहे हो dear सर या हमे पढा रहे हो
Sir b.ed special education hearing impaired text book kaha milegi plz help me
Sir special ka cousre kitne ka h.. cl
Send me education and vocational needs disability
Sir ise acche se padhaye
👍👍
Sir DSSSB tgt results kb tak aa jaige 2 AUGUST hua tha 🙄🙄🙄
👍👍👍🙏🏻🙏🏻
Send pdf sir
Pdf link please
Rpwd mae toh 6 he disabilities hae
Galat jankari share mat karo bharat ka rajpatr padho 28 dec 2016 ka
4/
Pdf send
Sir rivision nhi kiye the kya class se phle
Glt to mt pdao kisi ko
Aapki reputation khrab hogi aur baccho ka future
Pdf send please
Sir rpwd 19 April 2017 ko force me aaya ji
Right
28 dec 2016 Approved
Not 30 dec 2016
@mrindiankingsman8008 Bhai yhi to m bhi bol rha hun
Sir date glt bta rhe h
Maine aadhi video dekhi h usme bhi kuch glt bta rhe h
Waiting for nursery teacher (NTT) PART B's video. Please upload it asap.
Hlw bhai
Notes mil jayenge ky special educator ke liye
Sair bahot badiya.pdf.fail.send
Sir aap log potal par class nhi le rhe ho
Jb pdana nhi Aata to bachho ko bevkuf Mt bnaya Karo ok sir
Pdf kaha milegi?
Sir muze kushtharog thaa ky muze aarakshan mil sakta hai
Sir plz send the pdf
Worst explanation ever seen👎
Agar Special Education ke liye teacher ki need hai sir aapko to please contact me
Because your teaching style is excellent but content of special education is not sufficient for DSSSB exam
I need the content if u can provide me..
@@nehamudgal2265 isme mera kya fayda hoga jo me aapko content du
I will pay u
Kha se pdhai kre part B ki?
sir pls send the pdf