थ्रीप्स मावा पांढरी माशी तुडतुडे नियंत्रण करण्यासाठी टॉप किटकनाशक / Top kitknashak Mahiti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • थ्रीप्स मावा पांढरी माशी तुडतुडे नियंत्रण करण्यासाठी टॉप किटकनाशक / Top kitknashak Mahiti
    थ्रीप्स मावा पांढरी माशी तुडतुडे नियंत्रण करण्यासाठी टॉप किटकनाशक / Top kitknashak Mahiti

Комментарии • 135

  • @narayankarhale6116
    @narayankarhale6116 Месяц назад

    खूप छान माहिती,,,,,❤❤❤

  • @ishwargawande5064
    @ishwargawande5064 Месяц назад +3

    साहेब तुम्ही जे फवारणी करता ते पण सांगत जा कारण मार्केट मध्ये खूप महाग खाते आहे त्यामुळे कमी खर्चात वेवस्त्तीत resul देणार औषोधी सांगितली तर खूप च भारी काम होईल dhanyvad

  • @vaibhavmore7524
    @vaibhavmore7524 Месяц назад

    ह्या भाऊचा खूप अभ्यास आहे राव आणि यांचे व्हिडिओ मी नेहमी बघत असतो आणि हे जसे सांगतील तसेच मी शेतीवर औषध वापरतो आणि मला रिझल्ट सुद्धा आहे...वैभव मोरे बुलढाणा

  • @YogeshMujage
    @YogeshMujage Месяц назад +4

    विशाल भाऊ पावसाळी कांदा आपला 25 दिवसाचा झाला आहे कोणती फवारणी घेऊ

  • @tathagatgawai1096
    @tathagatgawai1096 Месяц назад +6

    विशाल भाऊ सोयाबीन पीक 38 दिवसांचे झाले पण मुरमाड जमीन असल्याने पाहिजे तशी वाढ झाली नाही तर नॅनो युरिया फावरला तर चालेल काय का दुसऱ्या फावरणीत बहार व 12.61.00 ने होईल कवर.

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Месяц назад

      191919 घ्या ऑक्सिजन घ्या 50 मिली अम्प्लिगो घ्या 10 मिली

    • @tathagatgawai1096
      @tathagatgawai1096 Месяц назад

      तणनाशक सोडून एकही फवारणी झाली नाही तर तुम्ही सांगितलेली औषध फवारली तर चालेल काय

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 Месяц назад +3

    कापूस पिकावर तिसरी फवारणी व्हिडिओ टाका सर

  • @crucialtrader143
    @crucialtrader143 Месяц назад +4

    भाऊ कपाशी 55 दिवसांची झालेली आहे
    कापूस पिकाला तिसऱ्या फवारनित उलला + साफ बुर्शिनाशक + टाटा बहार + बोरान 20%.... वापरले तर चालेल का

  • @vijaypatil5468
    @vijaypatil5468 Месяц назад +5

    कापूस 54दिवसाचा आहे, उलाला+बायो 303+इमामेक्टिन घेतले तर चालेल का?

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Месяц назад

      Ho

    • @vishnugitte1528
      @vishnugitte1528 28 дней назад

      उलाला आणि बायो 303 आणि इमामेक्टीन घेतले तर एक महिना औषधाची गरज भासणार नाही साहेब

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 Месяц назад +2

    सर सोयाबीन 52.दिवसाची आहे येला मोझक सारखे झाडे आहेत क्षेत्र आहे एक एक्कर कोणते मारावे अळी साठी येलो मेझाक आणि वाढ थांबण्यासाठी

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Месяц назад +1

      जास्त असेल तर पोलो फवारणी करा 1...2% असेल तर ती झाडे उपटून टाका

  • @YogeshPatil-kf8wf
    @YogeshPatil-kf8wf Месяц назад +1

    Kapus ata 80 te 90 divsacha ahe tr.. best tonic konta spray karta yeyil.. ani konta water soluble vaprave.. spray sathi.

  • @dattashinde8199
    @dattashinde8199 Месяц назад +2

    Ruger sangana

  • @Bhumiputra_DM
    @Bhumiputra_DM Месяц назад +2

    सर यमराज सोबत प्रोफेक्स सुपर वापरले तर चालेल का?

  • @prakashsalvesalve1828
    @prakashsalvesalve1828 Месяц назад +1

    🙏

  • @crucialtrader143
    @crucialtrader143 Месяц назад +2

    सर कापूस पिकाला तिसरी फवारणी वरती विडिओ टाका ना

  • @jagdishpatil453
    @jagdishpatil453 Месяц назад +2

    सर टाटा माणिक सोबत मोनोक्रोटोफॉस मिक्स करून कपाशीवर स्प्रे केला तर चालेल का

  • @girishahirrao230
    @girishahirrao230 Месяц назад +2

    विशाल भाऊ कपाशी पाहिजे तशी वाढ करत नाही आहे काय करावे उपाय सांगावा

  • @dnyaneshwarshinde5294
    @dnyaneshwarshinde5294 Месяц назад +1

    विशाल दादा सोयाबीन दुसरी फवारणी सांगा फुलामधी आहे

  • @deepakgiri9407
    @deepakgiri9407 Месяц назад +3

    भाऊ तीसरी फवारणी सांगा

  • @kerbaraut6980
    @kerbaraut6980 Месяц назад +1

    भेंडी लालकोळी साठी उपाय सांगा

  • @RoshanShelke-gl4xc
    @RoshanShelke-gl4xc Месяц назад +2

    सोयाबीन 30 ते 40 तके फुलावर आहे ब्याराझाईड.टाटा बहार. साफ. स्टिकर. फवारणी जमेल ना

  • @ALLINONE-sp9sp
    @ALLINONE-sp9sp Месяц назад +1

    भाऊ कपाशी 3 री फवारणी वर video बनवा

  • @ashoknakhate3875
    @ashoknakhate3875 26 дней назад +1

    विशालभाऊ.कापसासाठी हमला + लान्सरगोल्ड घेतलं तर चालेल का ॽ १२ ली.इंजिन साठी किती प्रमाण वापरावे

  • @akshaymanepatil4881
    @akshaymanepatil4881 Месяц назад +1

    Hi.. मी आज सोयाबीन साठी Perfect plus +emamectin +Zetol सोयाबीन मधील खत favarni साठी आणले आहे tr हे कॉम्बिनेशन जमल का अर्जंट सांगा मला 2..2 दिवसात फवारणी करायची आहे Plz

  • @KishorMahajan-j7d
    @KishorMahajan-j7d Месяц назад +1

    विशाल भाऊ 10 जुनची लागवड आहे 2 री फवारणी झाली आहे मोनो लान्सर गोल्ड बायोडाटा एक्स 13 40 13 ची फवारणी झाली आहे पण काही ठिकाणी लहान झाड आहेत तर काय करावे लागेल

  • @KishorMahajan-j7d
    @KishorMahajan-j7d Месяц назад +1

    विशाल भाऊ हे कपाशी तुमची आहे का 👌👌

  • @rohidasmali8491
    @rohidasmali8491 Месяц назад +1

    विशाल भाऊ 18 मे ची लागवड आहे
    2फवारणी आता तिसरी फवारणी सांगा

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Месяц назад

      चॅनेल वर पूर्ण विडिओ आहे पाहावे

  • @sandipjadhav1610
    @sandipjadhav1610 20 дней назад +1

    Sir Ronfen ni Thripas control hoto ka nahi

  • @tanuediting1350
    @tanuediting1350 Месяц назад +2

    Bhau ULALA + MONO ekatar fawaru shkto ka

  • @vikaskhairnar977
    @vikaskhairnar977 Месяц назад +1

    चौथी फवारणी टपूज , प्रोफेनोफोस , ईसाबयाण घेतलं तर चालेल का भाऊ

  • @studymaterial5844
    @studymaterial5844 Месяц назад +1

    Ronfen+ profex super+ imamectine favaru shakto ka

  • @naruvlogs8323
    @naruvlogs8323 Месяц назад +1

    Sir, polo (Diafenthiuron 50% wp) यामध्ये कोणते कीटकनाशक मिक्स करावे ... ४थें फवारणी..plz reply sir...

  • @harishwadghane7604
    @harishwadghane7604 23 дня назад +1

    सर पोलीस +शार्फ +टाटा बाहार चालेल का

  • @nileshpandhare4927
    @nileshpandhare4927 Месяц назад +1

    यामधे सगळ्यात भारी रिझल्ट कोणत्या कोंबनेशन चा आहे

  • @akshaymanepatil4881
    @akshaymanepatil4881 Месяц назад +1

    Hi Me सोयाबीन साठी ajj Perfect plus +Emamectin +Zetol खत सोयाबीन मधील हे anle आहे tr हे कॉम्बिनेशन जमल क

  • @VishalKadam-h4v
    @VishalKadam-h4v Месяц назад +1

    विशाल भाऊ monocrotophos + NPK19 19 चालेल का

  • @vaijenathgade4427
    @vaijenathgade4427 Месяц назад +1

    कापुस 45 दिवसाचा झाला आपानजी बोया 303 साफ ची फवारणी जमते का भाऊ ऊतर पाठवा

  • @perfectrathodrajkumar8583
    @perfectrathodrajkumar8583 Месяц назад +1

    विशाल भाऊ कापूस पीक प्रत्येक झाड संपूर्ण पान वर पिवळे डाग आणि वाड होत नाही आहे please काय उपाय आहे याच्यावर कोणती फवारणी कराव लागेल please reaply kara🙏 संपूर्ण कापसाच्या पिकाची क्वालिटी चांगली राहिली पाहिजे

  • @ajaygadade7751
    @ajaygadade7751 Месяц назад +2

    इसाबीओन केव्हा वापरावे

  • @santoshsolunke9844
    @santoshsolunke9844 Месяц назад +1

    दादा सिमोडीस मध्ये बुरशीनाशक वापरता येते का

  • @the_agri__world
    @the_agri__world 28 дней назад +1

    Police soobat boron chalel ka

  • @vaijnathshejul1471
    @vaijnathshejul1471 Месяц назад +1

    भाऊ मागच्या फवारणी मध्ये apache मारल होत आत्ता police +Tata bahar+saf combination जमेल का

  • @BhagwatMaharajAshtoorkar
    @BhagwatMaharajAshtoorkar Месяц назад +1

    Seffina चांगले आहे का

  • @uddhavbongane6908
    @uddhavbongane6908 Месяц назад +2

    monosil changal nahi ka

    • @Orangeag
      @Orangeag Месяц назад

      Ekch number ahe safe precautions gheoun hanun dya lite la 1.5 ml

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Месяц назад

      हो

  • @dhandhartiche
    @dhandhartiche Месяц назад +1

    अर्जंट रिप्लाय द्या. फवारणी करायची आहे.
    10 जून ची लागवड आहे.सध्या थ्रीप्स, हिरवा तुडतुडे, अशी किड आहे तर,सिमोडीस, टाटा बहार,13/40/13, निमआर्क अशी फवारणी केली तर चालेल का.
    प्लिज लवकर रिप्लाय द्या.

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Месяц назад

      Police ghya

    • @dhandhartiche
      @dhandhartiche Месяц назад

      @@krushimitravishal सिमोडीस च्या जागी पोलिस घ्ययच का.
      का यमराज, किंवा बायो 303 घेऊ.

  • @dolly5742
    @dolly5742 Месяц назад

    Ronfen मावा‌ वर काम करते का?

  • @Shivtejpatil03
    @Shivtejpatil03 Месяц назад +1

    सर पोलीस कीटकनाशक छा रीजल्ट फवारणी केल्या पाऊस किती दिवसांनी येतो मी फवारणी करून दोन दिवस झाला आहे पण काळा मावा आणि पिवळा मावा आजुन पण दिसत आहे

  • @GaneshPatil-xp9nt
    @GaneshPatil-xp9nt Месяц назад

    Bhau kapashi vr mealybug zala ahe khup ..
    Kay use karav lagel plz reply

  • @rajattembhare6734
    @rajattembhare6734 Месяц назад +1

    Rogar kevha vaprave

  • @prabhakarthore4235
    @prabhakarthore4235 27 дней назад

    Thrips jast ahe ronfen chalel ka

  • @angadthore4091
    @angadthore4091 Месяц назад +1

    🙏सर,कापूस फवारणीत अलिका ॲसिफेट 12 61 0 टाटा बहार बोरॉन एकत्र फवारणी करता येईल का

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Месяц назад

      Chalel

    • @tayadebirbal9085
      @tayadebirbal9085 Месяц назад

      विशाल दादा कपासी 30दिवसाची आहे हिरवा तूडतूडा आहे आणि वाढ फार कमी आहे तर ( व्हिक्टर,+असिफेट +बायोव्हिटाx व १९.१९ फवरनी केली तर चाले किंवा तुम्ही सांगा कमी खर्चाचे पाऊस जास्त आहे तर वाढ कमी आहे एक दोन दिवसात म्हनजे अमावस्या ला फवरनी करनार

  • @maheshtidke9193
    @maheshtidke9193 Месяц назад

    Sir Lancer gold chalel ka spray kel tr

  • @savitamunjaji5885
    @savitamunjaji5885 Месяц назад

    हळदीची वाढ खुटली आहे चांगली वाढ होण्यासाठी काय करावे...

  • @mastiboy1124
    @mastiboy1124 Месяц назад

    Dada Apache+profex supar chalel ka bhau pls replay kapus 70 divsacha hahe

  • @virendranaik9509
    @virendranaik9509 Месяц назад

    भाऊ अलिका + micronutrient+13.40.13 जमते का सोयाबिन फुलात आहे.

  • @user-gt7fn8ud6n
    @user-gt7fn8ud6n Месяц назад

    Sapper/content +/profex super /boron20 chalel ka

  • @chakradharmengade2884
    @chakradharmengade2884 Месяц назад

    Bhau ulala and biovita x fwarani keli kahich result minala nahi

  • @sagarmulay2476
    @sagarmulay2476 Месяц назад +1

    What's app group banva bhau aani aapla no dya

  • @AmbadasAynor
    @AmbadasAynor Месяц назад

    भाऊ दुसरा खतांचा डोस 15.15.15आणी मेगन्शिम सल्फेट चालेल का त्याच्यात आर्धि गोणी युरीया टाकले तर चालेल का भाऊ

  • @adekrrish1137
    @adekrrish1137 Месяц назад

    Actara kiti wapraw

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og Месяц назад +1

    भाऊ तुमच्या कम्पनीच्या वेबसाईट वर ऑनलाईन पेमेंट केले 6 दिवस झाले अजून काही ऑर्डर आली नाही का गेले पैसे

    • @krushimitravishal
      @krushimitravishal  Месяц назад

      99239 74222 whatsapp kara bhau paise kuth nahi janar

    • @satyamraut-zs4og
      @satyamraut-zs4og Месяц назад

      @@krushimitravishal पाटील साहेब चा आहे

  • @PRAJWALMESHRAM-y5c
    @PRAJWALMESHRAM-y5c Месяц назад +1

    पहिली फवारणी माझी झाली नाही पाऊस असल्यामुळे आणि पराठी 40 दिवसाची होऊन गेली तर मी डायरेक्ट दुसरी फवारणी केली BAYER CONFIDER.BIOVITA X. SAFF. 19-19-19 . ही फवारणी केली मी .तर आता APACHE -12.61.0..-AGRESHAR GOLD -ZAKKAS -TILD- ही फवारणी केली तर जमेल का भाऊ याच्या आणखी कोणती टाकावी लागेल

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 Месяц назад

    रोनफेन सोबत काय मिक्स करावे लागेल सर