प्रश्नोत्तरे | मोठा भाऊ लहान भावंडांना वाटणी देत नाही | ईनाम जमिनीचे हक्कसोडपत्र | जुनी वाटणी पुन्हा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024
  • ‪@Janungheuyakayda‬
    प्रश्नोत्तरे
    1) मोठा भाऊ लहान भावंडांना वाटणी देत नाही तर काय करायचे ?
    2) 32 वर्षांपूर्वी झालेली वाटणी पुन्हा मागता येईल का ?
    3) वडिलांचे नावे असलेले प्रकल्प ग्रस्त प्रमाणपत्र वापरता येईल का ?
    4) ईनाम जमिनीचे हक्कसोडपत्र करता येईल का ?
    #जाणुनघेऊयाकायदा #janungeuyakayda #मोठाभाऊवाटणीदेतनाही
    #एकदाझालेलीवाटणीपुन्हामागतायेईलका
    #ईनामजमिनीचेहक्कसोडपत्र
    वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 89 99 72 77 14 या नंबरवर संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल.
    व्हिडिओ चे अपडेट मिळवण्यासाठी 70 38 79 56 37 या व्हाट्सअप नंबर वर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येईल.
    Thanks for watching 🙏

Комментарии • 12

  • @anisquraishi5095
    @anisquraishi5095 Год назад

    Nice sirji

  • @manishachoudhary5713
    @manishachoudhary5713 10 месяцев назад +2

    Sir ektr jamin getali ahe pn ti chotya bhavachya navar ahe tyavar apn hakk dakhvu shkto ka

  • @suvarnawaghmare9468
    @suvarnawaghmare9468 7 дней назад

    माझा दिर मोठा आहे तरी नावावर आसून देत नाही कागदोपत्री हिस्सा

  • @Satishbhavar1106
    @Satishbhavar1106 Месяц назад

    Sir 4 Bhau hote. 2 bhavani milun 4 bhavanchi vatni keli. Ani tya Bhavani Saras Jamin gheun urleleya Bhavana niras jamin dili asha veli kay karave.

  • @ameshmalusare4787
    @ameshmalusare4787 Год назад

    sir majdur kaydyan vr video banvana

  • @TAUGHTINSHORTS
    @TAUGHTINSHORTS Год назад

    नमस्कार सर . लहान भावाच्या नावे असलेली शेती व घर माझ्या वाटणी ला आली होती ,वडील वरल्या नंतर लहान भाऊ शेत जमीन व घर नावे नाही करत आहे या वर काय कायदेशीर मार्ग असेल व तसेच भुमिअभिलेख कार्यालयाच्या मालमत्ता पत्र मध्ये राहते घर वडिलाचे नाव आहे व लहान भाऊ चे ग्रामपंचायतीमध्ये घरपट्टी नावे आहे काय कायदेशीर मान्य असेल

  • @pradipchalganje4134
    @pradipchalganje4134 Год назад

    सर एका स्वकष्टारजित जमिनीची दि 2019 मध्ये 100 रु चे बॉंड पेपर वर वाटणी झाली होती मात्र फेरफार झाला नाही नंतर त्याच जमिनीचे नोंदणीकृत बक्षिस पत्र त्रयस्थ व्यक्तीच्या नावे दि.2021 मध्ये झाले व फेरफार झाला आहे तर कोणता व्यवहार कायदेशिर ठरेल.

  • @sunilmeshram7465
    @sunilmeshram7465 Год назад

    Sir phon no. nhi dila screen vr..
    Authentic imformation 🙏

    • @Janungheuyakayda
      @Janungheuyakayda  Год назад

      8999727714

    • @nandurathod2862
      @nandurathod2862 Год назад

      *माझे वडील मिळून एकूण चार भाऊ मोठ्या चुलत्याला मूलबाळ नव्हते चुलता आणि चुलतीचे व माझ्या वडील मयत झाले आहे परंतु जिवंतपणीच मोठ्या चुलत्याने त्यांच्या नावावरील वडिलोपार्जित शेतजमीन लहान चुलत्याच्या म्हणजे काकाच्या मुलाच्या नावे तोंडी पद्धतीने करून दिले आहे मग यासाठी त्या जमिनीमध्ये वाटा मिळावा यासाठी दिवाने कोर्टात शेत जमिनीच्या वाटणीचा दावा करता येईल का? आपल्याला त्या जमिनीत वाटा मिळू शकतो का? मार्गदर्शन मिळावे.म्हणजेच आम्हाला कोर्टात शेत जमीन वाटणीचा खटला दाखल करता येईल*
      तुमचा मोबाईल नंबर मिळावा ही विनंती

  • @ratanchafale2202
    @ratanchafale2202 Год назад

    Sir , mazi garachya bajuchi jamin amchi ahe parantu amchyakde kuthlehi documents nhi ahe maze ajoba pankoba tya jagevar rahat ahe ani grampanchayat ata tithe panyacho taki bandhtoy mhant ahe sir mi ks sidhh karu sir plzzzzz help me so🙏🙏🙏🙏🙏

  • @vishal.sonawane
    @vishal.sonawane Год назад

    माझे आजोबा माझ्या वडील ला हिसा देत नहीं आहेत. फवत ते माझे काका चा नावा वर करत आहे तर आता आपण काय करू शकतो.