Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
छान माहिती सांगितली ताई, मी पण subscribe केल तुमच्या channel ला, मी पण करते गुरुचरित्र पारायण, यावर्षी नाही केलं, कारण माझं बाळ आठ महिन्याचा आहे आता तो नाही राहत माझ्याशिवाय पण जेव्हा जमेल तेव्हा नक्की करेल 🥰 श्री स्वामी समर्थ 🥰🙏
थोडं मोठं झाल्यावरच करा मुलांनं मुलं नाही जमत
@@Dhruandmom2137 हो ना, मग सारखं सारखं पाठ सोडून उठायचं बर नाही ना, नायतर इच्छा खुप होती पारायण करायची 🥰
कालपासून सूरु झालाय हे माहित नव्हतं तर आजपासून केल तर चालेल का
होत ताई चालेल 🙏🏻
तुम्ही काय जॉब करता?
Advocate आहे मी देव पूजेची आवड आहे म्हणून चला बघू करून विडिओ 😊
@@Dhruandmom2137 छान चं 🥰👍👍