श्रावण सरला भादवा निघाला । भाजल्याच्या या चतुर्थीला । घरी आणूया मंगलमूर्तीला ।।धृ।। पाटावर बसू गौरी कुमार । वाहू तयांना पुष्पहार । फुलें नि दुर्वा बेल पान हिरवा, उधान आलया भक्तीला ।।१।। देवांचा देव आहे महान । विश्व तयाचे गाऊया गाणं । बसून पक्षी हर्षाने गाती, आनंद झाला या धरतीला ।।२।। अज्ञानाने देतो हा मती । काळाची महती सांगावी किती । लिहिता लिहिता देतो हा स्फूर्ती, आमच्या कवितेला ।।३।।
श्रावण सरला भादवा निघाला ।
भाजल्याच्या या चतुर्थीला ।
घरी आणूया मंगलमूर्तीला ।।धृ।।
पाटावर बसू गौरी कुमार ।
वाहू तयांना पुष्पहार ।
फुलें नि दुर्वा बेल पान हिरवा, उधान आलया भक्तीला ।।१।।
देवांचा देव आहे महान ।
विश्व तयाचे गाऊया गाणं ।
बसून पक्षी हर्षाने गाती, आनंद झाला या धरतीला ।।२।।
अज्ञानाने देतो हा मती ।
काळाची महती सांगावी किती ।
लिहिता लिहिता देतो हा स्फूर्ती, आमच्या कवितेला ।।३।।
Nice ....pan he gane lihun dil astat tr bar zala ast...kahi aiku yet nahi ahi nit
Nice voice with lyrics & all things
Very good👍👍
👌👌
छान
Nice
खुप छान
Sunder Aawaj
Gane spst aaikala Nahi yet
Plz share lyrics
Nice