NCL (Non Creamy Layer) Certificate संदर्भातील शंका निरसन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • ======================
    CAREER MAKING GUIDANCE
    =======================
    careermakinggu...
    visit our website
    ===============================
    आपणास PAID COUNSELING सेवा देत आहे
    त्यामध्ये आपणास संपुर्ण ALL INDIA ROUND, STATE ROUND मधील CHOICE FILING
    तसेच MOP UP ROUND मधील आणि STRAY VACCANCY मधील
    संपूर्ण मार्गदर्शन
    आणि कॅटेगरी नुसार FEE STRUCTURE , तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून COUNSELLING मध्ये मदत करणार आहोत
    त्यांना WHATS अँप व फोन च्या माध्यमातून किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मार्गदर्शन मिळणार आहे
    त्यासाठी आमचा PAID COUNSELLING PROGRAMME घेऊ शकता
    त्यासाठी FEES
    4400+600(GST),=5000/-
    आहे तरी त्यांना हा आमचा PAID COUNSELING PROGRAMME ची मदत घ्यावयाची आहे त्यांनी
    PHONE PE / GOOGLE PAY NO
    9421066225
    9511791310
    या नंबर वर FEES PAID करावी
    अन्यथा
    CAREER MAKING GUIDANCE
    SBI ACCOUNT NO
    39796069514
    IFSC : SBIN0000283
    BRANCH : MADHA
    ACCOUNT : CURRENT
    या account वर fee pay करावी व स्क्रीन शॉट पाठवावा
    त्याच बरोबर MANAGEMENT QUOTA च्या बाबत सुद्धा आम्ही 100% ऍडमिशन करून देतो त्याची फी व मार्गदर्शन साठी ही भेटू शकता
    खालील कोर्स चे GOVERNMENT तसेच MANAGEMENT मार्गदर्शन मिळेल
    MBBS
    BAMS
    BHMS
    BDS
    B P TH
    BV SC
    B SC NURSING
    BAMS (KARNATAKA)
    BAMS MD/MS
    BAMS MD MS (KARNATAKA)
    ==========================
    Dr. Rajkumar Adkar(MD, Anatomy )
    Career Making Guidance
    आमचा पत्ता :
    डॉ राजकुमार आडकर
    सुयश हॉस्पिटल, मेन रोड
    माढा
    जिल्हा सोलापूर

Комментарии • 111

  • @samruddhifale3002
    @samruddhifale3002 6 месяцев назад +3

    Sir, palkanche varshik income 8lakh+ ahe ani category OBC ahe tri mala NCL certificate have ahe.. ky krta yeil ka?

  • @gajananbandekar9253
    @gajananbandekar9253 Год назад +3

    सर माझा जन्म बंगलोर झाला आहे पण आम्ही मुंबईला वसई येथे राहतं आहे व जातीचा दाखला भिवंडी तालुक्यातील आहे तर माझ्या मुलाला नॉन क्रीमीलीयर मिळेल का सेन्ट्रल चे पाहिजे

  • @namratagaikwad-ys2wy
    @namratagaikwad-ys2wy Год назад +3

    Sir जर उत्पंना चा तहसील चा दाखला काढायचा असेल आणि वडील सरकारी नोकर आहेत तर काय करावे

  • @umeshchavhan5354
    @umeshchavhan5354 Год назад +3

    Sir counseling sathi Nationality Ani domicile donni compulsory ahe ka

  • @partibhapatil9813
    @partibhapatil9813 7 месяцев назад +3

    सर मी public sector undertaking government कंपनीत कामांवर होतो.मी 2022 ला रिटायर्ड झालो.परतू माझे तिनं वर्षाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या वर आहे.तसेच मी class-c मध्ये येतो. तर मला NCL मिलेल का?

    • @careermakingguidance
      @careermakingguidance  7 месяцев назад +1

      Hoy

    • @pmmore4293
      @pmmore4293 3 месяца назад +1

      Same here sir majhe vadil class 2 madhe yetat tar . Mla NCL milel ka income 8 lakh chya var jate aahe.

  • @sangeetathakare2615
    @sangeetathakare2615 Год назад +22

    सरकारी नोकरी करणार्यांना नोकरीचे उत्पन्न नॉन क्रिमि्लेअर साठी पकडतले जात नाही त्यामुळे नोकरी चे उत्पन्न जास्त झाले तरी नॉन क्रिमि्लेअर प्रमाणपत्र मिळते तसा GR आहे

    • @rukminijanage9274
      @rukminijanage9274 Год назад +1

      Gr number?

    • @madhurialai9591
      @madhurialai9591 Год назад

      मॅडम, प्लिज या संदर्भात असलेला जी आर नंबर किंवा अन्य रेफरन्स सांगाल का ?

    • @PabloescobarB
      @PabloescobarB Год назад +4

      Ho that's Right
      शिक्षकांचे मुलांना पण मिळत NCL

    • @tejaswinirathod5423
      @tejaswinirathod5423 Год назад +3

      Sir 8 lakhachya var उत्पन्न aahe nighel k non creamy layer

    • @nileshgangurde4893
      @nileshgangurde4893 Год назад +3

      Plz Gr asel tr dya😢

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 3 месяца назад +6

    8 lakhaci maryada vadhavali pahije.2017 pasun 8 lakh ahe.

  • @naikcreations8797
    @naikcreations8797 Год назад +9

    माझे वडील पोलीस आहेत , उत्पन्न ८ लाखाच्या वर जातंय आता काय करावे... सेतू वाले खूप त्रास देत आहे ..माझी कास्ट NTC आहे... मला तलाठी साठी नॉन crimiliyar द्यायचं आहे... काय करू .. नॉन crimiliyar मिळणार की नाही... मिळाले तर नोकरीत काही प्रॉब्लेम येईल का..? Plz guide me...खूप परेशान झालो आहे मी याच्यामुळे

    • @user-vn4jz5wx8u
      @user-vn4jz5wx8u Год назад +3

      माझा पण सेम प्रॉब्लेम आहे 8 लाख पेक्षा जास्त income तर निघते का

    • @pawanwrites5995
      @pawanwrites5995 Год назад

      @@archanasanap2384 aplya vanjari caste la tr awghad ahe but dusra ek option ahe fees scholarship saathi ek GR ahe

    • @pawanwrites5995
      @pawanwrites5995 Год назад

      Bro tuze jr only mummy Asti job la tr NCL kadhta yeta

    • @shraddhafegade2157
      @shraddhafegade2157 Год назад

      उत्पन्न चा दाखला आहे आहे तेवढा दाखवा आणि नाॅनक्रिमिलेअर मिळते मी माझा मुलाच्या ऑडमिशन काढले होते फि पुर्ण भरली

    • @dnyaneshwarmore2174
      @dnyaneshwarmore2174 Год назад

      नाॕनक्रिमीलेअर 100% मिळेल....GR दाखवा त्याला...संबंधित SDM ला भेटा ...ऐकत नसेल तर GR सोबत घेऊन एखाद्या नेत्यामार्फत घोडै लावा त्याला....

  • @DrSk2003
    @DrSk2003 Год назад +2

    Sir mazyakde obc State ch certificate validity and non creamy layer ahe neet la State ch chalat ka ky vegl central ch kadhav lagat plz sanga

  • @naikcreations8797
    @naikcreations8797 Год назад +4

    तुमचा नंबर द्या... आणि तो ४ जानेवारी २०२१ चा GR असेल तर plz मला send kara

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 10 месяцев назад +1

    सर माझे ncl 31 मार्च 2024 पर्यंत valid आहे तर तर मी राज्यसेवा, combine 2024 चा form bharu शकते का?

  • @user-po3xj2ge8b
    @user-po3xj2ge8b 3 месяца назад +1

    Sie tumhi sanglya pramane maz last २ year ch ८ lakh chya kami ahr and २०२३-२४ ch ८ lakh che var ahe and mi sebc cha labh ghaycha ahe tr mla ncl milel ka

  • @gajananbandekar9253
    @gajananbandekar9253 Год назад +4

    सर 25/3/13 व 4/1/21 चा GR कुठे मिळेल

  • @GaneshPatil-jt1sb
    @GaneshPatil-jt1sb Месяц назад +1

    खूप छान माहिती सांगितली सर तुम्ही.मी स्वतः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे वर्ग ३ कर्मचारी आहे.ऊत्पनाचे प्रमाण पत्र Gross salary च्या आधारे काढलेले आहे तसेच non creamy layer पण आहे, सर्व कायदेशीर जी.आर च्या आधारे परंतु मुलांच्या मेडिकल कॉलेज च्या प्रवेशाबाबत विचारणा करायला गेलो असता, उत्पन्नाचा दाखला च्या आधारे फी मधील सवलत नाकारली जाते,

    • @_Philosopher_
      @_Philosopher_ Месяц назад

      GR dakhava Tyanna , Income criteria business income sathich ahe...sglya class sathi.... Mala pan fee savlat bhetli MBA mdhye tumhi try kara

    • @GaneshPatil-jt1sb
      @GaneshPatil-jt1sb Месяц назад

      @@_Philosopher_ Thank you mam,कारण शासकीय खरी माहिती बरेच जण इतरांना सांगत नाहीत, आणि आपण कार्यालयात चकरा मारत रहातो,

    • @_Philosopher_
      @_Philosopher_ Месяц назад +2

      @@GaneshPatil-jt1sb clg wale pahile nakar detat Karan Tyanch nuksan ahe yaat pan Tyanna pan mahit aste ki fee savlat ahe..mhanun force Kara Tyanna jene karun tyana kalel ki aplyala pan mahiti ahe yachi Ani election aadhi income criteria 15 lakh honar ahe so don't worry about it show them GR if you don't have any ask me I've all PDFs newspapers proofs

    • @GaneshPatil-jt1sb
      @GaneshPatil-jt1sb Месяц назад +1

      @@_Philosopher_ Thank you If They refused to me then I will require for Rules PDF 🙏

    • @_Philosopher_
      @_Philosopher_ Месяц назад

      @@GaneshPatil-jt1sb yes!

  • @mpscmargdarshan3482
    @mpscmargdarshan3482 10 месяцев назад +2

    Sir dmer list lagli NCL form bharnyachya agodarch navt manun not eligible ahe 9 March cha gr ky ahe krupya sangave hi vinanti

    • @sopanrathod2585
      @sopanrathod2585 Месяц назад

      @@mpscmargdarshan3482 hi sir...NCL badal bolaych hot

  • @thetiger394
    @thetiger394 Год назад +4

    मी सरकारी नौकरीला ला आहे, माझे उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे, परंतु मला दुसऱ्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे, मी NC कुणाचे काढायचे वडिलांचे कि माझे स्वतःचे???

    • @90sindipop95
      @90sindipop95 Год назад

      Same question maza pan ahe

    • @dnyaneshwarmore2174
      @dnyaneshwarmore2174 Год назад

      तूला स्वतः जर एखाद्या परिक्षेचा फा़ॕर्म भरावयाचा असेल तर फक्त तुझ्या आई व वडीलांचेच उत्पन्न धरले जाईल....तूझे स्वतःचै उत्पन्न कितीही असले तरी ते धरले जाणार नाही.

    • @lonely2795
      @lonely2795 3 месяца назад

      Same question

  • @ganeshdahale658
    @ganeshdahale658 4 месяца назад +6

    सर जर पालकांचे उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल आणि कॅटेगरी vjnt असेल तर त्या विद्यार्थ्यांना mbbs semi govt. साठी fess structure कशा पद्धतीने आकारले जाते

  • @sunitaghodke1082
    @sunitaghodke1082 4 месяца назад +4

    सर माझे उत्पन्न (800000) आठ लाख पेक्षा जास्त आहे. त्यामुळे माझे नॉन क्रिमीलेयर निघत नाही. असे तो ओनलाईन काढणारे निघत नाही असे तो म्हणतो जी आर असेल तर पाठवावे.

  • @ishwarborse3538
    @ishwarborse3538 3 месяца назад +1

    सर, मी २०२३ रिटायर्ड झालो. माझे मागील ३ वर्षाचे उत्पन्न ८ लाखा पेक्षा जास्त आहे. हे एप्रिल २२ ते मार्च २४ पर्यंत आहे. एप्रिल २४ पासून उत्पन्न फारच कमी आहे.आता मुलाला MBA ला प्रवेश घ्यायचा आहे. तर काय करावे.
    कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती. 🙏

  • @uttamchavan7534
    @uttamchavan7534 Год назад +2

    सर परराज्यात ऍडमिशन घ्यायचा असेल तर मायग्रेशन सर्टिफिकेट आवश्यक आहे का याबद्दल माहिती मिळावी प्लीज

  • @tejanvalanju9230
    @tejanvalanju9230 6 месяцев назад +1

    Sir... Mazya family madhe 4 Jan aahet.. NCL kadhtana konache utpanna pakadayche.. Sarvanche ki fakt vadilanche utpann

  • @DidYouKnow1098
    @DidYouKnow1098 Год назад +1

    Maharashtra madhe Private college madhe scholarship midalyavar fees half hote ka? OBC sathi. Plz ya topic vr video banava khup confusion ahe sir plz

    • @Neel66
      @Neel66 Год назад

      Same question sir

    • @pawanwrites5995
      @pawanwrites5995 Год назад

      OBC and EWS half. Hote
      And Baki NT-D wagere 90%. Concession milte

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 7 месяцев назад +1

    NCL date extended करता येते का

  • @sunilmeshram6054
    @sunilmeshram6054 Год назад +1

    सरजी मी यावर्षी नॉन क्रिमिलियर ची सर्टिफिकेट बनविली. ती मार्च 2026 पर्यंतची आहे. ती चालू शकते काय ? किंवा मला मार्च 2024 पर्यंत ची नवीन नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट बनवावी लागेल काय ? कृपया मार्गदर्शन करावे .🙏🏻🙏🏻

    • @cmpawar8386
      @cmpawar8386 Год назад

      Chalate

    • @DrSk2003
      @DrSk2003 Год назад +1

      Te fkt merit sathi chalte tumhala 1 year ch navin kadhav lagel scholarship benifit sathi

  • @nagnathkale2526
    @nagnathkale2526 3 месяца назад +1

    मी सध्या सरकारी नोकरीवर आहे माझे उत्पन्न व वडिलांचे उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे तर उत्पन्न दाखला कुणाच्या नावाचा लागेल माझ्या की वडिलांच्या?

  • @uttamchavan7534
    @uttamchavan7534 Год назад +3

    सर मायग्रेशन सर्टिफिकेट कसे काढावे याबद्दल कृपया व्हिडिओ बनवा मार्गदर्शन प्लीज

    • @mbbs2002
      @mbbs2002 Год назад +1

      HSC board chya website vr online apply Kara..... 10-15 divsat post ne Yeun jata

    • @madhukarjagtap5600
      @madhukarjagtap5600 Год назад

      he certificates shalet milate nikala sobat

  • @sunandasarnobat7139
    @sunandasarnobat7139 5 месяцев назад +2

    Sir plz 2021 cha gr bhetel ka...

  • @kundlikbhapkar3160
    @kundlikbhapkar3160 Год назад +1

    सर माझे उत्पन्न आठ लाखा पेकशा जास्त आहे व ओ बी सी मध्ये येते तर काय करावे बेनिफीट साठी

    • @nileshgangurde4893
      @nileshgangurde4893 Год назад +2

      पlease help me
      तहसील ला sign नहि देत
      माझे वडील शिक्षक आहेत

  • @swapnilparvate533
    @swapnilparvate533 2 месяца назад +1

    उत्पन्नाच्या दाखल्याला पर्याय म्हणून ITR चालतो का?

  • @sahilmujawar5748
    @sahilmujawar5748 4 месяца назад +1

    Saheb mi sarkari naukrit aahe.utpann 8 lakh chya var aahe ..Pan vadilanch utpann 8 lakhacha khali aahe..Dogancha ration card vegla aahe..mala NCL milu shakto ka??

  • @sT-fo5nk
    @sT-fo5nk 4 месяца назад

    Ncl certificate & utpanna dakhla is the same. i hv obc certificate

  • @jyotivivov3maxbackup738
    @jyotivivov3maxbackup738 Год назад +1

    Sir India madhe mbbs kelya nantar NEXT exam dyavi lagte ka

  • @rukmajimugwane2497
    @rukmajimugwane2497 Год назад +3

    उत्पन्न मर्यादा सांगा

  • @ashwinidaphal3009
    @ashwinidaphal3009 10 месяцев назад

    की अद्यावत करावे लागेल

  • @shobha70
    @shobha70 Год назад +2

    income father che dakhvayche ki mulache suddha

  • @mbbs2002
    @mbbs2002 Год назад

    Cut off kay asel sir

  • @DevenKadam-hj6yv
    @DevenKadam-hj6yv 5 месяцев назад

    Sir, i have NCL cft.My son got admission in a college.but college is asking full fees as my ITR is showing my income more than 8 Lacs. Sir,
    Pls guide , Purna fee bharavi ki nimmi concessional fees?

  • @nileshgangurde4893
    @nileshgangurde4893 Год назад +1

    मला mesaage करा माझ्याकडे GR आहे